Sir. thanks for very useful guidence in very simple language. before this I have not seen it video.henceforth I will regularly attend.waiting for next video.
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ruclips.net/user/whitegoldtrust
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ruclips.net/user/whitegoldtrust
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ruclips.net/user/whitegoldtrust
खुप सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिली आहे
धन्यवाद दादा ... 🙏🙏
Sir. thanks for very useful guidence in very simple language. before this I have not seen it video.henceforth I will regularly attend.waiting for next video.
Hello Sir, Thank you for always cooperating in this way 🙏🙏
नमस्कार सर .
नमस्कार सर खूपच सुंदर माहिती मिळाली.
🙏🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ 🙏🙏
पुर्ण शास्त्रशुद्ध माहिती दिली तुमचे मनःपूर्वक आभार
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
@@satishgadve2971 हो 100%
Very nice information
thank you dada 🙏🙏🙏
Sir khup changli mahiti milali mi usachya pikacha video chi khup divsa pasun vat baghat hoto thank you so much sir
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
paripurn mahiti👌👌
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
Chan mahiti dhanyawad
धन्यवाद दादा ... 🙏
Khup chhan mahiti
Dhanyavad Sir🙏
धन्यवाद साहेब
🙏🙏
Sir 265 usasathi hich padhhat me lagwad karavi ka
चालेल दादा
धन्यवाद sir
आपले सुद्धा धन्यवाद
साहेब खोडवा ऊस पीक प्लॅनिंग सांगा
Nice information
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
Very nice sir
Thank You 🙏
Sir bene prakriya krne se jangli Janwar se bachav hota h kya?
नमस्कार सर , नाही
सर उसासाठी चिभाड जमिन चालेल का
नमस्कार दादा, जमीन सुपीक असेल तर चालेल
Mahiti khupch chaan aahe👌👌👌
Maze shet he Kali jamini Che aahe yat usachi konti Verity chagli rahil. Ple.reply sir
धन्यवाद, उसाची ८६०३२ हि जात चांगली आहे
Consultancy available ahe ka Sir? I m interested
नाही दादा
जेठा कोंब मोडणे बद्दल मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , फुटवे खूप कमी असेल तरच मोडा
🙏🙏
Nice sir
Thank You 🙏
सर तुमच्या मार्गदर्शनाखाली ऊस लागवड केली.
मला खात्री आहे सर मी निश्चित चांगलं उत्पादन घेऊन आपलं नाव मोठं करून दाखविल.🙏🙏
भाऊ धन्यवाद असेच प्रेम राहू द्या
एकरी किती बेने ८६०३२ लागते?
नमस्कार दादा , एकरी दोन ओळीतील आणि दोन झाडातील अंतरावर एकरी झाडांची संख्या अवलंबून असते
First like
🙏
Thanks.
@@hajijakirmomin5323 🙏
Usasathi jaminicha samu kiti pahije
नमस्कार भाऊ
पिकांना सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता व योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा..
