सांग चल काय काय आणू गं आये गणपतीला प्रत्येक कोकणी चाकरमान्याची कहानी...शा.विकास लांबोरे यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून साकारलेले आणि कोकणी कार्टीने चित्रीकरण केलेले गाणे नक्की पहा! 1 मिलियन कोकणी लोकांपर्यंत पोहोचवा कारण हे गाणं आईसाठी गायलेले आहे!
खूप छान गान आहे मनाला भिडणार या गाण्या मध्ये सामान्य माणसाची पैसाची तडजोड गणपती साठी दाखवली ती सत्य परिस्थीत आहे. खूप सत्य परिस्थीवर असणारे हे गाणं खूप छान झाल आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤
एक लाईक त्यांच्यासाठी पण जे या वर्षी पण सुट्टी नसल्याने गावी नाही जाऊ शकत पण काढवड करून गावाचा बाप्पा साठी भेटवस्तू पाठवली आहे.😭😭😭😭. बोला गणपती बाप्पा..
काय गाणं आहे भावा, डोळ्यातून पाणी आलं. या गाण्यात जी परिस्थिती आहे, तशीच माझी 10 दिवसापूर्वी होती. बॉस बोलला टार्गेट पूर्ण झाले आहे का , नाहीतर सुट्टी मिलानार नाही. मी बोललो आल्यावर करतो टार्गेट पूर्ण. आणि बाप्पाच्या भरोश्यावर गावाची वाट धरली. शेवटी देणारा आहे आपला "लंबोदर"🙏🙏 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
फारच सुंदर कोकणातील गणपतीला प्रत्येक मुलाची आई आणि सहकुटुंब सहपरिवार आपल्या मुलांचे आतुरतेने वाट पाहत असतात खूप सुंदर गाणं आहे एकदम मनाला भिडलं राव तुमचा शुभचिंतक कोकणचा नानू यूट्यूब चैनल आसूद दापोली बांद्रे वाडी #kokanchananu 🚩 ganpati bappa morya
खरंच दादा तुम्ही बोललेले की कोकणी कार्टी कधीच बंद होणार नाही😊 आज या गाण्यातुन व्यक्त झालं प्रत्येक कोकणी माणसाचे जीवन म्हणजे कोकणी कार्टी🫡🫡👑 बाप्पा खुप काही देईल आपल्या कोकणी कार्टीला🎉🎉
अमित प्रितेश, गीतकार संगीतकार,गायक आणि सर्व कोकणी कार्टी टीम ..आपण जे गाण्याच्या बोलातून आणि अभिनयातून जे दाखवलंय ते अनेकांची खरी कहाणी आहे.. गणपतीला गावी जाताना बॉस, खिसा बघून घरच्यांची आणि घरच्या बाप्पाची ओढ काय असते ते छान मांडलत ...❤❤❤ खुप खुप शुभेच्छा
खऱ्या अर्थाने हे गाणं परिपूर्ण करण्याची कला अमित कुबडे, आणि प्रितेश रहाटे सर्व कोकणी कार्टी टीम च आहे, शाहीर विकास लांबोरे यांच्या कवी कल्पनेला चार चाँद लावण्याचे प्रयत्न सफल 💐💐🙏❤️❤️
सुंदर लेखणीतून गायक श्री विकास लांबोरे यांनी गायलेले भावस्पर्शी गणपती रेकॉर्डब्रेक गीत👌👌 सोबत वाद्य संगीत कोरस छान प्रत्येक कोकणी माणसाच्या हृदयात साठवण्या सारखे तसेच गीतातील शेवट अप्रतिम 🙏🙏🙏मौजे चुनाकोळवण सुतारवाडी तर्फे सर्व कलाकारांना मानाचा जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
मित्रानो, विकास लांबोरे यांनी हे गीत अतिशय सुंदर गायलेच आहे. परंतू @kokani karti यांनी चीत्रीकरण अतिशय सुंदर केले आहे. आणि या गाण्याला अजून वरच्या थराला नेऊन ठेवले आहे. हे गाणे गणपतीत नक्की धुमाकूळ घालनार आहे. मला खूप आवडले आहे.
