दो घुंट मुझे भी...अडीच पेगच्या प्रभावाची कहाणी! प्रियांका चतुर्वेदींना मेधा कुलकर्णींचं मराठी कळेना!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #priyankachaturvedi #medhakulkarni #raghavchadha

Комментарии • 864

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 месяца назад +122

    वांगी ताई पण अशा गोष्टी मध्ये तरबेज आणि माहीर पोचलेल्या आहेत !!! 😊

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 2 месяца назад +230

    ज्या प्रमाणे सुप्रिया सुळे ताईंनी आज पर्यंत त्यांच्या वांग्यांच्या शेतीची रेसेपी शेतकऱ्यांना दिली नाही , त्याच प्रमाणे प्रियंका चतुर्वेदी ताई कडून आपल्याला ब्रँड चे नाव देखील समजणार नाही ....

  • @manojkurulkar2186
    @manojkurulkar2186 2 месяца назад +66

    आता UBT काय सांगणार, येथे महाराष्ट्राचा अपमान झाला का ?
    महाराष्ट्राची अस्मिता झिंग झिंग झिंगाट

  • @prajaktadeshpande2751
    @prajaktadeshpande2751 2 месяца назад +21

    आदरणीय प्रभाकरजी,
    खुप छान विषय निवडला आहे
    राज्यसभेसाठी निवडलं जाण्याऱ्या खासदारांचे निकष काय असतात हे आपण छान सांगितले.
    सौ मेधा विश्राम कुलकर्णी या अतिशय गुणी,अभ्यासू, मेहनती खासदार आहेत.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 месяца назад +328

    समजत नाही आई बसलीवाली आणी ही दारूवालीने शिऊबाठासाठी कोणता महान त्याग केला की जुन्या, तळमळीच्या कार्यकर्त्यांना डावलून ह्यांना मोठे बनवले.

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 2 месяца назад +7

      हिच कालजी तु बीजेपी ची कर

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 месяца назад +15

      @@MrSutar-hr5fq भाऊ भाषा चांगली वापरा ना हो. युती होती तेव्हा आमच्या विभागातून शिवसेनेलाच ऊमेदवारी असायची आणी
      आम्ही मतं देतच होतो. शिवाय मराठी तरूणांसाठी शिवसेनेचे योगदान विसरणे शक्य नाही.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 месяца назад +20

      ​@MrSuतु तुतारी वाजवtar-hr5fq

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад +29

      आदूबाळाचा आग्रह होता या बाईंना राज्यसभेवर निवडून देण्यात.

    • @mnk1964
      @mnk1964 2 месяца назад +18

      आदू बाळाची ती 'खास' आहे.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 месяца назад +276

    मराठी मराठी करत मराठी लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या ' महान ' पक्षाच्या ' महान ' खासदार ....

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 месяца назад

      "खाज "दार आहे.भाडी

    • @sandeepp7686
      @sandeepp7686 2 месяца назад +20

      नव टाक पावशेर 😂

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 месяца назад +9

      जय श्री राम 💐💐🙏

    • @prafullsawji5711
      @prafullsawji5711 2 месяца назад

      ती कुठे मराठी आहे चाटू र वेदी

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 месяца назад +4

      @@sushamanaik9997 मामी बद्दल थोडं बोलाणा दीदी....

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 2 месяца назад +138

    शिउबाठा ची अस्मिता झिंगली

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 2 месяца назад +160

    आदुबाळ चि टेबल पार्टनर 😂❤

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 2 месяца назад +23

      Bed ❤

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 месяца назад +22

      नाईट लाईफ wthपेंग्वीन 😂😅

    • @mohan1795
      @mohan1795 2 месяца назад +7

      👍🍻

    • @bhaskarw2345
      @bhaskarw2345 2 месяца назад +5

      कंबोडिया ची दारू असेल😂...

    • @shrirangprabhudesai5776
      @shrirangprabhudesai5776 2 месяца назад +7

      बेड पार्टनर

  • @manoorao5583
    @manoorao5583 2 месяца назад +110

    मला तर पाउडर चा परिणाम वाटतो......सुगंधी पाउडर.....
    जय हिंद....

