कोकण मुसळधार पाऊस, बायाने केली गरमा गरम चहा भज्जी । झाडांची लागवड | Tree Planting | Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • कोकण मुसळधार पाऊस, बायाने केली गरमा गरम चहा भज्जी । झाडांची लागवड | Tree Planting, Kokan | Kokankar Avinash
    मुसळधार पावसाने गावाला हजेरी लावली. मी आहे माझ्या कोकणातल्या गावी, संगमेश्वर मध्ये. मुसळधार पाऊस आणि गरमागरम भज्जी. आहाहाहा.... एकच नंबर. मी आलो काकींकडे आणि पाऊस सुरु झाला. आज सकाळी बाया पण आली होती. बायाकडे फक्त फर्माईश केलेली मग काय ? बहीणच ती...मग लगेच तैयारी सुरु झाली. पटापट भज्जी तैयार झाली सोबतच चहा पण झाली. काकी पण आली तेवढ्यात. पाऊस थांबेपर्यंत घरी यायला थोडा उशीरच झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी रातांबीची झाडे लावण्यासाठी शेतात गेलो. ७ ८ ठिकाणी झाडे लावली आणि घरी आलो. या पावसाळ्यात प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि जगवावे असा निर्धार नक्की करा.
    #ChahaBhaji #MusaldharPaus #treeplanting #TreePlantation
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    ________________________________________________________________________
    कोकम (रातांबे) - Garcinia indica :
    निसर्गाचा कोकणावर वरदहस्त आहे आणि कोकणच्या पदरात निसर्गाने अनेक रत्न टाकली आहेत. परंतु त्यातील पुष्कळशी उन्हाळ्यातच येत असल्याने आंब्या फणसाच्या प्रभावळी पुढे त्यांची चमक फिकी पडते आणि सामान्य लोकांच्या नजरेला ती पडत नाहीत. ह्या रत्नातल माणिक आहे .... ओळखलंत का ?... नसेल तर सांगतो... हे माणिक म्हणजे कोकम. ह्याचा रंग अगदी माणका सारखा चमकदार लाल असतो म्हणून मी ह्याला कोकणातलं माणिक म्हणते. शहरात हे आमसुलं म्हणून ओळखलं जातं पण खरा कोकणी माणूस कोकमाला कधी ही आमसुलं म्हणणार नाही. कोकणात कैरीच्या फोडीना मीठ लावून सुकवतात जी शहरात आंबोशी म्हणून ओळखली जाते त्याना जनरली आमसुलं म्हणतात.
    कोकमं एका झाडाच्या फळापासून तयार होत असली तरी त्या फळाला कोकम असं न म्हणता रातांबा असं नाव आहे आणि म्हणून ते झाड ही कोकमाचं नसून सहाजिकच रातांब्याचं असत. आमच्याकडे तर अति जवळीकीच्या हक्काने त्याचं "रातांबीण" असं एखाद्या शेजारणी सारखं स्त्रीलिंगी रूपच करून टाकलं आहे. असो. रातांब्यांवर प्रक्रिया केली की मगच त्याची कोकमं बनतात.
    रातांब्याची झाडं खूप उंच आणि सरळसोट वाढतात.साधारण खोट्या अशोकाची वाढतात तशी . ह्याची पान असतात लांबट, साधारण जांभळाच्या पानांसारखी पण त्याहून थोडी लहान, पोताने पात्तळ आणि रंगाने जरा फिकट हिरवी. चिंचेची किंवा आंब्याची कोवळी पालवी खाल्ली तर जशी थोडी तुरट , आंबट लागते तशीच ह्याची ही कोवळी लाल पालवी आंबटसरच लागते चवीला. कोकणचं सगळ अर्थकारण आंब्यावर अवलंबून असल्याने आंब्याच्या बागांची एकंदरच खूप काळजी घेतली जाते आणि रातांब्याकडे कोणी लक्ष ही देत नाही वर्षभर. पण निसर्ग आपलं काम चोख बजावत असतो. फेब्रुवारी महिन्यात ह्याला मोहोर येतो आणि मे महिन्यात फळं तयार होतात.
