# म्या चुलीवर केल्या टोपलभर भाकरी भघुल भर गरगटी भाजी अन ही ढेबरी यवगी कोपऱ्यात जाऊन खात बसलीय😡

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

Комментарии • 32

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 День назад +10

    काय ते नवरा पुराण सांगते,लोकांना माहिती च नाही नवरा,भवरा कसा आहे

  • @PoojaPawar-sn6je
    @PoojaPawar-sn6je День назад +8

    भांडण करण्यापेक्षा दोघी बहिणी मिळून थोडासा व्यायाम करत जावा

  • @SwatiDharmadhikari-w7d
    @SwatiDharmadhikari-w7d День назад +3

    झाडाला बुरशी पान गळत असल्यावर कोणते खत देते

  • @sangitapawar1568
    @sangitapawar1568 День назад +4

    ताई तोंडाला पाणी सुटले हाटीव भाजी भाकरी मला खूप आवडते पुनम ताई तुम्ही कुठे राहता आम्हाला तुमच्या घरी यायची खुप ईछा आहे येऊं का ताई तुमचा परीसर खुपचं छान आहे तुमचं घर पण खुप छान आहे

    • @nitinbelhekar4392
      @nitinbelhekar4392 День назад

      ताई तुमचं घर नवीन घर लै भारी आहे, अणि आपली तुमची जुनी आठवन जुन घर पण ठेवलें, पण तुम्ही विसरले नाही त. पण आमचे दाजी ल कधी समजायचं काय माहित, तुमच्या कुटुंब शिवाय, दुसर कोनी पण नाही, कस मस्त गुने गोविंदा न राहायचं सोडून ४दिवस अस तर ४ दिवस अस सारखं भांडणं करतय, भांडणं कोणाकडे नसतात, सर्व कडे असतात पण मीडियावर पण दाखवतात, हेचं मला दाजिंच पटत नाही, अणि काम जर केलं तर आपलेच घरचे न साठी च करायला नको का आपलीच पोरं आहेत् ना हे कस कळत नाही, अजून चांगलें झालं तर काय होईल उलट लोकं नवजनार नाही का, का कळत नाही दाजी ल, पुनम ताई कड नाही पण, सोने सारखे लेकीन कड तर बघा की दाजी तुम्ही, आज बाई माणूस असून किती, काम करत आहे पुनम ताई, अणि आता चांगलें दिवस आलेत दाजी, अस नका ओ करूं पोरींकड बगा अणि सुखानी संसार करा एवढंच माज तुम्हाला सांगणं आहे हात जोडुन, खरं सांगत आहे बस आता थांबवा सगळं सुखनी राहावं तुमचं घर खूप आवडले अणि हिरवळ झाडी खूप छान आहे, अणि पुनम ताईच हातचं चुली वरच जेवणं करायला येणारं आहे तवा दाजी बदल झालेला दिसला पाहिजे PlZ दाजी तुम्ही पण खूप चांगल आहेत् तुमच्या आधाराची गरज आहे पुनम ताई ल कष्टाला ती घाबरत नाही दाजी. परत एकदा तुम्हाला सर्वांना मनापासुन नमस्कार......

  • @ujwalanikam3090
    @ujwalanikam3090 День назад +5

    योगीता खूप खूप सुजलीया 😮😮

  • @swatisalunkhe8555
    @swatisalunkhe8555 День назад +1

    पहिल्या सारखे चिंच खाली बेत बनव मस्त विडिओ असायचे......

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 День назад +3

    Ag tatat gheun chan jevayach kay ti jevayachi padht

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t День назад +4

    बहिन बघ किती काळजी घेते तुझी योगिता

  • @savitadhoka4107
    @savitadhoka4107 День назад +5

    अग किती हसवती बाई होलगडायला लागला

  • @JyotiPatil-tq2bn
    @JyotiPatil-tq2bn День назад +2

    पुनम ताई तुम्ही रोखठोक बोलता ते आवडते आम्हाला

  • @lilachavan6133
    @lilachavan6133 17 часов назад +1

    पुनम तुझ गाव दाखव. एकदा

  • @SwatiDharmadhikari-w7d
    @SwatiDharmadhikari-w7d День назад +2

    पुनम ताई तु रातराणीचे झाड आणले होते का फांदी लावली होती ग मला सांग ना खूप छान आल तुझं झाड मला लावायचे फांदी लावली तर येईल का

  • @user-ne7kh8cp1p
    @user-ne7kh8cp1p День назад +3

    Yogita tu ponam javal Raha tith Tula bar vatte

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 День назад +2

    बाहेर हवेशीर मस्त जेवण चाललं आहे योगीचं

  • @4169cat
    @4169cat День назад +2

    Kiti Chan Vatavarn Zhadakhali Basayla kiti bhari Vatat asl

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b День назад +2

    पुनम तु खूप काळजी घेतली योगी ची आसच रहा बहीणी बहीणी

  • @StelaUmap
    @StelaUmap День назад +2

    Yohlgital sang bhakri karyla thoda vyam hoil angaci hal cal hoil

  • @ranjanasalunkhe1402
    @ranjanasalunkhe1402 День назад

    पुनम तु छान स्वयंपाक करते मला यायच जेवायला

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 День назад +1

    योगाला आईसारखेच प्रेम लावले तु

  • @GauriGopnar1234
    @GauriGopnar1234 День назад

    1:51 😊😅

  • @SAMURAIGAMERS-hl2kb
    @SAMURAIGAMERS-hl2kb День назад

    Punam tuku chang liya his

  • @shrivenu
    @shrivenu День назад +1

    😮🎉

  • @SAMURAIGAMERS-hl2kb
    @SAMURAIGAMERS-hl2kb День назад

    Punjabi jamaliya is.

  • @shobhasonvane6707
    @shobhasonvane6707 День назад

    ताई.मीखुप.वशापासु.विडीव.बघते.शिडी.वरनखुप.छान

  • @dodothepug
    @dodothepug День назад

    Aaj kai comedy kela

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix День назад

    Khup chan video bahercha 🎉🎉🎉

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 День назад

    Dogi bahini basin jevayach na

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 День назад

    ❤❤

  • @KittoPawar
    @KittoPawar День назад +2

    Kay Bai nit j1 Tari dee