मराठे दहशतवादी आहेत?,sadabhau khot,Maratha reservation,politics,BJP,Manoj jarange,live stream, viral

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात भाजपची आता एक फळीच तयार झाली आहे. रोज कोणीतरी बिच्छू आरोप करून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी तर चक्क मराठा आंदोलन म्हणजे दहशतवाद असल्याचे धक्कादायक विधान केले.
    आजच्या लाईव्हमधून असाच आढावा घेऊया..!
    #sadbhaukhot #Marathireservation #Manojjarange #politics #BJP #NCP #Shivsena #livestream #viral
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

Комментарии • 258

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 19 дней назад +44

    याचे परिणाम येत्या विधानसभेला भाजपला भोगावे लागतील एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 19 дней назад +53

    सदयाची. औकात. महित. आहे. महाराष्ट्राला

  • @goresuhas
    @goresuhas 19 дней назад +31

    हा व्यक्ती शेतकरी संघटनेचा.......पक्ष संपवला
    बाकी समजून घ्या...काय करतोय.

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 19 дней назад +41

    चार डास चावले की पळून जाणारा सदा आता ज्ञानी झाला

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 19 дней назад +34

    आमदारकीचा परिणाम झाला.

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar 19 дней назад +26

    Sir तुमचे खूब खूब abhindn jarange पटलही बाजू लावून धरत आहे

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 19 дней назад +19

    सर आम्ही मरेपर्यंत पाटलांचा पाठीशी आहोत आंदोलनात कसलीही फुट पडणार नाही इथं आमच्या लेकरा बाळांचा प्रश्न आहे आजपर्यंत कोणत्याही नेत्याने सामान्य माणसाचा विचार केलेला नाही त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @diliprajpangarkar291
    @diliprajpangarkar291 19 дней назад +22

    जर मनोज दादाचे सरकार आले तर हेच पाय धरायला किंवा थुकी झेलन्यासाठी पुढे असतील

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps 19 дней назад +27

    आंदोलनावर काहीच परिणाम होणार नाही

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 19 дней назад +25

    सारडा चि धाव कुंपणा पर्येंत असतें ! तुम्ही कुठे पर्येंत पाळणार सर्वांना माहित आहे.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 19 дней назад +12

    सदाभाऊ चे औकात एसटी आंदोलनात जनतेला माहीत पडलेली आहे. सध्या त्यांची भूमिका टुकडा फेको तमाशा देखो.

  • @anilnikam6733
    @anilnikam6733 19 дней назад +19

    सदाला आमदारकी मिळाली आहे त्याला चाकरी करावीच लागेल

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 19 дней назад +8

    आतापर्यंत मराठा समाजाने अशाच लोकांना डोक्यावर घेतले,अशा नेत्यांच्या सतरंज्या उचलल्या आणि मोठं केलं की एकही नेता स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीही बघत नाही हे समाजाच्या लक्षात आले.

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 19 дней назад +17

    याला पिसाळलेली कोंबडी चावली . नक्की तरी भिऊन आण्णाजी पंताच्या वळचणीला लपलाय.

  • @user-jt3qu3qq5m
    @user-jt3qu3qq5m 19 дней назад +19

    सदाभाऊ खोत यांचे डोके बिघडले आहे

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 19 дней назад +6

    एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil 19 дней назад +17

    The Great Maratha Warrior Only Manoj Dada Saheb 🎉🎉🎉🎉

  • @dilipjadhav4571
    @dilipjadhav4571 19 дней назад +27

    सदाभाऊ खोत गप खा उग

  • @rameshmane8943
    @rameshmane8943 19 дней назад +28

    बाळा शिवाजी पार्क सोड स्वताला लपणयासाठी जागा शोधून ठेवा आम्ही शोधून काढू आपणास एक मराठा लाख मराठा

  • @ShrikantZadpide
    @ShrikantZadpide 19 дней назад +12

    हयाला भुकनेसाठी आमदारकी दिली आहे

  • @vinodpatil8653
    @vinodpatil8653 19 дней назад +8

    स्वतःची आमदारकी सेफ करायच काम करतात बाकी संघटना फिंगटनावर काही ना ही

  • @bhausahebthorat3188
    @bhausahebthorat3188 19 дней назад +11

    यांचा सदावर्ते हो ऊ नई

  • @vishnukhade6085
    @vishnukhade6085 19 дней назад +7

    सद्या. हॉटेलचा बिल दे

  • @SantoshShinde-ll1be
    @SantoshShinde-ll1be 19 дней назад +2

    एकदम खास कदम साहेब कदम पत्रकार साहेब अहमदपूर तालुक्याचे नाव घेतले नियोजन दिले याबद्दल तुमचे आभार

