Thankyou Tai, after seeing your video we visited the rajbhog thali. Food was delicious and service was very friendly, ambience was also nice enjoyed sitting in AC and having warm lunch.
थाळीची सजावट पाहूनच अंदाज येत आहे की हीं खरोखरच राजभोग असणार आहे मी मुंबईत राहतो पण कधी पंढरपूरला जाण्याचा मौका आला तर जरुर मी तुमच्या हाॅटेल मध्ये आस्वाद घेणार
@@JayshriKulkarni Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Bachat Gatt Suru Kara Mahela Gruh Udyog Suru Kara U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹💦
खरोखर ही राजेशही हॉटेल आहे. ताई ही थाळी राजभोज च आहे खूप छान सुंदर अप्रतिम आहे तुम्हाला खूप ह्या धंद्यात भरभराट होवो अशीच तुम्ही लोकांना सेवा देत राहो लोक दुवा देतील धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤❤❤
आम्ही राजभोग रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. थाली खूप स्वादिष्ट आहे आणि सेवा देखील खूप चांगली आहे तुमच्या या व्हिडिओमुळे आम्हाला पंढरपूरमधील या रेस्टॉरंटबद्दल माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मी पंढरपुरचाच आहे. जेवण चांगलं असते. २०१० पर्यंत पंढरपुरात एकही स्वच्छ हाँटेल नव्हते. आता होत आहेत. वरील हाॅटेल तर तिसऱ्या चौथ्या मजल्यावर आहे. मंदिराच्या शेजारी आहे. सगळं एकदम छान आहे. ❤😋👍👌✨
We visited this hotel on 19th Dec with a group of 42 people.The service was prompt,staff very friendly and food quality excellent.We look forward to visit this place again.Siddhi Udyog Kendra,Kumbharli,Chiplun.
❤ खूप छान शाकाहारी रेस्टॉरंट. थाली खूप चांगली आहे आणि स्वच्छता चांगली ठेवली आहे. वातावरण शांत आहे आणि कर्मचारी मनापासून सेवा देतात. आम्ही नक्कीच पुन्हा भेट देऊ 🙏
Veg Thali looks delicious ( Check out 3:48 ) and the pricing is also competitive. Most of the thali restaurant do not provide unlimited sweet. Ambience is also good 👍. Pandharpur was lacking good quality restaurants this is really good for all warkari coming for Vitthal darshan.
बेस्ट थाळी रेस्टॉरंट इन पंढरपूर. ताई तुम्ही व्हिडिओ अतिशय छान बनवला आहे. राजभोग थाळी अतिशय टेस्टी आहे. हॉटेल पण खूप स्वच्छ आहे. सर्वांनी एकदा तरी भेट द्यावी अशी थाळी. ❤👍
दर्शना प्रथम तुझे अभिनंदन तू मला ओलखतेस अगदी बालपण पासून. माझेही माहेर पंढरी विनिता ने आज तुझा व्हिडिओ दाखवला खूप कौतुक वाटले खूप छान वाटले आणि जयश्री कुलकर्णी माझी मैत्रीण आहे आपण सारे पंढरीचे अवश्य मी पुणे आहे पंढरपूरला आलो की सहकुटुंब अवश्य भेट देईन तुला खूप खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद खूप भरभराट होवो हीच सदिच्छा ओळखल स का😊
Nice video keep it up, I had been to Rajbhog restaurant staff is friendly, beautiful ambience, nice food in reasonable rate, unlimited food, with good quality Really loved it 👀❤✌🙏
नमस्कार... आजच माझ्या मित्रांबरोबर राजभोग थाळीचा आस्वाद घेतला... अप्रतिम थाळी.....येथील स्टाफ सुद्धा खूपच आपुलकीने वाढतो... खूप खूप धन्यवाद..
धन्यवाद या पुन्हा
🙏🙏
Bahot accha restaurant hai, hum pakka visit karenge
धन्यवाद
Khup chaan restaurant aahe, ek number food
धन्यवाद
Thankyou Tai, after seeing your video we visited the rajbhog thali. Food was delicious and service was very friendly, ambience was also nice enjoyed sitting in AC and having warm lunch.
