Amazing 🤩😍 Awesome vlog 💯👌👌👍👍 Very very nice Information 🙏🙏 Rajgadch Apratim darshan 🙏🙏🙏 drone shots Amazing 💯😍🤩 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
राजगडाचा दुसरा भाग येत्या रविवारी 27 सप्टेंबर 2020 रोजी प्रदर्शित करणार आहोत. या भागामध्ये आपल्याला संजीवनी माची आणि सुवेळा माचीची सम्पूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद 🙏 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
अप्रतिम video बनविला आहे . राजगड पाहून मन प्रसन्न आणि डोळे भरून आले. अशा पराक्रमी महाराजांचे शब्दांत वर्णन व्यक्त करण्यापलीकडचे आहे. प्रत्येक वास्तू जिवंत होऊन आपल्याशी हितगूज करू इच्छिते असेच वाटते. धन्य झालो आपण . जय शिवराय🌹🙏🌹🙏🌹
मित्रांनो, आपण अतिशय मेहनतीने, परिश्रमपूर्वक केलेले हे किल्ले राजगडाचे चित्रण सर्वार्थाने आवडले! गडाचे अप्रतीम शूट, ऐतिहासिक माहिती, महत्त्वाची ठिकाणे अशी संपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!महत्त्वाचे म्हणजे शिवप्रेमाचे नुसते भरते नाही तर कळकळीने गडाची स्वहस्ते स्वच्छता करून योग्य संदेश दिलात! रायगडाचा व्हिडिओ सुद्धा सुंदर केलात! पुढील वाटचाली करिता तुमच्या मित्रमंडळाला अनेक, मनःपूर्वक शुभेच्छा!🎉🎉🎉
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
खुप सुंदर सादरीकरण आहे सर बालेकिल्ला वर जाणारी वाट ही खुपच अवघड आहे पण असे वाटते की त्याकाळी ती अशी नसावी कारण बर्याच लोकांचे,बायकांचे बालेकिल्ला वर येणे जाणे असणार तेव्हा वाट व्यवस्थीत असणार एवढ्या वर्षानंतर खुप पडझड झालेली असल्यामुळे मुळ वाट मोडकळीस आलेली दिसतेय
व्हिडीओ पाहण्यासाठी धन्यवाद😊 हो आपण बोलता तसे देखील असू शकते.. धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
सर्व प्रथम जय शिवराय.. बरेच गड किल्ले पाहिलेत परंतू राजगड पाहण्याचा योग आणि नशिबी आणखी आले नाही.. म्हणुन सहज सर्च केल तर आपल्या टीम ची चित्रफित पाहण्यात आली . खरच खुप ईथेभुत माहिती आपण दिली.. ज्या पद्धतीने आपण पार्श्वभुमी, प्रस्तावना आणि मूळ संकलन केले आहे ते वाखाणण्याजोगी आहे.. राजगड मानत भरला हो... परंतु आपली माहिती सांगण्याची पद्धत, भाषा आणि स्वच्छता अभियान या सर्व बाबी बघता आणखी ही विश्वास वाटतो की आपल्या सारखे सच्चे शिवप्रेमी आणि शिवभक्त आणखी आहेत या मायभूमित. पुनश्च एकदा अनेक अनेक आभार या सुंदर चित्रफित साठी... पुन्हा एकदा राजे शिवरायांना मानाचा मुजरा आणि आपणास अनेक अनेक धन्यवाद.. आशा करतो आपण असेच चित्रफिती बनवत रहाल आणि शिवरायांचा इतिहास जाज्वल्य करत रहाल.. धन्यवाद. जय शिवराय 🙏
धन्यवाद आपल्याला 🙏राजगडाचा 2 पार्ट काही करणात्सव आम्हाला private करावा लागला आहे तो सुद्धा लवकरच पुन्हा प्रदर्शित करू, तसेच अजूनही असे गडकिल्ले आपण फिरण्यास इच्छुक असाल तर आमच्या चॅनेलच्या playlist मध्ये जाऊन आपल्याला ते पाहता येतील. जय शिवराय 🚩
