Vlog 11 कोकणातलं आमचं घर भाग 2 I सिंधुदुर्ग | Kasarde .Our House in Konkan I Part 2
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- जिल्हा सिंधदुर्ग इथे आमचं एक छोटंसं घर, जिथे झाडे, फुले लावून आम्ही निसर्ग जिवंत ठेवला आहे, निसर्ग हा सर्वांना हवा हवा सा आहे, जिथे मुंबई मध्ये आपण कमी natural environment मध्ये राहतो आणि इथे कोंकणामध्ये आल्या वर आपल्याला समजता की खरा निसर्ग काय आहे, तर मग या कोकणात आणि इथलं पर्यटन वाढवा...
जय महाराष्ट्र
Love you all keep smiling....
Konkan is a place where u can see natural beauty of nature and environment, the intention to post video is too increase tourism in konkan..
Love you all keep smiling
And do share my channel and subscribe
Instagram :- capturelyfofficial
Facebook:- Sagar Patil
#konkan #vlog #travel #maharashtra #villagevlog #trees #nature #youtubeshorts #महाराष्ट्र #marathi #whatsappstatus #youtubechannel #marathivlog #like #subscribe #mumbai #lovevlogging #house
👍👍
Sunder❤
Very nice video i love kokan
Positive vibes
Very nice, well maintained and good to see your creativity.
मस्त आहे घरं आणि त्याचे वातावरण आणि व्हिडिओ 👍👏
मस्त व्हिडिओ
खूप च छान
Sundar kokan aapatim
Full day मुंबई चा वर्क मधून नाइट la ha video pahila, very good nature there,, air fresh,not pollution Mumbai oposite ahe, health issue there hoil ase nahi , very good ,nice
सुंदर कोकण , सुंदर कोकणातले घर
Mastach ahe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
nice video sir 👌👌
Dada khup chan gaav ani ghar ahe . Climate tr khupch chan ahe . Tuza gaav konta ahe . Nice video
You are house looks too good
दादा घर छानच आहे
आता तुम्ही भरपूर फळभाज्यांचे वेल लावा
कमळांसाठी एक छान चपटा हौद बांधा
आंब्याची झाडे भोवताली लावा
आणि गायी वासरू ही पाळा
खुप छान वाटेल तुम्हाला
तुम्ही एकदा ना स्वानंदी सरदेसाई या कोकण कन्येचा ब्लाॅग पहा खुप सुंदर कोकणातलं घर तिने केलयं
नक्की, खूप खूप धन्यवाद appreciate करायला... मला वेळ मिळतो तसं मी गावी जात असतो..
मी मुंबई ल राहतो...
पण नक्की try करीन..