  • @sunilvaidyapatil9577
    @sunilvaidyapatil9577 19 дней назад +8

    यांचा आता घडा भरला आहे

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 19 дней назад +13

    सदा तू किती शहाणा आहेस ती सगळ्या जनतेला माहीत आहे दमा असेल तर आमदारकी लढवून दाखव नसलं तर तुझ्या साहेबाच्या चपला पुशीत बस

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 19 дней назад +16

    खोत हा शेतकरी संघटनेचा असुन शेतकर्याचा झाला नाही वैयक्तिक स्वार्थी माणुस निघाला एक आमदारकी भेटली की लागला बोलायला तु तरी आता कुठ बोलायला शेतकरी प्रश्नावर लबाडा

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 19 дней назад +11

    सद्या प्रेमाने,संविधानाने ज्याला जमजत नाही त्याला कुठल्या मार्गाने सांगावे?

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 19 дней назад +21

    अशी किती उद्या आहे रे समाजाला काहीही फरक पडत नाही सर मराठा संघर्ष युद्ध मनोज दादा जरांगे पाटलांचा विजय असो

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 19 дней назад +10

    सदा उठ म्हशीच्या धारा काढ देवाला दुध दे

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 19 дней назад +8

    काही हरकत नाही सर,आमचे नाव घेतले नाही तरी चालेल.आम्ही आमचे मराठा प्रेम असेच अव्याहतपणे चालू ठेवू.

  • @sopanraosarode2173
    @sopanraosarode2173 19 дней назад +7

    शरद जोशी यांचा चेला एव्हढा लाचार झाला

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 19 дней назад +1

    धन्यवाद धन्यवाद

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 19 дней назад +2

    देवेंद्र फडणवीस एवढा क्रुरुर क्रर्म, केले महाराष्ट्रातील सुजाण जंनता मात्र त्रासलेली आहे मात्र मराठा समाज मात्र सर्वांचाच बाप आहे तुम्ही लोक कितीही करा रे हल्ला महाराष्ट्र मराठयाचाच बालेकिल्ला शेवटी मराठा,,मराठाच ❤ एक मराठा करोडो ❤

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 19 дней назад +1

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल आमचा हाकाच नेता 🎉

  • @bhausahebthorat3188
    @bhausahebthorat3188 19 дней назад +8

    यानी शेतकरी फसवले मोर्चे कदायला लावली कर्मचारी वर बोलता

  • @sheshraonighote9439
    @sheshraonighote9439 19 дней назад +2

    मराठा आता यांचे १०००००००% पानिपत होणार नाही तर करणारच!!

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 19 дней назад +7

    ये सद्या...टीमला जास्त झालाय..काय...दररोज..खूप भूक तात..आता तुझी..भर..पडलीत...काही फरक नाही ..पडणार...मागच्या दाराने. तू.आमदार..जाहला.
    जास्त भुंकू नको..लयकित रहा.. तू पाळीव आहे ..भुकायच काम तुझ्या कडे आहे..तू ..भुकणारा आहे.. भुकत.. रहा...फडतूस

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 19 дней назад +6

    ह्या धनगर नेत्यांना काय झाले, धनगरांनो सुधारा

  • @tukramdhage2155
    @tukramdhage2155 19 дней назад +5

    फुट पडतनाही

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 19 дней назад +4

    BJP ने पाळलेले मांजर आहे हे.

  • @ramkisanbagvflipane8825
    @ramkisanbagvflipane8825 19 дней назад +7

    रावणाला रामावर किती लोक सोडले होते

  • @GreaterBharati
    @GreaterBharati 15 дней назад +1

    सदाभाऊ खोत बरोबर बोललात.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 19 дней назад +6

    सदा खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही घमडं लई दिवस चालतो नाही काय बोलत

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 19 дней назад +5

    Marathe. Is. Ready.

