जालण्यातील आयोजकांचे मनपुर्वक आभार त्यांणी निणय घेतला ज्यामुळे जातिय सलोख निमाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच संगिताई वानखेडे रोखठोक बोलत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
दादा लोकप्रतिनिधीला जातिवाद सोबत नाही पण दुर्दैवी आहे काय करावे आणि आता इलेक्शन पण होऊन गेला आहे पाच वर्षे पर्याय नाही पण ताच्यानंतर आदरणीय धस साहेब कधीच राजकारणात दिसणार नाहीत पुढच्या पाच वर्षाच्या नंतर जिल्हा परिषद सदस्य पण होणार नाहीत धस साहेब नंतर
ताई मला खूप माझे मिञ सांगायचे की नानाभाऊ तू आमच्या एक ताई आहेत संगीताताई म्हणून त्यांचं एक चॅनल आहे त्यावर जा आणि त्यांची live बघ एक वेळ खुप छान मांडणी असती त्यांची जरांगे वर म्हणून मी आज सर्च करून मुद्दाम पाहिलं आणि हा मला नवीनच व्हिडिओ दिसला म्हणून हाच पहिला मी व्हिडिओ. खरंच ताई तुम्ही खुप ग्रेट आहात. वस्तुस्थिती मांडली सलाम तुम्हाला. जय शिवराय जय मल्हार
जातीभेद न करता खरंच तुम्ही ताई माणुसकी सोडून वागणाऱ्या लोकांशी जशास तसा ठोस उत्तर व प्रतिक्रिया देता. आणि सर्व जाती धर्मातील लोक आपल्या घरातील राजकारण करून आपली डाळ शिजवून घेत आहेत. खरंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु राजकारण करून नको. तुमच्या सोबत कायम आम्ही शिवप्रेमी.... जय शिवराय.. जय संभूराजे....
जालना तील आयोजकांचे जाहीर अभिनंदन आपण जसा निर्णय घेतला तसाच सगळ्यांनी घ्या राजकारण करू नका संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र राज्य पुर्णपणे पाठिंबा देईल पण काही लोक राजकारण करायला लागले म्हणून गोंधळ वाढला होता
ताई खरंच तुम्हाला शॅलोट खरं ताई धन्य धन्य मी छत्रपती संभाजी नगर हून बोलतोय ताई तुमचे पूर्ण व्हिडिओ मी पाहत असतो धन्य ताई खूप खूप खूप खूप खूप छान बोलता येत आहे खूप खूप धन्यवाद आहे तुम्ही निर्भीड राहा आम्ही भाऊ तुमच्या पाठीशी आहोत
जालण्यातील आयोजकांचे मनपुर्वक आभार त्यांणी निणय घेतला ज्यामुळे जातिय सलोख निमाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच संगिताई वानखेडे रोखठोक बोलत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
ताई तुमच्या कडून सर्व खरी माहिती मिळते,खरच तुम्ही चांगले काम करत आहे🙏🙏 🙏🙏
खुप छान बोललात ताई...खर परखडपणे मानणे हे फक्त तुम्हालाच जमू शकतं...👌👌👌
ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद ताई.
जालन्यातील आयोजकांचे खुप धन्यवाद... गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. ते कोणीही असो....
आमचे एकच दैवत,एकच आदर्श,एकच नेते ते म्हणजे छ.शिवाजी महाराज.
आपल्याला एक विनंती आहे,की जरा नंगेला जरा नंगे म्हणून अपमानीत करु नये,तर ...
'पुरा नंगे' म्हणून सन्मानीत करावे. 😆😆😝😝😝
महीलावर अन्याय करणारे नराधम लोकांना सोडु नका आम्ही महिला म्हणून तुमच्या पाठीशी आहे
राज्यपालाने धसाचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करावे.
