माजी सरपंच ते 'पालक' मंत्री | वसई | Ex Sarpancha to Spinach Ministar | Vasai तब्बल १५ वर्षे गास गावचे सरपंचपद भूषवलेले आणि गेली कित्येक वर्षे शेती करत असलेले सालू आल्मेडा उर्फ नाना ह्यांचा माजी सरपंच ते 'पालक' मंत्री पदाचा प्रवास आज आपण ह्या व्हिडीओत उलगडून पाहणार आहोत. निर्मळ, नवाळे व गास ह्या गावांच्या मध्ये असलेल्या शेतजमीनीतील तब्बल ८-१० एकरवर नाना पालकशेती करतात. विशेष आभार: सालू 'नाना'आल्मेडा वंडा, निर्मळ-नवाळे, वसई ९८५०८०२१५९ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच ruclips.net/p/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #vasaifarming #vasai #spinach #spinachfarming #vasaispinach #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
सुनिलजी सलाम तुमच्या भाषा प्रभुत्वाला ! नानांचं व्यक्त होणं म्हणजे काळ्या आईवरचं प्रेम ! फारच सुंदर व्हिडियो . तुमचे व्हिडियो म्हणजे अभ्यासपूर्ण माहिती .👌👌
@@sunildmelloकोकणातील शेतकऱ्याने व भूमिपुत्रांनी जमिनी परप्रांतियांना विकण्यापेक्षा असे काहीतरी नवीन प्रकल्प करायला पाहिजे. धन्यवाद तुम्ही अशी जनजागृती करत रहा 🙏🙏🙏🙏 Good 👍
सुनील फार अप्रतिम व्हिडिओ. नाना एक रांगडे आणि हाडाचे शेतकरी आहेत त्यांची भाषा फारच छान.पालकाला त्यांनी दिलेली भोळ्या माणसाची उपमा फारच यथार्थ.त्यांना व आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
पालक भाजीचा मळा पाहून मन प्रसन्न झाले.नानांची पालकाची माहिती सांगण्याची पद्धत खूप मजेशीर आहे.अगदी जसे आहे तसे ते बोलले .वयाच्या ७२व्या वर्षी ही काय मेहनत करत आहेत. नानांचे बोलणे एकदम सडेतोड आहे.खूप छान माहिती मिळाली पालक बघून तर तिथे येवून खुडून घ्यावा वाटला
👌🏼👌🏼👏🏼👏🏼🙏🏽🌱🥗🌱🙏🏽 स्पष्टवक्ता शेतकरी आणि समाजसेवक नानांना आम्हा वसईकरांचा आपुलकीचा नमस्कार!!🙏🏽❤️🙏🏽 सुनीलजी आपणास आणि आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!🌄मकर संक्रांती म्हणजे ' गोडवा आणि आपुलकीचा सण ' ' आपली वसई सुंदर वसई '
सुनीलदादा मी खुप एन्जॅाय करते तुझे व्हिडीयो तु आणि अनीशा खुप निर्मळ मनाचे आहात माझी मावशी राहते आगाशीला, मी लहानपणापासुन येते आगाशीत,पण आता ते पुर्वीचं गाव राहीलं नाही तुझे व्हिडीयो बघून मन बालपणात रमून जातं Thank you so much
Aaj cha vlog ek no. palak chi sheti pahilyandach pahili. Nana ni khoop chaan tarhene mahiti dili. Shewati age is just a number hecha khara.Hadaache shetkari mhanje kaay hey Nana n kade pahun kalale. Thank u for the vlog☺️.
Nana will be in a better position to explain the details. May I request you to contact him on the below mentioned number. Thank you, Sanjay Ji 92735 73331
Sunilji, very good information on Palak, Palak Mantri Nana and his hard work. Nana has very nicely briefed his Palak farming and all. One more feather in your Cap. Keep it up and grow stronger 💪
व्वा खूपच छान 👍 नानांचा हिरवा गार पालकचा मळा पाहून मन प्रसन्न झाले...! अजूनही एवढी मोठी जमीन कसतात हे अभिमानास्पद.! नानांना नमस्कार 🙏🏻 धन्यवाद सुनीलजी...TC..