    कोकम किंवा रातांबा (गार्सिनिया इंडिका) हा मँगोस्टीन कुलातील वृक्ष आहे. याला भिरंड असेही म्हणतात. या वृक्षाची फळे आहारात, औषधांमध्ये तसेच उद्योगांमध्ये वापरली जातात. कोकम भारतीय भाषांमध्ये खालील वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते -
    संस्कृत-अत्यम्ला, तिंतिडीकम्‌
    हिंदी-कोकम
    बंगाली-महादा, तेंतुल
    कानडी-मुलगला
    गुजराती-कोकम
    मल्याळम-पुनमचुली
    इंग्रजी-Kokam Butter tree/Wild Mangostein
    लॅटिन-Garcinia Indica
    आयुर्वेदानुसार - कोकम पित्तनाशक आहे. अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. त्याचा वापर करतात. कोकमाच्या बियांपासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.
    कोकमापासून केले जाणारे पदार्थ - कोकमाची साल मिठाच्या पाण्यात बुडवून उन्हात वाळवली जाते. त्यानंतर त्याला आमसूल असे म्हणतात. आमसुलाचा वापर स्वयंपाकात आंबटपणासाठी केला जातो. आमटी, माशाचे कालवण इत्यादी पदार्थात ते वापरले जाते.
    कोकमाच्या सालीत साखर भरून ठेवली जाते. त्यामुळे सुटणाऱ्या रसापासून कोकम सरबत तयार करतात. कोकमाच्या सालीमध्ये मीठ भरून ठेवल्यास सुटलेल्या रसाला आगळ असे म्हणतात, त्याचा वापर सोलकढी करण्यासाठी केला जातो. कोकमच्या बियामध्ये 23-26% कोकम लोणी असते, जे खोलीच्या तापमानावर घनरूप राहते. हे चॉकलेट तयार करण्यासाठी वापरले जाते.
    कोकमावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवणे हा कोकणातील एक मोठा उद्योग आहे.
    Garcinia indica, a plant in the mangosteen family, commonly known as kokum, is a fruit-bearing tree that has culinary, pharmaceutical, and industrial uses. It grows primarily in India's Western Ghats: in the states of Maharashtra, Goa, Karnataka and Kerala
    कुरकुरीत कांदा भजी (Kanda bhaji recipe in marathi)
    पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा...
    कुरकुरीत कांदा भजी
    kanda bhaji recipe in marathi
    kanda bhaji
    kanda bhaji recipe in marathi
    kanda bhaji kaise banaen
    kanda bhaji ki recipe
    kanda bhaji recipes katta
    kanda bhaji recipe in kannada
    kanda bhaji kashi karaychi
    kanda bhaji kashi banvaychi
    kanda bhaji street food
    kanda bhaji kurkurit
    _________________________________________________________________________________________________
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com

