रडा रड झाली आरोप झाले प्रत्यरोप झाले | आता मुलगा कोणच्या बाजूने | Harshvardhan Jadhav VS Sanjana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 76

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 Месяц назад +95

    छान
    मुलगा अतिशय हुशार आहे सामाजिक जाणीव आहे सामाजिक प्रश्नवर चांगल मत मांडल 👍

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 Месяц назад +125

    हा नवतरुण मुलगा शेतकरी लोकांच्या बाबतीत खरं बोलत आहे

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Месяц назад +71

    कन्नड चे आमदार फक्त आणि फक्त हर्षवर्धन दादा जाधव पाटील च होणार

  • @dadaraonage7449
    @dadaraonage7449 Месяц назад +68

    मुलगा बापाला मतदान करा म्हणतो मग करा मतदान डोली ला

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 Месяц назад +21

    हर्षवर्धन जाधव यांना मतदान करा आस म्हणायचे आहे त्यांना✌️✌️💯💯💯

  • @Sairam44778
    @Sairam44778 Месяц назад +20

    रावसाहेब दानवे व त्यांची कन्या हे संधीसाधु आहेत फक्त हर्षवर्धन जाधव

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 Месяц назад +59

    ❤हर्षवर्धन पाटील

  • @vikramgonge7457
    @vikramgonge7457 Месяц назад +27

    शरद पवार म्हंटले होते हा मुलगा पुढे नक्की काहीतरी करेल ❤

  • @mangeshmerje8472
    @mangeshmerje8472 Месяц назад +37

    कट्टर दादा समर्थक ♥️👑

  • @pavankale8321
    @pavankale8321 Месяц назад +14

    मुलानं अतिशय योग्य भुमिका मांडली

  • @amp198
    @amp198 Месяц назад +20

    दादा अजून जोमात आहेत नि बाबा ही तयार आहे खरे बरोबर ईश्वर असतो.दादा आप आगे ही राहोगे

  • @kailasshengule6159
    @kailasshengule6159 Месяц назад +4

    मुलगा अतिशय हुशार आहे त्याने खरोखर भूमिका मांडली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मिळेल याचं खरं श्रेय हर्षवर्धन दादा यांना आहे

  • @digambarkale2048
    @digambarkale2048 Месяц назад +43

    हर्षवर्धन जाधव आमदार होईल

  • @RupeshKachole
    @RupeshKachole Месяц назад +41

    जाधव दादा ❤

  • @NanaSonawane-u4y
    @NanaSonawane-u4y Месяц назад +9

    एकच वादा हर्षवर्धन दादा जय भीम जय भारत

  • @prafullthorat4914
    @prafullthorat4914 Месяц назад +8

    खूप छान विचार

  • @balupawar3257
    @balupawar3257 Месяц назад +15

    Only Dada

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs Месяц назад +6

    मुलगा बापाला मदत करा म्हणतो❤🎉

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 Месяц назад +17

    भष्टाचार सरकार चा विरोध केला त्याबद्दल धन्यवाद

  • @balasahebtathe7289
    @balasahebtathe7289 Месяц назад +10

    मुलगा छान बोलला आणि वडीला कुन कोण बोलला

  • @dhanrajarikar3230
    @dhanrajarikar3230 Месяц назад +4

    Great 👍👍👍👍👍 जाधव

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 Месяц назад +8

    डी.एन.ए. जसा असेल तसाच रिझल्ट येईल ना.

  • @kyuchavan384
    @kyuchavan384 28 дней назад +1

    म्हणजे आई /किंवा बाबा शिवाय दुसऱ्याला मतदान करू नका

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Месяц назад +1

    मागच्या वेळेस तर तो त्याच्या वडिलांना सपोट करत होता अस वाटते आतां अशा आईवडीलांमुळे मुलांची वदीदा मनस्थिती होते

  • @Sunil-k5i8p
    @Sunil-k5i8p Месяц назад +3

    बाकी खरखोट माहीत नाही पण जरांग्या चे आंदोलन मराठा आरक्षणासाठी होते का आघाडी च्या प्रचारासाठी होते.

  • @sunilthakare6615
    @sunilthakare6615 Месяц назад +3

    एक नंबर राजकारणी विचार..भाऊ तुझे..😅

  • @ajinathagaykvad2287
    @ajinathagaykvad2287 Месяц назад +28

    दादा आमदार फिक्स कनड हंषु

  • @bhupendraujagare7529
    @bhupendraujagare7529 Месяц назад +7

    100% पुढची विधानसभा लढविण्याची तयारी मुलाची.

