- Видео 20
- Просмотров 47 431
Nisargmitra
Индия
Добавлен 10 июл 2018
"निसर्गप्रवास" ...! हे आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण असतात, ज्यांमध्ये आपण एक वेगळ्या दुनियेची नवीन ओळख प्राप्त करतो.
आपल्या भारतात एकूण 29 राज्ये नाहीत तर वेगवेगळे व वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक, सांस्कृतिक, नैसर्गिक रचना असलेले वेगवेगळ्या भाषा, वर्ण, रीतिरिवाज, जीवनपद्धती तसेच आपला स्वतःचा एक वेगळा इतिहास असलेले तसेच वेगवेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातीने सजलेले जणू 29 देशच आहेत..
त्यातही आपला महाराष्ट्र तर अजूनच वैशिष्ट्यपूर्ण व अनोखा आहे. आणि यात भर घातली आहे ती येथील अतिशय अनोख्या नैसर्गिक व भौगोलिक रचनेने समृद्ध असलेल्या अनेक अजोड स्थळांनी, येथील समृद्ध सगरकिनाऱ्यानी, उत्तुंग व बेलाग पर्वतांनी, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अनेक मंदिरे व राजवाडे, महालांनी तसेच आपल्या दैदीप्यमान इतिहासाने व हा इतिहास घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या किल्ला संस्कृतीने...
आपल्या संपूर्ण भारत देशात जेवढे किल्ले आहेत त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे जवळ-जवळ 400 किल्ले हे एकट्या महाराष्ट्रात आहेत व त्यातही सर्वात जास्त (जवळपास 325) हे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आहेत.
आपल्या भारतात एकूण 29 राज्ये नाहीत तर वेगवेगळे व वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक, सांस्कृतिक, नैसर्गिक रचना असलेले वेगवेगळ्या भाषा, वर्ण, रीतिरिवाज, जीवनपद्धती तसेच आपला स्वतःचा एक वेगळा इतिहास असलेले तसेच वेगवेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातीने सजलेले जणू 29 देशच आहेत..
त्यातही आपला महाराष्ट्र तर अजूनच वैशिष्ट्यपूर्ण व अनोखा आहे. आणि यात भर घातली आहे ती येथील अतिशय अनोख्या नैसर्गिक व भौगोलिक रचनेने समृद्ध असलेल्या अनेक अजोड स्थळांनी, येथील समृद्ध सगरकिनाऱ्यानी, उत्तुंग व बेलाग पर्वतांनी, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अनेक मंदिरे व राजवाडे, महालांनी तसेच आपल्या दैदीप्यमान इतिहासाने व हा इतिहास घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या किल्ला संस्कृतीने...
आपल्या संपूर्ण भारत देशात जेवढे किल्ले आहेत त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे जवळ-जवळ 400 किल्ले हे एकट्या महाराष्ट्रात आहेत व त्यातही सर्वात जास्त (जवळपास 325) हे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आहेत.
Kalanidhigad| बसलेल्या नंदीसारखा दिसणारा- काळानंदीगड (कलानिधीगड)/ गंधर्वगड
#satara #marathi #gavakadachevlog #kolhapur #marathisong #gavakadchavlog #kokan #wildlife #gavakadchevlog #kaas_pathar #kalanidhi_gad #Balgandharvgad #fort #Nisargmitra #Nisargmitra_Vlog #chandgad #kalanidhigad #durgawari
Просмотров: 1 492
Видео
Vasantgad | Satara | रावणाच्या भाच्याचे अनोखे मंदिर..जे अनेक मराठी घराण्यांचे कुलदैवत आहे..
Просмотров 46427 дней назад
#valley #waterfall #gavakadachevlog #kolhapur #marathi #gavakadchevlog #wildlife #vasant_Gad #satara #chandrasen #Ramayan
#Songad सह्याद्रीतील दुर्गम गड सोनगड
Просмотров 419Месяц назад
#songad #vlog #kolhapur #songad #kolhapur #wildlife #kaas_Pathar #Satara #amazon_forest #kaas #kassPathar #Kaas_Pathar #Kass_Pathar_Latest_Video #valley #satara #sahyadri #Valley_Of_Flowers #Kass_pathar #Kaas_Vlog #Vlog #vlogs #kaas_Plateau#कास #कास_पठार #kas_Pathar #कासपठार #सातारा #satara #Kas_Pathar_Satara_2024 #Bamnoli_Satara #kas_Pathar_latest_Video #marathi #kas_pathar_Complet_Information...