Комментарии • 79

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 месяца назад +13

    अवी छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन तुला लाख तोफांची सलामी....झाडे लावा झाडे जगवा हा संदेश तु कृती मधुन दाखवलेस...झाडे लावली तरचं निसर्ग वाचेल. पावसाळ्यातील निसर्ग देवतेतील बदलाचे परीक्षण करणे खुप सोपे असते.तु म्हणालास भाताची रोप हीरवी पोपटी होतात.तर उन्हाळ्यात तप्त झालेली वसुंधरा पावसाच्या आगमनाने सुखावते धरणी मातेच्या कुशीतील बियाण्यास अंकुर फुटले कि हळुहळू दिवसेंदिवस वाढ होते उन पाऊस वारा यामुळे नववधु प्रमाणे बदल घडत असतात आणि भात किंवा ईतर रोप जेव्हा परीपक्व होते तेव्हा पिवळी धमक शेते डौलाने डोलु लागतात मग पशुपक्षी,प्राणी यांचे सुगीचे दिवस सुरू होतात.अजुनही आंबे फणस ईतर फळांवर उपजिविका करणारे प्राणी यांना परमेश्वराने दाणापाणी भरपूर सोय करुन ठेवली आहे.माझ कोकण सुंदर कोकण ❤❤

  • @shrikantraje708
    @shrikantraje708 Месяц назад

    अशा वातावरणात दारू पियाला पण भरपूर मजा येते

  • @sagarchakwate2038
    @sagarchakwate2038 2 месяца назад +1

    गावाकडचे vlogs always rocks..keep it up ❤

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 2 месяца назад +25

    भाऊ तूझा मालक देव माणूस असावा 10ते 15वेळी गावीच असतोस खरंच रोज सकाळी उठून त्या अन्न दात्या मालकाच्या पाया पडत जा आसा देव माणूस तुला मिळणार नाही राग मानू नकोस मला माफ कर

    • @nilimajadhav7780
      @nilimajadhav7780 2 месяца назад +1

      अगदी बरोबर.. हा बघावा तेव्हा गावाला

    • @smitavicharerecipes4704
      @smitavicharerecipes4704 2 месяца назад +3

      तो जरी गावी असला तरी त्याची ऑफिस ची काम चालू असतात work from home

    • @swatipradhan6839
      @swatipradhan6839 2 месяца назад +2

      गाव आणि शहर ,दोघांचा ताळमेळ राखून ,दोन्ही सांभाळणारे खुप कमी लोक असतात.
      त्यातलाच हा एक आहे. जो दोन्ही सांभाळून आपल्याला त्याचे कोकण दाखवतो.
      तसेच शहर ,गड, किल्ले आणि Coastal road पण दाखवतो.

    • @matividarbhachi8188
      @matividarbhachi8188 2 месяца назад

      खुप छान गावाचे विडिओ बघायला मिळतात भावा.. शेती आणि कोकणातील हिरवा निसर्ग बघायला खुप सुंदर व मजाच येते... गावाकडे पुन्हा किती दिवस आहेस...

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Месяц назад

    वा पाऊस भजी आणि चहा मस्त बेत 👌👍

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 месяца назад +5

    पावसात गरम गरम भजी आणी चहा पिण्यात खुप मजा असते

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 2 месяца назад

    खुप छान गावातील विडिओ बघायला मिळतात गावी पुन्हा किती दिवस आहेस.. तुझ्या मुळे कोकणातील हिरवा निसर्ग व भात शेती बघायला मिळते...

  • @Kokanipartuu
    @Kokanipartuu 2 месяца назад +2

    वा कसले झपाझप व्हिडिओ टाकतोय तु दादा भारी एक बगतोय तर तुझा दुसरा व्हिडिओ आला😅 भारी मज्जा आली पण....🍃🌴🌧️

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 2 месяца назад +2

    राखण देण्याचा विडियो छान होता , आमच्या गावी भराडीनदेवी आहे, आणि देवाचा नावांची आमची जागा आहे.तुझे विडियो पाहायला खूप छान वाटतात.धन्यवाद दादा

  • @rajanmanjrekar600
    @rajanmanjrekar600 2 месяца назад +2

    दादा तुझा झाडे लावण्याची कल्पना खुपच छान पण एक गोष्ट सांगावीशी वाटते दोन झाडा मध्ये दहा ते पंधरा फुटाचे अंतर ठेव.म्हणजे झाडांची वाढ नंतर छान होते.तुझे विचार खुपच छान आहेत.