अतिशय सुंदर आणि सुस्पष्ट निवेदन, अत्यंत दुर्मिळ माहिती आणि श्रेष्ठ दर्जाचे चित्रीकरण. आपणा दोघांचेही मनापासून आभार. किल्ले राजगड प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान मिळाले. 🙏🙏🙏🙏🙏
🚩जय शिवराय 🚩जय जिजाऊ 🚩जय शंभू राजे 🚩खूप छान इतिहास आणि माहिती TF4 टीम 🙏🥰असेच तुम्ही छान विडिओ करत रहा कमीत कमी घरी बसुन जे काही कारणाने गड चढू न शकणारे लोक आपल्या राजाचे गड किल्ल्यांचे वैभव बघू शकतील 🙏🥰पुन्हा एकदा खरच धन्यवाद आणि खूप मेहनत लागते यासाठी respect 🙏👌
अप्रतिम सुंदर.. 💐💐 किल्ले राजगड 🚩🚩 Thank you soooo much the "Fantastic 4" team for making such a wonderful video..finally you guys did it..🙌🙌 🚩🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩🚩
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
मित्रांनो खुप सुंदर माहिती देता तुम्ही... तुमच्या माहितीच्या आधारे पहिल्यांदा किल्ले स्पर्धेत भाग घेतला आणि प्रथम क्रमांक पटकावला.. खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... 👍
What a wonderfull views and great work ..great king whenever i read about cha..shivaji maharaj i feel his bravery courage and knowlege cant explain in words...thax to this video

Mi kalach Rajgad chadhale...chaltna hach vichar manat yet ase..kadhi Kali ethun Raje gele asatil..Pali darwaja pahatana..kadhi Kali rajnacha hatnacha sparsh ya darwajala zala asel..mahadevache Mandir and pdmavati deviche Mandir pahatana ase vatat hote ki pratek ladhai la jatana yach devansor amchya devane hat jodale asatil..punha ekda Rajgad chadhava vatel...ani punha ekda tya rajgadachya paya padavya Karan ya gadala Rajancha payacha sparsh zala ahe..
मित्रांनो हे आपल्या राजांचे किल्ले आहे आपले कर्तव्य आहे की येथे कसलाही कचरा होऊ न देणे आणि आपल्या कडुनही होऊ नये हिच एक कळकळिची विनंती आहे 🙏मी एक शिवभक्त 🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद🙏 आम्ही चिपळूण ला राहतो.. आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
नमस्कार दादा माझ नावं पार्थ....मला तुमच्याशी संपर्क करायचं आहे तुमचा नंबर मिळू शकतो का मी सुद्धा एक ट्रेकर आहे काही प्रश्न आहेत ते विचारायचे होते तुम्हाला
राष्ट्रमाता जिजाऊ आऊ साहेब और छत्रपती शिवाजी महाराजजीयों ने अठरापगड जातीपाती और धर्म की संकल्पना मोढीत काडुन समतावादी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. हिदवी स्वराज्याची नव्हे. हिंदवी स्वराज्य ही संक्लपणा विदेशी ब्राह्मणांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची नव्हे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज निर्मिती करण्यात अडचणी निर्माण करणार्या ब्राह्मणांचे हिंदवी स्वराज स्थापन करुच शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज आणि फक्त स्वराज निर्माण केले आहे.
