जोकर...येतं नाही पाकीट म्हणून सोडलं जाकीट. एवढी मोठी संधी बाबासाहेबा नंतर मिळाली पण एकही काम सांगायला नाहि..... असे लीडर दलितांचं भाग्य विधाते बनणार.. 😛😛😛😛.
खरचं जोकर आहे , पण सर्वांना हवाहवासा वाटतो , ज्यांच्या जवळ जातो त्याचा खेळ मजबुत होतो , कितने तेजस्वी है यह लोग , कहांसे आते है । 31 सप्टेंबर पत्नीची जन्मतारीख ? नवीन कालगणना , " कळस "
खरच भारतातील सर्वात सुखी माणूस म्हणजे रामदास आठवले मस्त बंगला कार बिनकामाचे मंत्री पद मिळणारा पगार सकस अन्न पुन्हा पोलिस सुरक्षा पुन्हा कुठेच लोकसभेला निवडून न येता आपोआप खसदरकी मग मंत्री खरच नशीब घेऊन आले आहेत
साहेब ऐक जुना प्रश्न विचारतो खर सांगायच भिमा कोरेगाव च्या दंगली च्या वेळेस आपण आदल्या दिवशीच दर्शन घेऊन का आलात त्यावेळेस तुमच्या बरोबर अमर साबळे देखील होते भीमा कोरेगाव चा प्रोग्राम तर १ जानेवारी ला आसतो साहेब याच उत्तर तुमाला दयाव लागेल नाहीतर आंबेडकरी जनता तुमाला कधीच माफ करनार नाही साहेब उत्तर दया जय भीम
@@anilgaikwad2202 Evdha Aathavlencha Jay Jay kaar kartoys MANAPASUN sang kharach tya mansakade Swabhimaan navachi goshta ahe Ka? Babasahebana tar Tu Mantos ki Nahi Mala Nahi Mahit Babasaheban madhe Kiti SWABHIMAAN hota Majha samaaj Mala baghun majha Aacharan Karel Asa tyancha mhanna Hota pan hee Aathavle Kay kartat tar Kavita kartat 😑 jikade samajachya prati pethunn 🔥 uthaav ghyayla have Ekdam kankhar asa vyaktimahatva Hava teee kharach aathavle madhe ahe Ka? Mala tari Nahi disle Mala tar Fakta Aathavle madhe Laacharich diste heee Durdava ahe Bahujan samajacha.... Bahujan samajacha Neta Kasa asavaa tar Rok thok bhumika Ani Swabhimani netrutva hya kontyacha goshti Mala Aathavle madhe disat Nahit..... Hooo Ani Astil aathavle tujhya sathi Saheb... Pan छाती thokun Garvaane sangto ekach saheeb BABASAHEB 🔥💪
फार फार निर्मळ मनाचा मानुस ... रामदासजी आठवले .....!
लय भारी
ते मात्र काही असो.....आठवले साहेब मनाने खुप दिलदार आहे....👌👌👌
आठवल जी की कविताएँ मुझे बहुत पसंद है। पक्ष विपक्ष दोनो के लिए मनोरंक होती है आठवलेजी की कवितायें
खुप छान कार्यक्रम , आदेश बांदेकर साहेब आणि रामदास आठवले साहेब असल्यावर प्रश्नच उरत नाही, दे धम्माल 👍🙏🙏
👌🏻👏🏻👏🏻आठवले सर अत्यंत निर्मल मनाचे वाटले ❤️👌🏻
समाज बांधवांना कितिहि त्रास झाला तरि बिनधास्त सत्तेत असतो आणि मजा मारतो
Family is our house God bless you
जोकर...येतं नाही पाकीट म्हणून सोडलं जाकीट. एवढी मोठी संधी बाबासाहेबा नंतर मिळाली पण एकही काम सांगायला नाहि..... असे लीडर दलितांचं भाग्य विधाते बनणार.. 😛😛😛😛.
