Dukan mandaly sheticha Bajar jhalay sarva Chemical free Farming is the Future of Farmers !!! Subash palekar Zero budget Natural Farming is the future and past !!!
यावर्षी लावण उसाचा उतारा बागायती शेती असून 30 ते 40 टन इतका कमी आलं आहे, वडील कोठे तरी चुकीची शेती करतात असे वाटत आहे।।घरचे पाणी, आणि भरमसाठ खाते घालून आणि नेहमी शेतात मेहनत करून हातात खिच नाही, पीक कर्जाचा निम्म्याहून जास्त गेलं बिलातून.
दादा जे पिकांचे अवशेष असतात त्याच्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले जाते. सेंद्रिय खत म्हणून त्याचा चांगला फायदा होतो. खोडव्या उसात पाचट कुटी केली तर पाचट कुजले तर कोणतेच खत न टाकता एकरी चाळीस ते पन्नास टन उत्पन्न निघते. खरं वाटत नसेल तर अनुभव घेऊन बघा.
१०००१ ऊस आहे आता खोडवासाठी पाचट ठेवायची आहे पण उंदीर झालेले आहेत. पाचट ठेवली तर उंदीर खोडवा मधुन पण हटणार नाहित. कृपया मार्गदर्शन करावे जर आधी उंदीर झाले असतील आणि नंतर पाचट ठेवण्यासाठी काय काय केलं ते
दड पाचट कुट्टि तसच ठेवल की गारव्यामुळे त्यात सापाच हुमनी प्रमाण वाढत तो जर चावला तर ते रान विकुन सुधा भागणार नाही त्यामूळे आम्ही पाचट जाळुन एकरी 70 80 टन उत्पन्न काड्तो.
खूप खूप धन्यवाद दादा अशी नवीन नवीन माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि अजून नवीन माहिती मिळवावी ही बद्दल खूप चांगलं मार्गदर्शन आपण केल्याबद्दल
खोडव्या साठी अतिशय महत्वाची चांगली माहिती दिली धन्यवाद
मला जी माहिती हवी आहे ती तुम्ही सांगितली धन्यवाद सर
चांगली माहिती आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद दादा अशीच नवं नवीन माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद आणि आजून नवीन माहिती मिळावी ही अपेक्षा
अतिशय महत्त्वाची व चांगले मार्गदर्शन केले आहे. आपले मनःपूर्वक आभार.
छान आहे. माहिती. धन्यवाद. सर
खूप छान माहिती मिळाली साहेब !
छान माहिती मिळाली मी नेहमी पाचट ठेवतोच खुप छान रिपोर्ट आहे 👍
पाचट कुट्टी केल्यानंतर मेनत नाही केली तर चालतं का
हो
पाचट कशी कुटी करावी नंतर मेहनत कशी करता येईल
Great.. I'm try this seluction
Khup sundar mahiti dili ahe
खुप छान माहीती आहे
धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्या बद्दल
Good Guidelines Thanks
चांगली माहिती
Narayan. Jadhav.
Helewadi.bhu
खूपच वास्तव माहिती दिलीत सर, धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती 👍🙏
खोडवा पिकास जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी तसे नियोजन करावे याची माहिती कोणती लागवड वापरावी याची माहिती देणारा एक व्हिडिओ तयार करा
Very good. Knowledge lot of thanks
nice mahiti sangitli sir ji
Dukan mandaly sheticha
Bajar jhalay sarva
Chemical free Farming is the Future of Farmers !!!
Subash palekar Zero budget Natural Farming is the future and past !!!
Nice information
Kupach chan mahithi aahe
Khoob chhan aahe Masti Saheb
Chan mahiti sangta sir tumhii
खुप छान सर धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती
अत्यंत उपयुक्त माहिती.