So nice of you
खूपच छान कमेंट्स दिली तुम्ही धन्यवाद
थाळीची सजावट पाहूनच अंदाज येत आहे की हीं खरोखरच राजभोग असणार आहे मी मुंबईत राहतो पण कधी पंढरपूरला जाण्याचा मौका आला तर जरुर मी तुमच्या हाॅटेल मध्ये आस्वाद घेणार
नक्कीच या आपले स्वागत आहे
@@JayshriKulkarni Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Bachat Gatt Suru Kara Mahela Gruh Udyog Suru Kara U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹💦
पुढच्या महिन्यात येतोय
250 म्हणजे किंमत वाजवी वाटते स्वच्छता फार छान वाटते व्हिडिओ
हो खरंच छान आहे नकी भेट देऊ🙏🙏👍
खरोखर ही राजेशही हॉटेल आहे. ताई ही थाळी राजभोज च आहे खूप छान सुंदर अप्रतिम आहे तुम्हाला खूप ह्या धंद्यात भरभराट होवो अशीच तुम्ही लोकांना सेवा देत राहो लोक दुवा देतील धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤❤❤
धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
@@JayshriKulkarniककककंकंॲ
मस्त, थाळी खूपच आवडली. माहिती पण व्यवस्थित मिळाली. सेवा भाव वाटतो. धन्यवाद.😂
🙏🙏🙏🙏
खूप छान आहे थाळी.
धन्यवाद
Khup khoob Sundar mahiti Delhi
धन्यवाद🙏🙏🙏🙏
छान माहिती..... पंढरपूरात येऊ तेव्हा नक्कीच राजभोग थाळीचा आस्वाद घेऊ 👌👌👌👌
🙏🙏🙏
खूप छान👌👌
🙏🙏🙏
आम्ही राजभोग रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. थाली खूप स्वादिष्ट आहे आणि सेवा देखील खूप चांगली आहे
तुमच्या या व्हिडिओमुळे आम्हाला पंढरपूरमधील या रेस्टॉरंटबद्दल माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
🙏🙏🙏🙏
खूप छान हॉटेल आहे मी एक दिवस पंढरपूरला येणार आपल्या हॉटेलमध्ये येणार
🙏🙏🙏
अतिशय सुंदर थाळी आहे ज्या वेळी पंढरपूरला येऊ त्या वेळेस निश्चितच भेट देऊन थाळी चा आस्वाद घेऊ सौ.अरुणा बाजीराव देशपांडे माढा
हो नक्कीच या
सुंदर थाळी आहे.व्ही.डी.ओ.तील खाद्य पदार्थ बघूनच पोटभरले...अन्न दाता सुखी भवः..
मनापासून धन्यवाद
धन्यवाद 🙏
I had lunch here
Really great food and hospitality
🙏🙏🙏🙏
छान, अशी थाळी नव्हती, जरुर टेस्ट करू 🌹
हो नक्कीच करा
🙏
नक्कीच भेट देणार, खूप छान 🙏🙏
🙏🙏🙏🙏
नक्की भेट द्या
खूप मस्त थाळी आहे सस्ते पण आहे आणी स्वछता पण खूप आहे hotel च्या मनाने खूप स्वस्त आहे . ह्यांचा हा धंदा नसून सेवा आहे असं स्पष्ट दिसत आहे .
🙏🙏🙏
खरं आहे ते खूप छान सेवा देतात आणि रेट ही खूप कमी आहे
खूपच छान माहिती.
माझेहीमाहेर(आजोळ)पंढरी.
अवश्य भेट देणार.
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरे प्राणवल्लभे/
ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं
भिक्षा देहि मे पार्वती/
धन्यवाद ताई
नक्कीच या आपले स्वागत आहे
🙏🙏
रेस्टॉरंट अतिशय सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे. व्हेज थाळी पण खूप छान वाटतेय. आम्ही जेव्हा पण पंढरपूरला येऊ तेव्हा नक्की श्री राजभोग थाळी भेट देऊ. धनयवाद.
नक्कीच या
मी सध्या अमेरिकेत आहे पण लवकरच इंडिया मधे येणार आहे तेव्हा नक्की पंढरपूर ला यैईन
अरे वा मस्तच नक्कीच या
Nakki bhet dya...
