११३. माहिती दिली नाही म्हणून एफ आय आर दाखल ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 122

  • @junnartimes2773
    @junnartimes2773 2 года назад +10

    धन्यवाद साहेब, मला वाटते ही फिर्याद कायदेशीर आहे. आणि वरीष्ठ अधिकारी यांची खटला चालविण्यासाठी मंजुरी घेणे ही तरतूद बेकायदेशीर आहे असे वाटते.
    शिक्षा किंवा निवाड्यासाठी न्यायालयांची स्थापना असेल तर ही पुर्वमान्यतेची तरतूद कशासाठी.
    सरकारी बाबूंनी आपल्या हिताचे कायदे करून ठेवले त्याचा गैरफायदा हे आजपर्यंत घेत आहेत.

    • @deepaksasane994
      @deepaksasane994 9 месяцев назад

      मग हे तर असे झाले जसे हातात ढोल तर दिले पण वाजवायची परवानगी नाही.

    • @madanshirsate158
      @madanshirsate158 6 дней назад

      धन्यवाद sir FIR. माहिती दिली पण समाधान होत नाही परवानगी दिलि नाही तर काय अर्ज केला उत्तरे देत nahit

  • @dhb702
    @dhb702 2 года назад +20

    काही शासकीय कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना छळणयात, अन्याय करण्यात आघाडीवर आहेत. पगार चांगले झाले आहेत पण समाधान नाही. काहींच्या भुका जास्त आहेत.

  • @sharadsolunke8177
    @sharadsolunke8177 2 года назад +7

    धन्यवाद सर खूप अप्रतिम माहिती जनसेवा खूप चांगल्या प्रकारे बजावत आहात सन,2017 मध्ये आयुक्तालय औ.बाद येथे असताना तूमची भेट घेतली होती गर्व वाटतो तूमचा अशीच माहिती तूमच्या कडून आम्हाला मिळत राहावी ही कायम ईच्छा आपनास निरोगी आयुष्य लाभो आपल्या कडून असेच कायदेविषयक प्रबोधन व्हावे ही श्री चरणी प्रार्रथना

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 2 года назад +5

    खुपच चांगले मार्गदर्शन, महत्वाचे हे आहे कि,माहिती अधिकार कार्यकर्ता F.I.R. ची बातमी ऐकून आनंदी झाला होता ,परंतु तो भ्रमनिरास होणार आहे असे आपल्या माहिती पूर्ण Video वरून लक्षात आले ,असेच चांगले शिक्षण आपणाकडून सन.२०१२ रोजी " यशदा " मध्ये घेतले होते

  • @harakchandjain9600
    @harakchandjain9600 4 месяца назад +3

    ओवर rul काम केल्यास 197 ची गरज नसते पोलिस दखल पात्र गुन्ह्या शिवाय FIR दाखल करत नाही आयोगा कडे जा समोर पार्टी सरकारी कर्मचारी असेल तर पोलीस कारवाई करतच नाही उगाच लोकांना कामाला लावू नये कायदे उदंड कारवाई शुन्य

  • @SanjayRaut-l4v
    @SanjayRaut-l4v 3 месяца назад +2

    very good information

  • @ganpatburde7075
    @ganpatburde7075 2 года назад +1

    सर आपण फार छान जनतेसाठी माहिती दिली आहे .त्याबद्दल मी आभारी आहे .

  • @justice2908
    @justice2908 2 года назад +5

    सर मी जनतेस एक गोष्ट सांगू इच्छितो कि, माहिती अधिकारात जरी जन माहिती अधिकारी, प्रथम, द्वितीय आपिलिय अधिकारी यांनी सदभावनेने चुकीचा आदेश केलेला असेल तरी त्या आदेशा विरोधात कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करून घेतला जात नाही याचा अर्थ असा कि माहिती अधिकार नियम कोर्ट सरकारच आहे..... हा कायदा फक्त्त माणसाचे मन समाधान करणारा आहे उत्तराचे निवारण नाही

  • @kishorparihar6772
    @kishorparihar6772 4 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @kirandeshpande-hv7lx
    @kirandeshpande-hv7lx 10 месяцев назад +1

