सुप्रियताईंना देवेंद्राचा पुळका का यावा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 103

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 15 дней назад +63

    देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरे शरद पवार सुप्रिया ताई या लोकांन पासून दूर च राहावे

    • @balwantjoglekar3599
      @balwantjoglekar3599 15 дней назад +4

      हे अगदी बरोबर आहे

    • @shivadasshiva5650
      @shivadasshiva5650 15 дней назад +8

      हा माईंड गेम आहे ज्यांना असे वाटते की देवभाऊ यात फसतील तर हा मूर्खपणाचा कळस आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 15 дней назад +1

      ✅️

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 15 дней назад +1

      नक्कीच

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 14 дней назад

      दरवाजा आड आहेत हे सर्व जन. तेव्हा जनतेने‌ फक्त बघ्याचे काम करावे. महानगरपालिका निवडणुकीत हेच लोग दिसती‌ल😅 आपण सर्व भाऊ भाऊ वाटून वाटून खाऊ😅

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 15 дней назад +23

    खायचे सुळे वेगळे दाखवायचे वेगळे हेच खरं

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 15 дней назад +32

    वडीलांचा दबदबा संपला, देवेंद्र चा सुरू झाला.

  • @prashantpradhan100
    @prashantpradhan100 14 дней назад +1

    पुतना मावशीचे प्रेम

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 15 дней назад +29

    बीट coin ची शेती जोरात चालू आहे ना 😂😂😂

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 15 дней назад

      त्याने काही फरक पडत नाही . संपत्ती निर्मिती हा काही दोष नाही . त्यात क्रिप्टो मधला नफा कायदेशीर आहे

    • @sushilkumargawande5315
      @sushilkumargawande5315 15 дней назад +3

      वांग शेती

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 15 дней назад +4

    त्यावेळी केंद्र सरकारने ई. डी. चौकशी सुरु करण्यात दुर्लक्ष केल्याच्या शक्यतेमागे चौकशीस राज्य सरकारचे सहकार्य मिळणार नाही, आणि न्यायिक कारवाई सुरु करता येणार नाही, अशी बिहार सरकार पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या वागणुकीवरून केंद्र सरकारची खात्री झाली हे असावे असे वाटते,

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 15 дней назад +14

    मानभावीचा दुटप्पीपणा आहे.

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 15 дней назад +33

    ताईला देवा भाऊचा आणि म्हातार्‍याला आरएसएसचा पुळका आला आहे

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 15 дней назад

      इडा पीडा जावो आणि देवाभाऊंची ही कृत्रिम सदिच्छा दूर जाओ.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 15 дней назад

      राज्यपाल कोश्यारी ना, या बाई ने किती छळले होते, खोटे नाटे आरोप करून, ते आम्ही अजून विसरलो नाही. आता स्वार्थासाठी देवा भाऊ आणि आरएसएस चे गोडवे गात आहे...

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 15 дней назад

      मोरचुद काका ने आरएसएस ला कायम नावेच ठेवली.हाफ चड्डी वाले अशी अवहेलना करत होता.

    • @nishmusicstudio3615
      @nishmusicstudio3615 14 дней назад

      नक्कीच यांचा काहीतरी स्वार्थीपणा आहे त्याशिवाय अचानक हे कुणाची स्तुती करत नाही.

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 15 дней назад +8

    आता हेच लोक नवीन नरेटिव्ह. ,(पाॅझेटिव्)वागून पसरवत आहेत 💐😮

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 15 дней назад +8

    कशाचंच राजकीय सोयरसुतक नसणारी जमात काकांनी जन्माला घातली आहे.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 15 дней назад

      अतिशय मुर्दाड माणसं! असेच गुंड पोसले आहेत

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 15 дней назад +6

    मला वीट आलाय या गोष्टींचा. माणसे तात्पुरती तुरुंगात, बाहेर पहिलवान होवून बाहेर येतात. टीवी मालिका सारखं चालु आहे.
    जनतेचा काडीचा संबंध नाही. कुणीही शिक्षा होऊन तुरूंगात जात नाही. वरचे कोर्ट देश मजा सुद्दा बघत नाही. पूर्वी शय्यासोबत हा शब्द ऐकू यायचा.

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 15 дней назад +11

    सु सु ताई कधीच खरं बोललेल्या नाहीत

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 15 дней назад

      काकांना आवडेल का?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 15 дней назад +2

      बाबाचीच लेक

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 15 дней назад +1

    मुख्य मंत्रीपद तर आता गेले किमान केंद्रात तरी मंत्रीपद मिळेल या लालसेने देवेंद्रजींना मस्का लावण्याचा प्रयत्न.