मी पंढरपुरचाच आहे. जेवण चांगलं असते. २०१० पर्यंत पंढरपुरात एकही स्वच्छ हाँटेल नव्हते. आता होत आहेत. वरील हाॅटेल तर तिसऱ्या चौथ्या मजल्यावर आहे. मंदिराच्या शेजारी आहे. सगळं एकदम छान आहे. ❤😋👍👌✨
खरंच आहे तिसर्या मजल्यावर हॉटेल असून सुद्धा खूप छान चालते आहे जेवणही छान आहे
🙏
Very nice 👌 👍
Thanks a lot
Verynice
Thanks
Athishay sunder
धन्यवाद
Baghun aikun khoopach chan vatle !! Jay jay vithoba rakhumai !! !! Anna he purna brahmma !! Punya madhehi ase chalu kara thanks
🙏🙏🙏🙏
We visited this hotel on 19th Dec with a group of 42 people.The service was prompt,staff very friendly and food quality excellent.We look forward to visit this place again.Siddhi Udyog Kendra,Kumbharli,Chiplun.
खुप खुप धन्यवाद आपण व्हिजिट दिली आणि कमेंट पण छान दिलीत
❤VERY NICE❤
Many many thanks
Thank u 🙏
खुपछान
🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
मराठी पाऊल पुढे पडलेच पाहिजे.. ताईंना हार्दिक शुभेच्छा...पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
धन्यवाद
Thank u
Madam apan ashya prakache restaurant puna me bhi shuru karo!👍
खूप सुंदर जेवण मिळते,आम्ही येथे मागील वेळी जेवण केले
हो ना खरंच खूप छान जेवण मिळते धन्यवाद🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏 परत पंढरपूरला आले की श्री राजभोज थाळीला भेट द्या.
Khup mast Jevan..
🙏🙏🙏
धन्यवाद..पुढच्या वेळी आले की श्री राजभोज थाळी ला परत नक्की भेट द्या.
Thank u 🙏
❤ खूप छान शाकाहारी रेस्टॉरंट. थाली खूप चांगली आहे आणि स्वच्छता चांगली ठेवली आहे. वातावरण शांत आहे आणि कर्मचारी मनापासून सेवा देतात. आम्ही नक्कीच पुन्हा भेट देऊ 🙏
🙏🙏🙏
Kharokharach chhan aahe🎉❤🎉
होय खरोखरच छान आहे🙏🙏🙏
Thank u 🙏
very nice . Hotel is very standard .
Yes, true
Thank u
सेवा भाव म्हणून २००/- दर.... खुप छान.... विठ्ठल प्रभू तुमचे खुप भले करो....
मनापासून धन्यवाद
❤ khup aabhar
Bahut badhiya thali... authentic taste.. very nice service and cleanliness.. very close to Vitthal mandir... must visit
Yes, you are right and thanks a lot
🙏🙏🙏
Thank u 🙏
Thank u 🙏
Khup Sundar video Ani dining hall pan Chan ahe madam thank you
धन्यवाद
Khup Chan ahe hotel
हो खूप छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏
Thank u
Thanks for such a nice video. RAJBHOG Really.
Thanks to you
Thank u
ताई तुमचा व्हिडीओ पाहून आम्ही केळवणाचे जेवण दिले इथे स्वादीष्ट जेवण,स्वच्छता व सेवा खूप छान.
Thank u
अरे वा मस्तच
धन्यवाद
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
धन्यवाद
आज जेवण केल खूप छान वाटलं। पुन्हा आल्यावर भेट देवु
धन्यवाद '
Thank u
Khup chaan restaurant and chaan service aahe, jevan pan khupach sundar aahe
🙏🙏🙏
👌👍🚩
🙏🙏🙏🙏
🙏
Khup Chan jevan❤
🙏🙏🙏
Thank u
Already i visited this hotel.Good food and service
धन्यवाद
Thank u
Thali khupas sunder distey. Paan hya thalit marathi padartha asava assa vatta.
सगळे पदार्थ छान आहेत
Khupach vajavi bhavamadhye hotel chalavile aahe.nakkich pandurang bhaktabarobar khush hoil.
