"पन्हाळगड" किल्ल्याचा "14 व्या" पिढीकडून खराखुरा इतिहास || "Panhalgad Fort " July 2023 vlog.
HTML-код
- Опубликовано: 19 июл 2023
- मित्रांनो सर्वप्रथम धन्यवाद. मी या किल्ल्याची माहिती दिली नाही आहे कारण तुम्ही पूर्ण विडिओ पहा. आपोआपच तुम्हाला किल्ल्याचा इतिहास समजेल.
धन्यवाद.
Music: Memory
Musician: Xuxiao
Instagram :- 2_pravasi
हे सागायचेच राहीले गाईड मुसलमान असुन एक नं माहीती दिली व चप्पलीची गोष्ट तर एकदम खरी बोलला .सलाम त्याला महराजांच्या आदराबद्दल सँलुट.नंबर असैल तर कळवणे.
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
जय शिवराय 🚩🚩
खूपच अप्रतिम, रंजक माहिती सांगितली आपण.. सहज, ओघवत्या भाषेत आपण लहान सहान गोष्टी कथन केल्या, त्याचे खरेच अप्रूप वाटले. अगदी १४ व्या शतकांपासूनचा इतिहास तुम्ही मूर्तिमंत उभा केलात.
आपला राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली इथली माती... अन् त्या ठिकाणी चपला, बुट परिधान न करण्याची तुमची भावना, राजांप्रतीचे प्रेम सांगून जाते, की जे प्रेम इथल्या असंख्य मराठी मनांमध्ये आहे.
इतिहासाची आवड अगदी लहानपणापासून, परंतु हे सारे सौख्य पहावयास मिळाले नाही. आपण आम्हाला हे सुख.. हो सुखच म्हणावे लागेल उपलब्ध करून दिले. आभारी नाही पण कृतज्ञ कायम राहील.
फोटोग्राफी छान, पन्हाळा प्रमाणे राजांचे इतर किल्लेही शाबूत असते, तर...
अशी चुटपुट सहज मनाला वाटून जाते..
जय शिवराय,,, प्रणाम...!
Chan video
जय शिवराय 🙏🏼❤
माईंडब्लोईंग व्हिडिओ झाला आहे दादांचा इतिहास अभ्यास खुप आहे अँकरिंग छानच केलं आहे पार्ट 2 नक्कीच बनवा पाहायला आवडेल!
लवकरच येईल पार्ट 2
मस्त माहिती दिली💖🚩
खुपच छान माहिती सांगितली . धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chan mahiti
सुंदर माहिती दिली आहे भाऊ जयसिवराया.
Khup Chan mahiti sangitli..avdl khhup ❤
Mast
Mast video
Very good sir.
Awesome....🎉
Kishor lokhande Nashik Jai Shivrai Jai bhavani Jai Shivaji मनाचा मुजरा
Far sunder guidance Good Jai shivraj
khup chaan mahiti. maza raja kiti mahan. maza dev
जय शिवराय.
एकदम चांगला
Jay Shivaray.
पन्हाळा किल्ला विकला आहे
Nice
Jay jaejau Jay Shivaray 🙏💔💘
❤❤❤
Nice😊❤
Thanks 🤗
चप्पल घालून जाऊ नये समाधान वाटले धन्यवाद
Kondaji farzana chi prakramani jikalila Killa avaga 60 mavale sane gevana jikale 🚩🚩🚩🚩
Dada panala gadach information dilela dadch no. Tumi nahe dela dada
4 darwaja
माहिती देणारे दादा यांचा नंबर पाठवा
Guide cha number milel ka
दोन प्रवासी विडीयो क्वालीटि थोडी अजुन सुधरवणे कारण अंधार दिसतो.आवाज कमी,गाईड जवळ माईक देणे.विडीयो छान आहे आवडला पढील पार्ट लवकर तयार करणे .जय भवानी ...जय शिवाजी.....।।
Sir me Kal maharajancha panhala gdavrti gelo hoto tetil pachimekdil baju vrun ji aapn entry karto tyacha said la yek lahan chaukoni vat aahe te ky aahe nemk aani kuthe jate ti vath ... rastyacha Khali aahe ti chor vat aslya sarkh ... ????
ते ड्रेनेज आहे
Number dya dada cha..
सर तुम्ही काय आमच्या चाच्या नागरजीचे कोण?
मुलगा
छत्रपती हे अवतार होते वशऺज हे फक्त आडनाव आहे
Pahilet ya kunalahi gadachi mahiti naahi
All noncence
दादा पोपटाचा उष्ठा पेरू खा. प्रॉब्लेम सॉल्व होईल नक्की.
Yala kahihi itihas mahiti naahi
आपण सांगू इच्छिता का इतिहास भाऊ
mag kay purandarecha tamasha chipkvaycha ka lokana?
Killa saf theva banva kilyala tumha marathyamadhe ag nahi ahe pahile marethe kartabgar hote..
खुप छान माहिती दिली, जय भवानी जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩🚩
Nice