पवार साहेब व अजित दादा व पवार यांच्या कुंटुबा कडून खुप काही घेण्यासारखे आहे. दादा सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा. या आजीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी 100%आहे कारण तुम्ही आजी ला प्रेम दिल जीव लावला. तुमच्या कुंटुंबा मध्ये एक आदराचे स्थान देत आहे. तुम्हाला व तुमच्या कुंटुबाला आजी चा आशीर्वाद काहीच कमी पडू देणार नाही. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रत्येक इलेक्शन मध्ये बारामतीकर प्रत्येक १०० मतापैकी ८४ मते अजितदादा ला देतात. म्हणजे अजितदादा बारामती करांसाठी काय आहे आणि तिथले लोक दादा वर किती प्रेम करतात हे लक्षात येते.
आपण एखाद्या व्यक्तीला , पशुपक्ष्यांना आपलेपणानं जीव लावला तर ते देखील आपले होतात आणि मानवतेचे बंद घट्ट व्हायला वेळ लागत नाही. कधीकधी रक्ताच्या नात्या पेक्षा हीपर की नाती जीवनभर आपल्या आयुष्याला आकार देत असतात. अशाच पवार कुटुंबियातील आजीबाई त्यांना साष्टांग दंडवत.
He fact movies madhe pahil hot pan ethe tar sakshat pawar saheb and family great ahe Salam asha family la tyamulech devacha pawar sahebanver vishesh laksh ahe sahebana manaja mujra
अशी आजी प्रत्येकाकडे असावी त्याना तुमच्याकडे किती पैसा,धनदौलत याच त्याना घेणदेण नसत फक्त तुम्ही खाऊनपिऊन सुखी,आनन्दी व आरोग्य याची चौकशी पहिली करत असतात कुठल्याही सणाला ओवलताताना डोक्यावर कापसाचा एक तुकडा ठेवून म्हातारा होवून औक्षवन्त हो अशा आजी डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद देतात ते खरे देतात ,घेतातआताचे खरे ते भाग्यवान कारण त्यावेलची माझी आजी आठवते पुर्वी पैशालाला महत्व नव्हत माणसाच प्रेम व आशिर्वाद महत्वाचा आता उलट झाल.
अजित दादा बद्दल कोणाचं मत कस का असेना, त्यांची कार्यशैली च डॅशिंग आहे पावरसाहेबा सोबत अख्या राष्ट्रवादी ला एक दिवस घाम आणला होता. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री : दादा
पाहिलं का पवार साहेबांचं काम कसं आहे, सर्वांची मदत करायची पण मिडिया पासून लांब राहायचं . नाहीतर काही जण मतासाठी काही करून मिडिया समोर राहून राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण पवार परीवार तसा काही करताना दिसत नाही .
पवार साहेब व अजित दादा व पवार यांच्या कुंटुबा कडून खुप काही घेण्यासारखे आहे. दादा सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा. या आजीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी 100%आहे कारण तुम्ही आजी ला प्रेम दिल जीव लावला. तुमच्या कुंटुंबा मध्ये एक आदराचे स्थान देत आहे. तुम्हाला व तुमच्या कुंटुबाला आजी चा आशीर्वाद काहीच कमी पडू देणार नाही. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रत्येकाने,,आपल्या आजी आजोबांना ,,प्रेमाने संभाला,,त्यांचा अनुभव,संस्कार, खुपच गरजेचे आहेत,,, 😥😥😥🙏🙏🙏
प्रत्येक इलेक्शन मध्ये बारामतीकर प्रत्येक १०० मतापैकी ८४ मते अजितदादा ला देतात. म्हणजे अजितदादा बारामती करांसाठी काय आहे आणि तिथले लोक दादा वर किती प्रेम करतात हे लक्षात येते.
