DM साहेब जेव्हा वेश बदलून सरकारी हॉस्पिटल मध्ये छापा टाकतात तेव्हा असे काही घडते की..? @Lyfstory29

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 92

  • @shobhapongshe3569
    @shobhapongshe3569 Месяц назад +11

    मुख्यमंत्री साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुम्ही लाडकी बहिण योजना राबविण्याचे काम जे हाती घेतले ते तुम्ही अतीशय चांगल्या रितीने राबवल्या त्यामुले समस्त माता बहिणी ना तयाचा फार मोठा संसाराला हातभार मिळवतो त्यामुले सगळ्याचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्यामुले सरकार निश्चितच तुम्हाला पाठींबा मिलणार आणी आपणच जिंकून येणार देवीचा आशिर्वाद आहे पाठीशी आणी हो मला देखिल मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तीनही हप्ते मिळाले ह्याबद्दल तुम्हाला धन्यवाद शोभा पोगशे

  • @drmanoharwankhade9186
    @drmanoharwankhade9186 Месяц назад +22

    खूप छान स्टोरी आहे, मला आवडली, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने असेच शासकीय रुग्णालयांना भेटी द्याव्यात म्हणजे तेथील कारभार सुधारेल

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 Месяц назад +82

    खुप छान आहे ही, स्टोरी मला आवडली आहे

  • @nutangaikwad8704
    @nutangaikwad8704 Месяц назад +1

    आशा कथा एकुन जर लोकांना समजेल तंर समाज खुप पुढे जाईल धन्यवाद

  • @vijaymalapalse2117
    @vijaymalapalse2117 Месяц назад +11

    असे डी एम साहेब प्रत्येक जिल्हयाला मिळाले पाहिजेत खुप छान स्टोरी 👌👌

  • @BhartiKale-cx4zz
    @BhartiKale-cx4zz Месяц назад +6

    अशा बोधकथा दिल्या तर खरंच खूप छान एक तरी मुलगा मुलगी सुधारेल अशा च कथा देत जावे

  • @goraksurvase4669
    @goraksurvase4669 Месяц назад +1

    खूप छान आहे गोष्ट खूप आवडली मला

  • @AparnaSakpad
    @AparnaSakpad Месяц назад +1

    ❤❤ खूपच छान आहे स्टोरी

  • @squeen2284
    @squeen2284 Месяц назад +2

    खुप खुप. छान आहे ही गोष्ट लक्षात घेऊन एकाच वेळी अनेक वर्षे काम करत आहेत काही

    • @squeen2284
      @squeen2284 Месяц назад +1

      मी. सुरेखा काबंले शहापूर तालुक्यातील गाव वाशिदंएथुन

  • @जयवंतरावदौलतलासुरकर.लासुरकर

    जर का तुमच्या सारखे सर्वच डी.एम.प्रत्तेक जिल्ह्यात.संपुर्ण राज्यात आणि देशभरात मिळालेत तर मात्र संपूर्ण भारतातील सरकारी हाॅसपिटल चांगल्या प्रकारे चालतील व गरीबांना गरीबांना योग्य असा उपचारही मिळेल.

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 Месяц назад

      खूप छान आहे स्टोरी

  • @shardajamale4460
    @shardajamale4460 Месяц назад +15

    मला अभिमान वाटतो आहे त्यांना माझा नमस्कार खर सांगायचे तर प्रत्येक आईच्या पोटी असा मुलगा जन्माला यायला हवा राम कृष्ण हरी

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 Месяц назад +1

    वा दादा खुप छान लिहिली आहे स्टोरी सध्या हिच परिस्थिती चालु आहे सध्या खुप भ्रस्टाचार चालु आहे

  • @prajaktasawant592
    @prajaktasawant592 Месяц назад

    सुंदर कथा. या बोध, कथेचा आजच्या पिढीला बाळकडू म्हणून उपयोग होईल.

  • @DipaliGhodake-o7y
    @DipaliGhodake-o7y 19 дней назад

    Marathi katha khoop Bhari hoti

  • @bhimabhoye5164
    @bhimabhoye5164 Месяц назад

    सर आपले विचार खूपच सुंदर आहेत

  • @mandagawade7159
    @mandagawade7159 Месяц назад +1

    खुप छान स्टोरी आहे

  • @rechalshende4794
    @rechalshende4794 Месяц назад

    Khup chhan story,Motivational story

  • @GovindRaoBiradar-cg4hd
    @GovindRaoBiradar-cg4hd Месяц назад +1

    प्रामाणिकतेला त्रासच असतो प्रामाणिक पणा दिसण्या साठी किती त्रास आहे जानीव ठेवून वागाव . चुकीच्या मार्गाला अवलंब टाळावा . धन्यवाद . D M साहेब

  • @neelachirputkar967
    @neelachirputkar967 Месяц назад +7

    Neena.Chirputkar khoop chhan aahe he stori मला khoop aavdle stori.