एक नंबर माहिती आहे
खूप छान
खूप छान माहिती सर🙏🙏
Thanks sir
खूपच छाण माहिती दिली
Chan excellent information sirji about sugarcane congratulations sirji thank you sirji
🙏 खुप छान 👌व्हिडोओ व्दारे तांत्रीक महत्व पूर्ण माहीती🤗🌹👍
Khup khup dhanyawad sir
छान माहिती भाऊ
मस्त माहिती दिली तुम्ही पण आमच्याकडे कोल्हापूर राधा नगरी भागात पाचट सरी त टाकत नाही सापाच्या भीती मुळे हे कितपत खर आहे please saga
Kahich khar nahi .... Pachatakhali kontach prani jagnar nahi ..
बोडके छाटणी बाबत मला थोडे वेगळे वाटते मशीन ने छटा होता बॅटरी उपवासात आणि हाताने छटा होता व्यवस्थित होत नाही
एक सरी आड पाचट घाला काही अडचण नाही येत.
उलट कष्ट आणि पैसा पाणी वाचेल तुमचा गेली 4 वर्षे आम्ही पाचट राखतो आहे...
माहिती चागली दिली साहेब
खुप छान.. सर जी ! आवडले !! 🙏
Nice information sir thanks
Nice information..sirji
Dhanyawad 🌹🙏⚘
खूप छान वास्तववादी माहिती आहे
छान माहिती माहिती...
यावर्षी लावण उसाचा उतारा बागायती शेती असून 30 ते 40 टन इतका कमी आलं आहे, वडील कोठे तरी चुकीची शेती करतात असे वाटत आहे।।घरचे पाणी, आणि भरमसाठ खाते घालून आणि नेहमी शेतात मेहनत करून हातात खिच नाही, पीक कर्जाचा निम्म्याहून जास्त गेलं बिलातून.
खुप छान माहिती
Very good
सर कोणत्या बुरशीनाशक कोणते व कीटकनाशक वापरायचे आहे
4.5 इंच सरी
Best 👍.
Chan mahiti
Nice sir 👌👌
Sir suru , khodwa ani aadsali ya tinhi madhala farak kay asto.?
बुरशीनाशक कोणतं औषधं मारावे हे कळवा धन्यवाद सर रीपलाय
छान माहिती
Budkhe chatni kudal satara madhe bhetel ka tayar karun ghyvi lagel
ऊदीर लागतात कुटी केल्यानंतर
बुरशी नाशक व कीटक नाशक कोणते मारावे
बुरशीनाशक कीटकनाशक व 1919 सोबत दिले तर चालेल का
Aapla no dya ani khodva che khat & spray che niyojan dya
Mojake Bola
Thanks sir
Khup chan
Very nice
Good imformation Thanks
Thankyou
Khodva udavar 12 61 o chi favarni chalel ka,,
Practicaly farach adachani yetat.
कीडनाशक कोणते वापरावे व फवारणी कोणत्या वेळी कोणती करावी
Mast
4.5 फुटी सरी पालाकुटी केली आहे पाराने लागवड सोडायची आहे तर एकरी लागवड किती वापरावी आणि कोणती
Hindi Me Video Banaye Sir Thanks.
👌👌
लगवनीचा ऊस harvester ने तोडल्यस खोड्व्यास अडचण येते का काही
Total kharch sangaki rao...ekri 40 hjar ? 😢
साहेब पाला पेटवू नका म्हणता तर पाल्याचा पिकाला किती मोठा फायदा होतो ते तरी सांगा पाल्यामधे एन पि के मिळते अगदी अल्प मिळते मग पाल्याचा प्रसार का करता
दादा जे पिकांचे अवशेष असतात त्याच्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले जाते. सेंद्रिय खत म्हणून त्याचा चांगला फायदा होतो. खोडव्या उसात पाचट कुटी केली तर पाचट कुजले तर कोणतेच खत न टाकता एकरी चाळीस ते पन्नास टन उत्पन्न निघते. खरं वाटत नसेल तर अनुभव घेऊन बघा.
खोडवा बुडके छाटणी करणे गरजेचे आहे.या साठी ट्रॅक्टर सरी वरून फिरवला तर चालेल का .आणि पाणी लावून की नाही लावून . .
