नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ruclips.net/user/whitegoldtrust
Sir Zr aapn npk solubilizing jivanu ek 200 litres water barrel with (tap) mdhe mixed krun sugarcane la pani detana tyache sobt deu shkto ka??? Please reply Sir
नमस्कार सर- उडीद ,मुंग लागवडी चे क्षेत्र आता खाली होत आहे,तरी आता रब्बी हंगामातील ज्यारी पिका विषयी माहिती चा विडिओ लवकरच तयार करावा ही आपणास आग्रहाची विनंती
नमस्कार सर, पहिली फवारणी - लागवडीपासून ४५ दिवसांनी, खोडव्यास ३० दिवसांनी (एकरी ४ पंप) १९:१९:१९ - ६०० + परिस स्पर्श - १२० + पांडा सुपर-१६०+ बाव्हिस्टीन-१२०+आयबीए-१ ग्रॅम + ६ बीए - ४ ग्रॅम लागवडीनंतर ४० दिवसांनी - एक बॅग युरिया.
सर ऊस ८ महिन्याचा झाला आहे पावसा मुळे खते द्यायला आली नाहीत आणि आणि लोक डाऊन मुळे सुद्धा तर आता उसात कोणती खते टाकावीत म्हणजे कमी भरून निघेल . विद्राव्य खते ड्रिप ने सोडता येतील का? आणि कोणती सोडावीत कृपया मार्गदर्शन करा डिसेंबर अखेर ची लागण आहे
धीरज भाऊ आता काही फुल आहेत का ? जर फुल नसल्यास खालील प्रमाणे फवारणी करा इमान १० ग्रॅम + सरेंडर ३० मिली + झेप २० मिली+ १२:६१:००- १०० ग्रॅम प्रति पंपाला प्रमाण
सर आपण सांगितले आहे की सुक्सम अन्नद्रव्य हे शेणखतामध्ये 8 ते 10 दिवस मिक्स करून ठेऊन मग उसाला द्यावे. अशा प्रकारे जर आपण सर्वच खत हे 8 ते 10 दिवस शेणखतामध्ये मिक्स करून ठेऊन मग उसाला दिले तर त्याचा काही फायदा होईल का?
Khupch chan 🙏🙏🙏♥️
धन्यवाद दादा
मोलाचे मार्गदर्शन सर् धन्यवाद
धन्यवाद दादा
सर आपली माहिती अनमोल आहे आम्हाला कापूस पिकामध्ये याचा खूप फायदा झाला
नमस्कार सर , असेच प्रेम नेहमी असू द्या धन्यवाद
Sir khup cchan mahiti milali sir tumche margdarshan khup molache aahe aamchya sathi shetkaryanna yacha khup motha fayda honar aahe sir tumche manapasun aabhar
धन्यवाद सर
खुप छान माहिती मिळाली आहे
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
खुपच छान माहिती दिलीत सर आभारी आहोत
धन्यवाद भाऊ
Khup Chan sir
धन्यवाद दादा 🙏
खुप छान माहिती दिली सर
धान्यवाद भाऊ 🙏🙏
छान माहिती.
धन्यवाद भाऊ
Very nice information sir
Thanks and welcome 🙏🙏🙏
Silicon sticker per spray should we used
🙏🙏
Kup chan
🙏
Sir
Zr aapn npk solubilizing jivanu ek 200 litres water barrel with (tap) mdhe mixed krun sugarcane la pani detana tyache sobt deu shkto ka???
Please reply Sir
नमस्कार दादा
हो देऊ शकता..
Ssp madun kiti goni ghyvit.🙏🇮🇳
नमस्कार दादा, एकरी ३ बॅग
Sir
Metribuzin sobt booster paris company cha Shock AB mixed krun spray kru shkto ka???
Sugarcane chi 265 variety aahe...
Please reply
नमस्कार दादा
हो शॉक अब घेऊ शकता..
Sir paris sodun dusre brand chalnar nahi ka ?
नमस्कार दादा , आपल्या अनुभवानुसार वापरू शकता
DAP sobat potash, sulphur Ryger G, magnesium sulphate kase kam karel , usala ajun mule phutayal 1month lagato
नमस्कार भाऊ, हा लागवडी पूर्वीचा भेसल डोस आहे, सविस्तर माहितीसाठी ऊस व्यस्थापनाचे व्हिडीओ पहा. धन्यवाद
Konti Favarni kavi nahi ka lagna?