    सुंदर माहिती

  • @Rajeshpatil-gk1qq
    @Rajeshpatil-gk1qq 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 👏

  • @tukarampawar2559
    @tukarampawar2559 2 года назад +5

    शासकीय लोक कर्मचारी एकमेकांच्या संगनमताने काम करतात त्यामुळे सामान्य नागरिकांना माहिती देण्यास टाळाटाळ त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यावर माहिती न पुरल्यामुळे याबाबत f.i.r. दाखल झाला पाहिजे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      Yes, बरोबर आहे, असे खूप लोकांना वाटते. मात्र एफ आय आर नंतर पुन्हा त्या अधिकाऱ्याचे वरिष्ठांची परवानगी लागते त्या शिवाय कोर्ट दाखल घेऊ शकत नाही हा अडचणीचा मुद्दा आहे.

    • @surajmohite19
      @surajmohite19 2 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याचे कर्तव्य बजावत असताना घेतलेल्या निर्णयाविरुद्ध चार्ज शीट दाखल करायची असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली पाहिजे
      या केस मध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी त्याचे कर्तव्य बजावलेच नाही उलट वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही. म्हणजे त्याने कर्तव्यात कसूर केली. त्यामुळे एफ आय आर दाखल झाला आहे तर चार्ज शीट फाईल करण्यासाठी वरिष्ठांच्या मंजुरीची काय आवश्यकता?
      PIO चे malafide intention स्पष्ट दिसते.

  • @meghashyamrawool612
    @meghashyamrawool612 2 года назад +4

    वरिष्ठ अधिकारी अश्या अधकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत नाहीत.

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 2 года назад +2

    छान माहितपूर्ण भाग आहे हा

  • @dattakarangale7102
    @dattakarangale7102 Год назад +1

    सर सुनावणी साठी उपस्थित राहणे आवश्यक आहे का. किंवा उपस्थित न राहिले तरी चालते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      तुम्ही तुमचे लेखी म्हणणे पाठवून द्या आणि हेच विचारात घेऊन निर्णय द्याबावशी विनंती करा , प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही हे कालवून टाका

    • @dattakarangale7102
      @dattakarangale7102 Год назад

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

  • @jiteshlokhande5558
    @jiteshlokhande5558 11 месяцев назад +1

    मी ग्रामपंचायत पाथर्डी सदस्य तालुका जिल्हा पालघर

  • @rajeshbshinde1
    @rajeshbshinde1 2 года назад +2

    सर हा विडिओ बनवल्याबद्दल आपला आभारी आहे.
    आमच्या एका मिळकतीबद्दल १९९३ रोजी एका आदेशाच्या अन्वये १९६२ पासून आम्ही कुळ म्हणून असलेली जागा फक्त एकाच्याच नावे रीग्रान्ट करण्यात आली. त्यावर केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपिलात सदरचा आदेश रद्द करून पैसे भरलेल्या पावतीची (एकाने भरलेली आहे कि दोघांनी) फेरचौकशी करून पुन्हा त्यावर सुनावणी घ्यावी असा आदेश SDO आणि add कलेक्टर यांनी २०१० मध्ये दिला. ज्यावर २०२१ पर्यंत कार्यवाही झालेली नसल्याने आम्ही २०२१ मध्ये त्यासंदर्भात पुन्हा केस फाईल केली ज्याचा निकाल समोरच्या पार्टीने ट्रेजरीत भरलेल्या चलनाची पावती सादर केलेली नसूनही (आम्ही दोन नावे असलेली क्रेडिट सर्टिफिकेट सादर केलेले होते) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या मुद्द्यांवर फक्त फेरचौकशी करायला सांगितलेले असूनही १९९३ चा रिग्राण्ट आदेश पुन्हा कायम केला. त्यामुळे आम्ही १९९३ च्या रिंग्रंट केसची संपूर्ण फाईल आम्ही माहिती अधिकारात ७/९/२०२२ रोजी मागवली आणि सोबतच १९८० रोजी जमिनीच्या आकारणी किमतीच्या ६ पट भरलेले रकमेची नक्कल मागविली पण आजरोजी ३० दिवसांहून जास्त कालावधी झालेला असूनही आम्हास काहीच माहिती मिळालेली नाही.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      पहिले अपील दाखल करा

