नमस्कार मित्रांनो, जय शिवराय 🚩 काही तांत्रिक कारणामुळे आम्हाला राजगडाचा 2 भाग private करावा लागला होता परंतु त्या अडचणीवर मात करून दुर्गराज राजगडाचा विडिओ पुन्हा आपल्या दर्शनासाठी घेऊन आलो आहोत. तेव्हा या बलाढ्य राजगडाचा 2 भाग पहायला विसरू नका.🚩🚩
अतिशय सुंदर व्हिडिओ तयार केला आहे मित्रांनो राजगडाचे संपूर्ण दर्शन घेता आले , माझ्या कडून तुम्हाला मनापासून आभार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा.
Very detail information of RajGad. First time I understood why it is kig of forts. This content will become heritage documentary of our golden history of Shivaji Maharaj. Keep it up
Never seen such a fantastic video before. Clear picturisation and superb commentary. It seems night halt is not possible on this Fort. One has to complete within one day. 🙏🙏🙏
अप्रतिम असा व्हिडिओ दादा खरोखरच तुम्ही खूप मेहनत केली आहे हा व्हिडिओ करण्यासाठी, अतिशय बारकाईने तुम्ही सर्व माहिती दिली आम्हाला आणि खूप सुंदररित्या दुर्गराज राजगड याला गडांचा राजा आणि राजीयांचा गड का म्हणतात हे दाखविले अशाच व्हिडिओ करत रहा, तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दादा... जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभुराजे...🚩🚩🚩
मस्त vedio आहे आम्ही last wekend राजगड ला गेलो होतो पण आम्ही सर्व poient काय बगु शकलो नाही next time जाईन तेव्हा तुमच्या vedio चा नक्कीच आम्हाला उपयोग होईल
Alu daravaja che shilp "Shaha-mrug " don sinha mhnje adilshahi ani nijamshahi, harin mhnje vijayanagar. vijayanagar(hampi) chya astache varnan tyatun kalte. Jay Shivray.
व्हिडिओ खूप म्हणजे खूपच छान होता,पण ती शेवटची शिवगर्जना मला अजिबात आवडली नाही. त्या ऐवजी तुम्ही स्वतः ती घोषणा व्हिडिओच्या शेवटी द्यावी. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🚩🙏🏻
Salam. Tumhala. Ani. Aplyaa. Great. Rajala. Ani. Rajmata. Jijausahebana.
Apratim. Khoop. Sundar..
Khup Sundar
अतिशय सूंदर राजगडाचे दर्शन घडवले आहेत.तुम्हा सर्वांचे आभार व अशाच पुढील किल्याचे अनुभव दाखवत राहा..🙏जय भवानी जय शिवाजी🙏
Khupachhh mast
Mastach dada 1 numbar
अप्रतिम व्हीडिओ आहे मित्रांनो, सलाम तुम्हाला
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय 🚩 काही तांत्रिक कारणामुळे आम्हाला राजगडाचा 2 भाग private करावा लागला होता परंतु त्या अडचणीवर मात करून दुर्गराज राजगडाचा विडिओ पुन्हा आपल्या दर्शनासाठी घेऊन आलो आहोत. तेव्हा या बलाढ्य राजगडाचा 2 भाग पहायला विसरू नका.🚩🚩
राजगडावर हत्ती प्रस्तर कुठे आहे?
सुवेळा माची
@@TheFantasticFour Thanks
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Very nice video brothers 👑💎🚩
Khup sundar ,chan mahiti dili
राजगडाचे खूप सुंदर दर्शन!! 👌🏻✨
अतिशय सुरेख दोन्ही..video... अभ्यास चांगला केला आहे..
धन्यवाद 🙏🏻
Keep sharing 😊
अतिशय सुंदर व्हिडिओ तयार केला आहे मित्रांनो राजगडाचे संपूर्ण दर्शन घेता आले , माझ्या कडून तुम्हाला मनापासून आभार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा.
