😥 मामा मामीचा टेन्शन घेऊ नकोस स्वराचा कॉल | नवऱ्याला भावाला कोणालाच माफ करणार नाही आता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • 😥 मामा मामीचा टेन्शन घेऊ नकोस स्वराचा कॉल | नवऱ्याला भावाला कोणालाच माफ करणार नाही आता#mohinihajare
    ‪@MohiniHajare‬
    #morningroutine
    #viral
    #marathi
    #routinevlog
    #deliyvlog
    #indianyoutuber
    #swamisamarth
    #pooja
    #indianhousewifeblog
    #homecleaning
    #cooking
    #homedecor
    #positivevibes
    #morning
    #timetable
    #marathimulgi
    #indianculture
    #deepcleaning
    #marathivlog
    #swamiseva
    #business
    #mohinihajare
    #dailyvlog
    #hostellife
    business enquiries, please mail
    Mohinih683@gmail.com

Комментарии • 32

  • @rekhanahar15
    @rekhanahar15 4 часа назад +3

    जे बोलतात ना मोहिनी तुला की तू content banvtiyes तर त्यांना म्हण की मी नही बनवत कंटेंट तुम्ही रोज १५००० माझ्या अकाऊंट वर टाका..म्हणजे मला गरज nhi पडणार content बनवायची... आणि अजून एक तू अजिबात कोणत्याही फालतू लोकांच्या comment च रिप्लाय नको देत जाऊस ते नुसते रिकामटेकडे बसून बकवास करण्याचाच कामाचे असतात..... उलट मी म्हणेन की तू जे आता फेस kartiyes ना त्याने तू अजून strong होशील...❤❤❤❤ सो कीप it up darlingggggg ❤❤❤...god bless यू dear

  • @seemawayangankar4317
    @seemawayangankar4317 9 часов назад +19

    मोहिनी तु घाबरू नको स्वामी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी आई ला बरे करतील श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️🥰

  • @SuzenPalkar
    @SuzenPalkar 9 часов назад +15

    Mulgi je karu sakte te, mulga nhi karu sakt ❤❤❤❤

  • @gauriagashe3287
    @gauriagashe3287 7 часов назад +4

    ताई तुम्ही आई ची सेवा करता आहात हे खूप छान.आहे, ज्या माऊली मुळे आपण हे जग बघतो आहोत तिची सेवा करण्या सारखं पुण्या नाही या जगात

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 8 часов назад +3

    Hats of you ❤..tu बहीण,आई,मुलगी,बायको मानून success आहेस..स्वामी असेच हिम्मत देतील यश देतील....आपले पूर्व कर्म....दिवस जातील हे ही

  • @rutujadivekar3319
    @rutujadivekar3319 9 часов назад +5

    Tai swara tikde jaun ajun samajdar zali ❤

  • @user-zq8wr7ro1b
    @user-zq8wr7ro1b 7 часов назад +2

    हे पण दिवस निघून जातील ताई नको टेन्शन घेऊ स्वामी आहेत पाठीशी.🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Diksha_Killedar6969
    @Diksha_Killedar6969 9 часов назад +5

    SHRI SWAMI SAMARTH ❤❤❤❤
    SWAMI BLESS UH ❤❤❤❤

  • @radhashree1289
    @radhashree1289 Час назад

    Tai samarth krupene sarv theek hoil tu sarvan sobat tuzi pn kalji ghe g tai, jevavas nahi vatal tri dudh, juice je patkan jamel te karun ghet jatai

  • @vinayapitale2852
    @vinayapitale2852 2 часа назад

    Mohini aaila ORS-L orange wale de
    He ek saline che kaam kerte
    Bp loveket cover honar

  • @SunnypoojaKasbe
    @SunnypoojaKasbe 4 часа назад +1

    Tai tula pahun mla khup positive feel hot tu khup chan ahe.

  • @अलकाजगताप
    @अलकाजगताप 8 часов назад +1

    तू खूप छान आणि हिम्मत वाली मुलगी आहे

  • @Swamisamarthbhakt_ananyadancer
    @Swamisamarthbhakt_ananyadancer 8 часов назад +1

    Tai palak baji ni chavlichi bhaji roj ek timinla de khup farak padto himoglobinsathi ni chigal bhaji ya 3 bhajya kitipn ajari asude ti vyaktilukar thik hot ek aathavda tri devun bg Tula samjel

  • @krushnalijadhav402
    @krushnalijadhav402 9 часов назад +1

    Tai tu jast radu nako kon konache naste tu aai swara Swarj ani tuzi kalji ghe tai tu velevar jev tu swaraj pawdar ghetes ti tumhi doghini duhatun paya kALJI GHYA❤❤❤❤❤❤