धन्यवाद
Thali bahut acchi hai aur service bhi first class hai, best restaurant in Pandharpur aur mandir se bahut paas mein hai
Shukriya apne ye video banaya
धन्यवाद
Ek number thali ❤
🙏🙏🙏
Amhi last time rajbhog thali la jevlo hoto, restaurant khup chaan aahe jevan unlimited aahe ani ambience pan khup mast aahe. Service first class ahe
हो खुपच छान आहे
जेवण झणझणीत असते का ? आम्ही तिखट कमी खातो.
@@pravinmk1 Jevan medium aste. Je lok Kami tikhat khatat tyanna avadte. Tumhala pan nakki avadel.
खूप छान धन्यवाद ताई आम्ही नेहमीच येतो आवर्जुन भेट देऊ❤❤🎉🎉 धन्यवाद ताई छान माहिती दिली
Excellent👍👍
Thanks a lot
Thank u
श्रीमंत छत्रपती श्री शिवlजीराजे 🎉
नंबर वन पुतळा आहे
राजभोज थाळी नक्की येऊ की देवाला आलो की आपण खरंच छान माहिती दिलीत
लिप्ट आहे मस्त 😂
सर्व जगाचं माहेर पंढरी ची भूमी जेवणाच खरेच बरे वाटले मराठी माणूस यांचं हॉटेल धन्यवाद नमस्कार 🎉😂
हो नक्की या आपले नेहमीच स्वागत आहे🙏🙏🙏
🙏
Ekdam mast veg thali
🙏🙏🙏🙏
Thank u
Thank u 🙏
छान आहे थाळी ,खूप सुंदर
धन्यवाद
Veg Thali looks delicious ( Check out 3:48 ) and the pricing is also competitive. Most of the thali restaurant do not provide unlimited sweet. Ambience is also good 👍. Pandharpur was lacking good quality restaurants this is really good for all warkari coming for Vitthal darshan.
Thanks for the info!
Mast Jevan ahe...atishay swach Ani satvik Jevan..
धन्यवाद🙏🙏🙏
छान आहे सर्व काही, असं भोजनालय खरच आवशक होते. येवू तेंव्हा नक्की आस्वाद घेवू
धन्यवाद
नक्की या
❤
धन्यवाद
बेस्ट थाळी रेस्टॉरंट इन पंढरपूर. ताई तुम्ही व्हिडिओ अतिशय छान बनवला आहे. राजभोग थाळी अतिशय टेस्टी आहे. हॉटेल पण खूप स्वच्छ आहे. सर्वांनी एकदा तरी भेट द्यावी अशी थाळी. ❤👍
धन्यवाद ताई
मस्त खरोखर आषाढी साठी येणार आहे तेव्हा स्वाद घेऊच राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
Hi jayu nice video. And hotel. Definitely visit karu.
नक्कीच या
Nashik ❤
धन्यवाद
Chhan
धन्यवाद
Mast haii तुमच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
Yes madam mi and my family comming soon early
हो नक्की या 🙏🙏🙏
तसं पाहिलं तर पंढरपूर मध्ये जेवण भेटत नव्हतं अतिउत्तम बघूनच छान वाटलं आल्यावरती भेट देऊ
🙏 नक्की भेट द्या
मी.विदर्भातील.हर्षी.ता.पुसद.जिल्हा.यवतमाळ.मी.पंढरपुरला.दर्शनाला.येणार.आहे.मी्नक्कीच.जेवायला.येणार.जय.हरी.
राम कृष्ण हरी नक्कीच आपले स्वागत आहे
पंढरपूर येथील हाॅटेल राजभोग थाळी विषयी चांगली माहिती दिली.धन्यवाद.
धन्यवाद
Really good restaurant best in pandharpur
हो खरंच खुप छान आहे
❤ thank u
जेवण नसुन शुद्ध व सात्विक पांडुरंगाचा प्रसाद आहे. उदरभरण नोहे जाणिजे हे सेवाभावी कर्म.
🙏🙏
🙏
माहिती दिली धन्यवाद
🙏🙏🙏
मस्त क्वालिटी आहे ,जाऊन आलो आहे मी ❤❤❤
Thank u...