उठ मराठा उठ (शिवबाचे बोलके किल्ले / किल्ले दत्तक योजना) नमस्कार !!! मी, निखिल प्रभाकर कोळी, सी इ ओ, कंसेप्ट्स अँड कॅम्पेन ब्रॅण्डिंग सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई आपणास हे मनोगत खास करून लिहीत आहे. सध्याच्या युगात मराठी माध्यमाच्या शाळांना आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारची अवकळा आलेली आहे. मराठी माणसांच्या नोकऱ्यांचे प्रश्न गगनाला भिडले आहेत आणि त्याच बरोबर शिवरायांचे ३०० हुन अधिक किल्ले उघडे आणि पोरके पडलेले आहेत. ह्या तीनही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आम्ही सी अँड सी मध्ये, एक शाखा उघडली आहे. तिचे नाव आहे, सी अँड सी मराठा. ह्या शाखेचे उद्दिष्ट एकच आहे. ते म्हणजे, वरील तीनही प्रश्न एकाच दगडात सोडवणे. त्या प्रकल्पाला आम्ही खालील नावे दिली आहेत: शिवबाचे बोलके किल्ले किल्ले दत्तक योजना मला एक pdf फाईल share करायची आहे, कृपया आपला ई-मेल id अथवा whatsapp नंबर द्यावा हि विनंती. कृपया ती फाईल वाचून घ्यावी आणि तुमच्या संघातील आणि परिचयातील प्रमुख मंडळींना देखील ती वाचायला द्यावी हि विनंती. या विषयावर मला तुमच्याशी अधिक बोलायचे आणि भेटायचे आहे. तरी आपण, आपला अमूल्य वेळ मला द्यावा हि विनंती. तुम्ही मला माझ्या खालील नंबरवर संपर्क करू शकता : +९१ ९१३७५७२१७७ / +९१ ९८६७८२५१८३ माझे मनोगत वाचल्याबद्दल आपले शतशः आभार. हे मनोगत आपल्या परिचयातील अधिक शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी मित्रांना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवून ह्या छत्रपती शिवरायांच्या कार्यात आपला हातभार लावावा हि विनंती चला शिवबाच्या किल्ल्याना बोलके करूया चला मराठमोळ्या तरुण आणि तरुणींना जागवूया उठ मराठा उठ !!! जय महाराष्ट्र !!! आपला विश्वासू, निखिल कोळी सी इ ओ, सी अँड सी मराठा कंसेप्ट्स अँड कॅम्पेन ब्रॅण्डिंग सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड, २०६- कपाडिया चेम्बर्स, ५९९- जे एस एस मार्ग, चिरबझार, मरिन लाईन्स (पूर्व) मुंबई- ४०० ००२ +९१ ९१३७५७२१७७ / +९१ ९८६७८२५१८३
Astat bhau kahi lok nalayak ....tyanna vatte nahi mahiti ki rajan che kille kiti mahatva purn aahe ...killyanchi jatan na karta tyavar ghan kartat ...samjayla pahije tyana ha apla itihas aahe apn tyala japayla pahije .....jay Shivray jay shambhuraje🚩🚩🚩🚩
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
नम्र विनंती- दुर्गा भ्रमण करताना चांगल्या प्रतीची विडिओ रेकॉर्डिंग (with audio) करणे तसे थोडे अवघडंच पण तरी आपणांस विनंती करू इच्छितो कि शक्य असल्यास या गोष्टीची काळजी घ्या कि आपण विडिओ रेकॉर्डिंग करत असताना आपला आवाज नीट रिकॉर्ड होत असेल. हा विडिओ बघताना बऱ्याच ठिकाणी असा जाणवलं कि कॅमेरा दूर गेला कि तुमचा आवाज अगदी कमी रेकॉर्ड होतो आणि जवळ आला कि एकाएकी खूप वाढतो. यामुळे विडिओ बघताना थोडा त्रास होतो आणि काही महत्वपूर्ण माहिती skip होते. आशा करतो आपण या विनंतीचा विचार कराल. मित्रांनो, तुमच्या कार्याला मनापासून दाद देऊ इच्छितो. मुद्देसूद, महत्वपूर्ण तसेच सविस्तर माहिती, सुंदर चित्रण. तुमचे videos बघून दुर्गभ्रमणाची इच्छा अजूनच तीव्र होते. इतिहासाची आवड असणारे तसेच दुर्गभ्रमण करण्यास असमर्थ असणाऱ्यांसाठी आपले व्हिडिओज नक्कीच खूप समाधान देऊन जातील. आजच्या पिढीपर्यंत आपल्या लाडक्या राजाचा इतिहास पोहोचविण्याचे जे महान कार्य आपण करताय त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार. हे कार्य असेच अविरत सुरु राहण्यासाठी आई भवानी आपणास शक्ती देवो.. ll जय जिजाऊ ll ll जय शिवराय ll ll जय शंभूराजे ll
सईबाईंची समाधी दाखवली आहे आम्ही आणि एका महत्वाच्या कामामध्ये अडकल्याकरणामुळे आमचे विडिओ या काही दिवसांमध्ये नाही येऊ शकले पण लवकरच आपल्याला पुन्हा एकदा महाराष्टातले निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळणार आहे. 😊
I,am,proud,about,rajgad
Jai,shivaji,jai,bhavani
Thanks,for,vidio,makar
खूपच अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👍👍🚩🚩🙏🙏
Video share karava 🙏🏻
हो👍,सहावीला वडिलांस पत्र धडा आहे,त्यात राजगडाची माहिती आहे. ऑनलाईन शिकवताना हाच व्हिडिओ दाखवला व विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर share केला.👍🚩
जय शिवराय भाऊ
खूपच सुंदर दर्शन जाल राजगडाच
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Khupach mst video banavla ahat ani khup chaan mahiti dili asech videos banva
Amazing 🤩😍 Awesome vlog 💯👌👌👍👍 Very very nice Information 🙏🙏 Rajgadch Apratim darshan 🙏🙏🙏 drone shots Amazing 💯😍🤩 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩
Apratim..khoop..sundar....
