अनयजी, तुमची विश्लेषणं म्हणजे... कानाखाली आवाज काढण्यापेक्षा ... आवाज न येता कानाखाली कशी वाजवायची ... हे शिकण्याचा एक सुंदर वस्तुपाठ असतो. तुमच्या विश्लेषणाचं रसग्रहण करणं हा अतिशय आनंददायक अनुभव असतो.
@@sushamanaik9997 होय ते तर फारच भयंकर होतं... मुंबईतले मतदार नक्की काय विचार करतात त्यांचं त्यांनाच माहित..आज सरसकट सगळ्यांना पाणीपुरवठा करण्याचा हट्ट पेंग्व्याने बोलुन दाखवला.. म्हणजे याच मराठी मतदारांना पाणी नाही मिळाले तरी चालेल पण रोहिंग्या बांग्लादेशींना पाणी उकिरड्यात राहिले तरी तिथं जाग्यावर मिळालेच पाहिजे 🙄
मुंबईतील महापौर बंगला हा एक ऐतिहासिक वारसा होता. बीजेपीला हाताशी धरून ठाकरे कुटुंबीयांनी हा ऐतिहासिक महापौर बंगला आपल्या कुटुंबाची खाजगी मालमत्ता करून घेतली.
आयुष्य हप्ते खाण्यात गेलं. सामान्य मराठी माणसासाठी पन्नास वर्षात एक तरी कॉलेज, शाळा, हॉस्पिटल, कारखाना काढला का. मॅकडोनाल्ड सारखं वडापावची चेन तरी महाराष्ट्रात चालवून दाखवायची. किमान विश्व प्रवक्ते व पेंगवीनला wine ची चेन तरी चालवायला सांगायचे. फक्ट ठाकरे कुटुंब श्रीमंत कस होईल एव्हढाच विचार करत आले इतके वर्षे.
Fadnavish should refuse to meet Thakare Sr and Jr. They did not take 15 calls from Fadnavis in 2019. Thakares are dangerous snakes. Fadnavis should keep safe distance from them. Shinde is most loyal and reliable partner. Savdhaan Fadnavis.Learn from VishvasGhat in 2019.
अनय जी हे जे काही चालू आहे ते अजिबात पटत नाही आहे. देवा भाऊ ने 5 वर्ष साठी आमचे वोट घेतले पण ती वांगे वाली आणि जीतूउद्दीन बिलकुल नाही पाहिजे. आणि देवा भाऊ ला सांगा आमचे नातेवाईक दिल्ली मधे पण राहतात. जास्त उडू नका बीजेपी ने. आम्ही तुम्हाला जागेवर आनु. 🙏
अनयजी, तुमची विश्लेषणं म्हणजे... कानाखाली आवाज काढण्यापेक्षा ... आवाज न येता कानाखाली कशी वाजवायची ... हे शिकण्याचा एक सुंदर वस्तुपाठ असतो.
तुमच्या विश्लेषणाचं रसग्रहण करणं हा अतिशय आनंददायक अनुभव असतो.
मविआ चा भयानक चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे.
मुस्लिम धार्जिणा भयानक चेहरा!👺👹
गडगंज पैसा असणार्यांनी स्वतःच्या वडिलांचं स्मारक स्वतःच्या जिवावरच बांधायला पाहिजे होतं .
जिवंतपणीच त्यांना थेरडा म्हणणारे पैसा खर्च करतील का ?
@555कोव्हिड महापुराच्या वेळी आजारी वडिलांना घरात एकाकी सोडून स्वतः आपल्या बायको मुलांसह 5 Star हाॅटेलमध्ये निघून गेले होते .
@@sushamanaik9997
होय ते तर फारच भयंकर होतं... मुंबईतले मतदार नक्की काय विचार करतात त्यांचं त्यांनाच माहित..आज सरसकट सगळ्यांना पाणीपुरवठा करण्याचा हट्ट पेंग्व्याने बोलुन दाखवला.. म्हणजे याच मराठी मतदारांना पाणी नाही मिळाले तरी चालेल पण रोहिंग्या बांग्लादेशींना पाणी उकिरड्यात राहिले तरी तिथं जाग्यावर मिळालेच पाहिजे 🙄
मुंबईतील महापौर बंगला हा एक ऐतिहासिक वारसा होता. बीजेपीला हाताशी धरून ठाकरे कुटुंबीयांनी हा ऐतिहासिक महापौर बंगला आपल्या कुटुंबाची खाजगी मालमत्ता करून घेतली.
आपला आज पर्यंतचा सर्वात सटीक विश्लेषण असलेलं ब्लॉग....!!!!
💐👍🚩
अतिशय सुंदर व्हिडिओ केला त्या बद्दल धन्यवाद.
सत्तेसाठी एकत्र आलेल्यानां एकमेकांवार अजिबात विश्वासच नाही. मोळी बांधल्यावर कधीतरी सुटणारंच....
