व्वा.. खूप छान.. वक्तृत्व म्हणजे नुसता आरडाओरडा, चारोली, शायरी या संकल्पनेला तडा देऊन ..वक्तृत्व म्हणजे आपला विषय सहज दुसऱ्या पर्यन्त पोहोचवण्याची कला हे आज सिध्द केलात.. खूप मस्त.. its deserve for first rank..
Nice 👌👌 खरंच खुप सुंदर ... नुसता पाठांतर करून स्पर्धेत नंबर मिळवणारे खूप असतात पण अशाप्रकारे अगदी मनापासून एकदम साधेपणाने आपले विचार मांडून प्रथम क्रमांक मिळवला ताई अभिनंदन...
Respected Ma'am, Your oratory skills are amazing, and clarity of speech and pronunciation, I am short of words in Marathi, but you are truly outstanding, wish you all the best, God Bless, Take care, Regds Uday
टीका करताना ही गोष्ट विसरून चालणार नाही की या स्पर्धेतील वक्ते हे महाविद्यालयीन तरुण- तरुणी आहेत, होतकरू आहेत. आपले स्वतःचे कौलेजातील दिवस आठवा आणि मगच टीका करा. विशीच्या आतबाहेर असलेली ही पिढी सामाजिक समस्याविषयी व्यासपीठावर आपले विचार मांडत आहे याचे कौतुक करायला हवे.
पहिल्यांदा मला एका स्त्रीचा पुरुषांवर केलेल भाष्य आवडला आहे. पुरुषांचे विचार या बद्दल थोडे बदलले पाहिजेत. खूपच सुंदर भाष्य केला आहे तुम्ही. आणि हो तुम्ही सर्व पुरुषांना पॉइंट ना करता फक्त त्यांना केला आहे जे चुकीचे आहेत ते ही आवडला. नाहीतर आजकाल सर्व पुरुषांना टार्गेट केलं जातं
Very nice speech sister... according to the our society it's a need and eccencity to change this thinking... firstly....and your speech, reality in it is absolutely correct but when it's implementation at ground level occurs then ...it will be the best day for us... congrats dear Riddhi sister.
उत्कृष्ट वक्तृत्व 🙏🚩 उत्कृष्टरित्या विषय मांडला गेला आहे..कोणालाही कमी नाही लेखता अगदी योग्य रितीने विषय मांडला आहे. कौमार्याची संकल्पना देखील सविस्तर मांडली आहे. शिवाय हातवारे वगैरे देखील नियमाप्रमाणे अगदी काटेकोरपणे केले गेले आहे. आजच्या काळात अशाच विचारांची गरज आहे. जय शिवराय🚩
HATS OFF for your straightforward speech. It takes lots of guts to deliver such awesome speech. For all those who took it otherwise (specially for examples of Lord Krishna, Lord Rama), please try to understand. She is giving such examples because we all are saying everyday about those examples. She only wants to know why then we don't give other examples which may be bitter. She had clearly mentioned that we are only saying those things that are favorable for us. Anyways, why we give so much importance to virginity...??!!
खुप सुंदर विचार मांडले आहेत ताईने, पण पुरुषांपेक्षा या सर्वांमध्ये स्त्रीयाच जास्त अग्रेसर असलेल्या पहावयाला मिळतात, मानसिकता स्त्रीयांची किंवा पुरूषांची नाही तर संपूर्ण समाजाची बदलली पाहिजे
छान विषय ताई व तितक्याच छान पध्दतीने मांडणी, पण काही बुद्धिभ्रष्ट लोक तुझ्या नको त्या गोष्टींवर बोलत आहे, असो त्यांच्या किडलेल्या बुद्धीची कीव येते, तुला शुभेच्छा व अभिनंदन करतो, वक्तृत्वाची धार ही जितकी शब्दात असते तितकीच आपल्या देहबोलीवरही , कदाचित यात तुला नाव ठेवणार्यांना हेच माहिती नसावं, देव त्यांना सद्बुद्धी देवो
अतिशय संक्षिप्त शब्दात मांडली गेलेली ही कथा आहे, थोडक्यात सांगायचं झाल तर स्त्री ही एक पूजनीय मूर्ति आहे, जस आपन आपल्या देवावर बोट दाखवू शकत नाही तसच स्त्रियांची सुद्धा केली जाऊ नए. तिच्या प्रगतिपथावर ही गोष्ट तिचा अडथळा नसायला हवा.!
