नागरिक म्हणून आम्ही आपले विचार नेहमी ऐकत असतो. परंतु हे सर्व थांविण्यासाठी जे कायदे पाहिजेत ते तयार करणाऱ्या लोकांपर्यंत आपले विचार जाणे गरजेचे आहेत. आपण मा. पंतप्रधान यांना आपले व्हिडिओ डायरेक्ट पाठवू शकत असाल तर या शक्तीचा बिमोड करण्यासाठी कायदे कधी होणार हा प्रश्न आहे. कारण देशातल्या सात राज्यात हिंदू अल्पसंख्यांक झाला आहे.
नेहमीप्रमाणे अविनाश धर्माधिकारी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन मांडणी केली याबद्दल अविनाश धर्माधिकारी यांचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.❤❤❤
सर नमस्कार ! आपले कार्यकर्ता अधिकारी ऐकतो काल ऐकले त्यावर मला असे वाटले आपल्या सारखे IAS अधिकारी एकत्र घेऊन देशाचे प्रतिनिधीत्व द्यायला पाहिजे तरच लोकशाही खर्या अर्थाने टिकून राहील सर्व राजकारणी एकाच माळेतले मणी आहेत
Yes, Agreed that Shaikh Hasina be Reinstated as PM of Bangla Desh & with proviso that Hasina will keep this Act in mind & always Co operate with India in Future!
1971 च्या युद्धा नंतर भारताने हाल सोसले , सैनिकांनी बलिदान केलं , देशाने जमेल त्या पद्धतीने मदतच केली आणि सामान्य नागरिकांनी ही सहभाग केला पण हाच देश आणि तेथील नागरीक बेईमान झालेत ते होणारच होतं कारण ही कौमच् बेईमान आहे , भारताने आताच् कठोर पावलं उचलली पाहिजेत.
धर्माधिकारी साहेब किती हळू हळू बोलता हो? असे वाटते की जणू कांही तुम्ही प्राथमिक शाळेच्या मुलांना डिक्टेशन देत आहात. विषय आणि माहिती खूपच उत्तम आहे त्यात काही वाद नाही.
अविनाश जी मी आपले विचार नेहमी ऐकते अतिशय परखड विचार आहेत पण फक्त आमच्या सारख्या अत्यंत सामान्य माणसांना ऐकवून काय उपयोग आहे ? आम्ही काही राजकारणात येऊ शकत नाही पाच मतं सुध्दा पडणार नाहीत. अश्विनी उपाध्याय, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, चंद्रशेखर नेने वगैरे वगैरे अनेक लोक सातत्याने राजकीय विश्लेषणे करत असतात पण हे सर्व आता आपल्या अत्युच्च पदावर असलेल्या राजकीय नेत्यांपर्यंत पोचायला नकोत का ? मी वीर सावरकर यांचे काव्य सोडून सर्व साहित्य वाचले आहे. नाझी भस्मासूराचा उदयास्त या पुस्तकाची अक्षरशः पारायणे केली आहेत. आता भारतात हिटलर सारखा माणूस हवा आहे फक्त concentration camp सोडून.... हीज्ञ राजकीय विश्लेषणे करणारे अनेक लोक, अगदी शरद पोंक्षे सह राजकारणात जायला हवे आहेत आता कुठे हिंदू लोक थोडे जागे होत आहेत आता योगी पंतप्रधान व्हायला हवे आहेत भारतातील मुस्लिम लोकांनी हिंदू गावांची नावे बदलून मुस्लिम ठेवली आहेत ती तातडीने बदलून पुन्हा हिंदू नांवे ठेवायला हवी आहेत ... सुप्रीम कोर्टामधे रामशास्त्री प्रभुणे यांच्या सारखे जज हवे आहेत लोकांच्या मनात आत कुठेतरी देशभक्ती आहे म्हणून नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकाची 14 वी आवृत्ती निघाली आहे यदा यदा ही धर्मस्य म्हणणारा श्रीकृष्ण कधी जन्म घेणार आहे ? हिंदू लोकांना नुसती ग्लानी नाही तर ते जवळजवळ बेशुद्ध पडले आहेत ..... देशातील ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर होऊ दे काय व्हायचं ते असं म्हणून लोक हळूहळू राजकीय विश्लेषणे ऐकायचं सुध्दा सोडून देतील व फक्त सिनेमा - नाटकं व interesting motivational speakers कडे वळतील कारण हल्ली छान personality असलेले दमदार motivational speakers speeches देत आहेत त्यांना ही खूप संख्येने subscribers मिळत आहेत म्हणून आता आमच्या बरोबरच काही राजकीय videos सत्तेवर महत्वाच्या post वर असलेल्या राजकीय नेत्यांपर्यंत पोचू देत please, please, pleasee
अभ्यास पुर्ण उद्यायेणारे बायडेन यानाही अमेरीका सशक्त करावयाचा आहे तेही बायडेनच्या मार्गाने जावू शकतात २ तुम्ही केलेले विश्लेशन केन्द्र सरकार सामान्य पर्यन्त पोहचविण्यात कमी पडत आहे का ?