Khup chan video ahe
😍खुपच सुंदर 👌👌अप्रतिम विडीओ 🎥
आणि शेवट अंगावर काटा येईल अशी घोषणा🗣💪🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप सुंदर विडिओ..
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
राजगडाचा दुसरा भाग येत्या रविवारी 27 सप्टेंबर 2020 रोजी प्रदर्शित करणार आहोत. या भागामध्ये आपल्याला संजीवनी माची आणि सुवेळा माचीची सम्पूर्ण माहिती मिळेल.
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Sundar video ahe n tumhala pudhil vatchali sathi good luck
Mitrano tumche video khupch chan asatat. Salam tumchya karayala. Jay jijau Jay shivray jay Shambhu Raje.
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Thanks Sir Rajgad cha Video banwala
Khup ch chaan bhavano
धन्यवाद 🙏🏻
Keep sharing 😊
🙏🙏🙏👌जय छत्रपती श्री शिवाजी महाराज 🙏🙏🌹🌹🌹The fantastic 4 संकेत प्रसाद सागर अनिकेत तुम्ही राजगड दाखवलात अप्रतिम दर्शन खूप खूप छान 👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
राजगडावर पोहोचल्यावर एक दिवसात पूर्ण किल्ला बघून होत नाही. म्हणून तिकडे काही राहण्याची सोय होऊ शकते का असल्यास कुठे. कृपया सांगावे
पद्मावती माचीवर पद्मावती देवीचे मंदिर आहे तिथे येणारे पर्यटक राहतात आपण सुद्धा त्याच मंदिरामध्ये राहू शकता.
आपली माहिती सांगण्याची, वर्णन करण्याची शैली खूपच सुंदर, Very good 🌷🌷👍👍👍👍👍👍👍👍
Khup chan mahiti thank you so much
खुप खुप छान विडिओ आहे.
खूप छान विडिओ पाठविला. किल्ले राजगड
खुपच सुंदर आहे ऐवडा इतिहासाचा अभ्यास परत ताजा होतो खुपच छान. 🙏🙏🚩🚩
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
खुपच सुंदर वर्णन केलं आहे.
हा व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला पण खुपचं कष्ट करायला लागले असणार.
तुमच्या सगळ्या साथीदारांना मानाचा मुजरा..
अप्रतिम video बनविला आहे . राजगड पाहून मन प्रसन्न आणि डोळे भरून आले. अशा पराक्रमी महाराजांचे शब्दांत वर्णन व्यक्त करण्यापलीकडचे आहे. प्रत्येक वास्तू जिवंत होऊन आपल्याशी हितगूज करू इच्छिते असेच वाटते. धन्य झालो आपण .
जय शिवराय🌹🙏🌹🙏🌹
धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩
जय शंभूराजे 🚩
Khup bhari mahiti
Chan vatl
Aaplya rajanchi durdrusti aani kartutv khup mahan aahe
Tyach mahtv deshabaheril lokana samjl pan aaplya kahi lokana samjl nahi
Khant vatte
Kup chan dada aavdala vlogs ❤
विचार केला होता त्या पेक्षा अतिशय सुरेख अनुभव येतोय राजगडाची सफर करून तुमच्या प्रयत्नाला सलाम🙏🙏🙏 आणि महाराजाना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩💐💐💐
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
मित्रांनो, आपण अतिशय मेहनतीने, परिश्रमपूर्वक केलेले हे किल्ले राजगडाचे चित्रण सर्वार्थाने आवडले! गडाचे अप्रतीम शूट, ऐतिहासिक माहिती, महत्त्वाची ठिकाणे अशी संपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!महत्त्वाचे म्हणजे शिवप्रेमाचे नुसते भरते नाही तर कळकळीने गडाची स्वहस्ते स्वच्छता करून योग्य संदेश दिलात! रायगडाचा व्हिडिओ सुद्धा सुंदर केलात! पुढील वाटचाली करिता तुमच्या मित्रमंडळाला अनेक, मनःपूर्वक शुभेच्छा!🎉🎉🎉
धन्यवाद 🙏🏻😊
खुप छान Explain केलय!👍🏾
Ek number bhavanno 🙏
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
अतिशय सुंदर , जर शिवाजी जय शिवराय 💐🙏🙏🙏💐👌👌👌💯
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Khup kadak
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
भावा सॅल्युट आहे तुम्हाला
Thanks for giving somuch information about chhatrapathi sivaji Maharaj!!
