Prasad Lad on Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी माझी जात काढली, ते भरकटत चाललेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 1,5 тыс.

  • @shivajisabale4287
    @shivajisabale4287 3 месяца назад +297

    मस्ती आली या लाड ला..

    • @yashyadav4480
      @yashyadav4480 3 месяца назад

      लाड la का शिवाजी sable la
      लाड साहेब तर कधी अरे तुरे करत नाहीत जसे जारंगे,तुम्ही मराठा आहेत तसेच तेही मराठा आहेत.त्यांनी तर त्यांनी कुणाचा माज काढला नाही.
      प्रत्येक गोष्ट अपेक्षित होतच असते असे नाही.कायदेशीर पेच असतात.आपण सिस्टीम मध्ये नसल्याने प्रत्येक गोष्ट एझी घेऊ शकतो .सिस्टीम मध्ये आपण असलो की समजते बोलणे आणि घडणे यातील फरक काय असतो तो.

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 3 месяца назад +34

    चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही.ओबीसी आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं.
    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @gajanandeshmukh6152
    @gajanandeshmukh6152 3 месяца назад +247

    मराठा आरक्षणावर बोलायचे बाकी काही नाही

    • @rajuphalke5133
      @rajuphalke5133 3 месяца назад

      जात नाही लाथ घालायला पाहीजे,,

  • @JoyRecken
    @JoyRecken 3 месяца назад +29

    १० महिने झाले ना चर्चा करून अजून किती चर्चा करता

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 3 месяца назад +216

    तुला काय करायाच ते कर फक्त जरांगे पाटलावर बोलन बंद कर हाथ जोडुन विनंती 🚩🙏

    • @power3045
      @power3045 3 месяца назад +3

      Gap re zatay....
      Democracy

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 3 месяца назад

      Dadani sarvanvar bolayche tyan chyavar. Koni bolayche nahi . .ase kase. Chalel .

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 3 месяца назад +1

    जरांगे पाटील बोलले ते बरोबर आहे

  • @DipakShinde-qu3nm
    @DipakShinde-qu3nm 3 месяца назад +254

    तुझा सत्तेचा माज उतरवला जाईल च

    • @globalthings6774
      @globalthings6774 3 месяца назад

      हो.. अन् तुझा जा*चा😂😂😂

    • @spot_777
      @spot_777 3 месяца назад +2

      🍌 Ghe

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 3 месяца назад

      ​@@spot_777हे केलं तुझ्या गांदित घाल bc

  • @sharadbonde4525
    @sharadbonde4525 3 месяца назад +20

    चर्चा 12 महिन्यापासून सुरू आहे कायदे दहा मिनटात मंजूर करता ,किती समाजाची दिशाभूल करता सत्तेपासून वंचित awajar जनतेला आहे .....

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 3 месяца назад +250

    लाड साहेब तुम्ही एक माणूस मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करतो आणि तुम्ही त्या माणसाची टिंगल उडवतात तुम्हाला मराठा समाज माफ नाही करणार

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 месяца назад +11

      ते,तारिक पाटील ,आमची आई, माई, वरून आशलील,भाषा वापरुन,शिव्याशाप,देतो
      तेच बंदोबस्त करा पहीले.
      आता दीलीना तारीक पाटील यानी परत,तारीख पे,तारीक
      म्हणे पाटील?

    • @SHT672
      @SHT672 3 месяца назад +7

      आरक्षण कस मिळणार है सांग आधी

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 3 месяца назад +5

      ​@@SHT672
      वाशी येथे खाडी पुलावर ठेवलं आहे. घेवून जा. नाहीतर online मागव.

    • @purushottamdinde8100
      @purushottamdinde8100 3 месяца назад +4

      तुम्ही राजकीय लोक काहि ही बोलले तरी आता फक्त जरांगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभा आहे समाज आणि ते बोलतील तेच करणार

    • @citizenview
      @citizenview 3 месяца назад +1

      लाड लोकांचे पैसे खाऊन घर बनवलस मुंबई मध्ये. तुझी काय लायकी आहे. पैशासाठी आई बहीण विकशील लाड तू. तुझी security company फडणवीस ला पैसे पुरवते. लाड्ड चोर माणूस आहे.