ताई आपण खऱ्याची बाजू घेत आहात, महाराष्ट्रातील एकमेव कणखर महिला नेतृत्व ला सर्वं समाज आपल्या रूपाने पाहत आहे. Proud of u🙏🏻
ताई बरोबर आहे तुमच
|जय श्रीराम |
सत्य बाजू मांडल्याबद्दल ताई खुप खुप धन्यवाद
Jay shivrai Tai 🙏🙏
खूप छान निर्णय जालना कर🎉🎉 राजकारण जातीयवाद नसल्यास न्यायासाठीची सभा रोज चालेल
तुम्ही सांगितलेले प्रत्येक चाईनल मी वघतो ताई ❤
खूप छान ताई ह्या लोकांना चांगलीच चपराक दिली आहे जालना जिल्ह्यातील सर्व लोकांनी 🎉🎉🎉🎉🎉
ताई आपण स्पष्ट बोललात अभिनंदन❤
एकदम सत्य बोलता ताई तुम्ही हे लोक फार हलकट आहेत,तुम्ही एवढं खर बोलता ना की यांचे सगळे बुरखे टराटरा फाडता
गावठी मिथुन ची चांगली काढली ताई 😂
काय असो जाळ आणि धूर संगेच 👌👌
ताई तुम्ही एकदम बरोबर बोलता
बरोबर .ताई तुम्ही सांगितलेली चॕनल्सच आम्ही बघतो.
ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद धन्यवाद जनतेसमोर सत्य मांडताय आणि खरच चांगले लोक बातम्या सोडुन आपन ज्यांचे नावे घेतली त्यांचे व फक्त तुमचे विडिओ ऐकतो
आमदार धस साहेब एव्हढे जातीयवादी असतील असे वाटले नाही.
दादा लोकप्रतिनिधीला जातिवाद सोबत नाही पण दुर्दैवी आहे काय करावे आणि आता इलेक्शन पण होऊन गेला आहे पाच वर्षे पर्याय नाही पण ताच्यानंतर आदरणीय धस साहेब कधीच राजकारणात दिसणार नाहीत पुढच्या पाच वर्षाच्या नंतर जिल्हा परिषद सदस्य पण होणार नाहीत धस साहेब नंतर
एकदम खरं बोलता ताई तुमचं चॅनल खुप छान आहे तुम्ही परखड बोलता salute
एक नंबर परखड नेतृत्व करणारे संगीताताई
अस्स निर्भीडपणे बोलणारी व्यक्ती पत्रकार पाहिजे.❤
आपण परखड बोलतात मात्र सत्य बोलतात जाती धर्माच्या पलीकडे आपले विचार आहेत
खर आहे ताई तुम्ही सांगितलं तेच चॅनल बघताय सामान्य माणूस 🙏
एकच नंबर बोलतात तुम्ही संगीताताई❤🎉
ताई मला खूप माझे मिञ सांगायचे की नानाभाऊ तू आमच्या एक ताई आहेत संगीताताई म्हणून त्यांचं एक चॅनल आहे त्यावर जा आणि त्यांची live बघ एक वेळ खुप छान मांडणी असती त्यांची जरांगे वर म्हणून मी आज सर्च करून मुद्दाम पाहिलं आणि हा मला नवीनच व्हिडिओ दिसला म्हणून हाच पहिला मी व्हिडिओ. खरंच ताई तुम्ही खुप ग्रेट आहात. वस्तुस्थिती मांडली सलाम तुम्हाला. जय शिवराय जय मल्हार
🙏🙏
1 नं खूपच छान 🙏असच बोललं पाहिजे यांची हीच लायकी आहे खरंच तुम्हाला मंत्रीपद द्यायला हवं होत तुम्ही शेरणी आहात तुमच्यासारखे लोक उच्च पदावर पाहिजेत 👌🙏
खुप छान ताई
सत्य परिस्थितीवर बोलतात ताई तुम्ही
माझे अनेक समाजातील मित्र आहेत.पण मराठवाड्यातील जातीवाद वाढत असल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत.संवाद कमी होऊ लागला आहे
ताई खूप महत्त्व ची माहिती दिली आष्टी चे जेब्या ची
ताई खुप छान 😍🔥
सुरेश धस यांनीच रंजन मुखर्जी या पोलिस अधिकार्याला किडनॅपिंग केलय, आजुनही त्या अधिकार्याचा तपास सुध्दा नाही.
एकदम खर 👌🏻👌🏻👌🏻
एकदम बरोबर ताई
खुप छान ताई...परखड आणि खर बोलणारे तुमच्या सारखे खरे लोक खुप कमी आहेत...
जातीभेद न करता खरंच तुम्ही ताई माणुसकी सोडून वागणाऱ्या लोकांशी जशास तसा ठोस उत्तर व प्रतिक्रिया देता. आणि सर्व जाती धर्मातील लोक आपल्या घरातील राजकारण करून आपली डाळ शिजवून घेत आहेत. खरंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु राजकारण करून नको. तुमच्या सोबत कायम आम्ही शिवप्रेमी.... जय शिवराय.. जय संभूराजे....