  • @adarshadhau6590
    @adarshadhau6590 9 часов назад +5

    Rasgulla dya tai bp lavkar kvar hote

  • @krushnalijadhav402
    @krushnalijadhav402 9 часов назад +2

    Shri swami samarth ahet tuzya pathishi

  • @user-pd8zu5pr4p
    @user-pd8zu5pr4p 6 часов назад +2

    वहिनी मावशी सगळं व्यवस्थित होणार आहे तू काही टेन्शन घेऊ नको आजीची तब्येत लवकरच व्यवस्थित व्हावी हे स्वामींचे आणि प्रार्थना हे स्वामी परीक्षा बघत आहेत त्या परीक्षेमध्ये तुला पास व्हायचंय त्यामुळे त्यामुळे खचून जाऊ नको खंबीर रहा तिची तब्येत लवकर व्यवस्थित होईल.. स्वामी तुझी साथ कधीच सोडणार नाहीत आणि तू पण जेवत जा आजीची तब्येतीकडे लक्ष देईलच देशीलच पण तू तुझ्या तब्येतीकडे पण लक्ष देत जा आणि आजी ही कमेंट थोडी तुझ्यासाठी फ्रिज मोहिनी मावशीचं सगळं ऐक या भल्यासाठी जेवण करत जा तिथे सगळं आहे तुला लवकर बरं व्हायचंय तीच कोणाचेही टेन्शन घेत नको जाऊ टेन्शन घेणं कुठल्याही गोष्टीवरचा सोल्युशन नाही असू शकत त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तुझी तब्येत लवकर व्यवस्थित करायची आहे ना तुला त्यामुळे मी तुला सांगत आहे टेन्शन घेऊ नको फ्रिज खात पिझ्झा खाल्ल्याशिवाय चव नाही लागत फ्रिज खात जा 🙏🙏🙏 तीच चोरा जे पण ऐकत जा आजी 🙏 मोहिनी मावशी सगळं छान होणार आहे सगळं व्यवस्थित होणार आहे तुला माहितीये ना तू कोणाचं वाईट केलं नाहीयेस मी तुझ्यासोबत पण काही वाईट घडणार नाही फक्त आणि फक्त खंबीर राहा मी सारखा तुला हेच बोलते कारण तो स्ट्रॉंग राबीज असं मला वाटतं स्वामी कायम तुझ्या सोबत आहेत स्वामी कायम आपल्या सोबत आहेत स्वामी तुझी परीक्षा बघत आहेत हे लक्षात ठेव आणि जसं तू आईच्या तब्येतीकडे लक्ष जादूचे तब्येतीकडे लक्ष देतेस ना अगदी तसंच तुझ्या तब्येतीकडे पण लक्ष देत जा 🙏🙏 प्लीज तुझा यूट्यूब फॅमिली कळवत जा आजीची तब्येत कशी आहे काय आहे ते तू पण टेन्शन घेऊ नको गुरुवार श्री स्वामी या या परिस्थितीमध्ये तुला पॉझिटिव्ह राहणं हे गरजेचं आहे त्यामुळे पॉझिटिव्ह विचार कर पॉझिटिव्हच घडेल श्री स्वामी गणपती बाप्पा मोरया आणि तुझ्या आईला बरं करतील शुभ गुरुवार श्री स्वामी कमेंट खूप मोठी झाली यासाठी सॉरी

  • @AshviniRajput-ml7ni
    @AshviniRajput-ml7ni Час назад

    muli khup lavkr mothya hotat tai 😢

  • @mayasute7990
    @mayasute7990 9 часов назад +3

    Salain lavun ghe .Lavar prakruti chhan hote

  • @ChaitaliMhetre
    @ChaitaliMhetre 7 часов назад +1

    Savra khup samjutdar aahe 😊

  • @radhashree1289
    @radhashree1289 Час назад

    Tai khajur de aai na HB vadhel

  • @sonalibhor9134
    @sonalibhor9134 9 часов назад +2

    Tai khub radayla aal ha video baghun😢ani tuji aavsta baghun tr khupach

  • @khushbubarewar1434
    @khushbubarewar1434 7 часов назад

    बिट अँपल च जूस दया आणि तिखट पदार्थ नका देऊ

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 9 часов назад +6

    ताई तुमचे समोर जेवायला घा आणि जमले तर तुम्ही तेचे बरोबर जेवण करत जा मजे जेवण जाते

  • @arunawankar9657
    @arunawankar9657 6 часов назад

    Shree Swami Samarth

  • @Seemavyawharevyawhare
    @Seemavyawharevyawhare 4 часа назад

    Shree swami samarth 🌺

  • @krushnalijadhav402
    @krushnalijadhav402 9 часов назад

    Tai tu lokankade laksh deu nako please ❤❤❤❤❤

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 8 часов назад

    स्वरा ❤❤

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 8 часов назад

    Salt जास्त दे bp वाढेल

  • @bashirTalewad
    @bashirTalewad 8 часов назад

    Asu de tai Aangholich. pahila Aai kade laksh de. Medicine dyayachi hoti. Tyamule tu tase swaipak kelis. Lokankade laksh devu nako.

  • @ajaypalpal3930
    @ajaypalpal3930 9 часов назад +1

    Tai tu aaikade lakshya det ja

  • @MayuriDhumale
    @MayuriDhumale 9 часов назад +1

    Brobr ahe tai tumch