  • @chandrakantsontakke2608
    @chandrakantsontakke2608 3 месяца назад +9

    गोरगरिबांना लगेच तुरुंगात टाकतात ईतके निच पातळीवर तुम्हाला शिव्या देऊन देखील त्याच्या विरोध करण्याची तुमच्यात हिमतच नाही..असेल तर मनोज जरांगे वर कारवाई करून दाखवा ना साहेब

    • @sushant1776
      @sushant1776 3 месяца назад

      😂😂😂😂😂 तो दम कुनाच्यातच नाही

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 3 месяца назад +124

    आरक्षणावर बोला

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 3 месяца назад +5

    सर्वाँच रक्त लाल असेल तर मग समान नागरी कायदा लागू करावा

  • @lpllivematch9152
    @lpllivematch9152 3 месяца назад +268

    फक्त ओबीसीतुन आरक्षण दया

    • @svkofficial499
      @svkofficial499 3 месяца назад +18

      घटनेला अनुसरून नाही

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 3 месяца назад

      OBC ज्न्म् कधी झाला आणी घटना कधी आली काय अक्कल आहे का तुला काय बोलतोय

    • @mohanjagtap5861
      @mohanjagtap5861 3 месяца назад +4

      रक्त लाला आहे तर तसाच न्याय पहीजे आपण राजकारणी डब्बल मोजतात शिमगोको ,महीनो ,फाल्गुन महीनो. पण आता बोमबलोको महीनो बघा बोललो बरं मंचात पडतोय ❤😂😂

    • @Playstation__yt
      @Playstation__yt 3 месяца назад

      ​@@svkofficial499तुला काय 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌कळतंय का

    • @thnku6086
      @thnku6086 3 месяца назад

      बर.....

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 3 месяца назад +6

    सत्तेचा माज लवकरचं उतरेल. अशा बाजारातल्या समाजात कोण विचारतं?

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 3 месяца назад +98

    फक्त 3 महिने बोला असही तुमचं दुकान बंद होणार आहे

  • @Raj-n4n2n
    @Raj-n4n2n 3 месяца назад +10

    दादा तू जरा ह्याच विडिओ च्या कॉमेंट वाच.. आणि बघ तुला उमाजते का?

  • @yashrajmore8038
    @yashrajmore8038 3 месяца назад +155

    फडणवीस + दरेकर + लाड + गिरीश महाजन या चौकडीने समाजाची वाट लावली ....

    • @skswarnimdrawings2849
      @skswarnimdrawings2849 3 месяца назад +5

      आणि राणे?

    • @sagarkanase6305
      @sagarkanase6305 3 месяца назад +2

      समाजाची नाही BJP ची ...

    • @prafulpandya7094
      @prafulpandya7094 3 месяца назад +11

      राज्यात शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते,त्यांचीआघाडी सरकार होती आणि मराठा ना आरक्षण दिल नाही तरी पण मनोज जरांगे शरद पवार ना टारगेट न करता फड़नवीस ना करतो ज्यानी आरक्षण दिला आहे,

    • @shankarlokhnde4863
      @shankarlokhnde4863 3 месяца назад +8

      आणि शरद पवार ला कुठे सोडता रे😂😂😂

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 3 месяца назад

      S​@@prafulpandya7094 सहमत

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 3 месяца назад +14

    भरकटत कोण चाललय ते जनतेला समजते त्याची काळजी आपण करायची गरज नाही जनता काळजी घेईल

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 3 месяца назад +167

    जातिवंत मराठे आता बीजेपी ला मतदान करणार नाही बास झाल आता याना लई मस्ती आली

    • @rdamdara4623
      @rdamdara4623 3 месяца назад +20

      असा पण तुतारी प्रचार चालू पवारांनी आता पर्यंत केळ दिली का पवार ऐकून उपोषण चालू 😅😅