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 2 месяца назад

      ti pawder aata modi fadnavice vaparto tyachakade mag mag milel Tula hi😂😂😂😂

    • @kolardorpe3161
      @kolardorpe3161 2 месяца назад

      Priyanka Chaturvedi congress chodun Shivsena madey Ala Ani sagade badun tak le.
      Sharad pawar kite diwas tiknar. Sharad ghele nanadar. Ajit Dada paristi ti Kasa hahey hasa UBT la disat ye yil.
      Kude paha.

  • @sunilrege984
    @sunilrege984 2 месяца назад +67

    उबाठा सेनेच्या खासदारांकडून दुसरी अपेक्षा करुच शकत नाही 👊😿😿

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 месяца назад +103

    आपण किती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पारंगत आहोत , हे त्या मॅडम नेहमीच दाखवून देतात .

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 2 месяца назад +10

      Khara ahe 😂😂😂

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 2 месяца назад +18

      गुलाबी थंडीचा किस्सा विसरतो ना विसरतो तोच हा दो घुंट चार किस्सा समोर आला

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 2 месяца назад +3

      सुषमाताई, तुम्ही तज्ञ दिसता या गोष्टींमध्ये 😢

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 месяца назад

      ​@@vijayrandive8906 त्रास का होतोय? वास्तव लव का रे स्विकाराल तितके चटके कमी बसतील !!

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 2 месяца назад

      @@vijayrandive8906अशा खालच्या वैयक्तिक कंमेंट्स करून संस्कार का जगजाहीर करताय आपले ?

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 2 месяца назад +86

    राघव चढ्ढा आणि प्रियंका चतुर्वेदी यांना काय म्हणावे आता 😅, ह्यांची निवड कशी होते हे माहीत आहे 😂

    • @mohan1795
      @mohan1795 2 месяца назад +2

      💃

    • @p.9094
      @p.9094 2 месяца назад

      चड्डी

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 месяца назад

      Yogya nivad ! BJP badnaamit expert aahe! Khup khote prachaar karte!
      Raghav barobar bolalet.Budgetwar bolale paahije hote Medhajinne,Maharashtra chya budget aani yojananwar naahi.

    • @ajaysgaikwad
      @ajaysgaikwad 2 месяца назад +1

      Raghav ha doni side me waprala jau shaknara neta ahe tyamule parwadebal ahe

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 2 месяца назад +69

    पैसा आणी सत्तेची मस्ती जाणार कुठे? .........मग इंग्लंड मध्ये बर्फाची मस्ती.....

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 2 месяца назад +147

    पिठासीन बाईच्या अंगात मराठी चॅनल वर रोज सकाळच्या प्रतिर्विधी वेळी ज्याला दाखवतात तो शिरला होता.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 месяца назад +36

    जबरदस्त खुमासदार शैलीत प्रभाकरजी. लगे रहो और मजे देते रहो सुननेवालोंको

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 2 месяца назад +36

    आदू बाळ आहे ना, तो बरोबर सांगेल.नाईट लाइफ झिंदाबाद.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 месяца назад +238

    हे पात्र आवडलं म्हणून तर आदित्य ठाकरेने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले.लंडनला बर्फ बर्फ आणि मजा करून आले.दो घुट नाही तर बर्यापैकी तडका लावून आली.

    • @sandeepp7686
      @sandeepp7686 2 месяца назад +14

      नवं टाक पावशेर 😅

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 2 месяца назад +8

      तुम्ही कशाला वळवळताय आदित्य आणि उद्धवला हवे आहे.