  • @milindlele7458
    @milindlele7458 15 дней назад +6

    अनय जी तुमचे विश्लेषण खुप मार्मिक असतें ., पण काही तुकड्यांत ज्या बद्दल बोलता त्यांचें व्हिडिओ पण आमच्या समोर सादर करा की!?. नाही तर मी म्हणतो कि हवा हवाई बाते.

  • @sureshkarajagi6192
    @sureshkarajagi6192 15 дней назад

    13ocr

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 15 дней назад

    यात पण काही तरी राजकीय डावपेच असणार,

  • @jaihind6515
    @jaihind6515 15 дней назад +5

    हूल देतायत.

  • @sandeepkulkarni9564
    @sandeepkulkarni9564 15 дней назад +1

    Devendra Era.
    Yes. There are 3 points.
    1. Mr. Shah and Mrs. Sitaraman is responsible as you said.
    2. Rescuing Karad indirectly through ED as you said.
    3. If ED comes in this case, anger will be on present CM, Mr. Phadnavis, for not punishing Karad for the main reason. So Mr. Devendra may be hidden target of this PR.

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 15 дней назад +1

    नमस्कार उत्तम

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 15 дней назад +1

    🙏🙏🚩

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 15 дней назад

    दिवसेंदिवस जामीन हा विषयच हास्यास्पद होत आहे सर्वोच्च न्यायालयाने यासंबधी ढिम्मच आहे

  • @avinashvesikar5046
    @avinashvesikar5046 15 дней назад +2

    पाठीमागे वठलेले झाड असु नये.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 15 дней назад

    सुसुने बर्याच वेळा नैतिकतेचे गुर्हाळ गाळले आहे.बापाची 1993च्या मुंबई बाॅम्ब ब्लास्टची नैतिकता दिसली नाही.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 15 дней назад

    पण किशोरीताई पेडणेकरांचया बाबतीत पुढे काहीच झाले नाही.

  • @subhashdegavekar5718
    @subhashdegavekar5718 14 дней назад

    Devendraji Ni ASANGASHI SANG KARU NAYE. NAHITAR PRANASHI GAATH ASATE.

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 15 дней назад

    शरद सुप्री सत्तेत सहभागी होणार लिहून घ्या!

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 15 дней назад +2

    देवा भाऊ यांनी, यांच्यापासून सावध रहावे

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 15 дней назад

    पत्रकार परिषद ही गोलमाल होती

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 15 дней назад

    दाखवायचे दात.... खायचे वेगळे असतात 😊

  • @santc2678
    @santc2678 15 дней назад

    Mhanunach tar mhantat'samay ka khel nirala'.🥺😣

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 15 дней назад

    ❤❤❤❤❤🎉🎉

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 15 дней назад

    बिटकॉईन 😮😮

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 15 дней назад

    Dear Anyaji Apan ha changala video banawala ahe Suprya Sule yanche bhashan ikalyawar ase watate ki tyani Sharad Pawar UBT Supriya Sule yanchya nadi lagu naye he ghataki lok ahet tyanchya nadi lagu naye hi apexa Prakash Joshi78

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 15 дней назад

    नितीनला खेडेकरचा पुळका का यावा ? हा प्रश्न महत्वाचा आहे

  • @adnyat
    @adnyat 15 дней назад

    एवढे बारकावे समजण्याइतकी अक्कल सुप्रियाला असेल असं वाटत नाही

  • @Sakharamabhyankar9194
    @Sakharamabhyankar9194 14 дней назад

    दिल्लीच्या सत्तेकडे लक्ष असल्यामुळे हे संधीसाधूपणाचे नाटक आहे. आता ठाकरे पितापुत्रही फडणवीसांशी सलगी साधू पहात आहेत.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 14 дней назад

      पहातात काय, ते दोघे आतापर्यंत सामिल ही झाले असतील. दाखवयचे

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 15 дней назад

    कोर्टात का दाखवत नाहीत हे कागद?

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 15 дней назад

    केलेल्या अपराधांची सजा भोगायला दावूड लाभार्थी नरकात गेला की पुढे काय या कल्पने मुळे जीव थाऱ्यावर नाही !