Khup chhan. Lagna karatana FAKT mulala kay kaam karato ? pagar kiti ? mula kade swatacha ghar ahe ka ? Hya prashanana ka samora java lagata tyavar sudhha bola.
ragi dhudum mulini jar mulankade fakt nokari ani paisa na baghata manus mhanun baghun lagna kela tar kadachit divorce cha praman kami hoil, sagale couple majet jagatil.
ragi dhudum manuski baghanarya muli far kami ahet he dukha ahe. Ajkalachya corporate culture madhe tar jastichya veles mulacha bhaviahya kasa ahe he baghun lagna karatat ani tyala LOVE MARRIAGE mhanatat. Actually samorchya vyakti baddal kay vatat he baghatach nahit.
स्त्री ही फक्त भोगण्याचं साधन नाहीये.. ती एक अद्भुत शक्ती आहे. तुम्ही ज्या प्दधतीने त्यांना हाताळाल त्याचे परिणाम त्याच पद्धतीत मिळतील. म्हणून स्त्रीचारित्र्यावर संशय घेण्यापेक्षा त्यांना सोबतीला घेऊन स्वत:ची ताकद बनवायला हवं.
मुळात स्त्री पुरुष हे वेगळे नाहीच... स्त्री असते XX आणि पुरुष XY एवढच काय ते... एक डोक्टर म्हणुन सांगतो..गर्भातही पहीले काही दिवस स्त्री पुरुष अगदी समान असतात..मग ठरतं मुलगा की मुलगी.. देवानी फरक नक्कीच केलाय दोघांत.. एकाला थोडं राकट बनवलं...आणि त्यासापेक्श ़थोडसं दुर्बल बनवलं स्त्रीयांना..म्हणजे शारीरीक द्रष््ट्या.. पण मानसिक द्रष्ट्या 100% स्त्रीया superior आहेत!! अशा अनेक comparable गोष्टी आहेत... तर मग दोघांत फरक का??
रिद्धी म्हात्रे हे नाव लक्षात ठेवा ही मुलगी महाराष्ट्रातली उत्कृष्ट पत्रकार होणार आहे भविष्यात
Khar tharal rao tumch now she is best .
Zhali pan
Compare kashala kraycha...
@@Hemantozaaaaa चांगल्या गोष्टीत compare केलं तर कुठ बिघडलं
@@maharudrasonavane2989 mag edit kashala kela dyanda cha naav
व्वा.. खूप छान.. वक्तृत्व म्हणजे नुसता आरडाओरडा, चारोली, शायरी या संकल्पनेला तडा देऊन ..वक्तृत्व म्हणजे आपला विषय सहज दुसऱ्या पर्यन्त पोहोचवण्याची कला हे आज सिध्द केलात.. खूप मस्त.. its deserve for first rank..
Anand Shinde view
Superb analysis
Nice 👌👌 खरंच खुप सुंदर ... नुसता पाठांतर करून स्पर्धेत नंबर मिळवणारे खूप असतात पण अशाप्रकारे अगदी मनापासून एकदम साधेपणाने आपले विचार मांडून प्रथम क्रमांक मिळवला ताई अभिनंदन...
Good didi
Amazing talk Riddhi! You have given a new perspective on gender equality.
Very Brave Girl
Brilliant Elocution.. Strongly deserve 1st Prize
I nevered heared this type of bold speech.
Hatts off for u r topic and u r speech.
खुप छान..अतिशय गरजेचं विचारमंथन झालं. अत्यंत संवेदनशील विषय खुप सुंदर, व्यवस्थितरीत्या व परखडपणे मांडला. कौतुक तुमचं 👏👍👍👌
शारीरिक कौमार्या पेक्षा मानसिक कौमार्य जपा 🙂🙂शेवट मस्त केला
Respected Ma'am, Your oratory skills are amazing, and clarity of speech and pronunciation, I am short of words in Marathi, but you are truly outstanding, wish you all the best, God Bless, Take care, Regds Uday
टीका करताना ही गोष्ट विसरून चालणार नाही की या स्पर्धेतील वक्ते हे महाविद्यालयीन तरुण- तरुणी आहेत, होतकरू आहेत. आपले स्वतःचे कौलेजातील दिवस आठवा आणि मगच टीका करा. विशीच्या आतबाहेर असलेली ही पिढी सामाजिक समस्याविषयी व्यासपीठावर आपले विचार मांडत आहे याचे कौतुक करायला हवे.
