खूप छान मित्रा ही सर्व मिळून घरातून कांदे तांदूळ आणि इतर साहित्य घेऊन एकत्र येन खूप नशीब लागत आम्ही पण केलाय हे सर्व आणि हा विडिओ बघून ते दिवस आठवले आता सर्व मित्र आम्ही प्रत्येकाचा कामा नुसार वेग वेगळे झालोय पण खरंच जुने दिवस आठवले
मजा आली यार अविनाश. हिरवा निसर्ग, रिमझिम पाऊस आणि गावचं आल्हाददायक वातावरण, अशा वातावरणात गरमागरम कोंबडी आणि झणझणीत रस्सा काय हवं अजून. आयुष्याचे सोनेरी क्षण आहेत रे हे, जे तू अनुभवत आहेस. देव भलं करो 🙏
👌 छान मस्तच 👍पाऊसात सर्व मित्र मिळुन शेतात जाऊन 🍗चिकन पार्टी करायला खुप मजा असते,असे उस्साही मित्र हवेत, व्हीडीओ पाहुन छान वाटलं मजा वाटली. 👍👌लय भारी 👌👍
या वर्षभरातील पार्टयांवर पार्टया.सर्व झकास वाटल्या. वडिलकीच्या नात्यांने स्वत:श्री.बडद सरपंच यांना बरोबर घेता हे खूप आवडले.तंदूरचा बेतही झकास.एवढ्या एकत्र पार्टया क्वचितच कोणी करत असणार.असेच एक रहा.
ह्या पार्टीची मजा हॉटेल मधल्या पार्टीला कधीच येणार नाही. झऱ्याचं निर्मळ पाणी. आणी सर्वांची आनंदाने काम करण्याची इच्छा. हे सर्व मनाला खुप आनंद असतं आम्ही सुद्धा तरुणपणी अश्या खूपवेळा पार्ट्या केल्या आता मात्र अनेक वर्ष अशी पार्टी केली नाही त्याचे खुप दुःख होतं
अविनाश तुला आणि रोहित (नसता फिर) यांना हि लवकरच सिल्वर बटनचे पुरस्कार मिळु दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, तुमच्या पुढिल वाटचालीस लाख लाख मनःपूर्वक हार्दिक सुभेच्छा
मस्त छान. झोपडी 👌👍 निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणात तुम्ही आहात खरंच मस्त. छान वाटतेय. मनमोहक नयनरम्य निसर्ग सौंदर्य 👍👍 आहे आणि या सगळ्या त तुम्ही 👌👌👍मस्त. मज्जा येईल 👍 तंदूर यम्मी यम्मी चुलीवरची 👍👌👌@अविनाश तूझी गावी मज्जा असते रे 😂😂😂चिकन पार्ट्या ; जंगलात जाणे रानमेवा गोळा करणे ; भटकणे शेतात काम करत आई ला मदत करणे. 👍👍 वा 👌👌भात व रस्सा. 👌👌काय धमाल केली आहे आणि खूप खूप मस्त वाटतेय 👍
Chan vatla video mast hota aajcha video khup Chan zali chicken 🐔🐔 chi party pausa madhli mast ek number ekdam zakkas bhari zale chicken 🐔🐓 baki video mast hota 👍👍👌👌😀😀😀😀😀😀😀😀😀
करा करा अशी पाटी् फाइव स्टार होटेल मधी पण नाही मिलेंलं । 👌👌👍🤗✌️ अशी मझझा कुठे च येत नाही ❤️❤️ बाहेर पाउस आणी अशी चिकन पाटी् वाह वाह 🤗 तुमी जे बनवतात तशी चव कुठली ही होटेल चा सैफ नाही बनवु शकतो 👏👏😁😁
Bhai mast aahe video mana pasun like video la ashech maja masti che videos upload karat raha dev tula tuzhya mehnatila yash devo.., sukhi raha sagle jan
भारी अविनाश... कसलं चिकन दिसतंय.. एक नंबर..... Same try करणार आहे मी या weekend ला... कधी आलो तुमच्या गावाला तर नक्की आवडेल हे चिकन खायला. आणि चिकन तंदूरी recipe पण जाम.भारी.. आणि सोप्पी.... मस्त मस्त... खुप मज्जा वाटली बघून.. आणि तुम्ही सगळे भारी आहात....
I'm from Goa... Yummy Chicken party....🍗🍗🍚🍛....🌳🌲🌴 ek number party... Beautiful video bro.... Keep going nice nice videos... I always support you bro....
