Chatrapati Shivaji Maharaj यांची पहिली राजधानी Rajgad Fort कसा होतो?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2023
  • #maratha #shivajimaharaj #marathi #history #maharashtra #forts
    छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान या किल्ल्याला मिळाला होता. पण एक काळ आला जेव्हा महाराजांनी राजधानी हलवायचं ठरवलं. मुघलांशी तह करून शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले होते, पण हा किल्ला त्यांनी सोडला नाही. बीबीसी मराठीची ही विशेष मालिका आहे - किल्ल्यांची गोष्ट, आणि ही कहाणी आहे किल्ले राजगडाची
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 13

  • @vishwambarpawar711
    @vishwambarpawar711 10 месяцев назад +5

    मधु मकरंद आणि प्रतापगड विषयी माहिती सांगता आली तर खूपच आभारी राहील🚩🚩🚩

  • @amolkadam7042
    @amolkadam7042 10 месяцев назад +4

    धन्यवाद bbc

  • @THENIRU
    @THENIRU 10 месяцев назад +4

    माहुली किल्ला आसनगाव बद्दल माहिती व्हिडिओ बनवावा विनंती

  • @Swapnil.Shirke
    @Swapnil.Shirke 9 месяцев назад +2

    शिवाजी महाराजांच्या आंतरराषट्रीय व्यापारा बद्दल जमलीच तर व्हिडिओ बनवा.

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 10 месяцев назад +2

    कृपया ,साल्हेर मुल्हेर किल्ला शेंदवड ❤❤❤❤

  • @tushardharade4413
    @tushardharade4413 10 месяцев назад +4

    Good information😊

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 9 месяцев назад +3

    मुघलकडे तोफा,बंदुका,अफाट सैन्य होते पण छत्रपती कडे सह्याद्री होता.

  • @vijaygawande2622
    @vijaygawande2622 10 месяцев назад +3

    Thank you

  • @Surajjj__95
    @Surajjj__95 10 месяцев назад +2

    ❤👌🚩🙏

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 10 месяцев назад +4

    सुवर्णदुर्ग

  • @maheshkakade26
    @maheshkakade26 10 месяцев назад +1

    ईतिहास पण सांगा, पण किल्ला संवर्धन वरती पण मालिका करा.

  • @vishwajeetmohite2641
    @vishwajeetmohite2641 9 месяцев назад +1

    Maharajani parabhav manla nahi