नागरिक म्हणून आम्ही आपले विचार नेहमी ऐकत असतो. परंतु हे सर्व थांविण्यासाठी जे कायदे पाहिजेत ते तयार करणाऱ्या लोकांपर्यंत आपले विचार जाणे गरजेचे आहेत. आपण मा. पंतप्रधान यांना आपले व्हिडिओ डायरेक्ट पाठवू शकत असाल तर या शक्तीचा बिमोड करण्यासाठी कायदे कधी होणार हा प्रश्न आहे. कारण देशातल्या सात राज्यात हिंदू अल्पसंख्यांक झाला आहे.
शस्त्र uchla कोणी konach nahi
तुमची लोकसभा किंवा राजसभा सदस्य म्हणून देशाला गरज आहे
नेहमीप्रमाणे अविनाश धर्माधिकारी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन मांडणी केली याबद्दल अविनाश धर्माधिकारी यांचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.❤❤❤
परखड अभ्यासपूर्ण विश्लेषण, अविनाश सर
अविनाशजी आपले हे विचार सरकार पर्यंत पोहचले पाहिजेत व त्या प्रमाणे धोरणे आखली गेली पाहिजेत .तसे घडो हि अपेक्षा.जय भारत.
काळाची गरज व त्यासाठी आपली भूमिका कशी असायला हवी...हे अभ्यासपूर्ण रितीने समजावून दिले... शतशः आभार व अभिवादन.
❤❤सर्वार्थाने एकच मनापासून वाटत...नभी नक्षत्रे बहुत परि एक मज प्यारा...हा भारतभूमि चा तारा
शंकर नारायण काणे असे त्यांचे पूर्ण नांव आहे
अतिशय सर्वंकष विचार करून मांडलेले विचार आहेत. धन्यवाद.
सर नमस्कार !
आपले कार्यकर्ता अधिकारी ऐकतो काल ऐकले त्यावर मला असे वाटले आपल्या सारखे IAS अधिकारी एकत्र घेऊन देशाचे प्रतिनिधीत्व द्यायला पाहिजे तरच लोकशाही खर्या अर्थाने टिकून राहील
सर्व राजकारणी एकाच माळेतले मणी आहेत
बांगला देशातील घडामोडींवर भारताने लक्ष ठेऊन ७१ ला जी संधी गमावली त्याचा उट्टा काढण्याची गरज आहे.
Yes, Agreed that Shaikh Hasina be Reinstated as PM of Bangla Desh & with proviso that Hasina will keep this Act in mind & always Co operate with India in Future!
आपण म्हणता ते नांव आहे "ओझा शंकर विद्यालय "असे त्या शाळेचे नांव द्यायचे असे असेल असे वाटते.
Atishay Sunder video/Vishleshan!
या सगळ्या देशविरोधी करावया वर आपला सुप्रीम कोर्ट , शेपूट घालून मस्त झोपा काढ़त ।
सुप्रीम कोर्टात चा काय संबंध re??
सरकार वर अवलंबून असत betya
1971 च्या युद्धा नंतर भारताने हाल सोसले , सैनिकांनी बलिदान केलं , देशाने जमेल त्या पद्धतीने मदतच केली आणि सामान्य नागरिकांनी ही सहभाग केला पण हाच देश आणि तेथील नागरीक बेईमान झालेत ते होणारच होतं कारण ही कौमच् बेईमान आहे , भारताने आताच् कठोर पावलं उचलली पाहिजेत.
