कोकणातील गोधडी व्यवसाय करणारी महिला | गोधडी व्यवसाय |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 158

  • @jaiprakashsohani6806
    @jaiprakashsohani6806 8 месяцев назад +50

    कोकणातील अश्या छोट्या व्यावसायिकांना आपण चांगली मदत करत आहात, हे पाहून खूप आनंद वाटला. असेच उत्तम व्हिडिओ बनवा आणि त्यासाठी आपल्या शुभेच्छा

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 8 месяцев назад +16

    पारंपरिक गोष्टी चालू ठेवल्या बद्दल खरंतर हया महिलांचे तसेच तू त्यांना तुझ्या चॅनेल तर्फे जगासमोर आणलेस ह्या करिता तुमचे सर्वांचे आभार आणि अभिनंदन. माझी सौ अजूनही तिच्या आईने शिवून दिलेलीच गोधडी वापरते. खरंतर गोधडी पाहिली आणि माझ्या आजीची आठवण करून दिलीस.उन्हाळ्यात सुट्टीत मामाकडे गेल्यावर ती गोधडी शिवतानाचे दृश्य डोळ्यासमोर आले. धन्यवाद लकी,असेच छान छान एपिसोड्स येऊ देत.❤

  • @prakashpujari7079
    @prakashpujari7079 8 месяцев назад +6

    खूप छान लकी कोकणातील अनेक छोट्या छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन व जाहिरात करून त्यांच्या उद्योगांना हातभार लाऊन चालना देत आहेस त्या बद्दल तुला खूप खूप धन्यवाद मित्रा देव बरे करो आम्हांला तुझा अभिमान आहे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 8 месяцев назад +9

    धन्यवाद आपण खुपच छान काम करत आहात आपल्या कोकणातील लोकां चे लहान मोठे उद्योग सर्व दूर पर्यंत पोचवत आहात

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 8 месяцев назад +3

    गोधडी ची ऊब वेगळीच व्यक्त करु शकत नाही. आम्ही लहान पणी आजीकडे हट्ट करायचो. गोधडी शिवून देण्यासाठी. खुपच छान. सुंदर विडीओ✨ आपले 👍🎉

  • @baburaosawant188
    @baburaosawant188 8 месяцев назад +3

    गोंधडी व्यवसायास शुभेच्छा. ..अप्रतिम....आमची आजी अशाच गोधड्या आमच्यासाठी शिवायची तिची आज आठवण करून दिली. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....🙏🙏

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 8 месяцев назад +8

    ताई सुंदर व्यवसाय निवडलात
    अभिनंदन
    आत्मनिर्भर ताई

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 8 месяцев назад +9

    खुप छान जुनी पंपरा चालवत आहेत या ताई आणि या गोधडीची उब काही वेगळीच या माया लपलेली असते आजही आम्ही वापरतो.

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 8 месяцев назад +1

    वा!खूप चांगला उपक्रम.अभिनंदन.गोधड्या खूपच सुंदर.ताईंना खूप शुभेच्छा.

  • @kalpanadalvi2049
    @kalpanadalvi2049 8 месяцев назад +2

    Nakkich khup chaan 👌..I would visit to them personally... kankavali la jane aahe 👌

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 8 месяцев назад +6

    लकी दादा माजी आई घरा करितां गोधडी 25वर्षा पूर्वी हाताने शिवत हाती आज हयात नाही पण विडियो पाहून खूप छान वाटलं असेच छोट्या उधोगना प्रोसाहन द्या देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 8 месяцев назад +2

    Very very nice & unique video....asech unique video banvat ja tyat ch tumchi unique ta disun yete....

  • @kirtisarang2493
    @kirtisarang2493 7 месяцев назад

    Dada khup chaan video, nice efforts ki tumi direct help kartai, please help the original village people same was ,actual locals la help kara (few have migrated)but locals will be so happy that someone is trying to help them to showcase their tallent, it will be like blessings for them as well as you will get blessed in return.Keep up the good work.God bless you.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 8 месяцев назад +6

    लकी... देव बरे करो... तू जे काम करत आहेस ते शब्दापलिकडचे आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @shraddhapatole2098
    @shraddhapatole2098 8 месяцев назад +1

    ताईंच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा

  • @rekhagurav7932
    @rekhagurav7932 8 месяцев назад +6

    कोकणातील उद्योजक असेच प्रगती करोत आणि यांना आपण काम देऊन पुढे आणलं पाहिजे.

