यावर कारवाई होईल का? सर्व ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी चालू आहे जसे चल ढकल कामे सुरू आहे कारण विरोध करण्यासाठी कोणीच नाही विरोध तक्रारी केल्या तर त्यांच्यावर कारवाईला फार वेळ लागतो छोट्या पासून तर मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत मलिदा मिळत आहे, पत्रकार चौथा स्तंभ आहे त्यामुळे खुलासा होत आहे.
पोतारा फिरवेल हाये असं म्हणा साहेब 🤣🤣
यावर कारवाई होईल का?
सर्व ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी चालू आहे जसे चल ढकल कामे सुरू आहे कारण विरोध करण्यासाठी कोणीच नाही विरोध तक्रारी केल्या तर त्यांच्यावर कारवाईला फार वेळ लागतो छोट्या पासून तर मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत मलिदा मिळत आहे, पत्रकार चौथा स्तंभ आहे त्यामुळे खुलासा होत आहे.