mauli kokate vs harshad sadgir | पैलवान माऊली कोकटे vs पैलवान हर्षद सदगीर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 19

  • @jitendrajadhav3143
    @jitendrajadhav3143 2 месяца назад +11

    जगातील सर्वूत्तम कोच सूर्यवंशी सर यांची मुलाखत घ्या तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला कुस्ती काय असते किंवा पैलवान च्या जीवनात गुरू किती महत्वाचा आहे हे समजेल

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  2 месяца назад +1

      number dya

    • @dineshjadhav4839
      @dineshjadhav4839 2 месяца назад

      खर आहे भाऊ, सारंग सर म्हंजे कुस्तीतले देव आहेत, पैलवान पोराने उभा कसे राहायचं तिथून सुरुवात असते, मी कोणाला कमी किंवा ज्यास्त समजत नाही पण सारंग सरा सारखे देश्यात कुस्ती कोच नाहीत, कुस्ती सोबत पैलवान मुलाने शिक्षण घ्यावे राहावे कसे हे, शिकावे, ऐक काळ होता, राम नलवडे, मामा आणि सारंग सर आम्हीं स्पर्धेला गेल्यावर राहिलो आहे वसंत दादा कुस्ती केंद्रात

    • @jitendrajadhav3143
      @jitendrajadhav3143 2 месяца назад

      Sir नंबर नाही nis coach जेवढे आहेत त्यांच्या कडे नंबर असेल​@@DnyaneshwarAswale

  • @IqbalShikalgar-g9o
    @IqbalShikalgar-g9o 2 месяца назад +3

    निकालाचा बादशाह shikandar

  • @jitendrajadhav3143
    @jitendrajadhav3143 2 месяца назад +2

    भारतातील टॉप चे पैलवान 1970 पासून ते 2010 पर्यंत सर्व त्यांना गुरू मानतात

  • @drlaxmandhonde8640
    @drlaxmandhonde8640 2 месяца назад +3

    हीच कुस्ती आमच्या राहुरी मध्ये झाली होती. कुस्ती खरी सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये होत असते. एकदा घामाचा चिखल झाला की खड्या डावाना मर्यादा येतात. खरं तर चपळ कुस्तीची अपेक्षा माऊली कडून करता येईल. तरीही कुस्ती बरोबरीत सुटते.....
    मग अशा वेळेस आठवण येते ती सिकंदर ची...

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 2 месяца назад +4

    कुस्ती नुरा नाही झाली याचाआनंद आहे प्रेक्षक मंडळी यांना

  • @jitendrajadhav3143
    @jitendrajadhav3143 2 месяца назад

    उत्तमराव पाटील, सारंग सर, भारतातील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कोच, तसेच पतियाळा, व जे olmipic कोच आहेत ते सुद्धा त्यांचे शिष आहेत

  • @marutikokare7389
    @marutikokare7389 2 месяца назад +2

    हाष्रद संगीत फुल्ल सराव केलेला स्टॅमिना वाढदिवला आहे

  • @PatilYogesh-m6w
    @PatilYogesh-m6w 2 месяца назад

  • @drlaxmandhonde8640
    @drlaxmandhonde8640 2 месяца назад

    कुस्ती पूर्ण बघितली.कोणीही खाली गेलं नाही..

  • @shirushaha9636
    @shirushaha9636 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @babuchavan9541
    @babuchavan9541 2 месяца назад

    Kata kara kushti fact yekmekana mag pude naka dhaklu

  • @PrakashGaikwad-h6v
    @PrakashGaikwad-h6v 2 месяца назад

    Shikhander Shaikh shivay maza nahi

  • @babuchavan6488
    @babuchavan6488 2 месяца назад

    मोठी कुस्ती एक ही निकाली होत नाही रटाळ कुस्त्या

  • @drlaxmandhonde8640
    @drlaxmandhonde8640 2 месяца назад +5

    हीच कुस्ती आमच्या राहुरी मध्ये झाली होती. कुस्ती खरी सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये होत असते. एकदा घामाचा चिखल झाला की खड्या डावाना मर्यादा येतात. खरं तर चपळ कुस्तीची अपेक्षा माऊली कडून करता येईल. तरीही कुस्ती बरोबरीत सुटते.....
    मग अशा वेळेस आठवण येते ती सिकंदर ची...