Salute boss tumcha sarkhe mansa kami ahet aaj
borobar ahe sir
आपल्या हिमतील खरोखर दाद द्यावी लागेल , खूप महत्वाचा मु्ददा मांडलाय ,असा विषय एवढा परखडपणे बोललात #सलाम #stopthinking #startdoing...🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
पहिल्यांदा मला एका स्त्रीचा पुरुषांवर केलेल भाष्य आवडला आहे.
पुरुषांचे विचार या बद्दल थोडे बदलले पाहिजेत.
खूपच सुंदर भाष्य केला आहे तुम्ही.
आणि हो तुम्ही सर्व पुरुषांना पॉइंट ना करता फक्त त्यांना केला आहे जे चुकीचे आहेत ते ही आवडला.
नाहीतर आजकाल सर्व पुरुषांना टार्गेट केलं जातं
absolutely right..h dear.. excellent👌👌 I am Agree with u..👍
Nice speech .. Thoughts presented by Riddhi very clearly and fluently..
अवघड विषय खरंच खूप सोप्या पद्धतीने मांडलाय... खूप छान 👏👏
you are speaking reality...
खूप छान विचार. आणि खूप प्रभावीपणे त्याची मांडणी केली. खरच खूप छान
She is absolutely right and I totally agree with her brave speech 🙏
खरचं अतिशय सुंदर......न ओरडता एवढा छान विषय मांडला दीदी तू.....👌👍
Khup sundar vishay..ani mandani apratim....nice speech
Sarita Sonawane do u know boys have night falls
Most Effective speech i ever heard
Very nice speech sister... according to the our society it's a need and eccencity to change this thinking... firstly....and your speech, reality in it is absolutely correct but when it's implementation at ground level occurs then ...it will be the best day for us... congrats dear Riddhi sister.
It's Reality Dear 👌👌👌
Superb Speech...👍
Khup ch mast di..1st prize milal.. congratulations💐💐
tar he prize sathi hot
Good speaking
Great thanks
Really nice speech .......it's reality n it's going to be change soon
Tai khup chhan bolate Tu..heart touching speech
So nice speech.......
Amazing talk Riddhi!
सत्य बोलली तू , अभिमान आहे तुझा तु
खरेच ग्रेट आहे
thanks alot for this speech..... sunder.... khup chan
wht a speaker... fantastic!! khoop chhaan..
रिद्धी खूप छान ग्रेट आहेस तू,
तुझे हे विचार संपूर्ण देशातील जनतेला समजले पाहिजे
हे विचार अंजन आहे
उत्कृष्ट वक्तृत्व 🙏🚩
उत्कृष्टरित्या विषय मांडला गेला आहे..कोणालाही कमी नाही लेखता अगदी योग्य रितीने विषय मांडला आहे. कौमार्याची संकल्पना देखील सविस्तर मांडली आहे. शिवाय हातवारे वगैरे देखील नियमाप्रमाणे अगदी काटेकोरपणे केले गेले आहे.
आजच्या काळात अशाच विचारांची गरज आहे.
जय शिवराय🚩
Accept reality
Out standing.... Fully agree with this thought
Just great and too bold... Thanqq.
अप्रतिम रिद्धी. खूप सुंदर रित्या विचार मांडलेत. Proud of you dear 👏👏👍💐💐💐
HATS OFF for your straightforward speech. It takes lots of guts to deliver such awesome speech. For all those who took it otherwise (specially for examples of Lord Krishna, Lord Rama), please try to understand. She is giving such examples because we all are saying everyday about those examples. She only wants to know why then we don't give other examples which may be bitter. She had clearly mentioned that we are only saying those things that are favorable for us. Anyways, why we give so much importance to virginity...??!!
काय सुंदर ते वक्तृत्व!!👏👏👏👏
खूप छान मुद्दा मांडलाय आणि सांभाळलयं सुध्दा
Akash Karkade त्या वाक्याला अर्थ काय आहे । फक्त ओळ आहे ती।
मस्त वक्तृत्व आणि विषय सुद्धा खूप छान घेतला ताईने
Great... Pitrusattak chi mansikta ajun samajat diste...