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
Usala Rasaynik khatacha 4 doas sanga sir please send
12:61:00 Ani calcium nitrate mix hot nahi ,fakt 13:00:45 madhe mix hote.
नमस्कार सर , मिक्स होत नाही , म्हणजे द्रावण फाटत आहे काय
Sir boster aani paris product chya kimti vishay ekhada video banva karan online vikri chalu keli aahe
सर, कृपया आपण विडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर फोन करून सविस्तर माहिती विचारली तर आपणस तपशिलावर माहिती मिळेल धन्यवाद
सर बियाणे मळा करिता मार्गदर्शन करावे plz
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका कळवा
Taloda tal taloda dist .nandurbar
सर ऊस लोळल्यानंतर नुकसान टाळण्यासाठी काय उपाययोजना करावी
नमस्कार, उंदीर कंट्रोल करणे, उंदरामुळे जास्त नुकसान होऊ शकते.
Sir फवारणी करिता प्रति पंप प्रमाण सांगा plz
नमस्कार दादा , हे प्रमाण १०० लि पाण्याचे आहे
नमस्कार सर
🙏
Sms टेलीग्राम लिंक open होत नाही आहे
सर कृपया टेलिग्राम ओपन करून व्हाईटगोल्डट्रस्ट असे सर्च करा धन्यवाद
@@whitegoldtrust सर्व केल पन होत नाही आहे
सर, खूपच छान!
चोपडा जि. जळगाव येथे आपली औषध कुठे मिळ तील
नमस्कार भाऊ, आणखी दुसरे मार्केट कोणते जवळ आहे,
Sir ji. DAP cha Agrah nako
नमस्कार दादा , DAP ग्रेड चांगला आहे
सर सुरू उसाच एकरी 100टन निघू शकता का
नमस्कार दादा , योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी १०० टन उत्पादन येऊ शकते
नमस्कार सर- उडीद ,मुंग लागवडी चे क्षेत्र आता खाली होत आहे,तरी आता रब्बी हंगामातील ज्यारी पिका विषयी माहिती चा विडिओ लवकरच तयार करावा ही आपणास आग्रहाची विनंती
हो लवकरच विडिओ तयार करण्यात येईल.
white goldpattern ok sir thanks 💐💐💐
सर फवारनी वरती कराव की बुडाशी कराव
नमस्कार दादा , पानावर करावी
Sir ऊस बेणे लागवड ते पूर्ण ऊसाची book पुस्तक आहे का
सर ऊसामधे लसनाचे आंतरपीक असल्यास कोणते तननाशक वापरावे
नमस्कार दादा , ऑक्सिगोल्ड किंवा गोल उसावर पडू न देता
Thanks
सर धन्यवाद गोल चा वापर किती ml करावे लसूण 1 महिन्याचा आहे
@@ujwalmaan6286 नमस्कार दादा, १५ मिली प्रति पंप
Thanks sir
4 थी फवारनी मध्ये बावीस्टीन फक्त 40gm काय?
नमस्कार दादा , चौथ्या फवारणीचा पूर्ण फॉर्मुला वापरा
हे सर्व खते आणि फवारणी औषध कुठे मिळेल
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@@whitegoldtrust करमाळा तालुका,जिल्हा सोलापूर
रायझर सर्व डोज ला आवश्यक आहे का❓
नमस्कार सर, नाही पहिला व तिसऱ्या डॉज मध्ये द्यावे.
सर पहारिनेछिद्र करुन खत देतानाचा एक व्हिडिओ पाठवा टेलिग्रामवर
हो भाऊ लवकरच व्हिडिओ देऊ धन्यवाद 🙏🙏
Sir 1 janevarichi lagvad ahe 45 divas zale usala single futva ahe
नमस्कार सर, पहिली फवारणी - लागवडीपासून ४५ दिवसांनी, खोडव्यास ३० दिवसांनी (एकरी ४ पंप) १९:१९:१९ - ६०० + परिस स्पर्श - १२० + पांडा सुपर-१६०+ बाव्हिस्टीन-१२०+आयबीए-१ ग्रॅम + ६ बीए - ४ ग्रॅम
लागवडीनंतर ४० दिवसांनी - एक बॅग युरिया.