@@sunildmello tnx dear i always seen yr vid nice but now i am with cancer treatmrnt 67yrs frm 2014 i am on ca breast ca brain last year op bombay jospital best improving after radiation still i am on treatment last month 7 i fallowed #rt leg op bombay hospital now i improving what to do god and y all +people withme tnx to y all my blessing to all my cama jospital and bombay hospital best for treatment if mistake pl ignore tnx god bless y all
आणि व्यापारी आम्हाला 20 rs.la 1 जुडी विकतो....apmc मार्केट वाशी ला थोडा कमी rate mhanje 10 rs.kivha 15 rs.....tumhi direct शेतकरी to ग्राहक टेम्पो मधून आणून विका वाशी,सानपाडा,नेरूळ , कोपखैरणे,आत मुंबई मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 4 टेम्पो सोडायचे....
हो, मीनाक्षी जी, सुप्रिया जी सांगतात त्याप्रमाणे बरेच शेतकरी मुंबई, वसई परिसरात देखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे घेऊन स्वतः विकायला येतात. मला कल्पना आहे ते सर्वच शेतकऱ्यांना शक्य होत नसावं मात्र दोन तीन शेतकऱ्यांनी गट बनवून प्रयत्न करायला हवा. धन्यवाद
पोटासाठी यूपी बिहार मधून आलेल्या लोकांकडून आपल्या महाराष्ट्रीय मराठी लोकांनी शिकण्याची खूप आवश्यकता आहे . उगीच परप्रांतीय म्हणून हेटाळणी करण्यात काहीही अर्थ नाही .
माजी सरपंच ते 'पालक' मंत्री | वसई | Ex Sarpancha to Spinach Ministar | Vasai
तब्बल १५ वर्षे गास गावचे सरपंचपद भूषवलेले आणि गेली कित्येक वर्षे शेती करत असलेले सालू आल्मेडा उर्फ नाना ह्यांचा माजी सरपंच ते 'पालक' मंत्री पदाचा प्रवास आज आपण ह्या व्हिडीओत उलगडून पाहणार आहोत.
निर्मळ, नवाळे व गास ह्या गावांच्या मध्ये असलेल्या शेतजमीनीतील तब्बल ८-१० एकरवर नाना पालकशेती करतात.
विशेष आभार:
सालू 'नाना'आल्मेडा
वंडा, निर्मळ-नवाळे, वसई
९८५०८०२१५९
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
ruclips.net/p/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES
#vasaifarming #vasai #spinach #spinachfarming #vasaispinach #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
सुनिलजी सलाम तुमच्या भाषा प्रभुत्वाला ! नानांचं व्यक्त होणं म्हणजे काळ्या आईवरचं प्रेम ! फारच सुंदर व्हिडियो . तुमचे व्हिडियो म्हणजे अभ्यासपूर्ण माहिती .👌👌
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शैला जी
@@sunildmelloकोकणातील शेतकऱ्याने व भूमिपुत्रांनी जमिनी परप्रांतियांना विकण्यापेक्षा असे काहीतरी नवीन प्रकल्प करायला पाहिजे.
धन्यवाद तुम्ही अशी जनजागृती करत रहा 🙏🙏🙏🙏
Good 👍
@@sunildmello nice job .. Jai Maharashtra
सुनील फार अप्रतिम व्हिडिओ. नाना एक रांगडे आणि हाडाचे शेतकरी आहेत त्यांची भाषा फारच छान.पालकाला त्यांनी दिलेली भोळ्या माणसाची उपमा फारच यथार्थ.त्यांना व आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
अगदी बरोबर बोललात, चिंतामण जी. धन्यवाद
पालक भाजीचा मळा पाहून मन प्रसन्न झाले.नानांची पालकाची माहिती सांगण्याची पद्धत खूप मजेशीर आहे.अगदी जसे आहे तसे ते बोलले .वयाच्या ७२व्या वर्षी ही काय मेहनत करत आहेत. नानांचे बोलणे एकदम सडेतोड आहे.खूप छान माहिती मिळाली पालक बघून तर तिथे येवून खुडून घ्यावा वाटला
अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. खूप खूप धन्यवाद
फारच छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सुनिल जी... नाना नावांची व्यक्ती जिद्दी, उत्साही. व दिलखुलास असतात... नाना च्या कार्या ला सलाम 😊😊😊
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी
👌🏼👌🏼👏🏼👏🏼🙏🏽🌱🥗🌱🙏🏽
स्पष्टवक्ता शेतकरी आणि समाजसेवक नानांना आम्हा वसईकरांचा आपुलकीचा नमस्कार!!🙏🏽❤️🙏🏽
सुनीलजी आपणास आणि आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!🌄मकर संक्रांती म्हणजे ' गोडवा आणि आपुलकीचा सण '
' आपली वसई सुंदर वसई '
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी
आपल्यालाही मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Kay sundar palak bhaji 👌👌👍
धन्यवाद, सरिता जी
सुनीलदादा
मी खुप एन्जॅाय करते तुझे व्हिडीयो
तु आणि अनीशा खुप निर्मळ मनाचे आहात
माझी मावशी राहते आगाशीला, मी लहानपणापासुन येते आगाशीत,पण आता ते पुर्वीचं गाव राहीलं नाही
तुझे व्हिडीयो बघून मन बालपणात रमून जातं
Thank you so much
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, लीना जी
सुनिल नेहमिप्रमाणे फारच सुन्दर माहितीपुर्ण पालकमन्त्री.
धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद, सुधाकर जी
हे काका आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत. मी हा विडियो माझे भाऊ जे सुद्धा शेतकरी आहेत, त्यांना जरूर दाखविन. धन्यवाद सुनील दादा. 🙏🙂
खूप खूप धन्यवाद, विकी जी
वा खूप मस्त व्हिडिओ आहे असेच दाखवत रहा आणि काकांना नमस्कार ❤
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
Aaj cha vlog ek no. palak chi sheti pahilyandach pahili. Nana ni khoop chaan tarhene mahiti dili. Shewati age is just a number hecha khara.Hadaache shetkari mhanje kaay hey Nana n kade pahun kalale. Thank u for the vlog☺️.
अगदी बरोबर बोललात, माधुरी जी. खूप खूप धन्यवाद
मंत्री न बनता पालकमंत्री झाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. खुप मेहेनती आहेत धन्यवाद
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी
Nice video
Thank you, Ranjana Ji
Apratim mahiti Ani manus
धन्यवाद, रितेश जी
खुप छान नाना
धन्यवाद, बाबुराव जी
वाह मस्तच 👌🏻👍
धन्यवाद, विपुल जी
खूपच सुंदर व्हिडिओ love u from mavlange Ratnagiri
खूप खूप धन्यवाद, दिपाली जी
हे खर Thumbnail 👍🏻👍🏻 माझी सर्वात आवडती पालेभाजी ❤❤❤ बाकी वीडियो नेहमी प्रमाणे उत्तम 🎉❤
खूप खूप धन्यवाद, नेहा जी
Khup chan dada
खूप खूप धन्यवाद, रेश्मा जी
खरंच शेतकरी किती मेहनत करतो हे शहरातील लोकांना समजले.
खूप खूप धन्यवाद, अजित जी
दादा आजचा विडिओ खूपच सुंदर छान मस्त
खूप खूप धन्यवाद
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
सुनील जी, अणि तुमची टीम, वसई तालुक्यात तील शेतकरी la सलाम ❤❤
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
Excellent job Sunil and Well done to Nana on this great achievement 🎉
Thanks a lot, Doctor Ji
Greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done
Thanks a lot, Ramesh Ji
Amazing video and very informative
Thanks a lot, Jerin Ji
How many beautiful personalities you have surrounding in Vasai.
Nana is just one of those. Thanks for introduction with those nice person.❤
You said it, Sunil Ji. Thank you
Bhau khup khup chhan tumhala shubhechha
खूप खूप धन्यवाद, नारायण जी
सुनील दादा ज् ऐक नंबर वीडियो आणि छान माहिती दिली काकांनी असेच वीडियो पुढे ही बनवत राहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना
नक्की प्रयत्न करू, आनंद जी. धन्यवाद
Sunder video and sheti.
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
Sunil bhau , nananchi bolnyachi stail khup chan.! Maza Ali.
अगदी बरोबर बोललात, अरुण जी. धन्यवाद
Sunilji koop sundar upakram 🎉kakacha mehnatila pranam❤❤❤
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
No1 sunil bhai
धन्यवाद, ज्युलियन जी
Very nice informative video. Nana is knowledgeable and makes jokes too
Yes he is indeed. Thank you, Prashant Ji
Very informative.
