सर तुमच्या सारखे कर्तव्यदक्ष आणि कणखर अधिकार्यांची समाजाला खूप गरज आहे.......... बांडगूळ राजकारण्यांनी खुप खुपच दडप शाही चालवली आहे....................!
मा आमदार चिमणराव कदम हे सलग 15 वर्ष आमदार म्हणून काम केले आहे त्यांनी प्रशासनाकडून कशा प्रकारे काम करुन घेणे , योजना कशा राबवाव्यात हे आमदार साहेब उत्तम उदाहरण आहे . फलटण मध्ये जी लोकांसाठी आमसभा आयोजित केली जाते ती आमदार, सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यात सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यात येत होती ती मिटींग रात्री 10 वाजेपर्यंत चालायची पण आज पुर्ण महाराष्ट्रात सर्व सामान्यांसाठी आमसभा आयोजित केली जात नाही. त्यांचा काळात 180 पाझर तलाव, हजारो नालाबिल्डींग झाले त्यामुळेच सर्व पाणी अडवले गेले आज त्यामुळेच फलटण तालुका सुजलाम सुजलाम झाला आहे
आपल्यासारखे अधिकारी कुठे मिळतील हाच खरा प्रश्न आहे? महसूल विभागात तर जायला पण भीती वाटते मला. लाच/अडवणूक म्हणून पैसे द्यावे वाटत नाहीत मग काम होणार नाही किंवा एखाद्या अधिकारी/कर्मचारी सोबत भांडण तरी होईल अशी मला भीती वाटते. एक घर बांधण्यासाठी अक्षरशः कामाला वेग यावा म्हणून पैसे ओतलेत मी. एकदम कष्टाचे पैसे. खूप त्रास होतो. असं वाटत आपण पण भ्रष्टाचारी व्हावं. सामान्य माणसासाठी खूप अवघड आहे जगणं.
अतिशय संवेदनशील अधिकारी !गरज होती तुमची आणि तुमच्या सारख्या भरपूर अधिकाऱ्यांची देशाला राज्याला।प्रशासनातून बाहेर पडून तुम्ही सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं अस कधी जाणवले का तुम्हाला ?
@ninadkulkarni7660 घडले असतील पण भ्रष्टाचार विरहित सर्वसामान्य लोकांचा आदर करून कामे करणारी किती तयार झाली?झाली असती तर चाणक्य चळवळ खूप प्रसिद्ध झाली असती।
@@ramj4557 अनेक आहेत..त्यांच्या त्यांच्या ठिकाणी प्रामाणिकपणे कामे करत आहेत.. हेच का..इतरही अनेक अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात, सर्वांना काही प्रसिध्दी मिळत नाही.. किंवा नको असते..
माझे आदर्श व्यक्ती आहेत sir🎉
धन्यवाद गुरुजी...
असं स्वच्छ, निर्मळ विचारासाठी...
सर तुम्ही शिकवलेल्या विद्यार्थ्यांनी तुमच्या मार्गावर चालावे हीच देवाजवळ ईच्छा
मनात मनात कर्तव्यदक्ष राष्ट्रहितदक्ष कार्यकर्ता सिद्धतेची प्रेरणा जागृत होते
सर तुमच्या सारखे कर्तव्यदक्ष आणि कणखर अधिकार्यांची समाजाला खूप गरज आहे..........
बांडगूळ राजकारण्यांनी खुप खुपच दडप शाही चालवली आहे....................!