  • @giridhariselokar8197
    @giridhariselokar8197 Месяц назад +1

    Very nice Saheb 👌

  • @anjalipimparkar5298
    @anjalipimparkar5298 Месяц назад +1

    Khup chan story ahe ❤❤❤❤❤❤❤

  • @indrarajharinkhede9973
    @indrarajharinkhede9973 Месяц назад +2

    खूपच छान

  • @NehaThapa-c5t
    @NehaThapa-c5t Месяц назад

    Dada khup khup chan story thanku

  • @lalitajadhav47
    @lalitajadhav47 Месяц назад +1

    खूप छान कथा आहे. शुन्यातुन विश्व निर्माण करणारेच पुढे जातात, वआपले मनोरथ पुर्ण करतात. जसे विकास डी एम ने केले. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे."🎉🎉🎉🎉

  • @PrabhaGaikwad-u5r
    @PrabhaGaikwad-u5r Месяц назад +1

    Khupch chan story ahe 👌

  • @RambhauTekam-yk6gt
    @RambhauTekam-yk6gt Месяц назад

    ही गोष्ट मलाखुप आ व डली

  • @ushadadhe3888
    @ushadadhe3888 Месяц назад +2

    खूप छान मनाला भावणारी गोष्ट आहे .

  • @आप्पासाहेबमाळवदेन्यूजचैनल

    तळागाळातील लोकांचे प्रश्न समजावून घेण्याकरता महत्त्वाची भूमिका जिल्हाधिकारी साहेबांच्या असते. सगळेच जिल्हाधिकारी आपल्या शिक्षणाचा वापर सर्वसामान्य करता ही अपेक्षा.

  • @shubhabokik8440
    @shubhabokik8440 Месяц назад

    Khup changli gost ahe lekhakache abhinandan

  • @parvatibhangdia3349
    @parvatibhangdia3349 Месяц назад

    अभिमान वाटतो D M saheb ..🎉❤

  • @mohinilotlikar920
    @mohinilotlikar920 Месяц назад

    खुप छान स्टोरी आहे 🎉

  • @AshaShinde-pv4qq
    @AshaShinde-pv4qq Месяц назад

    Proude of you 😊

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Месяц назад

    फारच छान डोळ्यात अंजन घालणारी कथा ऐकून मन गहिवरून येते

  • @renukazugare6572
    @renukazugare6572 Месяц назад +1

    मस्त 🌹🙏🙏

  • @MangalaPadwal
    @MangalaPadwal Месяц назад +1

    खूपच छानच ❤

  • @PradnyaChorage-hb2hn
    @PradnyaChorage-hb2hn Месяц назад

    खूप खूप छान मस्त आहे

  • @namdevchoure7965
    @namdevchoure7965 Месяц назад

    Very Nice Story
    .

  • @kumudgadgil410
    @kumudgadgil410 Месяц назад

    गोष्ट आवडली

  • @Sakshi-m1m
    @Sakshi-m1m Месяц назад +1

    Khup 👌aahe story

  • @mohantakale501
    @mohantakale501 Месяц назад +4

  • @parthkpatil3370
    @parthkpatil3370 Месяц назад

    Most super collection

  • @ranjanakasar6801
    @ranjanakasar6801 Месяц назад

    Khup.chhan

  • @Bhausahebahirrao-l3w
    @Bhausahebahirrao-l3w Месяц назад

    Very nice story I like it

  • @santabaiKashid
    @santabaiKashid Месяц назад

    खुप छान

  • @shailajadeshpande5593
    @shailajadeshpande5593 Месяц назад

    Khup.chan story ahe.

  • @rameshpawar419
    @rameshpawar419 Месяц назад

    खुप छान कथा आहे

  • @AshokMore-kb6kl
    @AshokMore-kb6kl Месяц назад

    Very good 👍

  • @reginacoutinho7583
    @reginacoutinho7583 Месяц назад +1

    Very nice story

  • @minakshikshirsagar6139
    @minakshikshirsagar6139 Месяц назад

    👌👌

  • @gopichanddongare5043
    @gopichanddongare5043 Месяц назад

    Very nice 👍👍🌹🌹🌹🙏🙏

  • @vidyavatichamle2105
    @vidyavatichamle2105 Месяц назад

    खुप छान आहे ❤

  • @jayantmahamune1980
    @jayantmahamune1980 Месяц назад

    ही कथा शासकीय कर्मचारी व दवाखान्यातील डॉक्टर यांनी वाचावी ही अपेक्षा

  • @meerapathak2386
    @meerapathak2386 Месяц назад

    असेच चाणाक्ष अधिकारी पाहिजेत.......