N hatware karne he natural ahe keep ua ears open
oye madam sanga brr deshachya kontya bhagat pitru stta aahe tr tumchya घरात तरी pitru सत्ता aahe ka ugich bolta mhanun bolu nka
खूप छान महत्वाचे विषय
खुप सुंदर विचार मांडले आहेत ताईने, पण पुरुषांपेक्षा या सर्वांमध्ये स्त्रीयाच जास्त अग्रेसर असलेल्या पहावयाला मिळतात, मानसिकता स्त्रीयांची किंवा पुरूषांची नाही तर संपूर्ण समाजाची बदलली पाहिजे
Great speech......we support you👍👍
Well done Riddhi Mhatre...I appreciate you for putting forward your opinion in such a good way and also awaring people about their virginity
खुपच छान वक्तृत्व 👌👌👌👫👍👍👍
this is only possible because of indian constitution. so every women has to first respect Dr. Babasaheb Ambedkar.
You r right brother but educated womens have to study about babasaheb Ambedkar
gap bas, kahi pan .....
the way she put forward the subject is osummmmmm
काही समाजात ही प्रथा चालू आहेच पण परखड विरोध करणारे कमी आहेत यात शंका नाहीच.
ikdam crrct bollya tumhi hands of to uhh ..m kharach tumchyasarkhya vicharanchi ajj samajala khup garaj ahe 🙇🙇💯💯👍
छान विषय ताई व तितक्याच छान पध्दतीने मांडणी, पण काही बुद्धिभ्रष्ट लोक तुझ्या नको त्या गोष्टींवर बोलत आहे, असो त्यांच्या किडलेल्या बुद्धीची कीव येते, तुला शुभेच्छा व अभिनंदन करतो, वक्तृत्वाची धार ही जितकी शब्दात असते तितकीच आपल्या देहबोलीवरही , कदाचित यात तुला नाव ठेवणार्यांना हेच माहिती नसावं, देव त्यांना सद्बुद्धी देवो
The way u explain the subject with confidence, that attitude u carry ............
......great 👍👍👍
ताईचं हे भाषण नक्कीच मनाला पटणारं आहे...
100% Right. More debates are needed in such topics.
खूप छान आणि परखड पणे तू तुझे विचार मांडलेस.
Prasad Waghmare ik
फार सुंदर विचार, मांडणी!❤️
Nice speech..
Very good speech, i agree with you.
अतिशय छान विचार मांडलेत..
पण दर वेळेस पुरुषांनाच खलनायक बनवणं योग्य नाही...
Nice
Sglyacch purushanna khalnayk nahi banvl tine... Je kharch nalayk aahet tyanna khalnayk nahi trr te mahakhalnayk aahet
खुपच स्पष्ट पणा हाच महत्वपूर्ण आहे !आपल मनापासुन आभिनंदन!!!
उत्तम
Kepp gesticulating
good use of the hand movements
Realy too good...change is not far away...you deserve claps from all..keep it up...you spoke very serious subjects of our society...thanks..
Riddhi dii nice speech
अगं ताई किती निर्भय पणे तुझं मत मांडले. धन्यवाद तुला. पंडीत मढवई सर
Great speech۔۔
This is really good
Thanks for talking truth
Abhinandan..
Chaan vichar aahe..
Valentine day cha point masta hota😊👍
well edited speech and flawless delivery. good
Can you upload the videos from the last year's competition too? Plz
उत्तम भाषण ,ताई
अतिशय संक्षिप्त शब्दात मांडली गेलेली ही कथा आहे, थोडक्यात सांगायचं झाल तर स्त्री ही एक पूजनीय मूर्ति आहे, जस आपन आपल्या देवावर बोट दाखवू शकत नाही तसच स्त्रियांची सुद्धा केली जाऊ नए. तिच्या प्रगतिपथावर ही गोष्ट तिचा अडथळा नसायला हवा.!
जबरदस्त!!! अप्रतिम
Nice Riddhi 👍👍
Best speech .... learning alot for this speech
छान आहे वक्रत्व पन भविष्यात कर्तुत्व वकृत्वाप्रमाणे राहावे
कोणाला संधि मिळते तर कोणाला मिळत नाहि
Nice topic and very frankly speaking to all people
Being a girl I think u r right.
Yes
Very nice speech.