  • @sardarpatil5297
    @sardarpatil5297 15 дней назад

    मयत सरपंच संतोष देशमुख हे भाजपचे बुथ प्रमुख होते त्यांना न्याय मिळावा

    • @mh48
      @mh48  15 дней назад

      100% न्याय मिळणार

  • @madhavividekar7404
    @madhavividekar7404 15 дней назад

    Y ji tumhi kahihi mhana hya matter madhu konihi hawa kadun gheu naye
    Karan ti hattya mansukila kalima fasnari ahe
    Kasav gaticha tapas kay sangto ahe devabhau kadun hi apeksha tar bilkul nhavati karad la v mundenna cachvnyacha prakar konalach avdnar nahi
    Tyani fast track mein lavkar karavayee kelitarach tyancha pratimela shobhnari ahe nahitar Bilkul recepect rahanae nahi

  • @dadaranade
    @dadaranade 15 дней назад

    couldn't get your point of police not having access to Valmik when he is accused for PMLA

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 15 дней назад

    टक्के म्हणजे पर्सेंट,ते जास्तीत जास्त १००% हेच बरोबर आहे.१५०% कधीही नसतात.हे असं अडाणी लोक बोलतात.
    मग १५०% च कां? १०००००००% कां नाही?😂

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 15 дней назад

    अनय सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा पक्ष अजित दादा यांच्या सोबत जाऊ शकतो. त्यासाठी पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली असेल. म्हणजे राष्ट्रवादी हा संपूर्ण पक्ष भाजप सोबत जाणार ही प्रेस त्याची नांदी असेलही. पवार एकटे महाविकास आघाडीत राहून नवीन चेहरे तयार करण्याचा प्रयत्न करतील. हे शक्य आहे. 🤣🤣🤣

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 15 дней назад +2

    जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 15 дней назад

    दुरिया नजदीकी बनती है क्या ?

  • @manishghugaradare7162
    @manishghugaradare7162 15 дней назад +15

    जितेंद्र आव्हाड बद्दल तुमची भूमिका दुट्टपी पणाची आहे. तुमचे लाडके देवेन्द्रजी गृहमंत्री असूनही आव्हाडां वर कारवाई होत नाहीये. जवळपास ३-३.५ वर्षे झाली त्याबद्दल कधी बोलणार. आव्हाडांवरून सुप्रिया ताईंना दोष मात्र तुम्ही देत आहात.

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 15 дней назад +1

      राज्यसभेत जायचे आहे. 😂

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 15 дней назад

      खरंय

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 15 дней назад

      ​@@dineshdongre7094अजून किती दिवस? नवीन रक्ताला वाव द्यायचाय ना? मग!

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 15 дней назад

    I think , soon Ajit Pawar will be out of government and Sharad Pawar will support Modi.

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 15 дней назад

    To aaka ka kon te kalale nahi ajun. 😊

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 15 дней назад +6

    पण हे नवीन वळण मतदारांना आवडेल का❓

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 15 дней назад

      त्यांना विषय कळला तर आवडले की नाही हे कळेल

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g 15 дней назад

    राष्ट्रवादी - सुप्रिया गट, राष्ट्रवादी - आव्हाड ,रोहित पवार गट, राष्ट्रवादी - शप गट आणि चिन्हे तुतारी,पिपाणी,शिट्टी.... असे होणार का? पाहिजे ते घ्या पण सत्तेत आणा.😂

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 15 дней назад

    सुप्रिया सुळे च्या नावात यु टर्न आहे.

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 14 дней назад

    Daga denari lok ahe he sagli, best to stay away

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg 15 дней назад

    ये बात कुछ हजम नहीं हुई. ED मालमत्ता जप्त करते. जामिनावर सुटले तरी मालमत्तेचे व्यवहार करता येत नाहीत.

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 15 дней назад

    तुमच्या पक्षाला कराडचा पुळका क्रूरपणाचा आहे...

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 15 дней назад +7

    अकेला देवेंद्र क्या करेगा है आता समजलं😂😂

  • @shravanmanan
    @shravanmanan 15 дней назад

    सुप्रिया ताईनां सोडा तुमचं सांगा कारण ईडी जरी मोदी शहांच्या ताब्यात असली तरी गेली अडीच वर्षे गृहमंत्रालय फडणवीसांच्या ताब्यात होते ना ? मग गेल्या वर्ष भरात बीड मध्ये १०९ खून झाले त्याच गृहमंत्री म्हणून काय झाट उपटत होते ?

  • @rajendrakoshti292
    @rajendrakoshti292 15 дней назад

    Kubaje la thara deu nye

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 15 дней назад

    शरद पवार देवेंद्रवासी कधी होणार ते समजलं नाही.माणूस मेला की देवेंद्रवासी झाला असं बोलतात.हे वाक्य पवारांचे आहे.एक देवेंद्र फडणविस आणि दुसरा देवेंद्र देवराज इंद्र.पवार कुठले वासी होणार.