You all Konkani you tubers are really great ,great and great....I will humbly request all of you to bring out of Andha Shradha from our Konkani people..You all Konkani you tubers have capacity to rule over Maharashtra and I will be the first Buddhist man to Support all of you...You all Konkani you tubers are social people.....Keep your this beautiful work going....I have stopped entirely seeing TV .I only see all you Konkani you tubers..All the Konkani you tubers are great and Avinash you S FOR ,Nikhil and Sandesh are greatest .But frankly Avinash your presentation and S for really greatest ,greatest and greatest ..You people are really giving new meaning for living life...After seeing all of you's you tube Vlog ,I have totally stopped seeing TV since last 3 years....
तुमच्या पार्टीचा व्हिडिओ खूप मनापासून पाहिला आणि खूप मनापासून आवडला आम्ही सुद्धा तुमचा व्हिडिओ पाहताना आमच्या भूतकाळाच्या पार्टीत गेलो
खूप छान मित्रा ही सर्व मिळून घरातून कांदे तांदूळ आणि इतर साहित्य घेऊन एकत्र येन खूप नशीब लागत आम्ही पण केलाय हे सर्व आणि हा विडिओ बघून ते दिवस आठवले आता सर्व मित्र आम्ही प्रत्येकाचा कामा नुसार वेग वेगळे झालोय पण खरंच जुने दिवस आठवले
खूपच सुंदर पार्टी झाली दादा,,,तुमचे सर्वच व्हिडिओ मी नेहमी पहातो, छानच असतात,🙏🏼
मस्त सर्व मज्जा करताय. मस्त पार्टी पाऊस मधली पार्टी लय भारी 👌👌
😍🙏
मजा आली यार अविनाश. हिरवा निसर्ग, रिमझिम पाऊस आणि गावचं आल्हाददायक वातावरण, अशा वातावरणात गरमागरम कोंबडी आणि झणझणीत रस्सा काय हवं अजून. आयुष्याचे सोनेरी क्षण आहेत रे हे, जे तू अनुभवत आहेस. देव भलं करो 🙏
धन्यवाद
मित्रांसोबत पार्टी करताना खूप मज्जा येते 👌👌👌👌👌
👌 छान मस्तच 👍पाऊसात सर्व मित्र मिळुन शेतात जाऊन 🍗चिकन पार्टी करायला खुप मजा असते,असे उस्साही मित्र हवेत, व्हीडीओ पाहुन छान वाटलं मजा वाटली.
👍👌लय भारी 👌👍
धन्यवाद
निसर्गाच्या सानिध्यात पार्टिची मज्जा वा खुप छान शुभेच्छा.........
Partycha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
गावाची मजा लई भारी असते. बघूनच तोंडाला पाणी सुटलं.तुम्ही सर्व जण गावी भारी मजा करता. या आठवणी तुमच्या कायम लक्षात राहतील.
तरुण मंडळ लय भारी आहे...
या वर्षभरातील पार्टयांवर पार्टया.सर्व झकास वाटल्या. वडिलकीच्या नात्यांने स्वत:श्री.बडद सरपंच यांना बरोबर घेता हे खूप आवडले.तंदूरचा बेतही झकास.एवढ्या एकत्र पार्टया क्वचितच कोणी करत असणार.असेच एक रहा.
धन्यवाद सर. हो अशा सर्व पार्टी खूप क्वचित होत असणार. इथे सर्व एकत्र येतात तेवढाच गुण्यागोविंदाने सर्व कामे करतात आणि तेवढीच मज्जा पण
खुप मज्जा करता तुम्ही गावाला... अशीच मज्जा करत रहा
धन्यवाद
ह्या पार्टीची मजा हॉटेल मधल्या पार्टीला कधीच येणार नाही. झऱ्याचं निर्मळ पाणी. आणी सर्वांची आनंदाने काम करण्याची इच्छा. हे सर्व मनाला खुप आनंद असतं आम्ही सुद्धा तरुणपणी अश्या खूपवेळा पार्ट्या केल्या आता मात्र अनेक वर्ष अशी पार्टी केली नाही त्याचे खुप दुःख होतं
हे मात्र खरं. जुन्या आठवणी ❣️
अविनाश तुला आणि रोहित (नसता फिर) यांना हि लवकरच सिल्वर बटनचे पुरस्कार मिळु दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, तुमच्या पुढिल वाटचालीस लाख लाख मनःपूर्वक हार्दिक सुभेच्छा
धन्यवाद
मस्त मजा करतात. छान .आनंद घ्यायलाच पाहिजे. मित्रपरिवार चांगला आहे. खूप छान.
Wow tumhi khup lucky ahat resort madhe kahi majja nahi mast junglat nisargat jeevan karayche so peaceful ❤️
खूप छान पार्टी झाली जेवण पण छान झाले असेल बघण्यावरून वाटते
चिकन रस्सा झणझणीत आहे.