    • @JayshivrayjayMaratha
      @JayshivrayjayMaratha 3 месяца назад +11

      मग कोणाला करायचं ज्यांच्यामुळे आरक्षण भेटत नाही त्यांना का आणि ज्यांनी आतापर्यंत दिलं नाही त्यांना का

    • @Abhishek-cd5gt
      @Abhishek-cd5gt 3 месяца назад +7

      ​@@gshinde8209 सदवर्ते या BJP नीच दिला की कोर्टात आरक्षण घालवायला

    • @ShivrajRajput-h1w
      @ShivrajRajput-h1w 3 месяца назад

      जातीवंत म्हणजे अजून कीती प्रकार आहेत

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 3 месяца назад +8

      निजामी..तुतारी वाजवली

  • @kalpanawakle7003
    @kalpanawakle7003 3 месяца назад +1

    मग सगळ्या जाती वाल्यांना एक नियम का नाही

  • @ranjitsawant9001
    @ranjitsawant9001 3 месяца назад +229

    बी जी पी सुपाडा साप मराठे करतील

    • @Sarvadnyakk
      @Sarvadnyakk 3 месяца назад +14

      मंग पवार साहेब ला निवडून द्याचं का 😅😅

    • @VishalLindhe
      @VishalLindhe 3 месяца назад

      Tuna tonfun sang tuje jat konte

    • @radhakishankhandare5141
      @radhakishankhandare5141 3 месяца назад +7

      ठीक आहे बीजेपीचा सुप्डा साफ होईल योग्य परंतु नंतर पवार साहेब देतील का मराठा समाजाला आरक्षण

    • @jayindia4427
      @jayindia4427 3 месяца назад

      Ching chang BJP majority marathyanchi

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 3 месяца назад

      तू लांड्या आहेस वाटतं, दोघांचं भांडण तिसऱ्या चार लाभ.😅

  • @gajananpawar304
    @gajananpawar304 3 месяца назад +9

    मग तुमची मुलगी कोणाच्या घरी देणार मग सुन कोणाची करणार तेपण सांगाना मराठ्यांना

    • @akashjadhav1235
      @akashjadhav1235 3 месяца назад

      भैया तुला पण बहिण असेल ना. आपले संस्कार नाही. पतीलांची ejjat घालू नका. कोनी तरी आपल्याला नाचायला सांगत आहे मंजे. अपन नाचायचं नसतं. सत्य काय आहे हे बघा.🙏

  • @DhansingJagtap-up8hb
    @DhansingJagtap-up8hb 3 месяца назад +91

    सर्वांचे रक्त लाल आहे तर सर्वांना समान वागणूक द्या

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 3 месяца назад +1

      बरोबर

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 3 месяца назад +9

      1000 रो वर्ष अन्याय केला गोर गरिबावर तेव्हा कुठं होता तू

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 3 месяца назад

      @@shankarbhendekar8230 काहीही का शंकर अभ्यास कमी पडत आहे...उगाच जातीवाद करू नका

    • @niteshchavhan1726
      @niteshchavhan1726 3 месяца назад +4

      जेवढे जास्त जरागे वर बोलचाल तेवढं जास्त BJP च नूकसान होईल साहेब

    • @3top146
      @3top146 3 месяца назад

      ​@@sandipmundhe8778समानतेने वागवले असते तर असले आरक्षण अस्तित्वात अले नसते.

  • @Maratha_Hindu110
    @Maratha_Hindu110 3 месяца назад +3

    आम्ही मराठा आहेत , हो कुणबी नाही. तरीपण आम्हाला जर आरक्षण मिळालं तर ते शिंदेच देऊ शकतात. बाकी मग काय शरद पवार निवडून द्यायचे का?? इतके वर्ष काय केलं? सरळ सांगितला शरद पवार ने की आरक्षण देता येत नाही.