Thank you, Shashank Ji
Super proud of our uncle
Thank you, Kalpana Ji
your video make me refresh
Thanks a lot for your kind words, Vijay Ji
टायटल नंबर 1
खूप खूप धन्यवाद सर
Khupach sundar vlog
खूप खूप धन्यवाद, विनेश जी
Khupch preranadayi mahiti dili. Thanx 👍
धन्यवाद, ॲनी जी
सुनिल, नानांचीपलकाची शेती आवडली त्यांना पालक मंत्री हे नावं लोकांनी योग्यच दिले आहे
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
खूप,छान,माहिती,आहे😇
धन्यवाद, वनिता जी
सुनील भाऊ खुप छान व्हिडिओ वाटला
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
Thanks
नानाची अप्रतिम मुलाखत .नाना दी ग्रेट शेतकरी.
Congratulations to Sunil & Salu nana.
खूब आबारी अंकल
खुपचं छान व्हिडिओ ❤❤❤
खूप खूप धन्यवाद
❤❤❤❤❤ मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सूनीलजी 😊😊
आपल्यालाही मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, मालिनी जी
chan video ahe..chan mulakhat ahe...me khup divasani tumcha video baghtoy...tumchi audio quality chan vatat ahe...navin microphone ghetlay ka gopro chach audio ahe?....
गो प्रो चाच ऑडियो आहे मात्र आजूबाजूला आवाज नसल्याने आवाज सुस्पष्ट येत होता. आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
@@sunildmello वा...खरच माईक वापरल्यासारखा आवाज आहे...
Sunil In Old Day There Was One MLA Mr Dominic Ghansavies In Vasai But Good Video GBU 🙏🏼
हो, डॉम्निक सर नव्वदीतही कार्यरत आहेत. खूप खूप धन्यवाद, मिल्टन जी
सरपंच साहेब तुमच्या मेहनतीला सलाम
धन्यवाद, पंकज जी
वा सुदंर हिरवळ पालक सुदंर शेती केलेली आहे👌🏻😍
खूप खूप धन्यवाद
मस्त सुनिल दादा
खूप खूप धन्यवाद
मुंबईजवळ इतकी हिरवीगार जमीन 'शिल्लक' आहे पाहून खूप बरं वाटलं.
खूप खूप धन्यवाद, प्रसन्न जी
Sunil what kind of compensation want to need onion grower Mr.Patil.
Please share details
Nana will be in a better position to explain the details. May I request you to contact him on the below mentioned number. Thank you, Sanjay Ji
92735 73331
एकदम भारी सुंदर❤
खूप खूप धन्यवाद, डॉमणिक जी
Sunilji, very good information on Palak, Palak Mantri Nana and his hard work. Nana has very nicely briefed his Palak farming and all. One more feather in your Cap. Keep it up and grow stronger 💪
Thanks a lot for your kind words, Inas Ji
Nice explore
Thank you, Jitendra Ji
Chaan ahe video
खूप खूप धन्यवाद
Interesting video on palak
Thank you, Rita Ji
नाना खूप छान.आमच्या सफाळ्याला पण पिऊस पडला म्हणत नाही.पाणी पडला असंच म्हणतात.
खूप खूप धन्यवाद, गोपीनाथ जी
Great ahet kaka .... शेतकरी ला retirement nahi🙏🙏
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
Nice video❤
Thank you
अस हिरवगार शेत पाहिले की मन सुखावून जाते .नानानी शेतकऱ्यांचे कष्ट पोटतिडकीने सांगितले .आणि व्यावसायिकते बरोबर सामाजिक भानही जपलेआहे.
अगदी बरोबर बोललात, मोहन जी. खूप खूप धन्यवाद
Nice 👍👍👍
Thank you, Simon Ji
खुप छान माहिती आमच्या साठी प्रेरणा मिळाली आमच्या शेतीलाही कधी भेट दया
नक्की प्रयत्न करू. कृपया आपले गाव कोणते ते कळवा. धन्यवाद, परशुराम जी
Bhaiya zindabad🎉
MANSE 🚂🚂🚂
Kahta hu
Jai Maharashtra 🚩🚂🚂🚂
By the way I am Marathi 😅
Mazya kade pan bhaye aahet UP wale🎉
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विशाल जी.