मा आमदार चिमणराव कदम हे सलग 15 वर्ष आमदार म्हणून काम केले आहे त्यांनी प्रशासनाकडून कशा प्रकारे काम करुन घेणे , योजना कशा राबवाव्यात हे आमदार साहेब उत्तम उदाहरण आहे . फलटण मध्ये जी लोकांसाठी आमसभा आयोजित केली जाते ती आमदार, सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यात सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यात येत होती ती मिटींग रात्री 10 वाजेपर्यंत चालायची पण आज पुर्ण महाराष्ट्रात सर्व सामान्यांसाठी आमसभा आयोजित केली जात नाही. त्यांचा काळात 180 पाझर तलाव, हजारो नालाबिल्डींग झाले त्यामुळेच सर्व पाणी अडवले गेले आज त्यामुळेच फलटण तालुका सुजलाम सुजलाम झाला आहे
Sir ya series mule aamchi panchayat raj chi pn revision hot ahe 😊
कस काय😂😂😂
Ho
@@SUNTVmarathi Br 😍
@@storm6891 हो ना
खूप काही शिकता येते, तुमच्या अनुभवातून thank you so much
तुमच्या सारखे अधीकारी फार kamiआहे सर कटू पण सत्य आहे
Best example of presence of mind in the favour of common man ❤
Enjoying this series.... Always wait for next episodes.......
You’re a marvelous storyteller
Sir, Salute to you, very emotional and challenging case and your intelligent power . Very interesting incident.
आपल्यासारखे अधिकारी कुठे मिळतील हाच खरा प्रश्न आहे?
महसूल विभागात तर जायला पण भीती वाटते मला. लाच/अडवणूक म्हणून पैसे द्यावे वाटत नाहीत मग काम होणार नाही किंवा एखाद्या अधिकारी/कर्मचारी सोबत भांडण तरी होईल अशी मला भीती वाटते. एक घर बांधण्यासाठी अक्षरशः कामाला वेग यावा म्हणून पैसे ओतलेत मी. एकदम कष्टाचे पैसे. खूप त्रास होतो. असं वाटत आपण पण भ्रष्टाचारी व्हावं. सामान्य माणसासाठी खूप अवघड आहे जगणं.
चिमणराव कदम आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या संबंधाबाबत आज चाळीस वर्षांनंतरही फलटणकर चर्चां करतात आणि विद्यमान लोकांबाबत तुलना करतात
good
Sir mi kayam vaat baghat asato tumachya experience chya kathechi... Dhanyawad ya baalkadu sathi🙏🙏🙏🙏🙏
वाह सर ,ग्रेट 👍👍👍🙏🙏🙏
अतिशय संवेदनशील अधिकारी !गरज होती तुमची आणि तुमच्या सारख्या भरपूर अधिकाऱ्यांची देशाला राज्याला।प्रशासनातून बाहेर पडून तुम्ही सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं अस कधी जाणवले का तुम्हाला ?
अनेक अधिकारी त्यामुळेच घडवले...
@ninadkulkarni7660 घडले असतील पण भ्रष्टाचार विरहित सर्वसामान्य लोकांचा आदर करून कामे करणारी किती तयार झाली?झाली असती तर चाणक्य चळवळ खूप प्रसिद्ध झाली असती।
@@ramj4557 अनेक आहेत..त्यांच्या त्यांच्या ठिकाणी प्रामाणिकपणे कामे करत आहेत.. हेच का..इतरही अनेक अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात, सर्वांना काही प्रसिध्दी मिळत नाही.. किंवा नको असते..
Sir sindhudurg baddal tumche anubhav sanga
Good
Namaskar
Sir, अफ़लातून 🎉
नमस्कार सर.
तुमच्या अनुभवांना मधून, आजच्या काळातील तरुणांनी विचार करून दैनंदिन जीवनातून देशसेवेसाठी उतरायला सुरुवात करावी.
धन्यवाद
अशोक वर्षां रोहित जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉
राजेंद्र अनिता जैन उदखेड
Waiting
Test series? Pahije ka
तो आमदार चिमणराव कदम
🎉❤
टीमला विनंती - माईक एको देऊ नये. प्रत्येक वाक्य एको होत आहे. लक्षपूर्वक ऐकू द्या.
साहेब तुम्ही माझ्या डॉक्टर मुलाला मार्गदर्शन कराल ❓
विलंब माफी बाबत
🎉🎉🎉
😊😊😊😊😊
नमस्कार माननीय बाळासाहेब देसाई का?
आमदार स्व.चिमणराव कदम साहेब तडफदार आमदार
Ase adhikari hone nahi
zorax 😂😂