सर ऊस लागवड करताना शेणखताऐवजी कोबडखत वापरले तर चालेल का
नमस्कार दादा, हो चालते
सर उसाचे रोप लावण्या आधी रोपाला पण बिजप्रक्रिया करावी लागेल काय
नमस्कार भाऊ, हो करू शकता
1 ऐकर ला कीती खर्च येतो काडनी पयरत
आणि फायदा किती होतो है पन सांगा
महनजे तरूण पिडी शेती कडे वळतील सर 🙏🙏🙏🙏🙏very nice video mast super beautiful 👌👌👌👌👌👌🌹
नमस्कार सर, उत्पादन हे वातावरण व व्यवस्थापन या वर अवलंबून असते
15012. आणि 13007या. ऊस जाती ची माहिती द्या
नमस्कार दादा, ठीक आहे या जातींची माहिती घेऊन कळवू
भाऊ पराटी ला खत टाकले आणि त्या दिवस पासुन सतत 4-5 दिवस पाणी चालू होते खत वाया गेल असणार का पानी खुप जोरात आले
नमस्कार सर,हो शक्यता आहे कि खत वाहून गेले असेल परंतु खत जास्त खोल वर असेल तर वाहून जाणार नाही.धन्यवाद
हरबरा पेरून १ महिन्यानी गाडला तर शेन्द्रिय खत पूरवठा होईल का
हो चालेल हिरवळीचे खत होईल
ताग् किंवा ढेंच्या एवढे हिरवलीचे खत होईल का त्याने
विदर्भात रसवंती साठी कोनती लावावी
नमस्कार दादा , आपल्या भागात एम एस १०००१ हि जात मिळाल्यास घ्यावे. धन्यवाद
Sir yacha bhag 2 kadhi upload honar aahe
नमस्कार सर, लवकरच अपलोड करू धन्यवाद
थोड्या प्रमाणात चोपण किंवा खारवट जमिनीत आपण सांगितल्या प्रमाणे नियोजन करून चांगले उसाचे पीक येईल काय?
नमस्कार दादा
हो दादा आम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन केल्यास नक्कीच चांगले पीक येईल..
सर मि 3102 ऊसाची लागवड करतोय चागला हाहेका
नमस्कार सर , हो चांगला आहे परंतु या जातीचा अपेक्षित खोडवा येत नाही . धन्यवाद
सर जी आता पुडचा सिजन आहे गहू चा त्या वर पण मार्गदर्शन करा
नमस्कार, रब्बी पिकांच्या माहितीचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू , धन्यवाद
sir,mala 9057 hya sugarcane variety chi mahiti pahije
नमस्कार सर, माहिती नाही,
घेऊन सांगू
नमस्कार सर ऊस जात 9057 व 18121 विषयी माहीती सांगा
नमस्कार भाऊ, अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पहा ruclips.net/video/n3td4yH4Yts/видео.html
9802 या उसाबद्दल आपले काय मत आहे सर कृपया सांगावे
नमस्कार सर, मला सांगता येणार नाही या जाती बद्दल
Sir aamcha 8005 ahe pan tyane pan tura takla ahe tura takuny manun kay krave
अभिषेक भाऊ
८००५ हि जात लवकर परिपकव होणारी जात आहे त्यामुळे वेळेत तोडणी करा धन्यवाद
@@whitegoldtrust ok
नमस्कार सर,🙏
कापुस पिकासाठी अमावस्याची फवारणी मध्ये १) प्रोफेक्स सुपर २) सल्फर WDG बुरशीनाशक (सिंजेटाचे) ३) बाॅरान ४) ०:५२:३४ व निमअर्क अशी फवारणी चालेल का ?
नमस्कार सर शिफारस केलेली फवारणीच अमलात आणली तर फायद्याची ठरेल धन्यवाद.
Sir aple book satara madhe kuthe milel. Bookstall vr
सर, अमॅझॉन वरून आपणास पुस्तक ऑनलाइन मागवावे लागेल त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून ऑर्डर देऊ शकता धन्यवाद!
amzn.to/2E8N2xI
2 part kadhi
नमस्कार सर, लवकरच अपलोड करू धन्यवाद
सर कपाशीला कोनते स्टिकर फवारनी कारावी
नमस्कार सर कपाशीला बेस्टिकर फवारणी करावी.धन्यवाद
सर कपाशी कूठे-कुठे पिवळे व लाल पडत आहे
@@sanddeep.R.555 पाऊस जास्त झाल्यामुळे असे होऊ शकते.वाफसा झाल्यावर अंतर मशागत करा.
Sir 8005 pan tura takto
हो
साहेब खोडवा ऊस पीक प्लॅनिंग सांगा
नमस्कार दादा , सविस्तर माहितीसाठी - ruclips.net/video/iI7fp900RZA/видео.html