Apratim language sunder video class👌👌👌
खुप सुंदर सादरीकरण आहे
सर बालेकिल्ला वर जाणारी वाट ही खुपच अवघड आहे
पण असे वाटते की त्याकाळी ती अशी नसावी
कारण बर्याच लोकांचे,बायकांचे बालेकिल्ला वर येणे जाणे असणार तेव्हा वाट व्यवस्थीत असणार
एवढ्या वर्षानंतर खुप पडझड झालेली असल्यामुळे मुळ वाट मोडकळीस आलेली दिसतेय
व्हिडीओ पाहण्यासाठी धन्यवाद😊
हो आपण बोलता तसे देखील असू शकते..
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
सर्व प्रथम जय शिवराय..
बरेच गड किल्ले पाहिलेत परंतू राजगड पाहण्याचा योग आणि नशिबी आणखी आले नाही.. म्हणुन सहज सर्च केल तर आपल्या टीम ची चित्रफित पाहण्यात आली . खरच खुप ईथेभुत माहिती आपण दिली.. ज्या पद्धतीने आपण पार्श्वभुमी, प्रस्तावना आणि मूळ संकलन केले आहे ते वाखाणण्याजोगी आहे..
राजगड मानत भरला हो... परंतु आपली माहिती सांगण्याची पद्धत, भाषा आणि स्वच्छता अभियान या सर्व बाबी बघता आणखी ही विश्वास वाटतो की आपल्या सारखे सच्चे शिवप्रेमी आणि शिवभक्त आणखी आहेत या मायभूमित.
पुनश्च एकदा अनेक अनेक आभार या सुंदर चित्रफित साठी...
पुन्हा एकदा राजे शिवरायांना मानाचा मुजरा आणि आपणास अनेक अनेक धन्यवाद..
आशा करतो आपण असेच चित्रफिती बनवत रहाल आणि शिवरायांचा इतिहास जाज्वल्य करत रहाल..
धन्यवाद.
जय शिवराय 🙏
धन्यवाद आपल्याला 🙏राजगडाचा 2 पार्ट काही करणात्सव आम्हाला private करावा लागला आहे तो सुद्धा लवकरच पुन्हा प्रदर्शित करू, तसेच अजूनही असे गडकिल्ले आपण फिरण्यास इच्छुक असाल तर आमच्या चॅनेलच्या playlist मध्ये जाऊन आपल्याला ते पाहता येतील. जय शिवराय 🚩
Khoopach chan video
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
अतिशय सुंदर आणि सुस्पष्ट निवेदन, अत्यंत दुर्मिळ माहिती आणि श्रेष्ठ दर्जाचे चित्रीकरण. आपणा दोघांचेही मनापासून आभार. किल्ले राजगड प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान मिळाले. 🙏🙏🙏🙏🙏
Really appreciable and very informative
🚩जय शिवराय 🚩जय जिजाऊ 🚩जय शंभू राजे 🚩खूप छान इतिहास आणि माहिती TF4 टीम 🙏🥰असेच तुम्ही छान विडिओ करत रहा कमीत कमी घरी बसुन जे काही कारणाने गड चढू न शकणारे लोक आपल्या राजाचे गड किल्ल्यांचे वैभव बघू शकतील 🙏🥰पुन्हा एकदा खरच धन्यवाद आणि खूप मेहनत लागते यासाठी respect 🙏👌
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Was waiting for this Rajgad video , keep it up bhawanno 💐💐💐
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
अप्रतिम सुंदर.. 💐💐 किल्ले राजगड 🚩🚩
Thank you soooo much the "Fantastic 4" team for making such a wonderful video..finally you guys did it..🙌🙌
🚩🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩🚩
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Thnx bhau...killyan chi sampurn mahiti aamhala apn kalvat aahat😍😍😍😍🚩🚩.