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 2 месяца назад

      tuzi aai bayko mala aavadli mag Tila modi khali zopvun ka😂😂😂😂

    • @nitesh7140
      @nitesh7140 2 месяца назад +5

      Aree ase pravakta paisa ani seat sathi khi krtat..like Bollywood

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 2 месяца назад +4

      बाहर #बजरंगबलि आणि घरात #रियाजअली😂😂वाह रे हिंदुत्व तुमचे 😂😂

  • @arvindmarudkar5288
    @arvindmarudkar5288 2 месяца назад +17

    सर, पंजाबच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राची मैत्रिण मिळाली? उधोजी धन्य झाले असतील.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 месяца назад +82

    सुर्यवंशी, माझ्या मित्राने स्वीझरलंडची व्हाईट नाइट आणली होती.रेग्युलर पिणारे चढत नाही म्हणून ढोसत गेले आणि एका तासाने झींगायला लागले.खुप उशीरा चढली.जेवण सोडा त्याना बोलता येत नव्हते.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 2 месяца назад +4

      मी पण जॅक डॅनीयल आणली होती हॅय हि काय दारू आह म्हणत ढोस ली नंतर ****** ना चाय ला ला ग ते.

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 месяца назад

      ​@@sanjayjoshi6982जोशी बुवा जपून

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 2 месяца назад +111

    नवसागर+काळा गुळ
    किंवा
    महु च्या फुलांचा......
    माल एकदम कडक् असतो.....
    ...... त्याल ल्या त्यात पहिल्या धारेचा माल तर मग.... तर
    ... सकाळी उतारा घ्यावाच लागतो
    😂😂😂

    • @abhaykul3
      @abhaykul3 2 месяца назад +7

      रोज सकाळी नऊ वाजे आसपास ते महान संपादक यांचे कडून हे आपण अनुभवत आहोत...

    • @VilasRane-p9d
      @VilasRane-p9d 2 месяца назад

      भांडुप च्या हात भट्टी मध्ये बनवतात ही व्हिस्की. सकाळी संज्या,दुपारी हातवारे करणारे,आणि हौसी तरुण तडफदार रात्री आणि उरली सुरली नाके, तिठे संभाळण्याऱ्या कपडे धुण्याऱ्या साठी 😀
      त्यातला हा प्रकार आहे. बंगल्यावर आलेल्या मौलवीचे कपडे धुणारे पण हेच आहेत. आता द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, डायरेक्ट चतुरवेदी 😀😀😀😀

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 месяца назад

      ​@@abhaykul3वो पुराना खिलाडी है नया खिलाडी उसपे भी बेहतर है

    • @adnyat
      @adnyat 2 месяца назад

      @@abhaykul3 तो तर झाकणझुल्या आहे

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 месяца назад

      Badlapurcha mal bagh, lai kadk asto.

  • @rahulkanthale4995
    @rahulkanthale4995 2 месяца назад +109

    प्रभाकार सर तुम्हाला चॅलेंज नाहीये, चाणक्य निती ची बुद्धी तुम्हाला आहे ह्या काळात पण ..

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 2 месяца назад +2

      शंभर टक्के 🎉

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 2 месяца назад

      प्रभाकर IT cell चा गुलाम आहे हे ह्या व्हिडिओ वरून कळतंय😂😂

    • @prashantmayekar6508
      @prashantmayekar6508 2 месяца назад

      घंटा दलाल आहे हा खाजपा चा.. फक्त भुंक्या आहे नित्या सारखा..😂

    • @ashokdeshpande5747
      @ashokdeshpande5747 2 месяца назад

      प्रभाकरजी, तुम्ही स्वतः जाऊन प्रियंका चतुर्वेदी च्या तोंडाच वास बघितला काय.
      उगीच काही पण म्हणायच.
      तशी प्रियंका चतुर्वेदी दारू पित नाही. दूसरे काहीतरी असले तर सांगा.

  • @sanjeevanigohad-nq9nc
    @sanjeevanigohad-nq9nc 2 месяца назад +103

    प्रियांका मॅडम ने सभागृह नव्हे तर त्या खुर्चीचीच लाज घालवली...

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 2 месяца назад

      खुर्चीची लाज तर जगदीप धनखडांनी आधीच घालवली आहे.

