5. चकमक : मुख्याधिकारी, लोणावळा | कार्यकर्ता अधिकारी | Avinash Dharmadhikari Sir (IAS)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 76

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 28 дней назад +7

    अभ्यासू अधिकारी ❤

  • @ASHOKASHTEKAR-b1g
    @ASHOKASHTEKAR-b1g 12 дней назад +2

    सर, या सर्व कथा..... कथन..विलक्षण अनुभव आपण खूप आधी केलं असत तर फार बरे झाले असते..... आपले सर्व अनुभवी कथन अत्यंत ओघावती...... अतिशय प्रभावी...विलक्षण गुंगवून टाकणारे आहे....
    आपल्या सारखे अगणित लोक.... अधिकारी आपल्या देशाला सतत मिळत राहोत.....
    व आपले नाते ज्या बल्लाळ घराण्यातील.... जे संभाजी महाराज्यांच्या सेवेत होते ते समजले..... जे अद्भुत आहे....

  • @abhayjoshi2527
    @abhayjoshi2527 2 месяца назад +19

    अविनाश सर, तुमची सर्वच व्याख्यानं मी ऐकत असतो. अगदी २०-२०वर्षे जुनी सुद्धा जी तुम्ही तुमच्या चॅनलवर टाकली आहेत. पण आजचं मात्र अगदी खास होतं. अजून चकमकी ऐकवा ही नम्र विनंती. अभय जोशी, ठाणे.

  • @PrakashJoshi-zc9cy
    @PrakashJoshi-zc9cy 25 дней назад +4

    सर खर्च तुमच्या सारखे सर्व अधिकारी भारतात असते तर आपल्या भारत देशात भविष्य खुपच उज्वल झालं असतं. आपल्या कडे चांगले कायदे आहेत पण प्रामाणिक अंमलबजावणी करणारे अधिकारी नाहीत.

  • @jkshorts660
    @jkshorts660 Месяц назад +3

    आपले अनुभव चांगले आहेत नवीन रुजू होणाऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 2 месяца назад +12

    धर्माधिकारी, तुकाराम मुंढे आपल्या साररवे प्रामाणिक मंडळींची समाजात अत्यंत आवश्यक आहे. 🙏

    • @SGB6
      @SGB6 Месяц назад +1

      साधारण जनतेला मात्र असे लोक नकोत . तसे पुण्यातील निवडणुकीत दाखवून दिले आपले दुर्दैव

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 6 дней назад

    साहेब खूपच छान अनुभव सागितले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शभूराजे🙏 जय महाराष्ट्र

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 5 дней назад

    सलाम साहेब🎉🎉🎉

  • @jyotiRojekar
    @jyotiRojekar 10 дней назад +1

    प्रेरणादायक कामगिरी ❤

  • @pushkarbhosale3699
    @pushkarbhosale3699 2 месяца назад +10

    Avinash Dharmadhikari Sir, former student (2000) here! Your shared experiences are a masterclass in governance & humanity. Your admin stories are a treasure trove of wisdom!

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 28 дней назад +4

    सर आपण रत्नागिरी ला जी प CEO होता तेव्हा मी जिल्हा परिषद मध्ये होते,आपण स्वाभिमानी अधिकारी होता ,आम्हाला अभिमान आहे

  • @karlekd3004
    @karlekd3004 2 месяца назад +5

    तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन नवीन अधिकाऱ्यांना जरुरी आहे, सर, प्रणाम😊

  • @ajayjadhav607
    @ajayjadhav607 2 месяца назад +3

    Superior Knowledge +great character+Social Activist+Motivator+Brilliant Teacher= Avinash Dharmadhikari sir 🇮🇳🙏🙇🙇🙇

  • @birajdarm3879
    @birajdarm3879 2 месяца назад +5

    We salute to Shri Dharmadhikari Saheb, very honest officer

  • @SanjayGhute-ko4vy
    @SanjayGhute-ko4vy 3 дня назад

    सर अजुनही असेच आहे.

  • @shrikantkulkarni3316
    @shrikantkulkarni3316 3 дня назад

    Great Avinashji

  • @vikasjadhav5213
    @vikasjadhav5213 14 дней назад

    Sir,tumche video sarkhe sarkhe pahavese vatatata ,youth la prerit karatat.mala jevha vel milto tevha aple video pahto ,apan kashmir vishleshan sangital mla aikun khrch khup chan vatay ,gud bless you sir asech navnvin anubhav amhla pahyala miltil❤

  • @samkadam008
    @samkadam008 2 месяца назад +4

    Namaste Sir, Really Happy to see you and hear from you...Om Namah Bhagavate Vasudevaya ❤

  • @surajwaghmare700
    @surajwaghmare700 Месяц назад +3

    लोणावळा खंडाळा या शहराला जे बकाल पण आलेले आहे ते पाहता तिथे योग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी असेच वाटते