भैया लोकां शिवाय असे धंदा करणे अशक्य
@@nixonrod Jai Maharashtra mitra🚩
Jari he aavdat nahi tari pan he Satya aahe😔
व्वा खूपच छान 👍 नानांचा हिरवा गार पालकचा मळा पाहून मन प्रसन्न झाले...! अजूनही एवढी मोठी जमीन कसतात हे अभिमानास्पद.! नानांना नमस्कार 🙏🏻 धन्यवाद सुनीलजी...TC..
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
Keep it Sunil....and tell them not to sell their land to non nayivei ..
Yes, thanks a lot, Yamini Ji
Pragatshil shetkari
अगदी बरोबर बोललात, मायकल जी. धन्यवाद
Sunil dada tumche video khup aavadtat Mee rangaonvarun aahe tumche bolne khup baari aste aste video asel tar takat raha
नक्की प्रयत्न करू, आकाश जी. खूप खूप धन्यवाद
सुनिलजी पूर्वी आपण एक वसई परिसरातील गावठी गुलाब शेती चा व्हिडिओ बनवला होतात ती लिंक मला कृपया पाठवाल का?
खालील लिंकवर गेल्यास आपल्याला गावठी गुलाबाचा व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद, प्रकाश जी
ruclips.net/video/X4IYVr241_A/видео.htmlfeature=shared
👍👍👍👍
धन्यवाद, इंदुमती जी
@@sunildmello tnx dear i always seen yr vid nice but now i am with cancer treatmrnt 67yrs frm 2014 i am on ca breast ca brain last year op bombay jospital best improving after radiation still i am on treatment last month 7 i fallowed #rt leg op bombay hospital now i improving what to do god and y all +people withme tnx to y all my blessing to all my cama jospital and bombay hospital best for treatment if mistake pl ignore tnx god bless y all
@@indumatishirsat जी, आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद व आपल्याला लवकर आराम पडो आणि प्रकृतीत सुधारणा होवो अशी आशा करतो.
Pratical farmer
Absolutely. Thank you, Nixon Ji
अंकल म्हणजे AK47... व्हिडिओच्या सुरुवातीला..
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
खुप दिवसांनी दर्शन
धन्यवाद, राजेश जी
Vafa kiti by kiti ahe?
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास नाना आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, इंद्रजित जी
mi pn palak sheti khup Chan krto pn market shodaych kuth ani Milat nhi😢
हो, बऱ्याचदा अशी परिस्थिती उद्भवते. आपल्याला शुभेच्छा व धन्यवाद, गणेश जी
Amhi hi punyala ashach prakare karto.. Pan bhav kadhi pahije tasa milat nahi... Vyapari la deto... Agadi 50 paise - 4 rupaye asa bhav milto.. Geli 16-17 year asech ahe😞
Kharach far marat raha ( farmer) 😢
आणि व्यापारी आम्हाला 20 rs.la 1 जुडी विकतो....apmc मार्केट वाशी ला थोडा कमी rate mhanje 10 rs.kivha 15 rs.....tumhi direct शेतकरी to ग्राहक टेम्पो मधून आणून विका वाशी,सानपाडा,नेरूळ , कोपखैरणे,आत मुंबई मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 4 टेम्पो सोडायचे....
हो, मीनाक्षी जी, सुप्रिया जी सांगतात त्याप्रमाणे बरेच शेतकरी मुंबई, वसई परिसरात देखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे घेऊन स्वतः विकायला येतात. मला कल्पना आहे ते सर्वच शेतकऱ्यांना शक्य होत नसावं मात्र दोन तीन शेतकऱ्यांनी गट बनवून प्रयत्न करायला हवा. धन्यवाद
Chhan vedio ata shabdach suchat nahit tumche kautuk karayla nehmi nehmi kay vegle bolnar na aso.
Mala Aluchya panancha vedio pahayla avdel. Majhi aai nehmi mhante Aluchi pane vasaichich khavit. Ani ti ghenya adhi vicharte suddha bhajiwalya kakinna Vasaichi ahet na ga?
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रजबाला जी
पोटासाठी यूपी बिहार मधून आलेल्या लोकांकडून आपल्या महाराष्ट्रीय मराठी लोकांनी शिकण्याची खूप आवश्यकता आहे .
उगीच परप्रांतीय म्हणून हेटाळणी करण्यात काहीही अर्थ नाही .
धन्यवाद
👍👍👌🙏
धन्यवाद