ये 2 बाते कभी मुझे समझ नहीं आई,
एक तरफ महिलाएं कहती है
"पुरुष मूर्ख होते है"
और दूसरी तरफ ये भी कहती है कि,
"हम पुरूषों से कम नहीं"
🙄
hahahahaha
Khup chhan vichar mandlet ......
Ridhi Di very nice& it's true
Fantastic speech...❣️❣️🙌🙌
1 नं सिस्टर
पण त्या मुलाच्या आई ला पण अक्कल नाही का?
ती पण एक स्त्री आहे ना
म तीने नको आपल्या मुलाला बोलायला
खूप छान विषय मांडला आहे .
ताई मी तुझ्या सोबत आहे आणि मला तुझं मत मला पटतंय .... Thanks
खूप सुंदर भाषण केला तुम्ही. आणि खूप चांगल्या प्रकारे हया विषया बद्दल बोलल्या.
Yala mhntat samaj prabhodhan👏👏👏👏
Indeed, absolutely correct. Well done!!!
Best
Nice Thought
Good SpeeCh....
Khup chhan. Lagna karatana FAKT mulala kay kaam karato ? pagar kiti ? mula kade swatacha ghar ahe ka ? Hya prashanana ka samora java lagata tyavar sudhha bola.
ragi dhudum samanata mhatalya var changali nokari, pagar ani ghar hya goshti muli kade suddha asayala havyat, FAKT mula kadech ka ?
ragi dhudum mulini jar mulankade fakt nokari ani paisa na baghata manus mhanun baghun lagna kela tar kadachit divorce cha praman kami hoil, sagale couple majet jagatil.
ragi dhudum manuski baghanarya muli far kami ahet he dukha ahe. Ajkalachya corporate culture madhe tar jastichya veles mulacha bhaviahya kasa ahe he baghun lagna karatat ani tyala LOVE MARRIAGE mhanatat. Actually samorchya vyakti baddal kay vatat he baghatach nahit.
ragi dhudum apan facebook var chat kela tar chalel ka ?
Vk G @ bhava mulina mulachya ghari jaayache asate mhanun te vicharale jate.. Mule jar mulinchya ghari jaanar astil aaplya aai vadilana sodun tar mulina hi vicharayacha adhikaar milel mulana..
Khup chhyan vichyar mandalet tai
शारीरिक कौमार्या पेक्षा मानसिक कौमार्य जपा,
प्रतिक्रया वाचाः समाजाची मानसिकता उघड होते.
परखड सत्य ,सुंदर विश्लेषण..
अप्रतिम नक्कीच बदल घडेल
स्त्री ही फक्त भोगण्याचं साधन नाहीये.. ती एक अद्भुत शक्ती आहे. तुम्ही ज्या प्दधतीने त्यांना हाताळाल त्याचे परिणाम त्याच पद्धतीत मिळतील. म्हणून स्त्रीचारित्र्यावर संशय घेण्यापेक्षा त्यांना सोबतीला घेऊन स्वत:ची ताकद बनवायला हवं.
Rohidas Sarwade ikadi brobar
Ekdam barobar
Good
Awesome.....Hatsoff
Comments varun लोकांची मानसिकता दिसते...
Anyway... Nice speech..
Vijay Marathe tyanna te kalalch nahi
Khup chan..... sundar words made tuza point of view mandlas
मुळात स्त्री पुरुष हे वेगळे नाहीच...
स्त्री असते XX आणि पुरुष XY एवढच काय ते...
एक डोक्टर म्हणुन सांगतो..गर्भातही पहीले काही दिवस स्त्री पुरुष अगदी समान असतात..मग ठरतं मुलगा की मुलगी..
देवानी फरक नक्कीच केलाय दोघांत..
एकाला थोडं राकट बनवलं...आणि त्यासापेक्श ़थोडसं दुर्बल बनवलं स्त्रीयांना..म्हणजे शारीरीक द्रष््ट्या..
पण मानसिक द्रष्ट्या 100% स्त्रीया superior आहेत!!
अशा अनेक comparable गोष्टी आहेत...
तर मग दोघांत फरक का??
Dr. Sandeep Kamble. Singing Made easy tumchya vicharana salute aahe sir kharch khup chan bollat tumhi
काय रे लवड्या तूझ डॉक्टरी तुझ्याजवळ ठेव ....
जा तूला बोलून फायदा नाय आणखी तेच मानसिकता बदला म्हणशील ...
Good tht u choosed this topic to talk..