पोपट मेला आहे हॆ सांगणार कोण?
ज्या पक्षाकडे एक सुध्दा आमदार किंवा खासदार नाही आणि अध्यक्षांकडे कोणतीही भविष्य दृष्टी नाही तो मनसे विरोधी पक्ष होईल? वाट बघा !
सवय आहे नेहमीची...मतदार जागा दाखवतात बरोबर...मनसे भंगार आहे
आयुष्य हप्ते खाण्यात गेलं. सामान्य मराठी माणसासाठी पन्नास वर्षात एक तरी कॉलेज, शाळा, हॉस्पिटल, कारखाना काढला का. मॅकडोनाल्ड सारखं वडापावची चेन तरी महाराष्ट्रात चालवून दाखवायची. किमान विश्व प्रवक्ते व पेंगवीनला wine ची चेन तरी चालवायला सांगायचे. फक्ट ठाकरे कुटुंब श्रीमंत कस होईल एव्हढाच विचार करत आले इतके वर्षे.
अनय दादा..... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 अहो मशाल वर सु सु ताई आणि शरदचंद्र पवार यांनी पाणी टाकले...... कायमची विझवुन टाकली हो😢😢😢😂😂
ठाकर्यांच्या खिशातले किती पैसे गेलेत.? बापासाठी खर्च करायला इच्छा आहे का नाही.
अहो पण तो बाप पण शून्य लायकीचा होता. तोच काय संपूर्ण टी बाळू खानदान त्याच योग्यतेचेच, लायकी चे आहे. टी राजू सकट
खिशातल्या पैशातून मातोश्री 3 बांधतील बापाच्या स्मारकाला सरकार पैसे देईल जनतेच्या टॅक्स च्या पैशातून
तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही..हे पेटंट वाक्य आहे..ऊठा चे. बापासाठी तर काहीच नाही त्याच्याकडे..😅
@@sunitatakawale5615
बायल्याचे पैसे किचन कॅबिनेटच्या ताब्यात आहेत...रूपया इकडचा तिकडं होत नाही 🤣
हे लचके तोडणारे गिधाड किती सरळ आहेत जनतेला माहित आहेत आता
पण भाजपा त्याकडे राजकीय दुर्लक्ष करेल तर नक्कीच फसेल.
🙏🙏🚩
Perfect analysis sir
जय श्रीराम 🌹🌹🌹
Fadnavish should refuse to meet Thakare Sr and Jr. They did not take 15 calls from Fadnavis in 2019. Thakares are dangerous snakes. Fadnavis should keep safe distance from them. Shinde is most loyal and reliable partner. Savdhaan Fadnavis.Learn from VishvasGhat in 2019.
But they r post poll alliance experts..
0:27 उपरती झाली आहे.😂
Exllent Analysis
अनय जी हे जे काही चालू आहे ते अजिबात पटत नाही आहे. देवा भाऊ ने 5 वर्ष साठी आमचे वोट घेतले पण ती वांगे वाली आणि जीतूउद्दीन बिलकुल नाही पाहिजे. आणि देवा भाऊ ला सांगा आमचे नातेवाईक दिल्ली मधे पण राहतात. जास्त उडू नका बीजेपी ने. आम्ही तुम्हाला जागेवर आनु. 🙏
तू खरे नाव लिहि आणि हे वाक्य लिहून दाखव.
मुख्यमंत्री या सर्वांना जाणून आहे.. पण राजकारण,. भाजपाचे हिंदुत्व वेगळे आहे आपण आपल इतकं डोकं खाजवु नये
हमारा हिंदुस्थान च्या नावाखाली काहीही प्रतिक्रिया देऊ नाका आम्ही एवढे मूर्ख नाही.
@@nandkushormule1373
छपरी आहे
ई व्हि एम वरील दोष दूर झाला.😂
Changala viridhi Lakshmi ahe konata..
अकेला देवेंद्र क्या करेगा.
शर्ट झकास आहे.
संबंधित विषयावर मतप्रदर्शन (कमेंट) लिहिण्याची अपेक्षा आहे, मुर्खा!!!😡👊
🙂💐👍🙏❤️🚩
Vote transfer by Rss to utie is the main reason to win other partis
M factur karnibhoot hota
इंग्लंड मध्ये जी मालमत्ता विकत घेतली, त्यासाठी चा पैसा कुठून आणला... ठाकरे कुटुंबियांनी?🤨
Natak purti kelele 'make -up'ata uturu lagle ahe,ata khara chehra samor yaet ahe.
जय श्री राम अनय जोगलेकर जी
जय गोपाल 🙏🚩
जय गौमाता 🙏🚩
@555कोव्हिड जय श्री कृष्ण 🌹🌹🙏🙏
नमस्कार
🎯