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 19 дней назад +2

    Manoj jarange patil tum age badho hum tumhare sath hi

  • @prakashmdakhore
    @prakashmdakhore 18 дней назад

    मराठा एकजुट आहे त्यांना मतदानात त्यांना त्यांची जागा दाखनारच. एक मराठा कोटी कोटी मराठा जय महाराष्ट्र,

  • @babanbhorkade7359
    @babanbhorkade7359 19 дней назад +1

    जय शिवराय

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 19 дней назад +14

    सदाभाऊ रंग बदलणारा सरडा आहे 😂😂

  • @marotraoadkine2293
    @marotraoadkine2293 19 дней назад +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩 जय जरांगे मनोज दादा पाटील 🚩

  • @babatagade6494
    @babatagade6494 19 дней назад +2

    डोक्यावर परीणाम झालाय सदाच्या

  • @ashokpawar650
    @ashokpawar650 19 дней назад +1

    जय शिवराय जय जरांगे

  • @ParthmeshChawhan-be1qd
    @ParthmeshChawhan-be1qd 19 дней назад +1

    👌👌👌👍

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 19 дней назад +5

    मराठा कुणबी आहे. कुणबी आरक्षणासाठी एकवटला आहेभाजपा संपवणे हेच सदा भाऊच धोरण आहेः. आमदारकीचे उपकार फेडतोय.

  • @MadhavTadakhe
    @MadhavTadakhe 19 дней назад +1

    Best

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 19 дней назад +1

    परिषद मिळाली आता मंत्रिपदा साठी लाळघोटेपणा असावा किंवा एकाचवेळी अनेक चॅनेल वर उदो उदो करण्यासाठी याला
    "मोठी सुपारी "मिळाली असावी अशी शंका येते.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 19 дней назад +7

    सदया. खोत. हायब्रीड मराठा. आहे

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे 19 дней назад +2

    काही परीनाम होनार नाही उलट मराठी एक हैया लागलेत एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल

  • @marutibhoasle2051
    @marutibhoasle2051 19 дней назад +3

    सदामराठीनाहि

  • @nivruttighadge835
    @nivruttighadge835 19 дней назад +1

    मराठे मोठ्या ताकदीने एकञ येतील

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 19 дней назад +2

    किती शांत राहायचं........ चाटूगिरी सदा.....

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 19 дней назад +1

    याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 19 дней назад +5

    सदया तु आडव ना मग

  • @AnandraoLondhe-zy6sv
    @AnandraoLondhe-zy6sv 19 дней назад +2

    कही परीनाम होनार नाही

  • @yeD.k
    @yeD.k 19 дней назад +1

    विधानपरिषद व राज्यसभा हे दोन्ही सभग्रह आसुच नयेत टॅक्सपियर चे पैसे बरबाद होतात !
    या विषयावर एक व्हिडिओ बनवा !
    🙏

  • @SudhashPingale
    @SudhashPingale 19 дней назад +1

    नाही होत नाही होत नाही होत नाही होत

  • @ArjunBiradar-zd3vq
    @ArjunBiradar-zd3vq 19 дней назад +1

    🎉

  • @vijayzine3926
    @vijayzine3926 19 дней назад +1

    सदाभाऊनी आडवावी

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 19 дней назад +1

    माणूस पदासाठी किती खालच्या थराला जातो याचं हे उदा.आहे

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 19 дней назад +1

    सदा चांगृला होता सक्षकारमध्य गेला ज्याच्या जीवावक्ष मोठा झाला 🎉🎉गक्षजवंताचा नेता मा,जरांगे पाटील ❤❤❤❤

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 19 дней назад +2

    लाळ चाटून आमदार झालाय भुकतो जास्त

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 19 дней назад +1

    मागील दाराने.... सडा (सडलेला )सदा.... नाना (फडणवीस ) नागपूरवाले.. चुंबा चाटी...

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao5553 19 дней назад +2

    Jay Hind

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 19 дней назад +1

    सदाभाऊ खोत मागच्या दारानआमदार झाले पुढच्या दाराला उभा रहा मग कळेल

  • @BhagatMahesh-m7d
    @BhagatMahesh-m7d 19 дней назад +2

    Jay jarange patil Dada

  • @PratapraoMore
    @PratapraoMore 19 дней назад +1

    मराठा एकजुटीने लढणार

  • @vilasjadhav6047
    @vilasjadhav6047 19 дней назад +1

    आमदार भजपचा आहे

  • @shivajisurale1193
    @shivajisurale1193 19 дней назад +1

    सदा खोत काही कामाचा आमदार नाही त्यान शेतकऱ्यांच वाटोळ केल आहे.