या गडावर मरता मरता वाचलो; पहा अत्यंत थरारक ट्रेक
Просмотров 436Месяц назад
#DategadFort #trekking #adventure #thriller #scary #hidden #dangerous #king #youtube #like #comment #share #subscribe दातेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत. #satara #...
तिलारीच्या घनदाट खोऱ्यातील कोल्हापूरच्या शेवटचा टोकाचा स्वराज्याचा अजिंक्य शिलेदार |संपूर्ण इतिहास |
Просмотров 520Месяц назад
#PARGAD_FORT_पारगड_किल्ला #kolhapur_Vlog #kolhapur #Pargad #kaas #kolhapur #wildlife #kolhapur #wildlife #kaas_Pathar #Satara #amazon_forest #kaas #kassPathar #Kaas_Pathar #Kass_Pathar_Latest_Video #valley #satara #sahyadri #Valley_Of_Flowers #Kass_pathar #Kaas_Vlog #Vlog #vlogs #kaas_Plateau#कास #कास_पठार #kas_Pathar #कासपठार #सातारा #satara #Kas_Pathar_Satara_2024 #Bamnoli_Satara #kas_Pathar_...
गावकाढची मज्जा। gavakadhil majja #village #villagelife #villagevlog #minivlog
Просмотров 6482 месяца назад
गावाकडील दिवाळी !! gavakadil diwali
Просмотров 2,4 тыс.2 месяца назад
एकाच ठिकाणी 7-8 धबधबे असणारे कोल्हापुरातील अनोखे ठिकाण तुम्ही पाहिलंय का..?
Просмотров 2 тыс.2 месяца назад
#kolhapur #wildlife #kaas_Pathar #Satara #amazon_forest #kaas #kassPathar #Kaas_Pathar #Kass_Pathar_Latest_Video #valley #satara #sahyadri #Valley_Of_Flowers #Kass_pathar #Kaas_Vlog #Vlog #vlogs #kaas_Plateau#कास #कास_पठार #kas_Pathar #कासपठार #सातारा #satara #Kas_Pathar_Satara_2024 #Bamnoli_Satara #kas_Pathar_latest_Video #marathi #kas_pathar_Complet_Information #Kas_Pathar_Live #Nitavde #wate...
कोल्हापुरचे मिनी अमेझॉन ; उदगीरीचे कास पठार तुम्ही पाहिले का..?
Просмотров 25 тыс.2 месяца назад
#kolhapur #wildlife #kaas_Pathar #Satara #amazon_forest #kaas #kassPathar #Kaas_Pathar #Kass_Pathar_Latest_Video #valley #satara #sahyadri #Valley_Of_Flowers #Kass_pathar #Kaas_Vlog #Vlog #vlogs #kaas_Plateau#कास #कास_पठार #kas_Pathar #कासपठार #सातारा #satara #Kas_Pathar_Satara_2024 #Bamnoli_Satara #kas_Pathar_latest_Video #marathi #kas_pathar_Complet_Information #Kas_Pathar_Live
#kamalgad आज वाचलो..! कावेच्या गुढ विहीरीतील थरार सह्याद्रीच्या घनदाट अरण्यातील फ्रीज नक्की पहा...!