    • @rajeshbshinde1
      @rajeshbshinde1 2 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy हो सर, अपील विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल केलेले आहे. परंतु सामनेवाले यांनी कवियेट दाखल केले आहे जेणेकरून ६० दिवसांनी ७/१२ वर कब्जेदार सदरी त्यांचे नाव दाखल होईल. तलाठी भाऊसाहेब म्हणाले की स्टे ऑर्डर असल्याशिवाय त्या आम्ही तो निर्णय (७/१२ वर त्यांचे नाव लावण्याची प्रोसेस थांबवू शकत नाही) अंमलबजावणी आम्ही थांबवणार नाही. सदर ७/१२ तील बहुतेक जमीन ही पुणे रिंग रोड मध्ये बाधित आहे आणि आम्हाला भीती आहे की ७/१२ वर कब्जेदर सदरी (आमचे इतर हक्कात नाव आहे) नाव असल्यामुळे ते मोबदला काढून घेऊ शकतात... 🙏🙏

  • @vasdt1209
    @vasdt1209 7 месяцев назад +2

    सर जन माहिती अधिकारी यांनी 30 दिवस होऊन माहिती दिली नाही. तर प्रथम अपील करावी का

  • @volcanolifestylevlogs1260
    @volcanolifestylevlogs1260 2 месяца назад +1

    No sir for disobeying direction of ipc 166 ch ulaghan kele asta higher authority chi parvangi lagat nahi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 месяца назад

      हो असे बरेच प्रयत्न काही आर टी आय उजर्स नी केले, पण फार काही परिणाम दिसले नाहीत असे बरेच लोक सांगतात.

  • @balabhai4214
    @balabhai4214 Год назад +2

    पाटबंधारे विभागाच्या काम काजा बदल व्हिडिओ बनवा 🙏

  • @deepaksasane994
    @deepaksasane994 9 месяцев назад +1

    जर जनमाहिती अधिकारी यांनी मुदतीत माहिती दिली नाही त्यावर आपण प्रथम अपील दाखल केले त्याला पण 60 दिवस झाले तरी पण सुनावणी झाली नाही मग ह्यावर काय केले पाहिजे द्वितीय अपील केले पाहिजे का कलम 18 नुसार तक्रार केली पाहिजे सर याची माहिती लवकरत लवकर मिळावी काही कर्मचारी आर्थिक देवाण घेवाण करून मला माझ्या वारस नोंद प्रकरणात त्रास देत आहेत ज्या मध्ये कठोर कारवाई केली जाईल असा मार्ग लवकरात लवकर सांगावे सर माझ्या वारस नोंद प्रकरणाला 28 महीने झाले आहेत. धंन्यवाद. 🙏🏻🙏🏻

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 месяцев назад +1

      आर टी आय अर्जाचे म्हणाल तर दुसरे अपील दाखल करावे.
      वारस नोंदीसाठी २८ महीने लागत नाहीत, अगदी तक्रार असली तरी हे सर्व एक वर्षाचे यात होणे अपेक्षित आहे.
      जर वारस नोंद करणारे अधिकारी निर्णय लवार देत नसतील तर तुम्ही तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांचेकडे अर्ज देऊन या इतके दिवस प्रलंबित ठवलेल्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावू शकता.
      शिवाय आर टी आय मध्ये आणि महाराष्ट्र जमीन महसूल नियमखाली तुम्हाला त्या वारस प्रकरणाच्या फाईलचे इन्सपेक्शन करण्याचा अधिकार आहे . पहा काय तुम्हाला सोईचे वाटते ते .......