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 8 месяцев назад +2

    Chan video. Great contribution to the environment. Karan junya synthetic sadyancha dusara kahi upayog hot nahi. Malavani life cha ha upakram changla aahe. Sagle videos baghate.

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 8 месяцев назад +3

    फारच। सुंदर माहिती दिली लकी दादा
    अगोदर ठाकर जमातीतील बायका
    घरो घरी फिरून गोधडी शिवून देत असायचे

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 8 месяцев назад +2

    Kiti chan business pan khupach mehanaat aahe. Tai na sagle madat kara. Mast Lucky tuza video.

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 8 месяцев назад +1

    खुप छान..... मला अशा गोधड्या हव्याच आहेत.
    मलाही पूर्ण कॉटन च हवी आहे.....आणि हात शिलाई 👍
    शिलाई खुप छान आहे 👌
    गोधडीची सर महागड्या blanket ला नाही येत.
    Thank you.....🙏

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 8 месяцев назад +2

    Hi lucky khup chaan video anhi tya tayila all the best. Lucky tula big big 👍 Dev bare Karo

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 8 месяцев назад +1

    खुप मेहनतीचे काम आहे
    यश येवो, व्यवसायाला
    शुभेच्छा

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 8 месяцев назад +1

    लकी दादा प्रथम तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉 ..... घरगुती व्यवसाय ला प्रेरणा देत आहात अभिनंदन 🎉💐💐💐💐👏🏻💚🍫

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 3 месяца назад +1

    खूपच सुंदर गोधडी शिवलेली आहे.

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 8 месяцев назад +3

    छान गोधडी शिकवतात ताई एक नंबर विडियो

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 7 месяцев назад

    Khupch chan ashe video banvun garjuna madat karata keep it up 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @archanazele993
    @archanazele993 8 месяцев назад +1

    खुप छान व्हिडिओ,खुप चांगले काम आहे .आणि मोठा करायला पाहिजे व्यवसाय .

  • @vaishalibodas3646
    @vaishalibodas3646 4 месяца назад

    ❤खूपच सुंदर माहिती दिलीत दादा...असेच वेगवेगळे कलाकार शोधून काढा व माहिती द्या सर्वांना ...ह्या ताई खूप कमी खर्चात ..खूप मेहनतीने गोधडीच काम करून देतात ...अशाच आपल्या परिसरातील काही गृहिणी आहेत त्यांना शोधून त्यांची कला सर्वांपर्यंत पोहोचवा...आम्ही पण कापडाच्या बॅग्स पर्स बनवतो

  • @shekharkamat3391
    @shekharkamat3391 20 дней назад +2

    मला सिंगल गोधडी शिवून द्याल का
    मी कुडाळ येथे राहतो

  • @ratnarane4459
    @ratnarane4459 2 месяца назад

    Khoooop Chaan sir

  • @desaibandhu
    @desaibandhu 8 месяцев назад +2

    एक नंबर माहिती दिली लकी भाऊ 🙏

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 7 месяцев назад +6

    एका ब्लाऊजला 500 रु शिलाई घेतात .तुला ताई हे कसे परवडते आणि हातावरती शिवतेस किती वेळ जात असेल .तूझ्या कष्टाची किंमत ठरव धन्

    • @priyankaprabhu626
      @priyankaprabhu626 2 месяца назад

      दादा,खूप छान तुम्ही व्हिडिओ करत आहात.कोकणातील पारंपरिक व्यवसाय यांना दूर दूर पर्यंत पोहाचवित आहात.खूप खूप dhanywad.ताई तू हात शिलाई करतेस तर तुला श्रमाच्या मानाने मोबदला कमी आहे.याचा तुम्ही विचार करावा.

  • @Suvarnkokanvlog
    @Suvarnkokanvlog 8 месяцев назад +2

    धन्यवाद मालवणी लाइफ लकी दादा❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @sangeetasardesai1873
    @sangeetasardesai1873 Месяц назад

    खुप सुंदर शिवली आहे गोधडी

  • @sujatakumbhar6102
    @sujatakumbhar6102 3 месяца назад

    Khup kashtach kam kartay tai.

  • @shraddhasawant7981
    @shraddhasawant7981 8 месяцев назад +2

    मस्त अशीच मेहनत करा 🙏🙏

  • @varshapavaskar2968
    @varshapavaskar2968 8 месяцев назад +2

    मीपण अनेक प्रकारच्या शिवल्या छोट्या मोठ्या बाळासाठी दुपटी पण हा उद्योग जगासमोर आला खुप समाधान

  • @maha_guj
    @maha_guj 4 месяца назад

    Godhaditali mayechi uub tya branded quilt madhye nakki nahi..khup chaan ...

