Panhala Fort : किल्ले पन्हाळगड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 88

  • @Mukundkoli3
    @Mukundkoli3 4 года назад

    आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद .👌👌👍👍छ्त्रपती शिवाजी महाराज व शंभुराजे यांची शेवटची भेट येथे झाली .जय शिवराय जय शंभुराजे .🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @nikhilpatil9050
    @nikhilpatil9050 4 года назад +15

    बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला कील्ला आहे खुप छान आहे बघायला. ....शिवरायांचे व शंभुराजांचे सानिध्य पण लाभले या किल्ल्यास तसेच याचा इतिहास पण खूप मोठा व महत्त्वाचा आहे. ..महाराजांची सुन भद्रकाली महाराणी ताराबाई याची ही राजधानी होती .शिवराय व शंभुराजे ची शेवटची भेट पण इथेच झाली 🚩🚩🚩

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 4 года назад +1

    सुंदर माहिती दिलीत
    पन्हाळा 100 वेळा बघितला पण एवढे पॉईंट आहेत माहिती न्हवती विडिओ मुले समजली धन्यवाद

  • @ravikumardadape4748
    @ravikumardadape4748 4 года назад

    अतिशय सुंदर माहिती, धन्यवाद.👍👍💐🙏🙏

  • @aravashwintechnicalgaming8530
    @aravashwintechnicalgaming8530 4 года назад +16

    माहिती खूप छान सांगितली आम्ही फक्त गड बघून आलो पण माहिती तुमच्या कडुन मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Apratim,, Khoop,, Sundar,,,,,,

  • @pareshchaudhari1463
    @pareshchaudhari1463 5 лет назад +8

    एकदम भारी माहिती दिली

  • @pramodparte4016
    @pramodparte4016 5 лет назад +8

    आपले खूप खूप आभार अतिशय सुंदर आणि मौल्यवान माहिती आपण या चित्रफितींमार्फत दिली आहे.

  • @shankarkakade8401
    @shankarkakade8401 3 года назад

    *🚩जय जिजाऊ जय शिवराय*🚩

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 4 года назад +1

    नमस्कार, भाऊ तुम्ही खूप खूप छान गडाची माहिती
    दिलीत.मला नाही वाटत कुठे काही सांगायचं राहिलं
    असेल.तुमचे आणि तुमच्या टीमचे आम्ही व्हिडिओ बघणारे मनापासून आभार मानतो . तुमची सगळ्यांची खूप मेहेनत आहे.

  • @sandhyahgaushal4402
    @sandhyahgaushal4402 5 лет назад +7

    Good video, elaborate discription of panhala fort and surroundings.

  • @subhashgirgosavi7123
    @subhashgirgosavi7123 4 года назад +1

    छान वाटला भरमती भाऊ

  • @santoshdorke4803
    @santoshdorke4803 5 лет назад +3

    छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @DattaVinerkar
    @DattaVinerkar 4 года назад

    Khup Khup chan sagitle aahet thumi God bless you

  • @santoshbiradar4629
    @santoshbiradar4629 5 лет назад +7

    चांगली माहिती दिली भावा

    • @shivajishelke4383
      @shivajishelke4383 4 года назад

      जयभवानी जयशि्वाजी

  • @MaheshPatil-kh9lo
    @MaheshPatil-kh9lo 4 года назад +2

    👑 Jay shivray 👑

  • @jadhavyogesh9763
    @jadhavyogesh9763 4 года назад +1

    khup mota ethihas rachala ahe
    lay bhari

  • @vijaybhosale2607
    @vijaybhosale2607 5 лет назад +11

    छान माहीती पण बाळंतीण बाईची बळी देणे ही एक खुप मोठी अंद्धश्रद्धा होती त्या बळी दिलेल्या बाळंतीण बाईसाठी व आईच्या प्रेमासाठी पोरक्या झालेल्या तीच्या मुलांसाठी खुप वाईट वाटले

  • @vilasgaikwad2443
    @vilasgaikwad2443 5 лет назад +5

    खुप छान माहीती आहे जय शिवराय

  • @babanpadghan1920
    @babanpadghan1920 4 года назад +1

    जबरदस्त माहिती सर.