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 2 месяца назад

      ka tuzya aaila modi zavla Teva tuzya gharchi laj geli ti vachav

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 2 месяца назад

      Tula roj fadnavice zavto tu laj ghalavlis ga baya tuzya gharanyachi😂😂😂

  • @deepakraut665
    @deepakraut665 2 месяца назад +55

    डोळे खुप काही बोलून गेले बाईंचे..

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 2 месяца назад +124

    महिला सबलीकरणाचा नमुना.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 месяца назад

      😂😂

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 месяца назад

      Sarv mahilana blame karu naka, tumchya gharatil streeya susanskrut aahet.

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 2 месяца назад +93

    वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे शिवसैनिक तयार केले ते ज्यांना कट्टर शिवसैनिक म्हणू ते सर्व शिंदे बरोबर गेले. आणि आता जे आहेत ते उद्धव साहेबांचं सैनिक ते आपण टीव्ही वर बघतोच आहोत. कुठे नेऊन ठेवलीय शिवसेना माझी.

  • @pankajPatil-te8dt
    @pankajPatil-te8dt 2 месяца назад +13

    सर तुमचा अभ्यास खूप छान आहे
    आणि तुमच्या टीम च खूप अभिनंदन💐
    आम्हाला नाही कळत ते विश्लेषण करता खूप छान
    आश्याच जोशाने काम करत राह
    खूप शुभेच्छा💐👏

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 2 месяца назад +170

    या महिलेने "अशा" अवस्थेत टीव्हीवरील चर्चेत सहभागी होणे अनावश्यक होते. झाकली मूठ सव्वालाखाची राहिली असती.
    भाजपविरोध हाच ह्या बाईचा स्थायीभाव आहे.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 месяца назад +20

      झाकली?? 😂😂😅😅 राहीली अजून ?रिअली?

    • @mohan1795
      @mohan1795 2 месяца назад +17

      खांग्रेसी रक्त

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 месяца назад +5

      बरं तरी मामी सारखं रियाज अली बरोबर नाचत नाही.

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 2 месяца назад

      ​@@babasahebgund413पेंग्विन सोबत दावोसला गुलाबी थंडीत गेली होती ना!☺️☺️😢

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 месяца назад +22

      ​@@babasahebgund413..हो ना नाहीतर अँटींनी मायनो सारखं बार मध्ये सगळं उद्योग केले असते..😂😂😂

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 2 месяца назад +11

    हिला खासदारकी कशी मिळाली हे खैरेनी सांगितलेच आहे. तिने पेंगवीन गँग मुळे व त्यांना खुश केल्याने हे मिळवले असू शकते. तेंव्हा हे असलं चालणार. घ्या सांभाळून.

  • @सत्त्वशील
    @सत्त्वशील 2 месяца назад +13

    प्रियांका चतुर्वेदी यांनी उबाठा ची संख्या वाढवण्याकरिता बर्फामधे पेंगवीन बरोबर जी मज्जा केली त्याकरताच उबाठा च्या राज्यसभा खासदार झाल्या.. छोट्या पेंगवीन ची वाट पाहुया 😂😂😂

  • @mohitpatel1616
    @mohitpatel1616 2 месяца назад +28

    या राघव ने घरी बसून परणिता चे लाड पुरवावे

  • @bharatkulkarni8406
    @bharatkulkarni8406 2 месяца назад +21

    खूप छान समजावून सांगितले आहे. दादा हे सर्व काम काज राज्य सभेतील आहे.लोकसभेतील नाही. दुरुस्ती करावी.

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 2 месяца назад +35

    वा ! " लाडकी बहिण " अडीच पेग 🍷🍷🍸
    तर "लाडका भाऊ" क्वार्टर लाऊन च ! 🥃🥃🥃🥃मदतीला धावला !
    🤣🤣🤣🤣🤣🤣
    वा रे राज्यसभा ...

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 2 месяца назад +7

    हि परप्रांतीय भ्यय्यानिन बेवडी आमचे मराठी खासदार बद्दल बोलणार कट्टर शिवसैनिक कसे सहन करत आहे ता बाई ला

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 2 месяца назад

      त्यांना पण एक एक बाटली दिली वाटत😊😊

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 месяца назад +13

    योगी सरकारने आजमगढचे नाव विर सावरकर नगर केले आहे.