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 2 месяца назад +2

    पाऊस मस्त पडतो रे अविनाश गोव्याला दोन दिवस झाले ऊन आहे

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 2 месяца назад

    दादा सलामी तुमच्या कार्याला नुसतेच झाडे लावली तर नाही चालणार ति जगवण खूप महत्त्वाचे आहे मी पण चिकु आंबा मिळुन पांच झाडे लावली आहेत अशी दादांचे ऐकून धन्यवाद दादा मस्तच

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 2 месяца назад

    आजचा व्हिडिओ खूप छान

  • @dilipkamble5436
    @dilipkamble5436 2 месяца назад +2

    खुप छान पाऊस जोरात च आहे गावी मज्जा करतो आहेस अवि ❤

  • @shashikantghorpade5069
    @shashikantghorpade5069 2 месяца назад

    Mast video Avinash 👍

  • @ganeshsasane6396
    @ganeshsasane6396 2 месяца назад

    खूप मस्त भजी पार्टी👍🌧

  • @supatil8041
    @supatil8041 2 месяца назад +2

    ती तुमची भज्जी पार्टी झालेली अचानक भयानक त्या पार्टी ल तोड नाही ❤

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 2 месяца назад

    कोकण पाऊसात स्वर्ग दिसतोय.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 2 месяца назад +1

    दादा आईला एकदा नालासोपारा चे घर दाखवले का आई खूप कष्टाळू आणि प्रेमळ आहे. खरच तूम्ही लकी आहात तूमच गाव आहे तेही कोकण❤

    • @VijayaJoshi-jz4ll
      @VijayaJoshi-jz4ll 2 месяца назад

      अवि भाऊ पडवळ दोडका काकडीची अळीं पण दाखवा ना !.

  • @suniljadhav3830
    @suniljadhav3830 2 месяца назад

    दादा ,झाडे लावा झाडे जगवा उत्तम विचार....

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 2 месяца назад

    Bhaji party ek number

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 месяца назад

    Mast gava kadil jeevn mast video

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 2 месяца назад

    अविनाश खुप छान व्हिडिओ चहा कांदा भजी पाऊस सुंदर समीकरण बघायला मिळाले सुंदर नजारा झाडे लावलीस great work मि फँमिली सह गणपती पुळे मे महिन्यात येऊन गेलो आमची फोरव्हिलर संगमेश्वर क्राँस केला तेव्हा तुझी आठवण झाली

  • @user-zh3ko1ry7z
    @user-zh3ko1ry7z 2 месяца назад

    Dada akdam chan

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 2 месяца назад

    Wha kya baat hai superb 👌 😊

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 месяца назад

    Chan hota video

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 2 месяца назад

    Khup Chan sandesh

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar1094 2 месяца назад

    Khup chaan dada

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 2 месяца назад

    मस्त 👌

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 2 месяца назад

    Maahol kela pavasane❤❤❤
    Chaha aani kanda bhai👌😋😋😋

  • @user-kn6wh5xi3t
    @user-kn6wh5xi3t 2 месяца назад +1

    Khoop lucky kokan paus mast ahe Avinash amche sanglila nhi ajun.......

  • @MotaBhaiCooking
    @MotaBhaiCooking 2 месяца назад

    Aprtim video ahet video baghun kharch gavchi atvan yete

  • @From_Kokan
    @From_Kokan 2 месяца назад

    Kokamachya pratek zadala kokam yetach as nahi female asal tar Ratambe yetat ani male asel tar nahi yet. Pan ak zad matra apalyakadun lagal jat

  • @nustatravel
    @nustatravel 2 месяца назад +1

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 2 месяца назад

    Masta informative video

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 2 месяца назад

    मस्त व्हिडिओ❤❤

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 2 месяца назад

    Pamya aala ki ky tri spl astch👌🏻

  • @supatil8041
    @supatil8041 2 месяца назад

    अलिबाग ल पण खूप पाऊस सुरू झाला आज पासून❤...