खरं बोल्या ताई तुम्ही 😊
रोखठोक व्यक्तिमत्व
जालना तील आयोजकांचे जाहीर अभिनंदन आपण जसा निर्णय घेतला तसाच सगळ्यांनी घ्या राजकारण करू नका संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र राज्य पुर्णपणे पाठिंबा देईल पण काही लोक राजकारण करायला लागले म्हणून गोंधळ वाढला होता
जालण्यातिल आयोजकांचे मनपुर्वक आभार त्यांणि यौग्य निर्णय घेतला ज्यामुळे जातिय सलोखा राखण्याचा प्रयत्न केला धन्यवाद
देवस्थानच्या जमिनी धसाने लाटल्या आहेत
एकदम right ताई साहेब..
बरोबर विश्लेषण केले ताई जय मल्हार जय शिवराय
Jay shree ram tai 🙏🙏🚩🚩
मोरच्यांच्या आडून जारांगेची जागा घेतली सुरेश आण्णांनी
Great information 🙏🙏🙏
Tai chan bolta tumhi
येस राज्यातील लोक कंटाळले आहेत या मोर्चाने. मोर्चा मग रस्ते बंद , दुकाने बंद, कंटाळले राज्य
Barobar
👌🏼👌🏼👌🏼👌🏼🎉🎉🎉
Very true.
Aai tu nemhich khar boltes ❤👍👌 Satyameva Jayate
सर्वात महत्वाचं पिक वागे आहेत हे वानखडे ताई मुळ सर्वांना कळेल
जंरानगे पाच वाक्य पण बोलू शकत नाहीत आमचा मराठा समाज या शब्दाशिवाय
काय होईल बरं ताई खूप वाईट वाटतं किती जातीवाद वाढलाय 😢😢
खर बोललात ताई
Jay shriram tai
✍️💐🙏🙏
जरानंगे त्याच्या नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला का, दुसऱ्या कोणाचे कडे का होत नाही😊
Good night Tai
Salute to you madam
बरोबर बोललात ताई
Tai barobar
👍🏼👍🏼👍🏼👍🏼🎉🎉🎉
लैच धुतले ताई ने वांगे , नंगे, सत्य खरी परस्थिती मांडली
Great Speech, Tai
💯👍👌
Jay Shri Ram tai..
महाराष्ट्रातील एकमेव परखड विश्लेषण
Verygood
Tai 1 dam right
👌👌👌
सकाळ पेपरचे पाहिले पूर्वीचे मालक कोण होते हे ही विचारा पवार साहेबांच्या कन्येला
Tai Shan bolte dhanywd sangeetatai 😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮
Suprr
सुरेश धस यांच्याकडे जे काही पुरावे आहेत. ते पोलिसांकडे द्यावे. नाहीतर संजय राऊत व्हायला वेळ लागणार नाही. याची नोंद साहेबांनी घ्यावी.
ताई खरंच तुम्हाला शॅलोट खरं ताई धन्य धन्य मी छत्रपती संभाजी नगर हून बोलतोय ताई तुमचे पूर्ण व्हिडिओ मी पाहत असतो धन्य ताई खूप खूप खूप खूप खूप छान बोलता येत आहे खूप खूप धन्यवाद आहे तुम्ही निर्भीड राहा आम्ही भाऊ तुमच्या पाठीशी आहोत
बरोबर आहे ताई
Barobar tai
बरोबर शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळाले तर सर्व शेतकरी कोट्याधीश होतिल.
ताई त्याला धस नका बोलू जब्या बोला 😂😂😂
You are correct Tai.
Agdi Barobr
Barobar taee
Tuza ha vidio farch informative ahe.
Tai damania, kshirsagar, sonawane aani dhas var video banava.
तुंम्ही एकदम भारी बोलता ताई
ताई अस खर बोलायला कोणी तयार नाहि खरी परिस्थिती सांगत नाहीं कोण रिअल माहिती दिली आपण 🙏🙏🙏
दगाबाज पुस्तक वाचा
येस सगळेच रंगलेले, ज्याचे बाहेर नाही आले ते साव
🙏🙏
लातूर धनगर हत्या वर बोला
आज मात्र कडक
सर्वसामान्य जनतेच्या मनातले प्रश्न