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
छान माहीती
मित्रांनो खुप सुंदर माहिती देता तुम्ही... तुमच्या माहितीच्या आधारे पहिल्यांदा किल्ले स्पर्धेत भाग घेतला आणि प्रथम क्रमांक पटकावला.. खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... 👍
धन्यवाद🙏🏻 आणि प्रथम क्रमांकाबद्दल आपले अभिनंदन.
@@TheFantasticFour Thanks भावांनो.. अशीच सिधुदुर्ग किल्ल्याची माहिती मिळेल का
खूप खूप अविस्मरणीय अनुभव आहे.राजगड किल्ला मी नक्की जाईन या किल्ल्यावर आणि महाराजांचे त्या पावन भूमीचे दर्शन घेईन🙏🙏🙏जय भवानी जय शिवाजी🙏
राजगडाची भव्यता आपल्या चॅनेल ला लाभो खूप सुंदर व्हिडिओ बनवा ....जय जिजाऊ ,जय शिवराय,जय शंभुराजे
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
What a wonderfull views and great work ..great king whenever i read about cha..shivaji maharaj i feel his bravery courage and knowlege cant explain in words...thax to this video
Dada superb video
excellent video ani khup chan mahiti amhi pan 12 th July la jato ahe
Rajgad part 2 sudha avarjun paha. 🙏🏻
खूप छान माहिती दिलीत. Thank you Sir 🙏
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे 🚩
जय शिवराय भावांनो खूपच अप्रतिम 🚩🚩
👌👌👌👍👍
जय शिवाजी जय भवानी
खुप विस्तारित माहिती दिली आहे.. खूप छान ..
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
लय भारी 👌
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
मुलांनो खूप शुभेच्छा आणि खूप चांगले काम करत आहात👍🙏
Very nice video Sir
छत्रपती शिवाजी महाराज की जय
just amazing video.....keep it up guys .....
Thank You .. watch 2nd Part also ...
धन्यवाद 🙏
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Thank you sir purn mahiti dilyabaddal🙏🏻
Mi mazya mazya family sobat 19 February la rajgada vr janar ahe
Mla khup ch ghai zali ahe rajgad pahanyachi 🤩🥰
यातच आम्ही आमच्या प्रयत्नांना आलेले यश समजतो.🙏
Kadkkk bhava
Best trekking vlog I have ever scene🙏🙏
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Khupach sundar
#villagelfewithmegha
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Mi kalach Rajgad chadhale...chaltna hach vichar manat yet ase..kadhi Kali ethun Raje gele asatil..Pali darwaja pahatana..kadhi Kali rajnacha hatnacha sparsh ya darwajala zala asel..mahadevache Mandir and pdmavati deviche Mandir pahatana ase vatat hote ki pratek ladhai la jatana yach devansor amchya devane hat jodale asatil..punha ekda Rajgad chadhava vatel...ani punha ekda tya rajgadachya paya padavya Karan ya gadala Rajancha payacha sparsh zala ahe..
🚩जय शिवराय🚩
याला म्हणतात proper blog , keep it forever ,💐💐👍👍
मित्रांनो हे आपल्या राजांचे किल्ले आहे आपले कर्तव्य आहे की येथे कसलाही कचरा होऊ न देणे आणि आपल्या कडुनही होऊ नये हिच एक कळकळिची विनंती आहे 🙏मी एक शिवभक्त 🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩
Grand salute.. The fantastic 4..🙏🙏🙏
So beautiful...............Keep it up......All the best....