  • @KakajiGhode
    @KakajiGhode Месяц назад +2

    फक्त दादा

  • @shitalkawde7086
    @shitalkawde7086 Месяц назад +10

    Only harshwardhan dada

  • @mahendrasinghrajput6164
    @mahendrasinghrajput6164 Месяц назад +9

    उठा उठा रायभान ची चौथी फळी आली
    कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलायची वेळ झाली.

    • @dipak777000
      @dipak777000 Месяц назад

      राजपूत साहेब तुम्ही खरं बोललात

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Месяц назад

      Nahi, Danve chya mulagi ani mula chya satranja uchalu ya ..

    • @mahendrasinghrajput6164
      @mahendrasinghrajput6164 Месяц назад

      @ramdasrozatkar2647 दानवेची पण चौथी फळी आहे ही....

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Месяц назад +1

  • @vivekpawar7073
    @vivekpawar7073 Месяц назад +1

    Only harshawardhan jadhav saheb ....bhavanik houn baapachi layki sampali mhanun lekila pudhe keli aahe tya bhamtyqne

  • @pradipmulay1077
    @pradipmulay1077 23 дня назад

    पोरगं जे बोललं तेच तु पण सांगतोय. तेच तेच सांगुन आमचा वेळ वाया घालवला. व्हिडीओचं टायटल काय तु बोलतोय काय?

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 Месяц назад +3

    बेटा हुशार आहे

  • @VilasWagh-zd5ps
    @VilasWagh-zd5ps Месяц назад +1

    Bahut Jor Laga shaadi wonderla shaadi

  • @anilmisal9022
    @anilmisal9022 Месяц назад +1

    Onaly हर्षु दादा🎉🎉

  • @bhimrajwaghmare
    @bhimrajwaghmare 25 дней назад

    Vare Bhau tuza pan dola malai kade rajkarni bolan

  • @Vikas33311
    @Vikas33311 Месяц назад +4

    पोरग अतिशय हुशार आहे राव..

  • @devidasrathod6495
    @devidasrathod6495 Месяц назад

    सरळ सरळ सांग की माझ्या बापाला मतदान करा म्हणून.कळाल तुला काय म्हणायचे ते.

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 Месяц назад +9

    मुलगाच नालायक आहे आईच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे होते

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli Месяц назад +6

      महाराज तुम्ही समाधानी आहात वाटत 💯🤣🤣🤣

    • @vinodbhalerao-yz9mo
      @vinodbhalerao-yz9mo Месяц назад +2

      Bhatak bhavani aai chya mage konta mulga janar

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Месяц назад

      ​@@Fakt96kuli😂😂😂

    • @gorrupeshnrathod3627
      @gorrupeshnrathod3627 Месяц назад

      बाप तो बाप रहेगा ❤😂

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 Месяц назад +1

    हा पण थोडा गेलेला दिसतो😂

  • @KISANnews27
    @KISANnews27 Месяц назад

    Men he nemki koun harvardhan jadhav hech

  • @abhaygupta1955
    @abhaygupta1955 Месяц назад

    He sarva BJP virodhat bolat aahe .

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 Месяц назад

    Matdan rupi fatka dila bhawa..ajun tu khup lahan ahes...yudhat kadhi hi mothi ladhai jinktana chotya ladhaya ya harawya lagtat...tu kalji karu nako jatiwadi ani Hinduwiridhi saglyana ata amchi janta ghari basayla lawanar...

  • @dayanandjadhav9197
    @dayanandjadhav9197 Месяц назад

    Tula. Bap, konta.

  • @RajendraNikam-p2p
    @RajendraNikam-p2p Месяц назад +2

    अरे आईला सपोट दे आदित्य

  • @bharatpardhe2347
    @bharatpardhe2347 Месяц назад

    L

  • @Bmw3563
    @Bmw3563 Месяц назад +1

    संजनाताई

  • @uttamwalke1769
    @uttamwalke1769 Месяц назад

    मुलगा बापाला मतदान करा आस सांगतोय.

  • @abubkarshaikh1295
    @abubkarshaikh1295 Месяц назад +2

    23 तारीख ला हर्षवर्धन फिक्स एनआर आहे ?

  • @माधवेंद्रपाटीलचौधरी

    बापाची सेम कॉपी..बोलण चालन वागणं आणि विशेष चेहरा सुद्धा..

  • @स्वराज्य-छ1थ
    @स्वराज्य-छ1थ Месяц назад +2

    पोरगा हुशार आहे..

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 Месяц назад +2

    अरे काय हा तमाशा लावलाय