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p 2 месяца назад +35

    होशवालो को खबर क्या बेखूदी क्या चीज है....

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 2 месяца назад +13

    शिवसेना (उबाठा) राज्यसभा महीला सांसद प्रियंकाबाई चतुर्वेदी - लावोस- -विदेश प्रवास - काय कार्यक्रम + गरबड आहे भाईश्रीओ ।

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 2 месяца назад

      कुठे पहायला मिळेल?😅😅

  • @Ppp-h9o9e
    @Ppp-h9o9e 2 месяца назад +23

    आदुची पार्टनर...

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 2 месяца назад +10

    🙏🙏🙏प्रभाकरजी, दारूबद्दल बरेच ज्ञान मिळाले यानिमित्ताने, आणि त्याचबरोबर खासदारांच्या अगाध ज्ञानाचीही ओळख झाली 😅

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 2 месяца назад +12

    ही चतुर्वेदी म्हणजे ठाकरेंच बेगडी मराठी प्रेम

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 2 месяца назад +10

    प्रभाकरजी, चांगला माहितीपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад +12

    छान व्हिडिओ ,, पाहिले भाषण वगैरे माहिती छान सांगितली ,,,राज्यसभेत काय गोंधळ घातला जातो हे समजले ,,,, कसे बोलू दिले जात नाही ,,असे व्हिडिओ बनवावेत ,बातम्यात हे काही दाखवले जात नाही ,,,व लोकांनी जास्तीत जास्त शेअर करावे

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 2 месяца назад +8

    प्रियांका चतुर्वेदी रोजच दारु हाणत असावी.

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 2 месяца назад +22

    प्रियंका चतुर्वेदी मेधा कुलकर्णी यांना तरी त्यांच्या पक्षाने संधी दिली साहेब.

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 2 месяца назад +22

    ही तालिका अध्यक्षा यांचे करिता एक दोन पेग.घेणे काही नाही जरा दाओस चे फोटो बघा

    • @mohan1795
      @mohan1795 2 месяца назад +7

      कुठे बघायला मिळतील?

    • @vasudevgyamalani4288
      @vasudevgyamalani4288 2 месяца назад +4

      हिचा नवरा एवढा बावळट (की अजून काही?)कसा?

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 2 месяца назад

      दाओस चे फोटो बघायचे आहे.

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 2 месяца назад +31

    उठा बसा पक्ष डोक्यावर पडला आहे ...

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 месяца назад +3

    प्रभाकरराव, मस्त व्हिडिओ, मजा आला. राज्यसभा आणि विधान परिषद, ह्यावर कोणाचीही वर्णी लागते, आणि म्हणून हे प्रकार पाहावयास मिळतात. 😂

  • @ganeshkolekar850
    @ganeshkolekar850 2 месяца назад +13

    लयभारी विषय

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 месяца назад +4

    बेस्ट शी एम नी आपल्या कार्य कालlत प्रत्येक गावा गावा madhye प्रत्येक दुकानात वाईन मीलेल अशी valgana करत होते
    ती या साठी च

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 месяца назад +17

    🌹 शुभ संध्या प्रभाकरजी 🌹

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 месяца назад +14

    प्रभाकरजी फार खुसखुशीत भाषेत बोललात😃👍मला भगवंत मान ने संसदेत तोडलेले तारे आठवले 😅

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 месяца назад +2

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 месяца назад +8

    नाईट लाईफ पुरस्कृत बाकी काही नाही .

  • @prashantsalgaonkar8036
    @prashantsalgaonkar8036 2 месяца назад +9

    सुर्यवंशी रावसाहेब ही बाब तर महाराष्ट्रातील पप्पू चटकन सांगू शकता

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 месяца назад +1

    बाकी काहीही असो..पण दाओस रोमान्स 👌👌👌😍😍

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 месяца назад +26

    ही चतुर्वेदी बाई फक्त फाडफाड इंग्लिश बोलू शकते एवढेच! बाकी सगळा hangover!😅 राघव चढ्ढा तर" नया है वह!"