    • @deepaksasane994
      @deepaksasane994 9 месяцев назад

      @@pralhadkachare-legalliteracy Okay Dhanyawad Sir 😊🙏🏻

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 Год назад +1

    Fir दाखल केल्यानंतर जनमाहिती अधिकारी यांच्या वरिष्ठांन कडून जी परवानगी द्यावी लागते ते ती परवानगी देतात का.परवानगी देण्याबाबत काही नियम आहेत का

  • @ok-fe5qo
    @ok-fe5qo Год назад +3

    चुकीची माहिती देणारे अधिकारी जागेवर कमी केले जावेत, सेवक मालक , पुढारी समजतात ,

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      चुकीची माहिती देणे दंड पात्र आहे ना, पण आपण कितीही आदळआपट केली तरी कारवाई लवकर होत नाही, त्यामुळे नागरिक कंटाळतात.....कालापव्यय करणारी व्यवस्था बदलायला सर्व बाजूने दबाव वाढला पाहिजे......

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 3 месяца назад

    सर माझ्या बरोबर असेच झाले आहे मी तहसीलदार पासून महसूल व जमाबधी तसेच माहिती अधिकार पूना खडपिड (10/7/2019) पासून आज पर्यंत माहिती दिलेली नाही मी काय करायचे सर्व एक मेकांना स्पोर्ट्स करतात कायदा गाढव आहे ही म्हण बरोबर आहे

  • @jiteshlokhande5558
    @jiteshlokhande5558 11 месяцев назад +1

    साहेब मी माहितीचा अधिकार टाकून सुधा 80 दिवस झाले तरीपण नाही देत माहिती तर काय करायला लागेल सर

  • @kamalakarbhosale999
    @kamalakarbhosale999 Год назад +1

    मी एका ZP मराठी शाळेतील एका विद्यार्थीत्याची माहिती ज़सी शाळा सोडलेल्या दाखल्यवर असते ती RTI _2005 अंतर्गत मागीतली होती,पण मुख्याध्यापकाने माहिती अधिकार कलम 8 चा - ड /च /छ /ज अन्वये नाकारली आहे. तरी ती माहिती कशी मिळवावी याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад +1

      बरोबर आहे ती वैयक्तिक माहिती आहे. व्यापक जनहित असल्याशिवाय अशी माहिती दिली जात नाही.

    • @kamalakarbhosale999
      @kamalakarbhosale999 Год назад

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद साहेब.

  • @dattakarangale7102
    @dattakarangale7102 Год назад +1

    सर मी ऐक माहिती मागितली होती. आणि त्या माहिती साठी मला 39 रुपये चलन भरायचे पत्र दिले. पण बँक मधे 300 वर चलन भरले जाते. पत्रा मध्ये मनी ऑर्डर चां उल्लेख पण नाही. मग काय करायचं

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      कार्यालय जवळ असेल तर प्रत्यक्ष जाऊन रोख भरा आणि पावती घ्या. नाहीतर त्यांना विचार की चलन स्वीकारीत नाही बँक, मनी ऑर्डर किंवा डी डी कुणाच्या नावाने काढू. खरेतर हे त्यांनी स्वतः: होऊन तुम्हाला कळवायला हवे होते.

    • @dattakarangale7102
      @dattakarangale7102 Год назад

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

  • @dattakarangale7102
    @dattakarangale7102 Год назад +1

    सर मी जमाबंदी आयुक्त यांच्या कडे माहिती अधिकारात अर्ज केला होता. पण मला 30 दिवसात माहिती मिळाली नाही. नंतर प्रथम अपील केले 45 दिवसात पण काहिच पत्र मिळाले नाही. तर मी fir दाखल करू शकतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад +1

      राज्य माहिती आयोगाकडे 2nd appeal करा. लगेच FIR करणे उचित ठरणार नाही. सर्व पुरावे जपून ठेवा प्रथम दुसरे अपील करणे हा जास्त कायदेशीर मार्ग आहे. पण तुमचे FIR का नको लगेच याची कायदेशीर बाजू मी तपासून पाहिन......