  • @vandanadamkale8089
    @vandanadamkale8089 2 месяца назад +49

    सर नमस्कार मी विजय मारूती डमकले सांगली आपण आपले प्रशासकीय अनुभव सांगीतलं आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण आपले अनुभव पुस्तक रूपात लिहा. पुस्तकाचे नांव ठेवा.माझ्या प्रशासकीय सेवेतील अनुभव. 🙏🙏🙏🙏🙏

    • @vighneshshinde9904
      @vighneshshinde9904 Месяц назад +1

      dada pdf ahe siranchi

    • @YogeshGodse-b8q
      @YogeshGodse-b8q Месяц назад

      Kuthe bhetel sangu shakal ka???​@@vighneshshinde9904

    • @Ravi_1121
      @Ravi_1121 Месяц назад

      अश्वस्थ दशकाची डायरी हे सरांच पुस्तक आहे त्यातीलच हे अनुभव आहेत.....

  • @vijaychandane2437
    @vijaychandane2437 2 месяца назад +5

    तुमच्या कार्यकाळात हे घडले आणि त्यानंतर च्या एका मुख्याधिकारी आणि त्यावेळचे मंत्रालयातील नगरसचिव यांना माहिती अधिकारातून स्पष्ट झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल शिक्षा आणि दंड केला गेला. म्हणजे प्रशासनातील आणि राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार पुर्ववत चालू झाला.

  • @anamik3267
    @anamik3267 9 дней назад +1

    सर तुम्ही तर लवकर निवृत्त झालात पण या यूट्यूब वरील विवेचनाचा फायदा असा की तुमच्या पासून प्रेरणा घेऊन अनेक नवीन अधिकारी तुमच्या सारखे काम करतील.

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 Месяц назад +1

    Sir. Very nice explained about Lonavala. It is very true that very difficult to work in Govt Job as Officer. I also become victim and posted from Mumbai to Car Nicobar. (Portblair). Thanks

  • @vasantkadam9760
    @vasantkadam9760 2 месяца назад +2

    असे सर्वच IAS अधिकारी जर मिळाले तर.

  • @योगीआदित्यनाथ-म7फ

    आदर्श व्यक्तिमत्व❤

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 2 месяца назад +1

    धर्माधिकारी सर, यि उपक्रमा बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉

  • @kulbhushansomani937
    @kulbhushansomani937 2 месяца назад +2

    आ.सर,
    तुम्हाला मंत्रमुग्ध होऊन ऐकणं हे मनाला समृद्ध करणारं असतं..

  • @sankarmore7862
    @sankarmore7862 29 дней назад +1

    सर सर्व पुस्तक स्वरूपात उपलब्ध करावे ही विनंती आहे.

  • @qutta1234
    @qutta1234 2 месяца назад +2

    Amzing Sir ! Hats Off !

  • @Marathi_manus100
    @Marathi_manus100 2 месяца назад +4

    Great series of videos ❤

  • @someshpathak3169
    @someshpathak3169 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर भाग झाला आहे...!!!

  • @rajeshd4300
    @rajeshd4300 2 месяца назад

    फारच छान निर्णय.

  • @SambhajiBhegade
    @SambhajiBhegade 2 месяца назад +4

    आपल्या सारखे प्रमाणीक अधिकारी प्रशासनात खुप कमी आहेत आपली जडणघडण ज्या वातावरणात झाली याचा मोठा वाटा यामध्ये आहे मीही लोणावळा शहराजवळील तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये नोकरी केली आहे ह्या सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत त्या काळातील स्थानिक आमदार व नगरविकास मंत्री यांंची माहिती आहे आपण lAS अधिकारी असल्याने कदाचित काम करणे सोपे गेले राजकारणी आपल्या स्वार्थापोटी नियमबाह्य गोष्टींना मदत करतात

    • @india3572
      @india3572 2 дня назад +1

      Kon hota amdar Ani mantri ? Name sanga

  • @Goodbeing
    @Goodbeing 2 месяца назад +1

    0:51 dangerously brain with wild confidence. Hats off sir . This why i want join the civil services. Inspiration

  • @bnpatrawaley
    @bnpatrawaley Месяц назад

    Proud of you Sir

  • @Hrushikesh_T
    @Hrushikesh_T 2 месяца назад +5

    तुम्ही, मुंढे साहेब इत्यादी परखड आजी माजी अधिकाऱ्यांनी युनियन चालू करायला हवी.

  • @tosifmujawar2907
    @tosifmujawar2907 2 месяца назад +1

    Tumche he bhashan aikun khup chan vatale sir,sir mala tumhas bhetaychi khup iccha aahe,

  • @PranayBonde
    @PranayBonde 2 месяца назад

    Very confident sir
    I have Inspiration for this speech

  • @sandeeppadhye-tt3rj
    @sandeeppadhye-tt3rj 2 месяца назад +1

    ❤Grate.