पवार साहेब तुम्ही खरंच माणूस पण जपणारे आहात जय महाराष्ट्र
Only Dada n pawarsaheb 🙏
पवार कुटुंबाला आजी चा आशीर्वाद आहे
राजकारणाच्या ठिकाणी राजकारण काही का असेना, पण पण दादा आज खरच मनापासून मानलं तुम्हाला..🙏
मला तर माझ्या आजीची रोजच आठवण येते. ती खूप प्रेमळ होती
मानलं पवार साहेब आपल्या परिवाराला आणि तुमच्या सुसंस्कृत पणा व स्वभावाला माणसाने माणसाची जाण कशी करायची याचे उत्तर मिळाले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Wow किती Cute आहे आजी 😘😘😘😘
मला माझ्या आजीची आठवण झाली
Aji ch prem far vait asat dada. Ji attachment aste na tich radayla lavte.
Kharokhar bolalat tumhi. Aaji che prem he vegalech asate. Nashib lagate te milayala.
@@tgwtsd3078 30 varsh mala aji ni sambhalal maza.. aaj tichi avstha baghayla me ka jivant rahilo ha ch motha prashn aahe. So jast jiv guntavu naye.
Hi aaji aamjya aaichi mavshi aahe
Same...
खरच खूप ग्रेट फॅमिली आहे , पवार साहेब 1 च नंबर
अशी जुनी प्रेमाची माणसं खरंच दुर्मिळ झाली आहेत आजच्या जमान्यात
Sagar Kale tya sathi gavakd rahayla lagat
@@prasad_shitole96 ho
Sagar Kale
@@aartigade9767 ?N?.
@@prasad_shitole96 q
Love you आजी !!😘😘😘😘😊😊😊🤗🤗 माझी आजी कौसाबाई पण तुझ्या सारखी च आहे !! तिच्यावर पण माझ खुप प्रेम आहे !!
कखखखखखखख खालील
माझ्या आजीची आठवण आली 😢😢😢
अभिनंदन आजी बाई तुमच
छान, उत्तम, अती उत्तम
आजिचाच आशिर्वाद पवार कुटूंबाला 💐🙏💐
आजिबाई तुम्ही आमच्याकडे राहयला या वयस्कर माणस फार आवडतात या आजिबाई
हीच महाराष्ट्राची शान आहे
अशी माणसं आजकाल दिसत नाही ही माणसं म्हणजे कुटूंबाची शान असते आजी की जय
I think she might be very lucky for pawar family!
🌹🌹🙏🙏मानाचा मुजरा 🙏🙏🌹
🙏खरंच जुनं ते सोनं 🙏आज्जी खुप छान वाटलं तुमचं कार्य ऐकून.
1no
GREAT 👍👍
Nice🤗🤗🤗🤗🤗🤗
पावर साहेब ची माणुसकी
kharach raitecha janta maratmola Raja
@@haribhauambhure4110 dharnat mutnara
The great dadA
मला ममनमज काकळप काक्क ककज्ज्जनंन
Nice 👍👍👍👍
माझी पण आज्जी तानुबाई अशीच होती... खूप प्रेमळ असतात ना जुनी माणसं😢😢😢
आज सकाळी सकाळीच हा व्हिडीओ बघितल्यामुळे खूपच आठवण येत आहे तानुआई तुझी.....
मुग के लिए
अजित दादा❤
फक्त एकच सा हे ब ♥️
..o
पवार साहेब,अण दादा
खरच तुंम्ही ग्रेट आहात,
लोक माझे सांगाती,या पुस्तकाची आठवन झाली, साहेब
जाणता राजा शरद पवार साहेब
Guji89888y5rwrt56iytuyyy66⁶⁶u
99feet hhù88 7th
Layki ahe ka
आजी लय भारी आहे तू
बर
Great 🙏😌
Wa wa excellent.
आवाज फक्त आजीचा....
सलाम आजी तुम्हाला.....
जुनं ते सोनं 👏👏🙏
Great dada
Great family
N0pp000
ग्रेट आपुलकी जिव्हाळा प्रेम माणुसकी आपले पना यालाच तर खर जीवन म्हतात
Thanks
😊👍great aaji.......love u
Geeta kuthe rahtes.🙂
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
धन्य त्या माऊली.
या आजींना पाहून माला मज़्या आजीं ची आठवण जाली😣😣😣
अशी प्रेमळ माणसे खुप क्वचित पाहायला मिळतात.
Pawar family grate family
Vaishali kuthe rahtes
ग्रेट आजी ...........