खरचं जोकर आहे , पण सर्वांना हवाहवासा वाटतो , ज्यांच्या जवळ जातो त्याचा खेळ मजबुत होतो , कितने तेजस्वी है यह लोग , कहांसे आते है । 31 सप्टेंबर पत्नीची जन्मतारीख ? नवीन कालगणना , " कळस "
आठवले साहेब ग्रेट
खरच भारतातील सर्वात सुखी माणूस म्हणजे रामदास आठवले मस्त बंगला कार बिनकामाचे मंत्री पद मिळणारा पगार सकस अन्न पुन्हा पोलिस सुरक्षा पुन्हा कुठेच लोकसभेला निवडून न येता आपोआप खसदरकी मग मंत्री खरच नशीब घेऊन आले आहेत
Khup chan
Khupach chhan Saheb aani madam ......
All the best simatai ani atavale saheb👍👍👍👍
Kaay majja ghetay aathavale chi
खूप छान
Athvle saheb ne jar joke sodun apla samaja sathi kamm kele Dr. Babasaheb Ambedkar sarkha tar tyancha khup abhar asel jay bhim 🙏
संसदेतील कविताकार म्हणून लोक उपरोधाने हसतात .
एवढे सोपे प्रश्न कधीतरी आम्हाला पण विचाराओ आंदेश सर
Tya sathi Athavale banav lagt😆😜
Ramadas Athawale saheb great leader jay modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athawale saheb
Only Vba
Jay bhim namo buddhay saheb
मस्त आठवल्याचा प्रत्येक Interview जेव्हा मिळेल तेव्हा बघतो पार्लमेंटच अधिवेंशन ह्याच्या मुळे हसायला लावत मिसेस दिंक्षीत
छान खुप छान
घेता घेता नाव हिचे जुळले नाही यमक,
घेता घेता नाव हिचे जुळले नाही यमक,
जुळले नाही यमक, पण छातीत आली चमक...😂
very good
मला यांच्या कवीता फारच आवडतात
Nice family Saheb
Zakkaas
Jaybhim
आठवले म्हणुन पाठवले
Jay bhim tai jay. Bhim saheb
Chaan
Nice
Lay bhari zala program
very nice
jay bhim
Please show respect to Mr Athavale.
फक्त खेरे गावात येत नाहीत 👍🏻
मस्त एपिसोड...मला आवडला... साहेब जाम धमाल करतात... हसवतात
छान
❤शापींगच करत जा समाज तुम्हाला माफ करणार नाही
खूप छान मुलाखत
साहेब ऐक जुना प्रश्न विचारतो खर सांगायच
भिमा कोरेगाव च्या दंगली च्या वेळेस आपण आदल्या दिवशीच दर्शन घेऊन का आलात
त्यावेळेस तुमच्या बरोबर अमर साबळे देखील होते
भीमा कोरेगाव चा प्रोग्राम तर १ जानेवारी ला आसतो
साहेब याच उत्तर तुमाला दयाव लागेल नाहीतर आंबेडकरी जनता तुमाला कधीच माफ करनार नाही
साहेब उत्तर दया
जय भीम
Suppar
Great Saheb
Very nice👍😊😊
Khup miss you
Khup Chan 😀
खेडेगावात हे कार्यक्रम व्हायला हवेत होम मिनिस्टर कार्यक्रम हे वस्तुस्थितीस धरुन होतात त्यामुळे पहावे असेच वाटते ,
आठवले साहेब मी महाबळेश्वर1कत्र कार्यक्रम होतो 20वर्ष झाले
Faarach chaan 🌹🙏
31 September kontya calendar madhye aahe jara sangta ka
Very nice ...
छान साहेब
Very nice
छान, वाटलाकारेकरमसाहेबाचा
सीमा काशीकर आठवले शालेय शिक्षण 8वी ते10 श्री पाराशर हायस्कूल पाराशर नवे पारगाव येथे झाले
साल हे कविता करत की बोलत काहीच समजत नाही, जेव्हा कविता करत तेव्हा अस वाटत बोलत आहे आणि जेव्हा बोलत तेव्हा अस वाटत कविता करत आहे,🤣
काय तुझी लायकी कि एक मंत्री बद्द्ल असे बोलतो अरे स्वतः च्या कुटूंबातील व्यक्ती तरी तुझे ऐकून घेतात का
समजत नाही तर गप्प बस... साल्या..