  • @shashikantnalawade7867
    @shashikantnalawade7867 6 дней назад

    Nice sir

  • @sudhakardumbre6744
    @sudhakardumbre6744 5 дней назад

    This is very fantastic & unprecedented experience presented by you . But you have avoided to disclose the names of concerned persons. What is the difficulty at present ?

  • @mushtaqgavandi9169
    @mushtaqgavandi9169 Месяц назад +3

    रत्नागिरी ची चकमक ऐकायची आहे सर... प्लीज ऐकवा...

  • @abhijeetbansode2540
    @abhijeetbansode2540 2 месяца назад +10

    सर, तुम्ही वेळेआधी निवृत्ती घ्यायला नको होतात. तुमच्या सारख्या सच्या, तडफदार, निर्भिड, कायद्याला धरुन काम करण्याऱ्या अधिकाऱ्याची राज्याला गरज होती.

    • @birajdarm3879
      @birajdarm3879 2 месяца назад

      चांगले लोकांना सिस्टम मध्ये टिकु देत नाहीत उदा सैनिक लवकर नोकरी सोडून येतात उत्तम उदाहरण

    • @ninadkulkarni7660
      @ninadkulkarni7660 Месяц назад +1

      सरांनी निवृत्ती नाही घेतली, राजीनामा दिला... त्यांनी आतापर्यंत अनेक अधिकारी घडवले आहेत...

  • @pankajk.4
    @pankajk.4 2 месяца назад +3

    गेला तो काळ आता....
    अत्रे वकील, जळगाव यांनी अतिक्रमण विरोधी उच्च न्यायालयात दाखल याचिका नुकतीच मागे घेतली....
    स्थानिक दहशतीला घाबरून......

  • @darshanparkar4646
    @darshanparkar4646 Месяц назад +2

    बंगला कुठल्या नेता चा होता/आहे?

  • @Greaterheigh
    @Greaterheigh 2 месяца назад +2

    Ashich himmat attachya adhikaryni thevayla havi sir
    ❤🇮🇳👍

  • @shubhamghuge7477
    @shubhamghuge7477 2 месяца назад

    ❤ best

  • @ramdasmandhare5332
    @ramdasmandhare5332 2 месяца назад +5

    स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी आत्ता भेटत नाहीत असेच वाटते.

  • @BaburaoKamble-pd2zp
    @BaburaoKamble-pd2zp 9 дней назад

    नवीन अधिकाऱ्यांसाठी हे अनुभव खुप महत्वाचे आहेत. पण हे सर्व 1 महिन्यामध्ये कसे शक्य झाले सर, हे अनाअकलनीय आहे सर.

  • @VijayNakhate-nn7qf
    @VijayNakhate-nn7qf Месяц назад

    सर देश स्वतंत्र झाला पण या काही गोष्टी तून मुक्त झाला नाही याचं वाईट वाटले.

  • @youthicons717
    @youthicons717 2 месяца назад +1

    Khup chan

  • @milindraut
    @milindraut 2 месяца назад +1

    😌
    💗
    🙏

  • @vatsalajadhav2492
    @vatsalajadhav2492 2 месяца назад +2

    👍👍👍🙏🙏🙏

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 2 месяца назад +3

    अशोक भगवंतराव ‌बंड जैन वर्षा रोहित जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड‌‌‌ और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉🎉

  • @abhi124452
    @abhi124452 2 месяца назад

    Link doesn't work for org site sir please look into it,..... Wish to download pdf

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  2 месяца назад

      Link is working. Please check once again
      chanakyamandal.org/karyakarta-adhikari/

    • @abhi124452
      @abhi124452 2 месяца назад

      ​@@ChanakyaMandalPariwar still unreachable.... Please look in too it

    • @nareshpawar7924
      @nareshpawar7924 2 месяца назад

      @@abhi124452 allow pop up or try to open it in different browser. I am able to open it

  • @sanket9710
    @sanket9710 2 месяца назад +5

    तो राजकीय नेता कोण ?

    • @bhanudasdumbre
      @bhanudasdumbre 12 дней назад

      विठ्ठल राव गाडगीळ

  • @vijaymore8648
    @vijaymore8648 9 дней назад

    Sir tumchi 2 mule sadhya kay kartat means bussiness ki officer aahet???

    • @india3572
      @india3572 2 дня назад

      Ekach mulga ahe na

  • @OBC_fireBrand
    @OBC_fireBrand 2 месяца назад +1

    Shivsena पक्षामध्ये प्रवेश केला होता का आपण

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 2 месяца назад +1

    मग राजिनामा का दिला मुंढे भ्रष्ट्राचारा विरुद्ध लढले

    • @ninadkulkarni7660
      @ninadkulkarni7660 Месяц назад

      महाराष्ट्रातील विद्यार्थी अधिकारी व्हावे म्हणून...

  • @uja6874
    @uja6874 2 месяца назад

    सिस्टम मध्ये राहूनच बरच काही करता येत

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 10 дней назад

    सगळं सांगितलं पण पैसे छापले का? सामान्य लोकांना प्रश्न पडतात