  • @akshaykalyankar3986
    @akshaykalyankar3986 5 лет назад +5

    Sir great knowledge 👍👍

  • @mangeshpatil3864
    @mangeshpatil3864 5 лет назад

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @naughtyworldofshourya7355
    @naughtyworldofshourya7355 5 лет назад +4

    Khup mast information

  • @patilvikas47
    @patilvikas47 4 года назад

    Excellent narrations.

  • @baliramwagh1475
    @baliramwagh1475 5 лет назад +13

    एक नंबर पाटिल खतरररररररररनाक
    जय शिवराय जय शंभुराजे जयस्तु मराठा

  • @vishalbidve4463
    @vishalbidve4463 4 года назад

    जय शिवराय ⛳जय श्रीराम

  • @shivaliwanjale2333
    @shivaliwanjale2333 5 лет назад +3

    Khup Chann aai video nise

  • @santoshchaugle7708
    @santoshchaugle7708 5 лет назад +4

    जय शिवराय

  • @sharadkamble9848
    @sharadkamble9848 4 года назад +1

    Khas Killa bganyasthi karad hun gelo..2 time bt sagli info vdo bgun bhetli..khup chan 🚩

  • @mukeshsaner3944
    @mukeshsaner3944 5 лет назад +3

    Nice Editing 👌

  • @parmeshwarvasu2205
    @parmeshwarvasu2205 5 лет назад

    Very nice video sir

  • @shivajisutar1127
    @shivajisutar1127 4 года назад

    Very nice

  • @pramodpatil05737
    @pramodpatil05737 5 лет назад +126

    ज्यांना पन्हाळागडाची माहिती आवडली आहे त्यांनी येथे लाईक करा👍

  • @Timakiwala
    @Timakiwala 4 года назад

    छान माहिती

  • @dhanarajshewale383
    @dhanarajshewale383 5 лет назад +3

    Jay shivray

  • @sangrampatil1843
    @sangrampatil1843 5 лет назад +23

    भावा मी पन्हाळ्यावरच राहतो

    • @mukeshbharsakle3783
      @mukeshbharsakle3783 4 года назад +2

      राज दिंडी मार्ग आहे त्या विषयी सांगा काही, गडावर जे जुनी घराणी राहतात त्यांच्या कडे लढाईतील तलवारी आहेत का मराठी तलवारी पाहवायची इच्छा आहे

    • @prameyofficial6347
      @prameyofficial6347 3 года назад

      भावा मला तुझा किंवा पन्हाळगडावरील गाईडचा नंबर मिळेल काय? कारण लाँकडाऊन संपल्यानंतर मला पन्हाळगडला जायचे आहे त्यामुळे पन्हाळगडावरील सर्व स्पाँट कधी चालु होतील हे माहित नाही त्यामुळे त्यांचा किंवा तुझा नंबर मिळाला असता तर खुप बरे होईल

  • @anantjadhav1518
    @anantjadhav1518 4 года назад +1

    खूप छान, खूप छान कराव तेवढं कमी आहे कौतुक आपलं

  • @bilaljaffer7177
    @bilaljaffer7177 4 года назад

    Chaan

  • @kunalmarewar3175
    @kunalmarewar3175 4 года назад +1

    🙏💐

  • @motivationaltime6779
    @motivationaltime6779 5 лет назад +3

    Mast ahe guide

  • @NileshPawar7127
    @NileshPawar7127 5 лет назад +5

    Thanks sir gre5

  • @pradipbhagat7387
    @pradipbhagat7387 4 года назад +1

    Nakkich yeu. Kharokhar angavar khup shahare yetat . Bajiprabhu ani shiva kashid Yanni je balidan dile. Mhanunach yala pawankhind he nav purese ahe.

  • @yuvrajshindevlogs
    @yuvrajshindevlogs 5 лет назад +4

    Bhau kadakk mast info pan thodyashya chuka pan jhalya

  • @hazratpeerzade8609
    @hazratpeerzade8609 4 года назад

    You have not send details of the panhalgad please send lot of there's views..