खरंच मान हे मिळवावा लागतो असं नाही स्वतः चा खरेपण हे सन्मानाप्रमाणे असतं निस्वार्थ प्रेम
Khup chan
खूप छान
मनाचा मुजरा
छान
Kiti chan जुनी नाती आहेत
thanks for the news channel show this video
Ma
ईदुबाईना दीर्घ आयुष्य आरोग
य मीळो,
आपण एखाद्या व्यक्तीला , पशुपक्ष्यांना आपलेपणानं जीव लावला तर ते देखील आपले होतात आणि मानवतेचे बंद घट्ट व्हायला वेळ लागत नाही. कधीकधी रक्ताच्या नात्या पेक्षा हीपर की नाती जीवनभर आपल्या आयुष्याला आकार देत असतात. अशाच पवार कुटुंबियातील आजीबाई त्यांना साष्टांग दंडवत.
good
खूपच छान
हा शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे...
Cute aajibai
Old is gold Juni pidhi really mayalu
दादांची माया बघा किती आहे जनतेवर
Rajesh
Khana
Tlana
Khana
न मातृपर दैवतम. जयश्रीराम. अभिनंदन.
🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी बाई ला सलाम. .
He fact movies madhe pahil hot pan ethe tar sakshat pawar saheb and family great ahe Salam asha family la tyamulech devacha pawar sahebanver vishesh laksh ahe sahebana manaja mujra
Pan pawar devala manto ka
आजी धनगर समाजाच्या आहेत
Hats off
Great saheb
साहेब मग महाराष्ट्र कुठे आहे बघा
Facilites Method educatioan citizen ship officer no of years vitiam and protin helth educatioan small requieast to massanger.
ग्रेट दादा
GREAT ...
अशी आजी प्रत्येकाकडे असावी त्याना तुमच्याकडे किती पैसा,धनदौलत याच त्याना घेणदेण नसत फक्त तुम्ही खाऊनपिऊन सुखी,आनन्दी व आरोग्य याची चौकशी पहिली करत असतात कुठल्याही सणाला ओवलताताना डोक्यावर कापसाचा एक तुकडा ठेवून म्हातारा होवून औक्षवन्त हो अशा आजी डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद देतात ते खरे देतात ,घेतातआताचे खरे ते भाग्यवान कारण त्यावेलची माझी आजी आठवते पुर्वी पैशालाला महत्व नव्हत माणसाच प्रेम व आशिर्वाद महत्वाचा आता उलट झाल.
खूप खूपच स्तुत्यच
माणस जोडण्याची अदभूत कला
Dada tumhich amha shtakaryanche taranhar manat kayam asudya.
खुप छान बोललात साहेब.
अजित दादा बद्दल कोणाचं मत कस का असेना, त्यांची कार्यशैली च डॅशिंग आहे पावरसाहेबा सोबत अख्या राष्ट्रवादी ला एक दिवस घाम आणला होता.
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री : दादा
ही खरी आपली संस्कृती
Ajji
पाहिलं का पवार साहेबांचं काम कसं आहे, सर्वांची मदत करायची पण मिडिया पासून लांब राहायचं . नाहीतर काही जण मतासाठी काही करून मिडिया समोर राहून राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण पवार परीवार तसा काही करताना दिसत नाही .
छान दादा
Maharashtra chi Shan Pawar 💪💪
दादा मस्त
pawar saheb
Nic
Neswav🙏🏿🙏🏿🤲
70 haajar cr madhle aajji na kay tari dya dada 🙏🥺
Ek number dada saheb
Ajitdada ani sharad Pawar saheb are great
फ़ालतू मुद्दे सोडून अश्या माहागाई बेरोजगारीच्या कालात मोदींचा - अच्छे दिनों वाला विकास - कुठे आहे त्याला अधि शोधून काढा ! 🙏
Great
Ekdam goad aajji
Hii
Ek no aajit dada mi kutter shivshanik
कट्टर लिहिलंस की कुत्तर?
Samjun ghya
@@dattabulbule7624 c
I Love You Aaji
आजीला नमस्कार माझा
मी ही
🚩जगदबं🚩
Just