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 12 дней назад +1

    एकच प्याला या नाटकात तळीराम नावाचे पात्र आहे ते सतत दारू पीत असत. तेव्हापासून दारुड्या माणसाला तळीराम म्हणण्याची पध्दत सुरु झाली.

  • @amolcharegaonkar8084
    @amolcharegaonkar8084 2 месяца назад

    Best.... Awesome video.. next level narration

  • @swatisart5840
    @swatisart5840 2 месяца назад +12

    Good evening सुर्यवंशी सर

  • @SuryakantMorye-i5w
    @SuryakantMorye-i5w 2 месяца назад +7

    PEG-WIN

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 2 месяца назад +7

    आधी एकाच झुल्फिकार झाकण झुल्या होता ह्या बै नि त्याच अर्ध झाकण फस्त केलं तो परिणाम दिसत होता 😮😂

  • @prashantabhyankar5814
    @prashantabhyankar5814 2 месяца назад +15

    शिव उबाठा ने मराठीचा फार मोठा सन्मान केला आहे! मराठी अस्मिता जपली आहे! त्यांच्या या परक्रमासाठी त्यांना किमान पद्म पुरस्कार तरी द्यावा ना!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 месяца назад +1

      Tyapeksha Aakkala Upper House Madhe Pathvli Ast tr Asmita
      Chamkli Asti

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 2 месяца назад +3

    प्रियांका चतुरवेदी ह्या खूप मोठया कलाकार आहे,.जाऊद्या कोणाच्या पर्सनल वर बोलू नाही 🚩💙💙💙

  • @pradiphaldankar1
    @pradiphaldankar1 2 месяца назад +9

    आधी मर्कट, त्यात मद्य प्याला. 🤑

  • @sudhirkulkarni54
    @sudhirkulkarni54 2 месяца назад +3

    नाईट लाईफ फेम आदित्यच्या जिवलग बाई

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 2 месяца назад +2

    काय जबरदस्त विसलेशन 2.5 , 2.75 पॅक चे मानाव लागेल राव तुमचे। जा प्रकारे तुम्ही समजावले ते एकदम बरोबर वाटते।

  • @milindtawde9859
    @milindtawde9859 2 месяца назад +3

    कुठे दारूत अडकून पडला आहात भाऊ! दिनू, गज करण, आ बा काय इतक्या मागासल्या नशा करतात? लंडनच्या थंडीत रुबरु, warm up चे नवनवीन प्रकार शिकून आल्या असतील ना!

  • @sudhirdeshpande9776
    @sudhirdeshpande9776 2 месяца назад

    Very good critical commentary on rajyasabha proceeding. Keep it up prabhakar!

  • @prashantkulkarni2879
    @prashantkulkarni2879 2 месяца назад +4

    Medhatai khup great ahet

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce 2 месяца назад +3

    बाबो .......
    तीन तासात .....
    पस्तीस हजार चारशे....
    जणांनी हि बातमी पाहिली ❤

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p 2 месяца назад +11

    का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे....

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 2 месяца назад +13

    आडूबाळ ची टेबलं पार्टनर आहे का.

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 2 месяца назад +14

    थोडी सी पी ली है 🍺🍺🍺🍺😂😂😂

  • @m.sindustries8547
    @m.sindustries8547 2 месяца назад +5

    साहेब तुमचे वोडियो पाहून ऐकून बरे वाटते असेच माहिती आम्याला देत रहा

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 2 месяца назад +7

    आदू बाळाची बेड पार्टनर

  • @vasudevsandhana6092
    @vasudevsandhana6092 2 месяца назад +6

    ऐक चतुर नार पिये रोज़ पैग चार
    अपने ही नशे में वो बुडत जाता

    • @nana1440
      @nana1440 2 месяца назад

      😂😂😂

  • @prakashkumbhar5403
    @prakashkumbhar5403 2 месяца назад +2

    ओंम् भास्कराय नम:!
    ओंम् ४ वेदाय नम:!