  • @akankshakarambelkar7798
    @akankshakarambelkar7798 2 месяца назад

    खुप छान विडीयो ❤

  • @user-fv7pu4pf3u
    @user-fv7pu4pf3u 2 месяца назад

    Nice video

  • @yeshwantparsekar417
    @yeshwantparsekar417 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤😊

  • @vg7273
    @vg7273 2 месяца назад

    Wow within 1 day 2 vlogs 😊😊

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 2 месяца назад +1

    खूप छान हिडिओ बॅकग्राऊंड ❤👌👌

  • @vikrantpinto1230
    @vikrantpinto1230 2 месяца назад

    Bhava Kaul fry sathi chicken marinate kartana masala barobar thoda tel ( oil ) pan lava chicken la . Chicken soft honor.

  • @satishyelve6123
    @satishyelve6123 2 месяца назад +1

    पाऊस सगळीकडे चालु आहे
    पण दापोली करांनी काय घोड मारलय
    हिकडे पाऊस पडतच नाही.

  • @gaurishpanchal2928
    @gaurishpanchal2928 2 месяца назад

    Bhutanchya pan goshti sang zara timepass

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 2 месяца назад

    🙏

  • @Prem-vs9ne
    @Prem-vs9ne 2 месяца назад +1

    All your words are true this is how love birth place hope to met you unless if you are uncomfortable to talk with me

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 месяца назад

      नक्किच आवडेल भेटायला. आपल्या commmet बद्दल धन्यवाद

  • @RockyBhai10102
    @RockyBhai10102 2 месяца назад

    Full time gawakade kon kon rahate gagaram /pamebhau ka koni nahi

  • @milindshinde6685
    @milindshinde6685 2 месяца назад

    Tu sutti kashi adjust karto ani tujhya boss che introduction eak blog banav

  • @prakashkanojia2993
    @prakashkanojia2993 2 месяца назад

    Raat ka barish video bhejo na

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 2 месяца назад

    Paus pathun they thoda Mumbai la

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 2 месяца назад

    Mast vedio❤

  • @vinayaksutar7576
    @vinayaksutar7576 2 месяца назад

    Mitra mast life enjoy kato tu.

  • @praneshdesai9712
    @praneshdesai9712 2 месяца назад

    Dada Ghar khay tuza ?

  • @bismillamulla8446
    @bismillamulla8446 2 месяца назад

    Are bhava Kay kartos tu

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 2 месяца назад +1

    Ya varshi perni keli ki nahi

  • @R_CREATION69
    @R_CREATION69 2 месяца назад

    Konge

  • @ashishdange8871
    @ashishdange8871 2 месяца назад

    शेती नाही करत का आता" 11:34

  • @supatil8041
    @supatil8041 2 месяца назад

    साब्बास...😂

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 2 месяца назад

    जमिनी apply mansana sell kra नको tayala mansana sell kru nka

  • @HindustaniBhau-xp4sx
    @HindustaniBhau-xp4sx 2 месяца назад +1

    मला नाहीं बोलवलं भाई भजी खायला 😢

  • @prashantdravekar6422
    @prashantdravekar6422 2 месяца назад +1

    अरे अवि आम्हाला पण एक वेळ एखादी कमेंट कर मी तुझे विडिओ नेहमी बघतो मी विदर्भ मधला यवतमाळ जिल्हा

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 месяца назад +1

      Thank you so much. Ekda Vidarbh mdhe yayach aahe

    • @prashantdravekar6422
      @prashantdravekar6422 2 месяца назад +1

      हो येना स्वागत आहे

  • @jiteshsamant2171
    @jiteshsamant2171 2 месяца назад

    aray tu zhada lavtos thik ahai pan zhada kashi pan ankhi kuthai he lavat nahit... kahi hi kartos tu.. video banvaila

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 месяца назад

      ह्या गावठी रातांब्याची झाडे आहेत. बघा जगतात की नाही

  • @user-vj4gy1hw3p
    @user-vj4gy1hw3p 2 месяца назад +1

    ᴀᴍᴄʜᴀ ɢᴀᴠɪ ᴩᴀᴛᴀᴠ ᴩᴀᴜᴀꜱ