    • @dattakarangale7102
      @dattakarangale7102 Год назад

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

  • @shubhamsalunkhe8258
    @shubhamsalunkhe8258 Год назад +2

    सर लोकायुक्त कार्यालय मुंबई यांना रस्त्याबद्दल अतिक्रमण हटवण्याबाबत अर्ज केला होता त्याबाबत माहिती अधिकार मागवण्यासाठी आपण योग्य ते मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      अतिक्रमण सरकारी रस्त्यावर असेल तर खालचे अधिकारी नाहीत का काढत ? तुम्ही अर्ज केलाच आहे, त्याचा नंबर येईल तेव्हा होईल सुनावणी. तुम्हाला vicharayachec असेल तर अर्जाचा संदर्भ देऊन चौकशीची सद्या स्थिती काय आहे ते विचारा.

  • @anilkoshti9497
    @anilkoshti9497 Год назад +1

    Sir very good information.
    Sir i am also in great trouble. I had made application to PMC. But the don't care or afraid of anything.
    Sir if you are in pune can we meet and discuss over it.
    Thank you very much

  • @CMGhatge
    @CMGhatge 2 года назад +3

    शासकीय कर्तव्य पार पाडताना घडलेल्या गुन्ह्यासाठी परवानगीची गरज भासते. जर कर्तव्य पार पाडण्यात जाणीवपूर्वक कसुरी केलेली असेल तर परवानगीची गरज काय ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे . मात्र ही बाब कायद्याच्या बाबतीत तांत्रिक समजली जाते

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 Год назад +1

    खूप छान मार्गदर्शन सर,
    जर एखाद्या शासकीय कार्यालयात फाईल गहाळ झाली असल्यास,त्याविरुद्ध महारष्ट्र शासन सार्वजनिक अभिलेख अधिनियम नुसार fir दाखल करता येईल का,कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад +1

      हरवली असेल तर करता येईल, मुदाम गहाळ केली असेल तरी करता येईल.

    • @manoharshirsole3364
      @manoharshirsole3364 Год назад

      जात वैधता समिती ने कागदपत्र शोध घेतला असता आढलून येत नाहीत असे पत्राद्वारे rti मध्ये कळविले आहे .आपल्या सांगण्यानुसार मी सर्व बाबी पुर्ण केल्या असून आयुक्तांनी आदेश देऊनही कागद पत्र पुरवली नाही.

  • @shankarshingote1646
    @shankarshingote1646 2 года назад +1

    कलम 18अंतर्गत तक्रार दाखल करताना तक्रारी सोबत कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो का?किती?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад +1

      कोणताही कोर्ट फी स्टॅम्प अथवा शुल्क लागत नाही तक्रार करण्यासाठी कलम १८ प्रमाणे

    • @justice2908
      @justice2908 2 года назад

      @@pralhadkachare-legalliteracy कलम 18 आहे परंतु कोणत्या कायद्याचे आहे

  • @pournimashahane3759
    @pournimashahane3759 Год назад +1

    Very nice sir

  • @madhavbhalerao2480
    @madhavbhalerao2480 Месяц назад

    Sundar video

  • @maheshkadam5205
    @maheshkadam5205 7 месяцев назад +1

    सर आपला संपर्क क्रमांक पाहिजे होता

  • @suyogok
    @suyogok Год назад +3

    नमस्कार सर मी एक माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. मला प्रथम अपील आदेश होवूनही माहिती दिली नाही म्हणून मीही सदर एफ.आय.आर च्या संदर्भाने केस करणेसाठी कोर्टात गेलो होतो. सदर FIR मधिल मुख्य कलम 188 हे दाखल करणेचा अधिकार फक्त लोकसेवकाला आहे. अर्जदारास नाही. तसेच 188 हे कलमच दखलपात्र आहे. व इतर जी कलमे FIR मध्ये नोंद आहेत ती कलमे अदखलपात्र आहेत. कलम 188 बाबत CRPC कलम 195 मध्ये स्पष्ट केल्यामुळे सदर FIR ही कोर्टात टिकणार नाही.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      तुम्ही ipc section 166 try करून पहा ना.
      ..

    • @suyogok
      @suyogok Год назад

      166 अदखलपात्र आहे.