  • @sarojavathankar8589
    @sarojavathankar8589 Месяц назад +1

    Khup chhan

  • @UmaTarange
    @UmaTarange Месяц назад +1

    खूपच ह्रदयात हेलवणारी कथा आहे प्रेम असावं तर अस

  • @pramodmundle8090
    @pramodmundle8090 Месяц назад +1

    Very nice Story 👏👏👏👏👏

  • @ushadhake6900
    @ushadhake6900 Месяц назад +2

    खूप छान कथा आहे.मलाही खूप आवडली

  • @bernapereira7032
    @bernapereira7032 Месяц назад

    Very true story

  • @shivajisonawane5143
    @shivajisonawane5143 Месяц назад

    ही कथा सरकारी करमचारयानी वाचली पाहिजे

  • @arpansalvi0075
    @arpansalvi0075 Месяц назад

    Very this video

  • @PratibhaPawar-u1z
    @PratibhaPawar-u1z Месяц назад

    Katha khup chan aahe

  • @SmitaPatil-wd7pp
    @SmitaPatil-wd7pp Месяц назад +1

    खूप छान आहे गोष्ट, जीवनात चढ,उतार चालू असतात पण नवराबायकोनी एकमेकांना समजून घेणे फार आवश्यक असते

  • @Anime_videos_9987
    @Anime_videos_9987 Месяц назад

    🎉

  • @Hindikahaniyaan-h3x
    @Hindikahaniyaan-h3x Месяц назад

    Aapne ek hi channel ki sabhi hindi kahaniya marathi me translate ki hai. apko copyright strike aa sakta hai. Don't do this

  • @AakanshaBansode-s1s
    @AakanshaBansode-s1s 2 дня назад

    Khubchand hote

  • @mohinilotlikar920
    @mohinilotlikar920 Месяц назад

    😂

  • @Chaitali1
    @Chaitali1 Месяц назад

    गाववाले अडाणी आहेत त्यांना सुधारा.

  • @nirmalasule7535
    @nirmalasule7535 Месяц назад

    अत्यंत पाल्हाळीक व बाळबोध लिखाण.

  • @bharatdevrukhkar8852
    @bharatdevrukhkar8852 Месяц назад +4

    खूप छान

  • @vijaygadre7363
    @vijaygadre7363 Месяц назад

    खूपच छान

  • @ramakantmohite8150
    @ramakantmohite8150 Месяц назад

    खूप छान कथा आहे

  • @geetachichghare268
    @geetachichghare268 Месяц назад

    खूप छान कथा आहे मला खूप आवडली

  • @neetasawant8037
    @neetasawant8037 Месяц назад

    Very nice story👍

  • @vijayasawant2635
    @vijayasawant2635 Месяц назад

    Khupach chan

  • @jayashreebidkar4734
    @jayashreebidkar4734 Месяц назад

    खूप खूप छान

  • @sunitabute5141
    @sunitabute5141 Месяц назад

    खूप छान

  • @studyguide522
    @studyguide522 Месяц назад

    Khup chan.

  • @sunandavyavhare778
    @sunandavyavhare778 Месяц назад

    खूपच सुंदर आहे कथा

  • @rkpatil5380
    @rkpatil5380 Месяц назад

    खूप छान

  • @eknathsatpute4876
    @eknathsatpute4876 Месяц назад

    खूपच छान आहे

    • @eknathsatpute4876
      @eknathsatpute4876 Месяц назад

      खूपच छान आहे कुंपणच शेत खाते

  • @dishakhopkar4696
    @dishakhopkar4696 Месяц назад

    खूप सुंदर कथा आहे

  • @shubuangidasare8689
    @shubuangidasare8689 Месяц назад

    खुप छान आहे कथा

  • @urmilabhalerao6102
    @urmilabhalerao6102 Месяц назад

    खूप छान कथा आहे 👌

  • @TaraJawle
    @TaraJawle Месяц назад

    खूप छान आहे कथा

  • @sanjaychate6992
    @sanjaychate6992 17 дней назад

    खूपच छान