सरसेनापती येसाजी कंक यांचा भुतोंडे येथील ४०० वर्ष जुना वाडा | Rajgad Fort | Top 10 trek in Sahyadri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июн 2024
  • #chatrapatishivajimaharaj #rajgadfort #raigad
    सह्याद्री म्हणजे वारसा
    सह्याद्री म्हणजे धगधग ता इतिहास
    सह्याद्री म्हणजे मराठा
    सह्याद्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
    चारशे वर्षांपूर्वी यात सह्याद्रीत खेळणारी लेकरं महाराजांनी जमवली आणि घेतली स्वराज्याची शपथ
    सह्याद्रीच्या राकट दंडकट दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या या लेकरांना कशाचीच भीती नव्हती.
    चारशे वर्षानंतर आजही सह्याद्रीचा हा भूभाग असाच दुर्गम आणि अनवट.
    हिमालयांसारखी दणकट गाडी घेतल्यानंतर तिची पहिली राईड ही याच सह्याद्रीमध्ये करण्याचे मनात होतं आणि अशाच एका सकाळी आम्ही बाहेर पडलो तर सह्याद्रीतल्या एका अत्यंत अनमोल अशा ऐतिहासिक वारशाला भेट देण्यासाठी.
    सह्याद्री तुम्हाला कधीही नाराज करत नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला बघा या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे गेलो होतो आणि काय काय बघितलं.
    ---------------------------------------------------------------------------------------
    Sahyadri means heritage
    Sahyadri means history
    Sahyadri means Maratha
    Sahyadri means Chhatrapati Shivaji Maharaj
    Four hundred years ago, Maharaj gathered the Sahyadri players and took the oath of Swarajya
    Growing up in the rugged valley of the Sahyadri, these boys were not afraid of anything.
    Even after four hundred years, this land of Sahyadri is still remote and untamed.
    Her first ride in the Sahyadri after taking a car as loud as the Himalayas was meant to be, and on one such morning we ventured out to visit one of the most precious historical heritages of the Sahyadri.
    Prove once again that Sahyadri never disappoints you, see where we went and what we saw in this video.
    --------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 28

  • @kalpanadhamdhere4547
    @kalpanadhamdhere4547 25 дней назад +2

    खूप छान भाऊ माहिती दिलीस ह्या घरात आपला जन्म झाला याचा अभिमान वाटतो

    • @Harifi_
      @Harifi_  25 дней назад

      धन्यवाद ताई.. तुम्ही खरंच नशीबवान आहात.
      आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा
      आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा.

  • @chetanakarekar6271
    @chetanakarekar6271 25 дней назад +1

    छान साधं सरळ विश्लेषण ऐतिहासिक दस्तऐवज यांची माहिती खुप छान सांगितली आहे. त्यातलं मनाला भावणारे त्याकाळातील भांडी, पेठरा, बद्दल विशेष लक्ष वेधून घेणारे आहे.

  • @kankprasad
    @kankprasad 25 дней назад +1

    अतिशय सुंदर आणि स्पष्ट माहिती.... खूप छान🙌🤝

    • @Harifi_
      @Harifi_  25 дней назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद !!!
      कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करावे

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 2 дня назад

    Mast, jabardast, amazing

  • @siddharthkank9335
    @siddharthkank9335 25 дней назад

    धन्यवाद भाऊ 🙏🏻
    आपल्यामुळे आम्ही जपत आलेला हा ऐतिहासिक ठेवा समाजासमोर येण्यासाठी मदत झाली.

    • @Harifi_
      @Harifi_  25 дней назад +1

      आम्हीं आलो तेव्हा आपली भेट होऊ शकली नाही तुम्ही तेव्हा हैदराबादला गेला होतात.
      कंक घराणे आणि तुमचा वारसा याचा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला अभिमान आहे.

    • @siddharthkank9335
      @siddharthkank9335 25 дней назад

      @@Harifi_ होय.. पुन्हा नक्की भेटूयात 👍

  • @nileshgulajkar1253
    @nileshgulajkar1253 25 дней назад

    छान माहिती मिळाली 👌👍

    • @Harifi_
      @Harifi_  25 дней назад

      निलेश भाऊ लवकर सगळ्यांना शेअर करून टाका लिंक 😀
      जय शिवराय !!!

  • @nilk22
    @nilk22 23 дня назад

    Masta ch ❤❤

  • @Pri_yan_ka_j
    @Pri_yan_ka_j 26 дней назад

    याआधी अनेकदा राजगडला गेले आहे पण हा वाडा माहिती नव्हता....पण या ब्लॉगमुळे खूप छान माहिती मिळाली...

    • @Harifi_
      @Harifi_  25 дней назад

      माहिती मिळाली तर जाऊन या आता वाड्याला..

  • @kankprasad
    @kankprasad 25 дней назад

    🤝🚩 जय शिवराय 😊

    • @Harifi_
      @Harifi_  25 дней назад

      जय शिवराय!!!🚩🚩🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 21 день назад

    ......Awesome.....💞

    • @Harifi_
      @Harifi_  18 дней назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे

  • @swananddeshmukh4405
    @swananddeshmukh4405 26 дней назад

    Amazing

    • @Harifi_
      @Harifi_  25 дней назад

      Share the link and subscribe the channel

  • @RiteshRandhir13
    @RiteshRandhir13 27 дней назад +1

    उत्तम!

    • @Harifi_
      @Harifi_  21 день назад

      धन्यवाद रितेश धन्यवाद

  • @gaurijoshi8317
    @gaurijoshi8317 27 дней назад

    खूप छान माहिती

    • @Harifi_
      @Harifi_  25 дней назад

      खूप खूप आभार !!!!

  • @vijayjoshi1805
    @vijayjoshi1805 27 дней назад

    भारी

    • @Harifi_
      @Harifi_  25 дней назад

      धन्यवाद!!!

  • @chaitanyamungi5710
    @chaitanyamungi5710 27 дней назад

    फार सुंदर 👌👌... व्हिडिओ च्या सुरुवातीलाच येसाजी कंकांनी दक्षिणदिग्विजयावेळी कुतुबशहाच्या हत्तीशी दिलेली झुंज आठवली... त्याचा उल्लेख तु व्हिडिओ मध्ये केला आहेस

    • @Harifi_
      @Harifi_  24 дня назад

      धन्यवाद मित्रा !!!!