    • @suyogok
      @suyogok Год назад

      मुळात सदर FIR ही पोलीसांच्या अज्ञानतेचा फायदा घेवून नोंदविली आहे. त्यामुळे इतर अदखलपात्र कलमे लागू होत नाहीत.

    • @viahaldharkar8716
      @viahaldharkar8716 Месяц назад

      सर अशा परिस्थिती मध्ये काय करायला पाहिजे​@@pralhadkachare-legalliteracy

  • @azimshaikh9704
    @azimshaikh9704 Год назад +2

    आयोगाकडे जाण्यास काहीच अर्थ नाही,कारण तिथे 2 ते तीन वर्षे नंबर लागत नाही

  • @anilbandgar3147
    @anilbandgar3147 Год назад +1

    Yes right

  • @jiteshlokhande5558
    @jiteshlokhande5558 11 месяцев назад +1

    मी जव्हार तालुक्यातील

  • @deepaksasane994
    @deepaksasane994 9 месяцев назад +1

    नमस्कार सर
    जर जनमाहिती अधिकारी यांनी प्रथम अपील वर सुनावणी होवून पण मुदतीत माहिती दिली नाही तर द्वितीय अपील दाखल केले पाहिजे का कलम 18 नुसार तक्रार केली पाहिजे अणि तक्रार दाखल करतांना काही documents सोबत जोडावे लागतात का त्याबाबत माहिती मिळावी धंन्यवाद.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 месяцев назад +1

      शक्यतो अपील करावे व जन माहिती अधिकारी यांनी प्रथम अपिलिय आधिकरी यांनी आदेशित करूनहीं महिती दिली नाही म्हणून त्यांना दंड करावा व तत्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करावी.
      अयोगाकडे तक्रार ऐवजी अपील केले तर व्यवस्थित सुनावणी होऊ शकेल.
      तक्रार करायचीच असेल तर त्या जन माहिती अधिकारी यांचे अपिलीय अधिकारी व त्यांचे वरिष्ठ यांचेकडे पण करा आणि ही सर्व वस्तुस्थिती त्यांचे निदर्शनास आणून देऊन हे जन माहिती अधिकारी अपिलीय अधकरी यांचे आदेशांचे पालन करीत नाहीत आणि माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीत अडचणी आणतात म्हणून नियमित शिस्तभंग कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करा.

    • @deepaksasane994
      @deepaksasane994 8 месяцев назад

      @@pralhadkachare-legalliteracy धंन्यवाद सर

    • @deepaksasane994
      @deepaksasane994 8 месяцев назад

      @@pralhadkachare-legalliteracyपण सर द्वितीय अपील दाखल केल्यानंतर सुनावणी लवकर होत नाही ना त्यावर दुसरा काही पर्याय आहे का लवकर प्रकरण मार्गी lagave म्हणुन

    • @deepaksasane994
      @deepaksasane994 8 месяцев назад

      @@pralhadkachare-legalliteracy सर जर द्वितीय अपील केले आणि त्यानंतर आरटीआई कलम 18 1 नुसार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार केली पाहिजे का आणि दुसरे म्हणजे ती तक्रार केल्यावर जण माहिती अधिकारी यांनी सुनावणी पूर्वी माहिती दिली तर सुनावणी मध्ये ते माहिती दिली आहे असे दाखवतील ना मग तरी पण त्या जण माहिती अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल का याची माहिती मिळावी.

  • @sachinbankhele9428
    @sachinbankhele9428 7 дней назад

    शास्किय अधिकारी. मअजेत

  • @vastavpost
    @vastavpost 4 месяца назад +1

    सर आपला मोबाईल नंबर मिळाला तर सहकार्य होईल..

  • @ds4news275
    @ds4news275 2 года назад +1

    माहिती अधिकार अधिनियम 21 प्रमाणे जर जनमाहिती अधिकारी ह्यांनी केलेले कार्य सदभावना पूर्वक नसेल तर कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही.ललीताकुमारी v/s स्टेट ऑफ बिहार ,
    सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 2 года назад

    शासन परिपत्रक आहे का सर

  • @sanjayoswal542
    @sanjayoswal542 2 года назад +1

    साहेब वकीलानी त्याना मदत करावी.