  • @saritajoshi2083
    @saritajoshi2083 8 месяцев назад +1

    खरच आम्ही लहापणी आईच्या साडीची गोधडी पाघंरुन झोपायचो , गोधडीला आईच्या
    मायेची ऊब असते. आता पण आम्ही गोधडी
    वापरतो.❤

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 8 месяцев назад +3

    खुप छान व्हिडिओ

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 8 месяцев назад +1

    लकी एकदम छान व्हिडीओ.

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 8 месяцев назад +1

    वा छान video भाई.
    काही वर्षांपूर्वी एक आजी आमच्या घरी येऊन गोधडी शिवून द्यायची.
    आता कोण नाही येत.

  • @sachidanandrane9156
    @sachidanandrane9156 8 месяцев назад

    खुप छान ताई अभिनंदन तुमच धन्यवाद

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 8 месяцев назад +3

    छान 👌👌

  • @samirrane7843
    @samirrane7843 8 месяцев назад +2

    Great Job....

  • @nehabandarkar8292
    @nehabandarkar8292 8 месяцев назад +10

    मी मुंबईत रहाते...मला जर गोधडी शिऊन हवी असेल तर मला ती कशी मिळेल

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 8 месяцев назад +1

    Khup Chan video 👍

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 8 месяцев назад +4

    छान मस्तच गोधडी

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 8 месяцев назад +1

    खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 8 месяцев назад +3

    आम्ही अजून गोधढया वापरतो आईची साडी ,सासूची साडी मायेची उब म्हणून आपल्या सोबत आहे जुन ते सोन किती नवीन प्रकार आलेत तरी गोधडीची जागा कोणच घेऊ शकत नाही म्हणून गोधडीला मायेची उब अस सुदधा म्हणतात

    • @FunnySailingShip-sy7tq
      @FunnySailingShip-sy7tq 2 месяца назад +1

      मी घरी स्वतः गोधडी शिवते , घरच्या साठी

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 2 месяца назад

      @@FunnySailingShip-sy7tq खूप छान 👌 🙏

  • @PratibhaBhaskarRenuke
    @PratibhaBhaskarRenuke 2 месяца назад +1

    ताई आम्हाला जर तुमच्याकडनं गोधडी शिवायची असेल तर तुमचा पत्ता आणि आम्हाला त्या घरपोच मिळेल का त्यासाठी किती साड्या लागेल ते पण सांगा

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 8 месяцев назад +2

    सुंदर गोधडी काम 👌👌👌👌

  • @smitapalekar7240
    @smitapalekar7240 8 месяцев назад +1

    Sunita shirke tumhi shiun bagha godhadi mag kimmat kagel mehntichi.

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 8 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ 👍

  • @abhilashamaindalkar1963
    @abhilashamaindalkar1963 8 месяцев назад +2

    ह्या ताई साड्यांची च गोधडी तयार करित आहे. आम्ही छोटे छोटे कपडे पण शिवून वापरतो

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 8 месяцев назад +1

    खूप छान लकी दादा. पत्ता काय आहे ??

  • @prashantmunde8540
    @prashantmunde8540 8 месяцев назад +1

    Salam aahe tumchya Kamala👍👍

  • @suhasgodbole7362
    @suhasgodbole7362 8 месяцев назад

    खुपच छान माहिती

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 4 месяца назад

    Mumbait krun kadhi milel ,sadya dilyavar te sanga . Mumbait kon shiun deil please sanga .

  • @rashijoy4613
    @rashijoy4613 8 месяцев назад +2

    Aase videos banavnar Ekach to mhanje LUCKY KAMBLI ❤️

  • @ushachavan1903
    @ushachavan1903 2 месяца назад

    खुप सुंदर

  • @santoshshirsekar385
    @santoshshirsekar385 8 месяцев назад +1

    खूप खूप छान

  • @rachanavaze4668
    @rachanavaze4668 8 месяцев назад

    Khup chhaan

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 8 месяцев назад

    सुंदर ✨👌

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 3 месяца назад

    ह्या ठिकानो गोधड्या विकतमिळतील का गाव कोणते

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 3 месяца назад

    तुमच्या व्यवसायाला अनेक शुभेच्छा.