    • @sushant1776
      @sushant1776 3 месяца назад

      शिंदे न दील तरच मत नाहीतर नाही

    • @Maratha_Hindu110
      @Maratha_Hindu110 3 месяца назад

      @@sushant1776 👍

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 3 месяца назад +91

    म्हणून साहेब आता तरी सुधरा गरीब जातीचा तोंडास आलेला घास हिराऊ नका .पाटलांच्या पाठीमागे उभे रहा अजून वेळ गेली नाही

  • @rameshkadam3140
    @rameshkadam3140 3 месяца назад +11

    हैदराबाद गैझेट कुणबी मराठा एकच .. राजकारण असतं तर
    एवढा समाज कसा मागे आहे
    पाटलांनमागे . विचार करायला हवा साहेब

  • @Ganeshjad
    @Ganeshjad 3 месяца назад +43

    ये गप रे बाबा

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 месяца назад +1

    अभ्यासू व्यक्तिमत्व लाड साहेब ❤

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 3 месяца назад +64

    शेबुंड घे वर आधी..

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 3 месяца назад

    मनोज जरांगे सारखा निष्पक्षपणे लढणारा नेता मराठा समाजाला मिळाला आहे हे मराठा समाजांचे भाग्य आहे

  • @pratapjagtap3189
    @pratapjagtap3189 3 месяца назад +36

    शाब्बास भाजप विरोधी मराठा समाज पेटवायला पावर साहबांची सुपारी घेतलेबद्दल.

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 3 месяца назад +2

    लाड साहेब...
    ओबीसी समाजाला पोट आहे आणि मराठा समाजाला पण पोट आहे....लक्ष्यात घ्या...आणि रक्त पांढरे पडू नये म्हणून त्या पोटाची खळगी भरण्यासाठी काही खावं पण लागतं....😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @teacher6074
    @teacher6074 3 месяца назад +27

    लाड साहेब आपले म्हणणे अगदी रास्त आहे मिथुनला राजकारणाचा नाद लागला आहे

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 3 месяца назад +1

      Mithun ni Rakhi Sawant beed Kashi padli😂😂

    • @teacher6074
      @teacher6074 3 месяца назад

      @@user-zc9xd6fl6u आता कोणी विचारी ना मिथुनने कशी माघार घेतली पाच पिढ्याच्या गोष्टी करत होता एका महिन्याच्या आत आमदार झाल्या

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 3 месяца назад

      ​@@teacher6074 Nak kapl Tari bhok aahe ashi gat zaliy .
      Donda padli TILA mahiti aahe magchya daratun aali

    • @kapiljadhav3784
      @kapiljadhav3784 3 месяца назад

      Laad tu majalas re..jaatisathi bol..

    • @chitrarajpatil3248
      @chitrarajpatil3248 3 месяца назад

      @teacher 6074 ha . ahe

  • @kaladalancreation4938
    @kaladalancreation4938 3 месяца назад +5

    सगळे राजकारणी हात धून मागे लागलेत. पण जनतेला आता सर्व समजत. साहेब केविलवाणा प्रयत्न चालू आहे. सरकारचा

  • @dilipbhoyar3045
    @dilipbhoyar3045 3 месяца назад +27

    रक्त लाल आहे तर जाती बदल भेद का हे सांगा भाऊ

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 месяца назад +2

    सरकार नी आरक्षण देऊन टाका 11%महिने झाले सरकार जातीवाद तुम्ही लोकांनी सुरू केला आहे

  • @kishormahurkar
    @kishormahurkar 3 месяца назад +23

    तुमचे लाड ज्यांनी पुरवले त्यांनी तुम्हाला आमदारकीचा प्रसाद दिला आहे म्हणून तुम्ही बोलता

  • @JkMaske-rx9qi
    @JkMaske-rx9qi 3 месяца назад +1

    जे लोक बोलतात की मराठ्यांचे एवढे मुख्यमंत्री झाले इतके आमदार खासदार मंत्री तरी आरक्षण का दिले नाही आता बघा हे असे नमूने आहे बांडगूळ हे मतापुरते मराठा आहे याने कबूल केले की माझी जात राजकारण आहे

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 3 месяца назад +47

    समाज सेवा काय करतो भौ तुम्ही

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 3 месяца назад

    मनोज दादांचे उपोषण सुटावे हीच फडणीस चरणी प्रार्थना....😂😂😂😂😂

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 3 месяца назад +24

    शरद पवार साहेबांना सत्ता सोपवली कि शांत होणार.