  • @riyazwaghoo9313
    @riyazwaghoo9313 2 года назад +2

    Khubchan margadarshan

  • @HaridasChaudhari-sj3cn
    @HaridasChaudhari-sj3cn Год назад +1

    Nice 🎉🎉🎉🎉

  • @sunilmali4564
    @sunilmali4564 Год назад +1

    सर नमस्कार एखाद्या नागरिकाने किंवा व्यवसायिकांनी एखाद्या कार्यालयात त्यांच्या इमारतीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आवश्यक असलेले प्रमाणपत्र किंवा नाहरकत दाखले काढण्यासाठी आवश्यक असलेले व शासकीय कार्यालये याकामी लागणारी कागदपत्रे मागणी असते. त्यामध्ये त्यांचे केलेले अर्ज, ७/१२, बांधकाम परवानगी प्रत ,आपल्या कार्यालयात जमा झाली असेल आणि व्यवसायिकांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची प्रत थेट दुसऱ्या rti अर्जदाराला देता येईल का यावर मार्गदर्शन मिळावे 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Год назад

      असे कागदपत्र जर पब्लिक डॉक्युमेंट असतील तर द्यायला पाहिजेत नाहीतर नाकारली पाहिजेत.

    • @sunilmali4564
      @sunilmali4564 Год назад

      @@pralhadkachare-legalliteracy thank you sir

  • @rajendrachavan38
    @rajendrachavan38 10 месяцев назад +1

    गहाळ फाईल बाबत 10-12वर्षे पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल करणेस टाळाटाळ होत असल्यास नागरिकांना fir दाखल करता येऊ शकतो काय?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 месяцев назад

      शक्यतो त्या कार्यालय प्रमुखाला एफ आय आर दाखल करायला भाग पाडावे.

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 10 месяцев назад +1

    १९७ प्रमाणे अर्ज करुन ही वरीष्ठांनी fir दाखल करण्याच्या अर्जास ऊंत्तर दिले नाही तर काय करावे

  • @SourabhThopate
    @SourabhThopate 2 года назад +1

    खुश खरेदी ने झालेली खरेदीखत कलेक्टर दुरुस्त करता येते का कोणते कलम आहे यावर विषयावर माहिती व्हिडिओ बनवा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      कलेकटर कडे कशाला जाता, ज्याला खरेदी दिली त्याला घेऊन सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन दुरुस्ती लेख नोंदवून घ्या. सोपे आहे,वत्यात काही अडचण यायला नको.

  • @amolkomawar1487
    @amolkomawar1487 9 месяцев назад +1

    जाणून बुजून चुकीची माहिती किंवा माहिती लपवून ठेवली असल्यास त्या अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई कशी करावी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 месяцев назад +1

      त्या जन माहिती अधिकारी यांचे वरिष्ठ यांचेकडे लेखी तक्रार करणे, तसेच दुसऱ्या अपीलात हा मुद्दा उपस्थित करून दंड व विभागीय कारवाई करण्याचा आग्रह धरणे.

  • @vedantkolhe7872
    @vedantkolhe7872 Год назад +1

    Sir tumacha nabar pahije

  • @anilbombale5195
    @anilbombale5195 2 года назад +1

    1988 चा पुनर्वसन कायदा जी आर पाठवा सर

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 2 года назад

    सर, काही लोक जाणीवपूर्वक सतत माहिती मागतात, माहिती देऊनही चुकीची माहिती दिली, अर्धवट माहिती दिली असे पत्रव्यवहार करून त्रास देतात, काय करावं

  • @lokashahibharat2327
    @lokashahibharat2327 2 года назад +1

    Dude appealavar birney khou ushirane hoto

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 года назад

      हो दुसरे अपिलाचे निर्णयाला खूप उशीर लागतो. त्याला दुर्दैवाने कालमर्यादेचे बंधन नाही.

  • @roshnawalgude18
    @roshnawalgude18 6 месяцев назад +1

    सर तुमचा मो नंबर मिळेल का