धन्यवाद
आपण कोण आहात
Khup Chan aahe
धन्यवाद🙏🙏🙏
Thank u
रजभोग थाळी खूप छान आहे.आम्ही केळवण केले तिथे. मॅम ही छान आहेत. स्टाफ ही छान आहे...
🙏🙏🙏हो स्टाफ आणि मॅम दोघेही खूप छान आहे त्यामुळेच हॉटेल एवढे चालते आहे
दर्शना प्रथम तुझे अभिनंदन तू मला ओलखतेस अगदी बालपण पासून. माझेही माहेर पंढरी विनिता ने आज तुझा व्हिडिओ दाखवला खूप कौतुक वाटले खूप छान वाटले आणि जयश्री कुलकर्णी माझी मैत्रीण आहे आपण सारे पंढरीचे अवश्य मी पुणे आहे पंढरपूरला आलो की सहकुटुंब अवश्य भेट देईन
तुला खूप खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद
खूप भरभराट होवो हीच सदिच्छा
ओळखल स का😊
धन्यवाद या पंढरपुरला आल्यावर भेटुयात
❤ thank u kaku. Pandharpur la aale ki nakki bhet dya. Thali tumhala nakki avadel. 😊
@@cookingwithdarshu5136 हो मस्त क्वालिटी आहे ,आम्ही भेट दिली आहे रेस्टॉरंटला ,
Ho
Jay Hari vitthal great job Tai
धन्यवाद
Khup mast ahe hotel....tumhi vdo pn chan kela ahe...nkki bhet devu....👌👌🙏
धन्यवाद
@@JayshriKulkarni😊😊😊😊😊😊
तुमचा विडिवो बघून आम्ही राजभोग रेस्टॉरंट मध्ये जेवण केले. जेवण खूप छान होते. Thank you for suggesting.
अरे वा मस्तच
धन्यवाद
आज काल मार्केटिंग ची नवी पद्धत आहे, सुंदर
🙏🙏🙏
जेवण खूपच सुंदर आहे जरूर तेथे जेवण करावे
🙏🙏🙏हो खरच आहे
धन्यवाद माऊली 🙏
निश्चित पंढरीत आल्यावर राजभोग थाळी, आस्वाद घेणार.
🙏🙏🙏
🙏
खूप छान आहे
धन्यवाद
तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही राजभोग थाळी येथे जेवण केले. जेवण स्वादिष्ट होते आणि सेवा देखील खूप चांगली होती.
असे व्हिडिओ पोस्ट करत रहा 🙏
धन्यवाद
Ram Krishna Hari Khoop Sundar 🙏🙏🙏👍👍
राम कृष्ण हरी
खूप खूप सुंदर ताई अशीच सेवा द्या,,
धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
खूपच सुन्दर भोजन थाळी super
धन्यवाद
Mast ahe .. ❤ j 1
धन्यवाद
Khup chaan. Ek Number. Pandharpurla aalya nantar pratham darshan gheun ,ithe Shri Raj Bhog la Jevayla nakki yeu. Best wishes . ❤❤❤
,🙏🙏🙏
Khoob chaan dev tumhala ajun progress de he apeksha jai Hari vithal
धन्यवाद
Thank u 🙏
Food was delicious, service was also excellent keep up the good work😊
मनापासून धन्यवाद
Khupach chan ahe hotel, thanks 🙏
धन्यवाद
Jarur khup chan
धन्यवाद
फार सुंदर
धन्यवाद 🙏
🙏🙏🙏🙏
Very nice Tai. Lai bhari
🙏🙏🙏
Nice video keep it up, I had been to Rajbhog restaurant staff is friendly, beautiful ambience, nice food in reasonable rate, unlimited food, with good quality Really loved it 👀❤✌🙏
Thanks a lot 😊
Thank u
DhAnyvad
🙏🙏🙏🙏
मस्तच
🙏🙏🙏
खुबच मस्त अवडल
🙏 धन्यवाद
🙏🙏🙏
पंढरपूरला आल्यावर श्री राजभोग थाळी रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या
❤️राम कृष्ण हरि माउली🌹🙏🏻