    • @anilkulkarni1386
      @anilkulkarni1386 3 месяца назад

      हे आता तरी शक्य होणार नाहि.

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 3 месяца назад +3

      ​@@anilkulkarni1386gap re zatu mg bamanchi gulami kraychi ka

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 3 месяца назад

    प्रसाद लाड खरे बोलत आहेत, विश्वास वाटतो

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 3 месяца назад +17

    राजकारण ही जात खरोखरच तुमच्यासाठी चांगली बाब आहे.
    म्हणूनच तुम्हाला जात केव्हाही बदलता येते...

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 3 месяца назад +2

    लाड तुमचे लाड बस झाले..... आता लय अवघड आहे.... आनेवाला कल देखो 🚩🚩🚩

  • @DhansingJagtap-up8hb
    @DhansingJagtap-up8hb 3 месяца назад +6

    एक वर्षापासून चर्चेत चालू आहे आणि म्हणतात चर्चेला या

  • @baliramshinde3464
    @baliramshinde3464 3 месяца назад +5

    लाड साहेब जरांगे पाटलाला बोलण्यापेक्षा आरक्षणावर बोलाना सत्ता तुमच्या हातात आहे

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 3 месяца назад +34

    दुसऱ्याच्या ताटातले ओरबडणाऱ्या ला दादा दादा काय बोलता

    • @PrakashWagh-tm7mj
      @PrakashWagh-tm7mj 3 месяца назад +6

      नोंदी सआपडल्या मुळे आम्ही obc मध्ये आलो

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 месяца назад

      नाही र

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 3 месяца назад +2

      ​@@PrakashWagh-tm7mjtumchi lai marli na dadai beed loksbhela tya mule tumchi dukhiti

    • @KiranShinde-ht2db
      @KiranShinde-ht2db 3 месяца назад +1

      तु समजा नहीं रे... अरे ओ जरांगे से डारता हैं...

    • @sharadmore1037
      @sharadmore1037 3 месяца назад

      Chikkikhau gap

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 3 месяца назад +21

    मनोज दादा..असे म्हणावे एवढी त्या जरांगेची लायकी नाही .जरांगे कधीचेच भरकटून गेलेला माणूस आहे .

    • @ganeshjawalepatil
      @ganeshjawalepatil 3 месяца назад +3

      का ग गावठी बकुळीच्या लेका

    • @DhanrajGutte-mc7rq
      @DhanrajGutte-mc7rq 3 месяца назад +4

      @@ganeshjawalepatil गावठी बकुळी तुझी माय, अन तू तिचा गावठी मिथुन

    • @ganeshjawalepatil
      @ganeshjawalepatil 3 месяца назад

      मग भरकटलेला तुझ्या माईचा नवरा आणि लायकी नसलेले तुझी रांडवी माय 🤣😂

    • @ganeshjawalepatil
      @ganeshjawalepatil 3 месяца назад +1

      @@DhanrajGutte-mc7rq इम्रान हाश्मी तुझा बाप आहे 😂

    • @ganeshjawalepatil
      @ganeshjawalepatil 3 месяца назад +1

      @@DhanrajGutte-mc7rq काय रे भिक मंग्या

  • @Biasewre-gb4jh
    @Biasewre-gb4jh 3 месяца назад +15

    नाई मरत jarange खातो चादरच्या आतून

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 3 месяца назад

      तुझ्या बाप मारेल पण आमचा दादा नाही त्यांच्या मागे खूप आशीर्वाद आहे तुझ्या सारखे नीच विचार नाहीत त्यांचे

  • @sanjaypiwalkar
    @sanjaypiwalkar 3 месяца назад +2

    आतापर्यंत जनतेने तुमचे लाड पुरवले
    आता जनता शहाणी झाली
    आता तुम्ही जनतेचे लाड पुरवा
    आता
    लाड की जनता

  • @svkofficial499
    @svkofficial499 3 месяца назад +9

    ग्रेट साहेब

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 3 месяца назад +2

    गरीब मराठा लोकांचं रक्त सुद्धा लालच आहे तेव्हा तू आत्तापर्यंत भ्रष्टाचाराने कमावलेली संपत्ती त्यांना दान कर ,राहिलेली अब्रू तरी वाचेल.