  • @dnyaneshwarpatil6246
    @dnyaneshwarpatil6246 19 дней назад +2

    यांचा गेम फिक्स आहे

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 19 дней назад +1

    😮 त्यांनी जरांगे पाटलांना कितीही नाव ठेवू द्या ते जर तसे आहेत तर तुम्ही का रोज उठून त्यांचं नाव घेता बायकांच्या वर निंदा करता यातच कळतंय की तुम्ही घाबरले म्हणूनच हे पैसे वाटत सुटलेत आणि मनोज दादा विषयी रोज उठून तुम्हाला बोलल्याशिवाय चैनच पडत नाही काही झालं तरी मराठ्यांमध्ये आता फूट पडणार नाही जय जिजाऊ जय शिवराय

  • @bansilalduraphe871
    @bansilalduraphe871 19 дней назад +1

    मराठा दहशतवादी आहेत तर आमदार राजेनाम दे आणि आमदार पदाला उभे राहून दाखव.

  • @MadhukarWagh-nj8wz
    @MadhukarWagh-nj8wz 19 дней назад +1

    लाचार,, लाचार,, लाचार,,भाऊ,,
    कळेल विधानसभा निवडणुकीत, मराठा दहशतवाद काय असतो,,
    भाजपा चा सुफडा साफ होणारच

  • @subhashbhosale3375
    @subhashbhosale3375 19 дней назад

    🙏🚩🌹🌹🚩🙏

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps 19 дней назад +3

    तुम्ही दाखवा ना . स्वार्थासाठी बडबडत आहे .

  • @user-tg9gi3cy4c
    @user-tg9gi3cy4c 19 дней назад +1

    हाँटेलमध्ये खालल ती ऊधारी दे

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 19 дней назад +2

    सातारा मधील दम नसेल सगळ्यांनी राजीनामा द्यावा दुसऱ्याला का नाव ठेवतात

  • @MAROTRAOBHALERAO
    @MAROTRAOBHALERAO 19 дней назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 19 дней назад +2

    ONLY MJP

  • @bhagwansalunke875
    @bhagwansalunke875 19 дней назад +1

    सदा भाऊ असा उलेख ना करता सदा असा करा या नालायक माणसाला भाऊ म्हणून भाऊ शब्दाची इज्जत कमी करू नका

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 18 дней назад

    मराठ्यात फुट पडणार नाही पन शरद पवार जासत टारगेट करा

  • @user-ex8ou8rm9x
    @user-ex8ou8rm9x 19 дней назад +2

    सदा भुकंनारा माणुस .

  • @balasahebghule7212
    @balasahebghule7212 19 дней назад +2

    सदा खोट ं

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 19 дней назад +4

    Sadabhau nasun sadaka bhau aahe tyna bedkhal kara

    • @babanghavate7165
      @babanghavate7165 19 дней назад +1

      Right ✅ only jarange patil Jay shivray ✅ 👍 🚩

    • @sachinbobde398
      @sachinbobde398 19 дней назад

      Ek no. Bhau👌🏻👌🏻🚩🚩

  • @raychandkadam7930
    @raychandkadam7930 13 дней назад

    आपलेच खा

  • @marutibhoasle2051
    @marutibhoasle2051 19 дней назад +2

    सदामराठानाहि

  • @kalidasjadhav1590
    @kalidasjadhav1590 19 дней назад +2

    Ulat jsto ayk honar

  • @BabasahebGorde-n2v
    @BabasahebGorde-n2v 19 дней назад +1

    Maratha jaga zala aahe.. only Jarange patil..

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 19 дней назад +2

    सदा च्या गोळ्या संपल्या 😂😂😂😂😂

  • @dnyanobakadam772
    @dnyanobakadam772 19 дней назад +1

    सध्या तू फक्त सुपारी घे

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk 19 дней назад +1

    कांदा टोमॅटो बटाटु बरगाळ वाटत