सर एवढे औषध एकत्र चालतील का
कृष्णा भाऊ हो चालते काही हरकत नाही
काळ्या उसाबद्दल माहिती द्या कि
काळ्या उसाच्या जातीचे नाव काय
या ऊस बद्दल एक पूर्ण व्हिडिओ बनवा
आपल्या सूचनेचा नक्की विचार करू सर धन्यवाद!
OK
सर ऊस ८ महिन्याचा झाला आहे पावसा मुळे खते द्यायला आली नाहीत आणि आणि लोक डाऊन मुळे सुद्धा तर आता उसात कोणती खते टाकावीत म्हणजे कमी भरून निघेल . विद्राव्य खते ड्रिप ने सोडता येतील का? आणि कोणती सोडावीत कृपया मार्गदर्शन करा डिसेंबर अखेर ची लागण आहे
नमस्कार सर, युरिया ३ बॅग + DAP २ बॅग + पोटॅश १ बॅग + सल्फर + मॅग्नेशियम सल्फेट + रायझर जी प्रत्येकी १० किलो प्रति एकर प्रमाण
सर सोयाबीन च्या शेंगा गळल्या आहेत पाऊस जास्त झाल्या मुळे काय फवारावे कृपया सांगावे 🙏
धीरज भाऊ आता काही फुल आहेत का ? जर फुल नसल्यास
खालील प्रमाणे फवारणी करा
इमान १० ग्रॅम + सरेंडर ३० मिली + झेप २० मिली+ १२:६१:००- १०० ग्रॅम प्रति पंपाला प्रमाण
@@whitegoldtrust सर सोयाबीन ला झेप व भरारी मध्ये काय फरक आहे
@@whitegoldtrust सर सोयाबीन पिवळी पडत आहे
नमस्कार, हे जैविक संजीवके आहे
किती प्रमाणात आहे
1numbar
🙏🙏
४ था डोस ६५ दिवसांनी दिल्यानंतर
५ वा डोस किती दिवसांनी द्यावा.
नमस्कार दादा, पुढील २५ दिवसांनी
Nice information
धन्यवाद सर
Thanks
सर आपण सांगितले आहे की सुक्सम अन्नद्रव्य हे शेणखतामध्ये 8 ते 10 दिवस मिक्स करून ठेऊन मग उसाला द्यावे. अशा प्रकारे जर आपण सर्वच खत हे 8 ते 10 दिवस शेणखतामध्ये मिक्स करून ठेऊन मग उसाला दिले तर त्याचा काही फायदा होईल का?
नमस्कार दादा
सूक्ष्म अन्नद्रवे सोडून इतर खते शेणखत मध्ये मिसळू नका..
अधिक महितीसाठी 8888167888 नंबर वरती कॉल करा...
G a 6ba Kimat sanga
भाऊ सांगता येणार नाही
Sir 6BA GA and IBA ye kya h
नमस्कार, हे सर्व संप्रेरक आहे
I am from karnataka Belgum dist athani taluk
How to buy your products and where to available near me
छान माहिती सांगितली बदल धन्यवाद बाबुराव लक्ष्मण खटे तामसवाडी
मोठी बढ़ानी। कदी कारावी
नमस्कार दादा , मोठी बांधणी लागवडी पासून साडेतीन ते चार महिन्यांनी करावी
Ga 6 ba iba हे संजीके लातुर जिल्हाला मीलत नाहीत आपले आर्दवट औषधे मीलता
नमस्कार सर, GA ,६BA, IBA मिळत नसल्यास ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करून शुगरकेन किट ऑर्डर करू शकता. धन्यवाद
तुम्ही शिफारस केलेली औषधे आँनलाईन मागवली तर मिळतील का? पाटोदा ता. उस्मानाबाद
नमस्कार सर, ऑनलाईन औषधी मागण्यासाठी ९६०७०९९२९० राहुल ऍग्रो एजन्सीस या नंबर वर संपर्क करावा
🙏🙏🙏
धन्यवाद!
परीस पर्ष मिळाले नाही
नमस्कार सर, चांगल्या कंपनीचे मल्टी-मायक्रोन्युट्रीएन्ट घेऊ शकता🙏
Riser G kutalya company che aahe mobile number dya
नमस्कार दादा , रायझर जी हे प्रॉडक्ट पॅरिस ऍग्रोटेक कंपनीचे आहे
चांगली माहिती दिली सर
धन्यवाद दादा 🙏🙏