माझा ऊस तोडून एक महिना झाले पाचट कुट्टी करून घेतली आहे जर मी वेस्ट डी कंपोजर आत्ता फवारले तर उगवलेल्या उसावर काही परिणाम होतो का कृपया माहिती द्यावी
Sir Dicompost kase karaychi mahiti sanga
Compostrich wapra
पाचटामुळे हुमणी जास्त होते यावर उपाय काय
सर लागन गेल्यानंतर बुडके छाटुन बाविसटिन जरमिनेटर फवारले होते व पानी पाजले होते तरी बुरशी दिसत आहे काय करावे
आडसाली च्या मानाने खोडवा पिकास कमी दिवस मिळतात
खोडव्यात अंतर पीक घेता येईल का पाचटामुळे सर
उस Jast दाट झाला आहे ,मग काय करावे उपाय सांगा
Dakhiv kitvad tu jamini ha khalii 1" budkha kassa chatatuyad te
Shretfallaaa😊
ऊंदिर???
Nice
Khodvyala humni lagnyach preman jast aahe tyamule tyach niyojan karne saglyat jast imp aahe.
१०००१ ऊस आहे आता खोडवासाठी पाचट ठेवायची आहे पण उंदीर झालेले आहेत. पाचट ठेवली तर उंदीर खोडवा मधुन पण हटणार नाहित. कृपया मार्गदर्शन करावे जर आधी उंदीर झाले असतील आणि नंतर पाचट ठेवण्यासाठी काय काय केलं ते
जिवाणूंच्या आळ वणी करण्यासाठी मार्केट मध्ये काय प्रॉडक्ट आहेत काय असतील तर नाव सांगा
पाट पाण्यासोबत सोडलं तर चालेल काय?
नाही करोडो लिटर मध्ये रिझल्ट नाही देणार
आळवणी घ्या डायरेक्ट
साहेब आपले प्रॉपर गाव चितळी आहे का य आपला कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट 🙏 तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपण हा प्रयोग करू
कोणती फवारणी करावी ते सांगा
Pachat thevle tar humani lagte
सर खते कोणती वापरावीत
Rajkumar Nimbalkar
SIR KHUP HUSAR SETKARI
AAHAT, CHAN MAHITEE DILEE TUMMHI.💐👈💁♂️👨👦👦👨👧👧👨👧👦👨👩👧👦👨👩👧👧👨👩👦👨👧👧👨👧👦👨👩👧👦👨👩👧👧👨👧👧👨👧👦👨👩👧👦👨👩👧👧👨👦👦
पाचट ठेऊ नका कारण आंतरपीक घेता येत नाही हरभरा हे उसासाठी आंतरपीक changle आहे आणि खत टाकून ऊस बांधता येतो
दड पाचट कुट्टि तसच ठेवल की गारव्यामुळे त्यात सापाच हुमनी प्रमाण वाढत तो जर चावला तर ते रान विकुन सुधा भागणार नाही त्यामूळे आम्ही पाचट जाळुन एकरी 70 80 टन उत्पन्न काड्तो.
Yg
खोडवा मध्ये तींळ लावलं तर चालेल आ
सर पाणी कधी देयच
सर बुरशी नाशक ऊसाचे कोम निघाल्यावर करायची का आगोदर
ऊसाचे बुडके छाटल्यानंतर...
ओल असने गरजेच आहे
@@vs75 ऊस मशीन ने गेला आहे, तर फुटवा चांगला निघेल का??
आणि बेसल डोस कधी टाकू मग??
@@dipakshirke1290 Uttar milalay ka dada...
Amcha pan machine ne us gela ahe
@@flyingdutchman5 nahi na uttar milal.
Tumhi Kay kelay mg pudhcha niyojan??
पाचट ठेवण्याची इच्छा आहे पण उंदीर खूप आहेत काय करावे
पाच्ट ठेवल्यामुळे साप होतात आणि सापमुळे उंदीर होत नाही. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे
३ वर्ष ऊस येतो का
सलग पाच वर्षे खोडवा ऊस घेणारे शेतकरी आहेत.
@@vs75sambhaji nagar made ahe ka