Great video. सग्ले फार एक्टिव आहेत
मस्त छान. झोपडी 👌👍 निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणात तुम्ही आहात खरंच मस्त. छान वाटतेय. मनमोहक नयनरम्य निसर्ग सौंदर्य 👍👍 आहे आणि या सगळ्या त तुम्ही 👌👌👍मस्त. मज्जा येईल 👍 तंदूर यम्मी यम्मी चुलीवरची 👍👌👌@अविनाश तूझी गावी मज्जा असते रे 😂😂😂चिकन पार्ट्या ; जंगलात जाणे रानमेवा गोळा करणे ; भटकणे शेतात काम करत आई ला मदत करणे. 👍👍 वा 👌👌भात व रस्सा. 👌👌काय धमाल केली आहे आणि खूप खूप मस्त वाटतेय 👍
गावी असलो की खूप मज्जा येते 😊 गावाला आवडते पण. एक दिवस गावीच काहीतरी करून स्थायिक होण्याचा विचार आहे
Chan vatla video mast hota aajcha video khup Chan zali chicken 🐔🐔 chi party pausa madhli mast ek number ekdam zakkas bhari zale chicken 🐔🐓 baki video mast hota 👍👍👌👌😀😀😀😀😀😀😀😀😀
दादा खुप सुंदर आणी खूप छान दादा खुप वेगलीच मज्जा आसते दादा गावाला
दादा खुप सुंदर वीडीवो बनवतोस दादा खुप छान दादा
खुप आवडतात दादा मला आणी सगळ्यांना तुमच्या वीडीवो दादा 🥰💕🌈✨🌴
So beautiful freands khup chan asa aanand khup kami milato nice
खूप छान वाटत आहे निसर्गाच्या सान्निध्यात चिकन पार्टी आम्हाला पण निमंत्रण द्या कधीतरी
Chikan खायला तर रानात खरी मज्जा असते असो तुमची party पन खुप मस्त आहे भावांनो।
शेतातील खोपटी मध्ये चिकन ची पार्टी आणि त्यात पाऊस मस्तच एक नंबर विडिओ बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
Dada tumhi kharach khup lucky ahat swargahun sunder konkan 👌👍❤️ let's enjoying party ❤️👍
करा करा अशी पाटी् फाइव स्टार होटेल मधी पण नाही मिलेंलं । 👌👌👍🤗✌️ अशी मझझा कुठे च येत नाही ❤️❤️ बाहेर पाउस आणी अशी चिकन पाटी् वाह वाह 🤗 तुमी जे बनवतात तशी चव कुठली ही होटेल चा सैफ नाही बनवु शकतो 👏👏😁😁
मज्जाच वेगळी आहे
Bhai mast aahe video mana pasun like video la ashech maja masti che videos upload karat raha dev tula tuzhya mehnatila yash devo.., sukhi raha sagle jan
मस्तच खूपच छान अशी चिकन पार्टी केली आणि तंदूरी पण छान बनविले मस्तच
धन्यवाद
मस्त सर्व मज्जा करताय. मस्त पार्टी पाऊस मधली पार्टी अविनाश विनय तुला मदत करतो विनयची शेत शेड चांगली आहे
You are the best RUclipsr
खूप छान व्हिडिओ तरवा काढणे आणि पावसातील भात लावणीच्या व्हिडिओ ची वाट बघत आहे.
होय लवकरच
मस्त आहे पार्टी 👍
Khup chaan party aahe 👌😊
मस्त झाली पार्टी👌👌
Lai bhari mitra khup chhan video astat tujhe keep it up
सुंदर आहे व्हिडिओ, पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पहिला, subscribe करतोय व्हिडिओ
धन्यवाद ❣
भारी अविनाश... कसलं चिकन दिसतंय.. एक नंबर..... Same try करणार आहे मी या weekend ला... कधी आलो तुमच्या गावाला तर नक्की आवडेल हे चिकन खायला. आणि चिकन तंदूरी recipe पण जाम.भारी.. आणि सोप्पी.... मस्त मस्त... खुप मज्जा वाटली बघून.. आणि तुम्ही सगळे भारी आहात....