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 3 месяца назад +9

    काय ऊरजा आहे साहेबांची.

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 3 месяца назад +1

    दादा हे योग्य दिशेने चाललेत तु हे जे बसून आज बोलतोस ते घर आणि तुझा विकास दिसत आहे.तु मराठ्यांचा भाऊ होऊच शकत नाही

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 3 месяца назад +23

    आरे दादा मग एक समाज अंगाशी दुसरा समाज जांगशी असा दुरावा का आज आकरा महीने झाले केव्हा मार्ग निघेल

  • @vishalgade3863
    @vishalgade3863 3 месяца назад +1

    Sman nagri kayda lagu kra

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 3 месяца назад +7

    आस नेभळट वागुन भाजप नी ईज्त घालुन घेतली जो माणुस गृहमं‌त्र्याना शिव्या घालतोय तर सर्व सामान्य च काय आण पुन्हा दादा करता कशासाठी सरकार चालवता

  • @ramhingne4644
    @ramhingne4644 3 месяца назад

    याला म्हणतात समाजकारण.... छान बोलले 🙏🙏

  • @deepakdarade4474
    @deepakdarade4474 3 месяца назад +8

    Great saheb

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 3 месяца назад +1

    गुजूची लाचारी करणारा नैतिकतेच्या गोष्टी शिकवतोय.

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 3 месяца назад +8

    सगळ राजकारण आहे शरद पवार नेच मराठा आरक्षण घालवले हे़सत्य आहे त्यावर काहीघ़बोलत नाही

  • @ganpatlokhande9688
    @ganpatlokhande9688 3 месяца назад

    फार मस्ती आली याला, कृपया निवडणुकीत असा पाडा याला की नऊ ठिकाणी मोडला पाहिजे
    एक मराठा लाख मराठा

  • @sachinyewale8818
    @sachinyewale8818 3 месяца назад +3

    Only patil

  • @akashmagar1421
    @akashmagar1421 3 месяца назад +1

    लाड साहेब आपण मोठ्या पदावर आहात ,जरांगे दादा हे एक गरिब सामान्य मराठी शेतकरी कुटुंबातील एक अत्यंत साधारण व्यक्ति आहेत.कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस एकदम समोर येतो काय अवघा समाज त्यांच्यावर जिव ओवाळून टाकतोय हे तुम्हाला कळत नाही का तुम्हाला सर्व मराठा समाज मुर्ख वाटतोय का मग तुम्ही राजकीय फायद्यासाठी जातीला पाया खाली घालताय? ईतर जातींचे नेते पहा आणी मनाची नाहीतर जातीची तरी ठेवा.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 3 месяца назад +12

    आमच्या गावचा भटजी ही जात काढत होता.
    हा खुशाल न्हावी.
    हा मनोहर कुणबी
    हा दयाराम चंभार म्हंणत असे तेव्हा आम्हाला काहीच वाटले नाही तुम्हा जाम लागली.

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 3 месяца назад +5

      भटजी तुमच्या गावात तुम्ही राहू दिला का.नक्कीच नसेल

    • @ganeshkakde753
      @ganeshkakde753 3 месяца назад

      छगु सांगु फडू

  • @akashjadhav1235
    @akashjadhav1235 3 месяца назад +1

    भैया तुला पण बहिण असेल ना. आपले संस्कार नाही. पतीलांची ejjat घालू नका. कोनी तरी आपल्याला नाचायला सांगत आहे मंजे. अपन नाचायचं नसतं. सत्य काय आहे हे बघा.🙏