  • @anilpardhi5916
    @anilpardhi5916 5 лет назад +3

    Thanks sir

  • @dipapatil1739
    @dipapatil1739 4 года назад

    👍👍

  • @shivaliwanjale2333
    @shivaliwanjale2333 5 лет назад +3

    Super

    • @vishnukarandkar5553
      @vishnukarandkar5553 4 года назад

      Nice. Very much informative story and history of Panhala fort .thanks

  • @mohammedsalimgolandaz7630
    @mohammedsalimgolandaz7630 4 года назад +1

    Dada vishalgad chi mahiti dya. Please

  • @MultiSudarshanyoutub
    @MultiSudarshanyoutub 6 лет назад +40

    व्हिडीओ चांगला आहे, पणकाही चुका झाल्या आहेत, कृपया समजून घ्याव्या
    1) शिवरायांनी रात्री गड बघितला तो सण १६७३ मध्ये नव्हे, तर नोव्हेंबर १६५९ मध्ये जेव्हा महाराज पहिल्यांदा पन्हाळगडावर पोहचले, तेव्हा पन्हाळ्याप्रतीची जिज्ञासा त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यांना गड त्या क्षणीच पाहायचा असल्याने, दिवट्या मशाली पेटविल्या गेल्या, आणि शिवरायांनी हे दुर्गश्रेष्ठ पन्हाळा पाहिला तो रात्रीच्या वेळी.(दिनांक 28 नोव्हेंबर 1659)
    २) अंबरखाना उर्फ बालेकिल्याची उत्तर तटबंदी ची कथा हि राजा भोजच्या काळातील नसून अगदी अलीकडील म्हणजे सण 1770 मधील आहे. छ शिवाजी महाराज दुसरे म्हणजे करवीरचे शिवाजी महाराज पहिले यांच्या काळात हि जाखुबाई तेलिनीची कथा घडली आहे.पन्हाळ गडाच्या इतिहासाचा विलक्षण सखोल अभ्यास करणाऱ्या दिवंगत मो ग गुळवणी यांना यासंदर्भात अस्सल कागदपत्रच मिळाले होते.

    • @thenvsacademy7927
      @thenvsacademy7927 5 лет назад

      काय करणार खाऱ्या History ची बोंबाबोंब आहे सगळी!

    • @ajitpowar7605
      @ajitpowar7605 4 года назад

      बरोबर भावा....

  • @जयश्रीराम-ष6झ
    @जयश्रीराम-ष6झ 5 лет назад +4

    🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @rushibalip1265
    @rushibalip1265 4 года назад +1

    👍👍👍

  • @ashikaltar2694
    @ashikaltar2694 5 лет назад +2

    Ha kella kune badhala?

  • @jiteshjadhav2493
    @jiteshjadhav2493 5 лет назад +13

    मला वाटते पन्हाळगड पेक्षा मोठा गड रायगड आहे

    • @SuperRutya
      @SuperRutya 5 лет назад +3

      ithe kay compititaion nahi donhi pn mothech ahet...

    • @scccc526
      @scccc526 5 лет назад +2

      Raigad Panhala gad pexa purandhar motha ahe

    • @vishwajitpagar8581
      @vishwajitpagar8581 5 лет назад

      Area nusar jast motha panhala aahe ...ani raigad samudra sapati pasun jast unchivr aahe ...tse donhi mothe aahe....itihas lakshat ghya mitrano

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 5 лет назад +2

      Ho Raigad area mota ahe

    • @pareshchaudhari1463
      @pareshchaudhari1463 5 лет назад +3

      @@scccc526 इथे काही किल्ल्यांची स्पर्धा नाहीं सगळे किल्ले सारखे

  • @ajitpowar7605
    @ajitpowar7605 4 года назад

    👍

  • @minal8338
    @minal8338 4 года назад

    Narbali dena changli goshta nahi .

  • @vishrantilondhe8058
    @vishrantilondhe8058 5 лет назад +2

    Video changla ahe pn khup mothyane boltoys tu.kanat dukhel evdh mothyane

  • @अखंडसिंगल5
    @अखंडसिंगल5 5 лет назад +4

    आरे किती English चा वापर

  • @yuvrajshindevlogs
    @yuvrajshindevlogs 5 лет назад +4

    Bhau maj pan Channel ahe bhau subscrib plizzz

  • @sudharathod4315
    @sudharathod4315 4 года назад

    Kitna bolte ho

  • @wakchaurekailas2148
    @wakchaurekailas2148 3 года назад

    W 6r

  • @कलाप्रेमीगरीबपरशा

    जय शिवराय