Khup chan dada, kharya madhe rajgad baghat ahe asa vatat ahe 👌👌👌
🚩🚩🚩🚩 अप्रतिम
लय भारी
Jay jijau Jay shivray
मस्त वाटले
Adbht,vidieo,I,never,ever,
Seen,such,tipe,of,fort
Thanks,frends
Very detail information of RajGad. First time I understood why it is kig of forts. This content will become heritage documentary of our golden history of Shivaji Maharaj. Keep it up
Rajgad pahtana man bharun ale..jo rajgad mi pahila tya peksha khupch vegla aani sundar vatla. Tumhi khup great Kam karat aahat. Aapnas Shubheccha..
दादा इतकी सखोल माहिती खुपचं छान मन अगदी भारावून गेले
धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩
जय शंभूराजे 🚩
खूपच चांगला प्रयत्न
Salute to your work 👍👍
जयशिवराय
Dada superb video
खरोखरच खूप छान प्रयत्न. राजगड मी स्वतः बघितलाय पण तो इतक्या विस्तृत प्रमाणात नजरेत आला नव्हता. मित्रानो तुम्ही खरेखुरे शिवभक्त आहात. प्रणाम तुम्हाला
धन्यवाद 🙏🏻
Tumchi team kharach khoup great aahe sagal deep madhye sangata thank you so much......
धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩
Never seen such a fantastic video before. Clear picturisation and superb commentary. It seems night halt is not possible on this Fort. One has to complete within one day. 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे. आणि राहायचे झाले तर कोठे मुक्काम करता येईल प्लीज सांगा.🚩🚩
अप्रतिम असा व्हिडिओ दादा खरोखरच तुम्ही खूप मेहनत केली आहे हा व्हिडिओ करण्यासाठी, अतिशय बारकाईने तुम्ही सर्व माहिती दिली आम्हाला आणि खूप सुंदररित्या दुर्गराज राजगड याला गडांचा राजा आणि राजीयांचा गड का म्हणतात हे दाखविले अशाच व्हिडिओ करत रहा, तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दादा... जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभुराजे...🚩🚩🚩
धन्यवाद 🙏🏻
विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही विनंती. 🙏🏻
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩 जय शंभूराजे 🚩
मस्त vedio आहे आम्ही last wekend राजगड ला गेलो होतो पण आम्ही सर्व poient काय बगु शकलो नाही next time जाईन तेव्हा तुमच्या vedio चा नक्कीच आम्हाला उपयोग होईल
The Fantastic 4
Second birthday, Happy Birthday The Fantastic 4 channel
Thank You So Much @NileshKhanvilkarVlogs
👌👌👍🚩🚩
Kharokharach tumcha Rajgad dakhavinyacha prayatna khup sundar ahe 💯👌👌👍👍🙏🙏 drone shots tar kahi vicharuch naka APRATIM 💯😍🤩 Tumhi tumchya vlog madhe saglech points explore kelet THANK YOU 🙏🙏 next vlog sathi BEST OF LUCK 👍👍 asech amhala navnavin vlog pahayla milavet hi apeksha 👏👏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद 🙏🏻
जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩
Mast
hats off to you
Jay bhim Jay Shivraay bhau🙏🙏🙏🙏
खूपच छान सूवेळा ,संजीवनी माचीची माहिती, बालेकिल्याची माहिती हवी होती?
राजगड भाग 1 मध्ये आपल्याला पद्मावती माची तसेच बाले किल्याबद्दलची माहिती पाहता येईल. 🙏
speech Less, Hands of
Satara jilhyatil vairatgad 1da explore kara dhanyavad
लवकरच आपल्या चॅनेलवर आपल्याला वैराटगड पहायला मिळेल. 🙏🏻
Alu daravaja che shilp "Shaha-mrug " don sinha mhnje adilshahi ani nijamshahi, harin mhnje vijayanagar. vijayanagar(hampi) chya astache varnan tyatun kalte. Jay Shivray.
Plz make horror vlog
व्हिडिओ खूप म्हणजे खूपच छान होता,पण ती शेवटची शिवगर्जना मला अजिबात आवडली नाही. त्या ऐवजी तुम्ही स्वतः ती घोषणा व्हिडिओच्या शेवटी द्यावी. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🚩🙏🏻
👌👌👌🚩🚩🚩