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 2 месяца назад +4

    पेंग्विन पण एक तळीराम च आहे

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 2 месяца назад +1

    आगळ्यावेगळ्या पध्दतीने विश्लेषण केले अतिशय भावले..लगे रहो...

  • @Sharad-ez6gf
    @Sharad-ez6gf 2 месяца назад +1

    पत्रकारिता आज निर्ल्लज्जतेची सीमा गाठत आहे सर

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 2 месяца назад +2

    उगाच नाही डावोस, लंदन फिरून आले, तेच खर यांची राज्यसभा ला जायची या पक्षाची पात्रता फेरी

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 2 месяца назад +1

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 2 месяца назад

    Right sir and good vishleshan sir 🙏 👍

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 2 месяца назад +6

    टायटल अगदीच बरोबर टाकल आहे सर

  • @sanjayambalpure7002
    @sanjayambalpure7002 2 месяца назад +1

    जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩 वंदे मातरम्🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @yourdad1555
    @yourdad1555 2 месяца назад +5

    जर तुम्हाला ब्रँड चे नाव कळाले तर जरूर व्हायरल करा , बघु मग खासदार झाल्यासारखं वाटतय का ते.... 😂

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 месяца назад +3

    मुळात उद्धव ने जी बाजारू माणसे गोळा केली आहेत,त्यांचेकडून काय अपेक्षा करणार .
    प्रियांका चतुर्वेदी "सरारा"ब्रँड ची गावठी घेत असाव्यात!

  • @madhavsathe8695
    @madhavsathe8695 2 месяца назад +2

    कोणत्याही पदावर बसताना अभ्यास करणे महत्त्वच असते.अशी माणसे नेमून राज्यसभे चा दुरुपयोग कसा राजकीय पक्ष करतात ते दिसून येत

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 месяца назад +1

    आदित्य ठाकरे हे समजावून सांगतील रात्री त्यांना

  • @sandeepharkal1633
    @sandeepharkal1633 2 месяца назад +1

    खुप सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Ashish14101984
    @Ashish14101984 2 месяца назад +2

    प्रियंका चतुरवेडीच आहे.

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 2 месяца назад +4

    बायका नी पण ताळतंत्र सोडला वाटत अस झाल तर त्यांच्या घरच्या ची अवस्था भिषण असणारच

  • @sandeeppashte6637
    @sandeeppashte6637 2 месяца назад +2

    आदू बाळाला नक्की माहित असेल..कोणता तो..😂😂

  • @ashwinmaroo927
    @ashwinmaroo927 2 месяца назад

    Very good analysis about too and half peg

  • @madhukarchawhan8299
    @madhukarchawhan8299 2 месяца назад +29

    प्रियंका चतुर्वेदी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता ,मराठी माणसाचे भूषण ! ---- शिवसेना.

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 2 месяца назад +3

      Udhav and aaditya sahebanachi shan shivsenechi

    • @ckpatekar
      @ckpatekar 2 месяца назад +6

      आमच्या महाराष्ट्राची अजिबात नाही .

  • @ganeshsinh3402
    @ganeshsinh3402 2 месяца назад +4

    संसदेत जाताना सर्व सदस्यांनी अल्कोहोल चाचणी स्वतः होऊन करावी.

  • @sudarshanbhat7291
    @sudarshanbhat7291 2 месяца назад +3

    When the wine is in ,wit is out 15:05

  • @bhaskarw2345
    @bhaskarw2345 2 месяца назад +3

    थरारररररा😂 मोहाची असेल घेतली त्यावेळेस नाही किक बसली पण नंतर जाम झिंग चढते 😂

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 2 месяца назад +1

    गुलाबी थंडी आत्ता मद्ये रोज पीस सुरू आहे कला नगर चा पेंग्विन

  • @amitmanave33
    @amitmanave33 2 месяца назад +2

    मस्त.. भाऊ..
    खर बोलत रहा...
    भारत माता कि जय...

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 2 месяца назад +1

    प्रभाकर जी ही प्रीयंका 24 x 7 मदीराक्षी आहे.