आज दि,२९/१०/२४ रोजी आपल्या प्रशिक्षण काळातील लोणावळा मुख्याधिकारी व खेड तालुका बी, डी, ओ,व तहसीलदार व प्रांताधिकारी म्हणून कामाचे अनुभव ऐकताना खुप चांगले वाटले
सर तुमचे नुभव आणि आपली काम करण्याची पद्धत नविन पण प्रमाणिक काम करणार्यासाठी खूप महत्वाचे आहे मार्गदर्शक आहे खेद एकाच गोष्टीचा वातो भरपूर पगार आणि मानसन्मान असताना आपल्या सारखे प्रमाणिक अधिकारी अगदीच नगण्य दिसतात त्याही पेक्षा मोठं दुख तेव्हा होते एखादा सामान्य नागरीक अधिकार्या बरोबर आपल्या वाईट अनुभवामुले शिव्या घलतो आपल्यानंतर मला आदर वटतो तो सन्माननीय तुकाराम मुंडे यांचा
Sir, your video is mesmerizing! Your exceptional storytelling skills bring Maharashtra's challenges to life. Your unique perspective is enlightening and thought-provoking..and also I'll appreciate ...could you kindly share the PDF you have mentioned of your experiences in the video?It would greatly enhance my understanding...
तेव्हाच्या राजकारणी लोकांचे प्रताप पण त्यांनी सांगितले आहेत. विलास राव देशमुख पतंगराव कदम शरद पवार काय लायकीचे होते याचे भरपूर अनुभव सांगितले आहेत पूर्वी. उलट सगळ्यात जास्त भंगार काँग्रेस वालेच होते. तेव्हा काय साधुसंत नव्हते काँग्रेवाले.@@Omkar-cj1mc
सर, तुम्ही फलटण येथे असताना आमचा जमिनीचा वाद हायकोर्ट पर्यंत गेलेला तुमच्यामुळे आपसात तडजोड होऊन मिटला आपले त्या काळातील कार्य खूपच कौतुकास्पद आहे
खेड प्रांत कार्यालयात आत्तापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांचे कालावधी नमूद आहेत त्यात तुमचे नाव पाहून खुप भरून आले sir...... मी खेड मध्ये तलाठी आहे
कुठले खेड pune का रत्नागिरी
Govt job is full of tension 😮😢
सर तुमचे प्रशासकीय अनुभव खूप लोकांसाठी खरंच एक प्रेरणा देणारे आहे. असे अधिकारी असतील तर देशाचा विकास निश्चित आहे.
आज दि,२९/१०/२४ रोजी आपल्या प्रशिक्षण काळातील लोणावळा मुख्याधिकारी व खेड तालुका बी, डी, ओ,व तहसीलदार व प्रांताधिकारी म्हणून कामाचे अनुभव ऐकताना खुप चांगले वाटले
अनमोल स्व अनुदान आदर्श प्रशासक सर
सर तुमचे नुभव आणि आपली काम करण्याची पद्धत नविन पण प्रमाणिक काम करणार्यासाठी खूप महत्वाचे आहे मार्गदर्शक आहे खेद एकाच गोष्टीचा वातो भरपूर पगार आणि मानसन्मान असताना आपल्या सारखे प्रमाणिक अधिकारी अगदीच नगण्य दिसतात त्याही पेक्षा मोठं दुख तेव्हा होते एखादा सामान्य नागरीक अधिकार्या बरोबर आपल्या वाईट अनुभवामुले शिव्या घलतो आपल्यानंतर मला आदर वटतो तो सन्माननीय तुकाराम मुंडे यांचा
Great sir 💯, we are very lucky to hear this experiences as BDO, Tehsildar and SDM in 1980's and this casteism is still rooted in our society .
साहेब खूप भारी धन्य धन्य 🙏🙏
खरंच सॅल्यूट आहे
धन्यवाद 👌 मनःपूर्वक आभार सर
सर आपण ग्रेट आहात 👍👍👍🙏🙏🙏
धन्यवाद
तुमच्या अनुभवातून खूप काही शिकता येते सर.
स्पूर्तीदायी अनुभव...
Very nice Sir. Your experience in Govt. Duty towards BDO. Prant Officer and Tahashildar. People will aware their duties and rights. Thanks
Sir great ahat aapn aani aaple V4
Great sir🎉🎉
Very valuable information, sir
Sir, your video is mesmerizing! Your exceptional storytelling skills bring Maharashtra's challenges to life. Your unique perspective is enlightening and thought-provoking..and also I'll appreciate ...could you kindly share the PDF you have mentioned of your experiences in the video?It would greatly enhance my understanding...
Download link - chanakyamandal.org/karyakarta-adhikari/
Waiting for next videos
सर नमस्कार , मी आपले अनेक व्हिडिओ पाहिले आहेत आपण खरंच ग्रेट आहात.
मला या व्हिडिओ मधील आपण दाखवलेली अनुभवाच्या पुस्तकाची पीडीएफ पाठवा.
Great...।
Great service ❤
Great
Great sir ji
नशिब आतासारखे राज्यकर्ते तेंव्हा नव्हते.अन्यथा सतत बदल्या आयडिल ठेवलेआसता वा नंदलाल केले नाही असो
कारण तेव्हा कॉंग्रेस सत्तेत होती
तेव्हाच्या राजकारणी लोकांचे प्रताप पण त्यांनी सांगितले आहेत. विलास राव देशमुख पतंगराव कदम शरद पवार काय लायकीचे होते याचे भरपूर अनुभव सांगितले आहेत पूर्वी. उलट सगळ्यात जास्त भंगार काँग्रेस वालेच होते. तेव्हा काय साधुसंत नव्हते काँग्रेवाले.@@Omkar-cj1mc
एका आदर्श प्रांताधिकारी कसा असावा याचा वस्तुपाठ , खूप खूप धन्यवाद सर.
अशोक वर्षां रोहित जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉🎉
NOW MLA IS THE CHAIRMAN OF THE TANKER ALLOTMENT COMMITTEE
👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻
Tumi अधिकारी असताना जे काही काम केलेली आहेत ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत.
Pdf link and site is not working it's not reachable kindly report this to IT team ......
The link is working properly. Kindly check again.
@@ChanakyaMandalPariwar Hello sir, its working.. Thank you
To conduct a gramsabha is like to play role in the circus.
कमेंट्स करणारे त्यांच्या विचारसरणी समजून घ्या.शब्दछल करु नका.
सर आपण फोटोत विवेक ओबेरॉय दिसताय.
Next video lavkar taka sir
प्रत्येक आठवड्यातील बुधवार आणि शनिवारी या मालिकेचे भाग बघायला मिळतील.
भारतीय सेवेत अनेक अधिकारी रूजू होत आहे , पण हुशार अधिकारी जास्त भ्रष्ट असे का बघायला भेटत आहे ???? आणि त्यावर उपाय काय असू शकतो सर
Abhiman वाटतो
Pustak pathva Sir pdf
Sir ya book chi pdf pahije hoti kashi milel
Download link- chanakyamandal.org/karyakarta-adhikari/
तुम्ही त्याला डवरा म्हणता, त्याला धाराशिव जिल्ह्यात विहीरा ( अपभ्रंश हीरा) म्हणतात.
डकला
Sar parantu amachya gavat samany manus gramsabhet basu shakat nahi. Bolu shakat nahi
Prashashkiy kam ka sodal
हिंदू मुस्लीम तणाव हा तर धार्मिक तणाव जातीय कसा?