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👍
Best
Thanks you all..to show such wonderful,thrill Trek
Thank u 😌
Keep sharing
Thx dosta
शेवटच्या 42 43 44 व्या मिनिटांची वाक्यावर खरंच विचार करण्याची गरज नक्कीच आहे
👌👌👌👌👌
Nehami pramane video khupach chan banvla.....pan backgroun che sangitacha khupach aawaj yeto tyamul tumcha kuthe kuthe aawaj kinva tumhi dileli mahiti nit samjat nahi krupya yavar thoda vichar karun badal karava.......... Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩
ruclips.net/video/fPV6ddhjOVg/видео.html
👆👆🌅 *राजगडावरुन असा "सूर्यास्त" कधीच पाहीलेला नाही |* Sunset at #Sanjivani Machi_Rajgad🚩 #DCKatreVlogs #शिवभक्तsk👇👇
ruclips.net/video/fPV6ddhjOVg/видео.html
Sagle kille saharana keli Pahije
kuth rahta bhavanu tumhi..
chan video
धन्यवाद🙏
आम्ही चिपळूण ला राहतो..
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
Water seen link send please
Thanks 🙏🙏🙏
किल्ले सुधारणा झाली पाहिजे
मुलांनो कुठे आहात विडिओ हळू हळू तयार करायला घ्या काळजी घ्या 🙏🌹🌹🌹
Are.tumche.new.video.nahit.ka taka.ki
Dewgiri pan dakhwa sir please
हो नक्कीच...
गडावर गाईड भेटल का
रात्री मुक्काम करायचा आहे कोठे करू शकतो दादा
पद्मावती मंदिरात मुक्काम करू शकता आपण.
धन्यवाद दादा
नमस्कार दादा माझ नावं पार्थ....मला तुमच्याशी संपर्क करायचं आहे तुमचा नंबर मिळू शकतो का
मी सुद्धा एक ट्रेकर आहे
काही प्रश्न आहेत ते विचारायचे होते तुम्हाला
9004045369
व्हिडिओ छान केला आहे पण राणी सईबाई ह्यांची समाधी राजगडावर नाही ती राजगडाच्या खाली आहे . आणि गडावरील जी समाधी बोलली जाते ती वेगळी वास्तू आहे .
दादा लहान मुलांना (अंदाजे ५ वर्ष) घेऊन जाऊ शकतो का? आणि जात असेल तर कोणत्या रस्त्याने मुलांसाठी सोपं पडेल ? पुण्यावरून येणार आहे .
हो घेऊन जाऊ शकतो ज्या रस्ताने आम्ही गेलो त्याच रस्त्याने जा. लहान मुलांसाठी कठीण नही चढाई पण उंची जास्त आहे.
Swach karata yet nahi tar nidan ghan tari karu naye. Karan ha aaplya bapacha aaplya Chatrapati shivrayanchi rahnyachi jaga aahe. Khup laaj batati he pahun .
राष्ट्रमाता जिजाऊ आऊ साहेब और छत्रपती शिवाजी महाराजजीयों ने अठरापगड जातीपाती और धर्म की संकल्पना मोढीत काडुन समतावादी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. हिदवी स्वराज्याची नव्हे.
हिंदवी स्वराज्य ही संक्लपणा विदेशी ब्राह्मणांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची नव्हे.
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज निर्मिती करण्यात अडचणी निर्माण करणार्या ब्राह्मणांचे हिंदवी स्वराज स्थापन करुच शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज आणि फक्त स्वराज निर्माण केले आहे.
उठ मराठा उठ
(शिवबाचे बोलके किल्ले /
किल्ले दत्तक योजना)
नमस्कार !!!
मी, निखिल प्रभाकर कोळी, सी इ ओ, कंसेप्ट्स अँड कॅम्पेन ब्रॅण्डिंग सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई आपणास हे मनोगत खास करून लिहीत आहे.
सध्याच्या युगात मराठी माध्यमाच्या शाळांना आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारची अवकळा आलेली आहे. मराठी माणसांच्या नोकऱ्यांचे प्रश्न गगनाला भिडले आहेत आणि त्याच बरोबर शिवरायांचे ३०० हुन अधिक किल्ले उघडे आणि पोरके पडलेले आहेत.
ह्या तीनही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आम्ही सी अँड सी मध्ये, एक शाखा उघडली आहे. तिचे नाव आहे, सी अँड सी मराठा. ह्या शाखेचे उद्दिष्ट एकच आहे. ते म्हणजे, वरील तीनही प्रश्न एकाच दगडात सोडवणे.