धन्यवाद. हो नक्किच
छान शेतातच पार्टी ला मज्या येते छान होती पार्टी
Very nice 👌👍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Arey vha mast party👌👌tumchi khup vela party zali na.. Khup enjoy kartay👌👌❣️
Khup mast video dada aani khup mast bnvl chikan rassa aani chikan tanduri aani khup mast enjoy karta sgle 👌👌
जबरदस्त जंगल पार्टी
Kokan bol tar j1 chavinch banat.1 no
Ranat rahychi khup majja aste
लय भारी,,👌👌👍👍
Very nice पार्टी
मस्त अविनाश एका दिवसात डब्बल धमाका
Ekdam Bhari 👌👌😋
१ नंबर व्हिडीओ दादा.. अखिल आणि विनायक मस्त आहेत 👌👌👍👏
Bhai tu khup bhari mahiti sangt asto
Nice video 👌👌 Awesome party
Khup Chan party chi vdo hoti.
Mala pan aamache pahile divas aathavale. Great friends ahet tuze.
Keep it up 👍.
Ekdam zhakas Kiya hai bhai. Aise hi video banate Raho AAP
Khup mst - gava kdchi Waipss✌🙂
I'm from Goa . Party was so cool .its memoriable movement bro 🎉keep doing gret😊
अवीनाश सर......मस्त पार्टी झाली.....
खुप छान झाली पार्टी
Are sweet heart tu mst bolt hotas mnje te video chi commentry mst❤
Mast majja challi aahes, Ase watate Me aslo pahije tithe khup bhuk lagi li
खरी मज्जा मित्रा 👌
Master chef...Bhari....Masta tanduri
Kelichya Panivar jevan mastach yaar khup miss karto he sgl
Khup bhari ahet tumcha friends .....and ekch number mahanati pan ahet ...
Naseb lagta ase friends bhatayla ..... 👍❤️🙏. 🎉🎉 Bye tc good night 🌃🙏
Vaa kya batt hai avinash dada tumache sagale friends pan supper aahet mastch
धन्यवाद
खुप छान व्लॉग अवि
Jhakaas maja wali, ashich video banavath raha🍗🍝🐓🐔
Ekdam bhari Avinash 👍👍👌
Party ek number 👍👍👍👌👌👌
Kadak plan wow kiti mast bhawa
खूप छान vlog आहे.
Chaan party mast
Tumchyat ani amchyat fakt sahyadri adva yetoy Ho, tumchich maja ahe rav
मस्त तोंडाला पाणी सुटतय 👌👌👌👌video मस्त
एकदम छान ❤
तुमची पार्टी ऐक नंबर झाली आहे मस्तच आम्ही सुद्धा आमच्याकडे असेच पार्टी करतो शेतात
Ho dada sem maj gav ashch aahe setoo 😃👍👌🐟🐟
mast bhavano kadak video nice jay deva me sarvesh budar
Wait for it morning
I'm from Goa... Yummy Chicken party....🍗🍗🍚🍛....🌳🌲🌴 ek number party... Beautiful video bro.... Keep going nice nice videos... I always support you bro....
धन्यवाद
Superb Party Bhau... Yachi Mja jay Aurach
Mast video Banwal Avinash
Ek numabr 👍
Khup mast mul hat tumhi khup enjoy karta ektra milun mislun kam karta khup mast watat tandoori awesome banvali 😋😋😋😋👍👍👌👌
धन्यवाद
पावसाळ्यात एकच मज्जा चिकण रस्सा
मित्र असेच पाहिजे एकत्र मज्जा करणे व एकत्र काम करणे ही गोष्ट वेगळी आहे
हो हे मात्र खरं.
Wow Kiti Chan vatat asel ashi Chan zopdi tyat j1 bajula mstt nikhal panyacha zara..tyat Rhoda thoda paus.. Wow... Khup Chan vatat asel ak number ch... ☺
धन्यवाद
मस्त भावांनो
Chan color aala aahe. 👍
You all Konkani you tubers are really great ,great and great....I will humbly request all of you to bring out of Andha Shradha from our Konkani people..You all Konkani you tubers have capacity to rule over Maharashtra and I will be the first Buddhist man to Support all of you...You all Konkani you tubers are social people.....Keep your this beautiful work going....I have stopped entirely seeing TV .I only see all you Konkani you tubers..All the Konkani you tubers are great and Avinash you S FOR ,Nikhil and Sandesh are greatest .But frankly Avinash your presentation and S for really greatest ,greatest and greatest ..You people are really giving new meaning for living life...After seeing all of you's you tube Vlog ,I have totally stopped seeing TV since last 3 years....
Thank you so much... ❣
Khup chan avi..
Tandoori ek number dada🤤
मस्त गावातली मुलं आहेत तूझ्या 👍👍👍
खूप छान अशीच पार्टी करा
निसर्गाच्या सानिध्यात पार्टिची मज्जा वा खुप छान शुभेच्छा.........
एक नंबर
खुप छान पार्टी.