  • @BaluSurayavshi-xd2hh
    @BaluSurayavshi-xd2hh 3 месяца назад +10

    गप रे

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 3 месяца назад +1

    मनोज जरांगे पाटील 🚩

  • @rmmm213
    @rmmm213 3 месяца назад +6

    Jarange hero ahet ani rahtil marthyansathi....marathe❤ jarange ❤ maratha

  • @RanjeetsinhJadhav
    @RanjeetsinhJadhav 3 месяца назад

    वाघ, घोडा, कोल्हा, बोकड या सगळ्यांच रक्त लाल च असते,आणी सायन्स ही सिद्ध केलंय रक्तात लाल रंगा व्यतिरिक्त अनेक घटक असतात व स्वभावात गुणात फरक असतो. 🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 3 месяца назад +11

    ते जारंग्या निजामी अवलाद त्याचं भुजबळ मनावर घेत नाही

    • @jaypatil7379
      @jaypatil7379 3 месяца назад

      भा..उ

    • @VilasGavhane-fq6gq
      @VilasGavhane-fq6gq 3 месяца назад

      तुझ्या गांडीला लय आग लागली

  • @sureshsolunke4403
    @sureshsolunke4403 3 месяца назад +1

    कराणा चर्चा तुम्ही बोलाना सत्तेत बरोबर आहात तुम्ही विरोधकांना बोलवा सत्तेतल्या नां बोलवा जरांगे पाटलांकडून कोन माणसंअसतील त्यांना बोलवा चर्चा करा आणी समाजासाठी गरीब लेकरांसाठी आरक्षण कस देतायेईल ते बघा तुम्हीच पुढाकार घ्या जनता तुमहाला डोक्यावर घेऊन नाचल .लाड साहेब तुम्ही फडणीस ला थोड समजुन सांगा गरीब मराठा विषयी थोडीफार जान करून द्या

  • @Sayli-q5t
    @Sayli-q5t 3 месяца назад +7

    वात पन काढायला पाहिजे होती

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 месяца назад

    आम्ही सगलेजन मनोज जरागे ❤ पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील

  • @AmolDattatrayKadam
    @AmolDattatrayKadam 3 месяца назад +12

    Amhala. Nako sangu

  • @prashantmagar6854
    @prashantmagar6854 3 месяца назад

    थोडे दिवस थांब.ईश्वर चरणी आम्ही पण प्रार्थना करणार आहे.

  • @AmolDattatrayKadam
    @AmolDattatrayKadam 3 месяца назад +13

    Gp re

  • @bhaginathgahile5266
    @bhaginathgahile5266 3 месяца назад +1

    तुम्ही फक्त सत्तेसाठी व स्वतःच्या स्वार्थासाठी हे बोलता मनोज दादा दहा महिन्यांपासून फक्त अन्याय सहन करून समाजासाठी न्याय मागतात ते पण प्रामाणिकपणे हे का नाही दिसत तुम्हाला ..जावून म्हणा तुमच्या नेत्यांना एक सामान्य मराठा लेकरांच्या न्यायासाठी लढतो ते जरी एखादा शब्द बोलले तरी ते लोकांच्या हितासाठी बोलतात ती तळमळ जाणा व मान्य केलेल्या मागण्यांवर अमल बजावणी करा ..मग दादांना नाव ठेवा

  • @ramankachare8348
    @ramankachare8348 3 месяца назад +8

    tu social media vr disuu nkosss

  • @madhukadam7186
    @madhukadam7186 3 месяца назад +1

    तुम्ही पण मर्यादा पाळा बोलते वेळेस मनोज दादा म्हणा हमे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू श्रद्धेचे ऐकून ऐकून काही पण म्हणायला लागले तर सहन करणार नाही

  • @sanjaythorbole6246
    @sanjaythorbole6246 3 месяца назад +4

    Lad dada manoj dada Rajkiy jat bolle

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 3 месяца назад

    निश्चित अपणास भविष्यात मोठ पद मीळु शेक्ते पण आपण देवेंद्र फडणवीस यांची सुपारी घेऊन आपला किरीट सोमय्या होऊ नये