त्या प्रकल्पाला आम्ही खालील नावे दिली आहेत:
शिवबाचे बोलके किल्ले
किल्ले दत्तक योजना
मला एक pdf फाईल share करायची आहे, कृपया आपला ई-मेल id अथवा whatsapp नंबर द्यावा हि विनंती. कृपया ती फाईल वाचून घ्यावी आणि तुमच्या संघातील आणि परिचयातील प्रमुख मंडळींना देखील ती वाचायला द्यावी हि विनंती.
या विषयावर मला तुमच्याशी अधिक बोलायचे आणि भेटायचे आहे. तरी आपण, आपला अमूल्य वेळ मला द्यावा हि विनंती.
तुम्ही मला माझ्या खालील नंबरवर संपर्क करू शकता :
+९१ ९१३७५७२१७७ / +९१ ९८६७८२५१८३
माझे मनोगत वाचल्याबद्दल आपले शतशः आभार.
हे मनोगत आपल्या परिचयातील अधिक शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी मित्रांना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवून ह्या छत्रपती शिवरायांच्या कार्यात आपला हातभार लावावा हि विनंती
चला शिवबाच्या किल्ल्याना बोलके करूया
चला मराठमोळ्या तरुण आणि तरुणींना जागवूया
उठ मराठा उठ !!!
जय महाराष्ट्र !!!
आपला विश्वासू,
निखिल कोळी
सी इ ओ,
सी अँड सी मराठा
कंसेप्ट्स अँड कॅम्पेन ब्रॅण्डिंग सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड,
२०६- कपाडिया चेम्बर्स,
५९९- जे एस एस मार्ग, चिरबझार,
मरिन लाईन्स (पूर्व)
मुंबई- ४०० ००२
+९१ ९१३७५७२१७७ /
+९१ ९८६७८२५१८३
मी कालच गेलो होतो
Astat bhau kahi lok nalayak ....tyanna vatte nahi mahiti ki rajan che kille kiti mahatva purn aahe ...killyanchi jatan na karta tyavar ghan kartat ...samjayla pahije tyana ha apla itihas aahe apn tyala japayla pahije .....jay Shivray jay shambhuraje🚩🚩🚩🚩
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या Forts (Marathi) या प्लेलिस्ट मध्ये अजून काही किल्ल्यांची माहिती मिळेल. ते देखील व्हीडीओ बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
नम्र विनंती- दुर्गा भ्रमण करताना चांगल्या प्रतीची विडिओ रेकॉर्डिंग (with audio) करणे तसे थोडे अवघडंच पण तरी आपणांस विनंती करू इच्छितो कि शक्य असल्यास या गोष्टीची काळजी घ्या कि आपण विडिओ रेकॉर्डिंग करत असताना आपला आवाज नीट रिकॉर्ड होत असेल.
हा विडिओ बघताना बऱ्याच ठिकाणी असा जाणवलं कि कॅमेरा दूर गेला कि तुमचा आवाज अगदी कमी रेकॉर्ड होतो आणि जवळ आला कि एकाएकी खूप वाढतो. यामुळे विडिओ बघताना थोडा त्रास होतो आणि काही महत्वपूर्ण माहिती skip होते.
आशा करतो आपण या विनंतीचा विचार कराल.
मित्रांनो, तुमच्या कार्याला मनापासून दाद देऊ इच्छितो. मुद्देसूद, महत्वपूर्ण तसेच सविस्तर माहिती, सुंदर चित्रण. तुमचे videos बघून दुर्गभ्रमणाची इच्छा अजूनच तीव्र होते. इतिहासाची आवड असणारे तसेच दुर्गभ्रमण करण्यास असमर्थ असणाऱ्यांसाठी आपले व्हिडिओज नक्कीच खूप समाधान देऊन जातील.
आजच्या पिढीपर्यंत आपल्या लाडक्या राजाचा इतिहास पोहोचविण्याचे जे महान कार्य आपण करताय त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार. हे कार्य असेच अविरत सुरु राहण्यासाठी आई भवानी आपणास शक्ती देवो..
ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
ll जय शंभूराजे ll
धन्यवाद 🙏
आम्ही नक्कीच विडिओ मध्ये या गोष्टीची काळजी घेऊ.
राजगडला जाता येईल
हो जाता येईल... आम्ही गेलो तेव्हा चालू होता... फक्त तुम्ही जाण्याआधी एकदा चौकशी करा..
Raigad and rajgad both are same
Tumhi.gad.pahilat.pan.saibainche.samdhi.sthal.nahi.ka