Просмотров 4 тыс.3 месяца назад
#kamalgad_fort #kamalgad_latest #kamalgad_fort_trek #kamalgad #wai, #kamalgad_kavechi_vihir #kamalgad_geruchi_vihir #kamalgad_fort_history, #kamalgad_ka_kila #kamalgad_fort_history_in_hindi #kamalgad_fort #satara_fort #satara_shivaji_maharaj_fort #satara_fort_name_list
दुर्गमित्र पुरस्कार || #wildlife #shourts #shourt_video
Просмотров 6973 месяца назад
#shourts #shorts #shourt_video
स्वत: छ. शिवाजी महाराजांनी बांधलेला मठ तुम्ही पाहीलाय का..? #EP_09
Просмотров 2,3 тыс.3 месяца назад
स्वत: छ. शिवाजी महाराजांनी बांधलेला मठ तुम्ही पाहीलाय का..? #kolhapur #patgaon #travel #wildlife #adventurediaries #radhanagari #kokan #waterfall #Patgaon #Honey_village #Madhache_Gaon #shivaji_maharaj #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #raigad
नाईकवाडी पठार,सोनगड naikwadi pathar and songad..
Просмотров 7793 месяца назад
#नाईकवाडी_धबधबा #नाईकवाडी#पठार #शिवडाव #सोनगड#जंगल_ट्रेक #naikwadi #waterfall #shivdav_flower_vally #songad_trek #songad #wildlife
morjai pathar / मोरजाई पठार जंगली प्राण्यांच्या सानिध्यात..
Просмотров 3,2 тыс.3 месяца назад
#kolhapur #morjai #gaganbawda #wildlife #kumbhi_dam
सफर राधानगरीची भाग २ //safar radhanagarichi part 2
Просмотров 3304 месяца назад
#radhanagari #radhanagari_dam #rautwadi_waterfall #wildlife #adventureawaits #adventureisoutthere #adventuretime #bucketlistadventures #discovernewplaces #exploreeverywhere
Salute
महाराष्ट्रात महराजयानी जे गड/किले बाघले आणि शोयृ/पराकृम केला तया गडाची अवस्था बघून महाराष्ट्रा ची पण तीच अवस्था होणार आहे हे नक्की.
खूप सुंदर माहिती दिलीत आणि असेच विडिओ टाकत जा आम्हाला जाईल मिळत नाही परंतु जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही महाराजांचे गड किल्ले बघायला जातो. धन्यवाद
सुंदर मित्रा
कसल भारी रवीदादा 👌
Khup. Chan bhya
Mast ahe
मस्त ❤
Dada 🎉
Khup chan 👍
अप्रतिम माहिती दाजी 😊❤
Very Nice 👍
Khup chan Mahiti🎉🎉
Chhan video.
कुलदैवत चंंद्रसेन महाराज की जय चांदोबा च्या नावाने चांगभल
❤❤
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
खूप छान..🎉❤
❤❤❤
❤🎉
Chan video banvala ahe
.....Amazing.......🚩
1no.
Lai bhari set ji
❤❤
,❤
👍👍👍
❤❤❤❤
खुप छान.. पण थोडी काळजी घे
❤
❤❤
खतरनाक दादा...
अती सुंदर विडिओ झाला 👌🏻🎂
Khup mast video
खुप छान ❤❤🎉🎉
I would like to express my sincere thanks to Ravi Bhaiya for organizing a wonderful trek for us. The experience was truly magical! From the start, the breathtaking landscapes captured our hearts with their lush greenery and stunning views. A highlight of our trip was visiting the PARGAD fort, which connected us to our rich history and culture. Ravi Bhaiya's careful planning made the trek enjoyable and stress-free, and his knowledge about the area added to our experience. We felt safe and well-guided throughout our journey, allowing us to fully appreciate the beautiful surroundings. Thank you, Ravi Bhaiya, for this unforgettable adventure! Your efforts mean a lot to us, and we left with cherished memories and a greater appreciation for nature and history. I look forward to more adventures together in the future!
Thanks.🙏🙏🙏
खुप सुंदर👌
शिंदे सरकार❤❤
खुप छान💐💐
Mast
Mast
👌👌👌🎉🎉❤
❤❤❤गाडी वर पर्यंत जाते...❤❤❤
❤❤❤❤❤❤❤मस्तच.......❤❤❤
Nice
❤😊
खुप छान...❤🎉
आता लावा त्याची पण वाट
Congratulations dada🎉🥳
🎉❤