  • @SantoshGaikwad-et9wb
    @SantoshGaikwad-et9wb 3 месяца назад +10

    Ladhya

  • @Ginies120
    @Ginies120 3 месяца назад +1

    प्रसाद तुमच्या पक्षाला जाती शिवाय दुसर येत काय जातीवर बोलल तर तुमच्या अंगाला काय भोक पडली काय. जातीत एवढा कमी पणा कशाला बोलला तर बोलला एवढ आभाळ भर करायला

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 3 месяца назад +8

    Gppppppppppp ki aaram. Kr....gppppp jop

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 3 месяца назад

    मराठा समाज जसं लोकसभेला तुमचा पराभव झाला तसाच पराभव विधानसभेला ही होणार हे लक्षात ठेवा एक मराठा लाख मराठा 0:41

  • @मराठीबाणा-श7व
    @मराठीबाणा-श7व 3 месяца назад +6

    Kelya

  • @dattadhande8615
    @dattadhande8615 3 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा जरांगे समर्थक फक्त ❤❤

  • @ganeshbhangare4483
    @ganeshbhangare4483 3 месяца назад +5

    Thode thaba

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 3 месяца назад +1

    भाजपाच हिंदू मुस्लिम करत राहत कायम, आणि आज रक्त लाल दिसायला लागले का आता

  • @ManojShinde-yw7cp
    @ManojShinde-yw7cp 3 месяца назад +1

    लाड शहाना हो विनाकारण जरांगे पाटलांना विरोध जेवढा करशील तेवढा तोटा भाजपला होईल हे लक्षात ठेव तुला आमची विनंती मोठा भाऊ म्हणून विरोधात बोलन बंद कर

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 3 месяца назад

    जरांगे साहेब निस्वार्थी पणे लढतायत पण लाड साहेब तुम्ही राजकारण करता

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 месяца назад

    11% महिने झाले चला पुढे चला पुढे सरकारणी सांगावं आरक्षण देणार की नाही देणार चला पुढे चला पुढे जरांगे पाटील यांच्या जीव घेणार तुम्ही सगळे राजकारणी मिळुन

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 3 месяца назад

    खूपच सुंदर विचार सुसंस्कृत ने ता जरांगे सारख्या माणसाला तेजाचा नेहमीच तोल जातो असभ्य भाषेत बोलतो त्याच्याविषयी सुद्धा आदराने बोलतो

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 3 месяца назад

    जरांगे अडाणी आहे त्याला तेवढी समज नाही पण तो इतर समाजाच्या लोकांना घाण घाण बोलतो शिव्या देतो परंतु दुर्दैवाची गोष्ट मराठा समाजातील एकही विचारवंत पुढे येऊन या गोष्टीचा निषेध करत नाही हे या पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे💐

  • @sandipchavan6069
    @sandipchavan6069 3 месяца назад

    तु काळजी स्वतः ची घे डोळे पुन्हा पुन्हा तपासून घे, मनोज दादा जरांगे पाटलांची काळजी करू नकोस महाराष्ट्राला पुर्ण मराठा, मुस्लिम, बौद्ध समाज दादांच्या पाठीशी आहे.

  • @ramzate8773
    @ramzate8773 3 месяца назад

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @pravinpansare6488
    @pravinpansare6488 3 месяца назад

    लाड साहेब सगळा मराठा एकबाजूला आहे तुम्ही एक बाजूला, सोडा सगळं या मनोज दादा सोबत

  • @rajupachpute5838
    @rajupachpute5838 3 месяца назад

    सगळ्याचे रक्त लाल, मग सगळ्यांना समान आरक्षण 🚩🚩🚩

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 3 месяца назад

    तुझ रक्त लाल नसेल असं मी समजतोय कारण की जर सर्वांच्या रक्तात लाल रंग असेल तर आरक्षण पण सर्वांना च पाहिजे तुम्ही मनोज जरांगे पाटीलच्या विरोधात बोलून बंद केलेल बरं राहील तुमच्या साठी साहेब हात जोडून विनंती आहे,,जर,,,,,