पुणे : गाडीला नाही, चक्क बंगल्यालाच जॅक लावला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • 'पुणे तिथे काय उणे' याची पुन्हा एकदा प्रचिती आली. पंक्चर झाल्यावर गाडीला जॅक लावून दुरुस्ती करणं हे खूप साहजिक आहे. मात्र पुण्यात दुरुस्तीसाठी जॅक लावून चक्क बंगलाच उचलण्यात आला. बंगल्याची उंची वाढवण्यासाठी हे जॅक लावण्यात आले आहेत. 2000 स्क्वेअर फुटांच्या बंगल्याला तब्बल 250 जॅक लावून उचलण्यात आलं.

Комментарии • 152