@@sushantpawar3417 मस्त भावा... जळू दे त्याला.. आठवले सर ग्रेट आहेत
@@BSNEWS2178 मनोरुग्ण अशी भाषा वापरतात कारण नेता होणे सोपे नाही ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो आपण आदर केला पाहिजे
Gaddar ramdas athawale,jaybhim
खूप छान माणूस
स्पॉट बोलत जा रे बपा तू काय बोलतो ना तेच कळत नाही राव रामदास तुज
आठवले saheb काही तरी नवी कविता ऐकवतिल असे वाटले पण एकुण खुप छान वाटले
Mast
खुप छान 🌹
आठवले म्हणून पाठवले
आठवलेंची रात्रीची उतरली नाही.....😂😂😂😂😂
Khupach Chan jodi
Full episode upload kara
आटवले नां ग्रेट समजतात ते का ......हे आहेत का समजत नाही
हावा कुठे वहाते शोधण्यात वेळ जाते
स्वाॅपिंग महत्वाची की समाज भान कुठे
रहाते. ........
Jay bhim saheb
Khup chhan
Savidhan Cha parinam daru piun basla aahe ha ramdas Jai bheem
Ramadas Athawale saheb nirvaysani ahet jay modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athawale saheb
@@anilgaikwad2202 Evdha Aathavlencha Jay Jay kaar kartoys
MANAPASUN sang kharach tya mansakade Swabhimaan navachi goshta ahe Ka? Babasahebana tar Tu Mantos ki Nahi Mala Nahi Mahit
Babasaheban madhe Kiti SWABHIMAAN hota Majha samaaj Mala baghun majha Aacharan Karel Asa tyancha mhanna Hota pan hee Aathavle Kay kartat tar Kavita kartat 😑 jikade samajachya prati pethunn 🔥 uthaav ghyayla have
Ekdam kankhar asa vyaktimahatva Hava teee kharach aathavle madhe ahe Ka? Mala tari Nahi disle Mala tar Fakta Aathavle madhe Laacharich diste heee Durdava ahe Bahujan samajacha.... Bahujan samajacha Neta Kasa asavaa tar Rok thok bhumika Ani Swabhimani netrutva hya kontyacha goshti Mala Aathavle madhe disat Nahit..... Hooo Ani Astil aathavle tujhya sathi Saheb... Pan छाती thokun Garvaane sangto ekach saheeb BABASAHEB 🔥💪
31 Sept aahe calender madhe
प्रश्न मात्र भीती पोटी विचारले बरं
बाकी आठवले साहेब no1
महाराष्ट्राचे लाडके भाऊजी,..आयचा भोक तुमच्या.कोण मुंबईच्या कोपऱ्यातील एखादा बाजीराव आणि म्हणे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी।हाड..
Great leader of indian politics
Very nice 👍
chaaan ❤️
अहो आठवले साहेबांनी राशिन ता कर्जत येथील जमलेले लग्न मोडून या ब्राह्मण कन्येशी लग्न केले होते
September महीन्यात 31 तारीख असते का हो आदेश भाऊ
21सप्टेबर म्हणल रे भावा 31नाही
👌👌👌🌹🌹🌹
Athawale saheb tiger of India the great man
Mast....
आठवले साहेब ,👌😂
टिका कशी सहन कराची ही आठवले साहेबकडुन राजकारन्यानी शिकायला हव !
Yamak sadhtat 😀😀
मझा आली 😀😀👍
Hy
Good
👍👍
👌👌
👌
👍
👌👌👌👌👌👌👍👍
Very good
👌👌👍😃
पुढारी नुसते आश्वासन देतात पण कोणचा च पुढारी कोणाच्या च उपयोगी पढत नाहीत
पाराशर हायस्कूल पाराशर येथे आठवी ते दहावी. सिमाचे शिक्षण झाले. तिची वर्गमैत्रीण
Mam jilha konta yeto
@@rohankshirsagar6805 सांगली
बॅड
Athavle sahebana ghevun a khada picture kada
सोळा... डोळा....कश्याची काय संगती लागते काय...?.. सोळा तारीख ठरल्यावर याने बायकोवर डोळा ठेवला....आपल्या देशात अशी नररत्ने आहेत हे आपले भाग्यच..?..
ह्या माणसांनी सामजिक सुधरणेकडे लक्ष द्यावं