4. प्रशिक्षण कालावधी : सप्टेंबर 1986 ते 1988 | कार्यकर्ता अधिकारी | Avinash Dharmadhikari Sir (IAS)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 13

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 5 дней назад +2

    सन्माननीय श्री. अविनाश धर्माधीकारी साहेब मी शासनाच्या एका खात्यात 38 वर्षे क वर्गात मोडणाऱ्या पदावर 1974 ते 2012 सेवकरून निवृत्त झालो पण आपल्या वरिष्ठ पदाच्या सेवे बाबतचे अपूर्ण माहिती होती त्याची मनात पूर्ण मिळवण्याची जिज्ञासा होती ती या आपल्या या मालिकाने पूर्ण होत आहे सर खूप खूप धन्यवाद खूप पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @abhijeetbansode2540
    @abhijeetbansode2540 12 дней назад +2

    खूप भारी वाटत आहे ऐकून.

  • @someshpathak3169
    @someshpathak3169 12 дней назад +6

    फार सुंदर अनुभव आहेत. ऐकायला सुद्धा आवडत आहे. फक्त एक suggestion आहे. मध्ये मध्ये त्या काळातील फोटो जर वापरले तर video आणखी प्रभावी वाटेल.

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  11 дней назад +2

      नक्कीच. जिथे शक्य असेल तिथे आम्ही photos, videos चा वापर नक्कीच करू.

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 12 дней назад +1

    नमस्कार,श्री.धर्माधीकारी सर.आपल्याला आपल्या कार्यासाठी शुभेच्छ्या, रमेश श्री.देव .बी.ई.Mech.वय ७८.ठाणे.महाराष्ट्र.🎉🎉🎉🎉

  • @MASS_9880
    @MASS_9880 12 дней назад +1

    Nice shirt... सर..

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 9 дней назад +1

    खुप छान सर, मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त गेली अनेक वर्ष प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचेशी संपर्कात आहे . मी प्रत्यक्ष पाहिलेला व अनुभवा नुसार अधिकारी कर्मचारी त्यांचे कायदेशीर काम असतानाही ते माझे काम नही, मला अधिकार नाही असे सांगून जनतेचीं दिशाभूल करतात पण तसेच काम गलेलठ्ठ पैसे दिले कीं करतात याचे प्रशिक्षण कसे आणी कोण देतो यावर सुध्दा मार्गदर्शन करावे हीं विनंती
    तुमच्या सह अनेक अधिकाऱ्यांनी दिलेले स्पीच पाहुन अनेकांना असे वाटते कीं शासकीय अधिकारी कर्मचारी प्रामाणिक कामे करतात असाच गैरसमज पसरवून दिशाभूल होते तरी विनंती बेईमानीचे प्रशिक्षण कोण कसे देतो यावर सुद्धा व्हिडीओ बनवावे हीं विनंती

    • @SamadhanDahiphale
      @SamadhanDahiphale 7 дней назад

      प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी असा असेलच असे नाही पण भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण जनता देते हे मात्र खरे

  • @ghorsanatani-m6i
    @ghorsanatani-m6i 12 дней назад +1

    Namaskar Sir...🙏🙏🙏

  • @vaibhavgaikwad1833
    @vaibhavgaikwad1833 5 дней назад

    Sir apan system madhun baher ka gelat??

  • @prabhubagul3447
    @prabhubagul3447 12 дней назад

    पुस्तकाची लिंक टाकली तर बरं होईल.