  • @samruddhisawant2924
    @samruddhisawant2924 8 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Lucky दादा 🎉

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 8 месяцев назад

    खूप छान 🙏👌🌹👍

  • @namratapalkar3530
    @namratapalkar3530 8 месяцев назад +2

    छान 😊 पण गोधडीचा सुती धागा च वापरा

  • @kishorisawant4015
    @kishorisawant4015 4 месяца назад

    छान आहे

  • @sps503
    @sps503 8 месяцев назад

    Khup chann

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 8 месяцев назад +3

    खूपच चांगला व्हिडिओ आहे ़़़ बरेच दिवस शोधत होते कोणी गोधडी शिवतंय का म्हणून ़़़ या ताईला नक्कीच संपर्क करेन ़़़ धन्यवाद

  • @anantparab3200
    @anantparab3200 8 месяцев назад +2

    अजूनही आम्ही गोधडी वापरतो राजा. तेची सर कशाकच येवची नाय. देव बरे करो.

  • @ScienceSimplifiedClasses1
    @ScienceSimplifiedClasses1 8 месяцев назад

    Kupch Chan godhli

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 2 месяца назад

    कोणत्या. गावात. आहे. किंमत. काय. कसे. यायचे

  • @surekhadhawal6160
    @surekhadhawal6160 8 месяцев назад

    Very nice 👍

  • @ScienceSimplifiedClasses1
    @ScienceSimplifiedClasses1 8 месяцев назад

    Very nice

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 8 месяцев назад

    Happy birthday to you lucky bhava🎂🎂 🙏🙏👌👌

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 8 месяцев назад

    👌👌

  • @sangitapise222
    @sangitapise222 4 месяца назад

    Mee nagpur la rhate mala godhdi shiun pahije sahitya me denar tr kase

  • @BhaktiDalvi-ds3pz
    @BhaktiDalvi-ds3pz 8 месяцев назад +1

    Dada maza pan chotasa bizness aahe tumhi mazya kade yal ka?

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 8 месяцев назад +1

    Well done Lukyda❤👍

  • @chhayaraghoji4144
    @chhayaraghoji4144 8 месяцев назад

    Good 👍 video

  • @abhilashamaindalkar1963
    @abhilashamaindalkar1963 8 месяцев назад +1

    मी पण शिवायची गोधडी आमच्या विदर्भात वाखळ म्हणतात आज ही आहे माझ्याकडे गोधड्या

    • @omdhumal3436
      @omdhumal3436 5 месяцев назад

      Ready made ahet mazyakde

  • @jitendramane6045
    @jitendramane6045 8 месяцев назад

    छान

  • @NikitaJadhav-n6d
    @NikitaJadhav-n6d 8 месяцев назад

    Tai khup sunder, asach kam kara. Hya madhe patchwork, kinva kapdya chech gonde laun tumhi ajun jast kamai Karu shakta.

  • @SumaBangera-b9e
    @SumaBangera-b9e 3 месяца назад

    ,👌

  • @uma4530
    @uma4530 8 месяцев назад

    👍♥️🌹

  • @supriyapawaskar8942
    @supriyapawaskar8942 8 месяцев назад

    Chhan🎉🎉

  • @madhuridabholkar3653
    @madhuridabholkar3653 3 месяца назад

    Tumhi order gheta ka?

  • @anaghajoshi6131
    @anaghajoshi6131 7 месяцев назад

    Mala ashi godhadi hawi aahe tar Kashi order karu shakate

  • @manalipatankar4129
    @manalipatankar4129 8 месяцев назад

    Address sanga kuthe ahe

  • @Graminkokan
    @Graminkokan 8 месяцев назад

    मस्त 😊

  • @anwarikazi4191
    @anwarikazi4191 8 месяцев назад

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 7 месяцев назад

    अशा लोकांना खूप शुभेच्छा व सपोर्ट करावा

  • @dayakarangutkar5003
    @dayakarangutkar5003 8 месяцев назад

    👌👍

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 8 месяцев назад

    👍👍👍

  • @sachinamberkar8252
    @sachinamberkar8252 8 месяцев назад

    🎊Happy Birthday dada🎊

  • @kalpanashilwane668
    @kalpanashilwane668 8 месяцев назад +1

    खूप किंमत आहे

  • @Priya17188
    @Priya17188 8 месяцев назад +2

    आम्ही अजुनही गोधड्याच वापरतो. गोधडीची सर कशालाच नाही. 👍