प्रत्येक भारतीयांनी ऐकलं पाहिजे
🙏
👍
Informative video 👌
👌
धर्माधिकारी साहेब किती हळू हळू बोलता हो? असे वाटते की जणू कांही तुम्ही प्राथमिक शाळेच्या मुलांना डिक्टेशन देत आहात. विषय आणि माहिती खूपच उत्तम आहे त्यात काही वाद नाही.
Use 2×👍🏻
अविनाश जी मी आपले विचार नेहमी ऐकते अतिशय परखड विचार आहेत पण फक्त आमच्या सारख्या अत्यंत सामान्य माणसांना ऐकवून काय उपयोग आहे ? आम्ही काही राजकारणात येऊ शकत नाही पाच मतं सुध्दा पडणार नाहीत. अश्विनी उपाध्याय, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, चंद्रशेखर नेने वगैरे वगैरे अनेक लोक सातत्याने राजकीय विश्लेषणे करत असतात पण हे सर्व आता आपल्या अत्युच्च पदावर असलेल्या राजकीय नेत्यांपर्यंत पोचायला नकोत का ? मी वीर सावरकर यांचे काव्य सोडून सर्व साहित्य वाचले आहे. नाझी भस्मासूराचा उदयास्त या पुस्तकाची अक्षरशः पारायणे केली आहेत. आता भारतात हिटलर सारखा माणूस हवा आहे फक्त concentration camp सोडून.... हीज्ञ राजकीय विश्लेषणे करणारे अनेक लोक, अगदी शरद पोंक्षे सह राजकारणात जायला हवे आहेत आता कुठे हिंदू लोक थोडे जागे होत आहेत आता योगी पंतप्रधान व्हायला हवे आहेत भारतातील मुस्लिम लोकांनी हिंदू गावांची नावे बदलून मुस्लिम ठेवली आहेत ती तातडीने बदलून पुन्हा हिंदू नांवे ठेवायला हवी आहेत ... सुप्रीम कोर्टामधे रामशास्त्री प्रभुणे यांच्या सारखे जज हवे आहेत लोकांच्या मनात आत कुठेतरी देशभक्ती आहे म्हणून नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकाची 14 वी आवृत्ती निघाली आहे यदा यदा ही धर्मस्य म्हणणारा श्रीकृष्ण कधी जन्म घेणार आहे ? हिंदू लोकांना नुसती ग्लानी नाही तर ते जवळजवळ बेशुद्ध पडले आहेत ..... देशातील ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर होऊ दे काय व्हायचं ते असं म्हणून लोक हळूहळू राजकीय विश्लेषणे ऐकायचं सुध्दा सोडून देतील व फक्त सिनेमा - नाटकं व interesting motivational speakers कडे वळतील कारण हल्ली छान personality असलेले दमदार motivational speakers speeches देत आहेत त्यांना ही खूप संख्येने subscribers मिळत आहेत म्हणून आता आमच्या बरोबरच काही राजकीय videos सत्तेवर महत्वाच्या post वर असलेल्या राजकीय नेत्यांपर्यंत पोचू देत please, please, pleasee
काँग्रेस पुढारी यांनी सुध्दा बांगला देशा प्रमाणे मोदींची स्थिती व्हावी असे विचार प्रदर्शित केले होते।।
नागालैंड = नागभूमी।
Msst ,🌷🌹🌹🙏🙏🙏🙏🥳🥳🥳
आता अमेरिका अध्यक्ष पदी ट्रम्प आल्याने धर्मांध मो युनूस ला लवकरच पलयन करावे लागेल.
इस्राएल सारखी हिम्मत पाहिजे, आपल्या नागरिकांची काळजी घेणारा देश.
नागा, कुकी he लोक कोण आहेत?
झारखंड, आणि पंजाब आता kerla, सारखे christian झालेत.😂😂😂😂😂
अभ्यास पुर्ण उद्यायेणारे बायडेन यानाही अमेरीका सशक्त करावयाचा आहे तेही बायडेनच्या मार्गाने जावू शकतात २ तुम्ही केलेले विश्लेशन केन्द्र सरकार सामान्य पर्यन्त पोहचविण्यात कमी पडत आहे का ?
Ani aplyakade garvaane sangtat ki maza mulga Saint Helena , saint mary school madhe jaato
After she becomes PM again she should ask for extradition of pappu
बायडेन नव्हे ट्रम्प दुरूस्ती