खरचं दादा तुमची टीम खूप चांगली आहे खास करून अम्या दादा आणि पित्या दादा तुमचे आभार कारण कोकणचा नाव नावारूपाला आणतात पुढील वाचालीसाठी शुभेच्या तुम्हाला 👍🙏
दादा.अतिशय सुंदर गाणे.रचला.आहे..डोळ्यात आनंद आश्रु.आले.आपल्या कोकणी.माणसाला.आजुन काय हव बाप्पाचा.आशिर्वाद सदैव सात आहे.आपल्या..एकारात्रीत.कोकणकरच.मुंबई खाली.करु.शकतात..म्हणून अभिमान नाही.तर.माज.आहे.कोकणी.असण्याचा.जय.जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🌺🙏🌺🚩🚩
शाहीर विकासजी लांबोरे ह्यांनी हे गाण लिहुन प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील भावना perfectly वर्णन केली आहेत..Thanq so much sir🙏such a nice n heart touching song😇
अम्या भावा....शब्दच अपुरे आहेत किती बोलावं तेवढं कमीच....१मिलियन नाही तर त्याही पेक्षा अधिक लोकापर्यंत हे गाणं पोहचलं आणि पोहचणार.....बाप्पा मोरया भरपूर यश येऊ दे गाण्या ला....जास्तीत जास्त विवस येऊ दे कॉमेंट्स चा पाऊस पडू दे....आणि पुन्हा एकदा आमचं माणगाव स्टेशन दाखवल्या बद्दल खूप खूप आभार....❤ आणि आपल्या संपूर्ण कोकणी कार्टी टीम ला " गणेश उस्तवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
सांग चल काय काय आणू गं आये गणपतीला
प्रत्येक कोकणी चाकरमान्याची कहानी...शा.विकास लांबोरे यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून साकारलेले आणि कोकणी कार्टीने चित्रीकरण केलेले गाणे नक्की पहा! 1 मिलियन कोकणी लोकांपर्यंत पोहोचवा कारण हे गाणं आईसाठी गायलेले आहे!
अतिशय सुंदर कंपसिशन ❤
खुप सुंदर🎉🎉🎉❤❤
तुमच्या मेहनतीला खुप यश मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️🫡
❤❤❤❤❤ शब्दच नाहित माझ्याकडे ❤ फक्त आणि फक्त हृदयस्पर्शी
@@Roshanghanekarmusic❤❤😊😊😊
धन्यवाद शाहीर....
आयुष्यात फक्त एवढीच श्रीमंती पाहिजे की गणपतीला आणि शिमग्याला गावाला जाता येईल आणि जाताना हातातील पिशवी भरलेली हवी.
एक नंबर गाण झालय, आणी शेवटचे 20 Sec तर भारीच❤️🥹🔥
🥰😍thanks bhava
किरण तु पण मस्त काम केलं आहे मित्रा
दादा तूच बॉस आहे ना❤❤😂😂
आतापर्यंत येवढी गाणी झाली पण जगातील स्वर्ग सुख या गाण्यात आहे विकास लांबो रे बुवा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा 🙏
Kharch... 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम👌👌👌अतिसुंदर👍👍
अगदी हृदय हेलावून टाकणारी विडीओ बनवली आहे खरा फॅक्ट आहे विडीओ बघताना डोळ्यातून नकळत पाणी आल
पन्नास वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे लेखक गायक संगीतकार त्यांचे अभिनंदन
सर्वांचे मनस्वी आभार .
- आपलाच विकास लांबोरे
बुवा अप्रतिम 🎉❤
शाहीर मी तुमचा खूप मोठा फॅन झालो रोहा रायगड मध्ये राहतो
खरच खूप छान गण आहे...आणि कोकण करांची मनाची खरी अवस्था मांडली आहे या गणातून❤😊
खूपच मस्त बनवला आहे व्हिडिओ... एक नंबर.
खूपच मस्त गाण आहे जुने दिवस आठवले 😘🥰
खूप छान गान आहे मनाला भिडणार या गाण्या मध्ये सामान्य माणसाची पैसाची तडजोड गणपती साठी दाखवली ती सत्य परिस्थीत आहे. खूप सत्य परिस्थीवर असणारे हे गाणं खूप छान झाल आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤
Nic
Ty madhu😂
Kharch aahe❤
❤
अप्रतिम 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 दर्जा ❤️❤️❤️🥰🥰🥰
बायाच्या बोलण्याने बाकी डोळ्यात चटकन पाणी आलं... मला काय नको पण आयेला एक साडी आन...
आणि असतेच पैशासाठी धडपड असतेच...
Khup chan kely bhavano. Bghun dolyat pani aal. 🌹♥️♥️
एक लाईक त्यांच्यासाठी पण जे या वर्षी पण सुट्टी नसल्याने गावी नाही जाऊ शकत पण काढवड करून गावाचा बाप्पा साठी भेटवस्तू पाठवली आहे.😭😭😭😭. बोला गणपती बाप्पा..
1no. kadak.....kahich shabd nahi bolayala...👏👏👏👏👏
काल पासून मी हे गाणं 10ते 12वेळा ऐकलं असेल पण किती ही वेळा ऐकलं तरी सारखं ऐकावं वाटत खूपच छान झाले खरेच जुने दिवस आठवले 😘😘
गाणं ऐकून आपसूक डोळ्यात पाणी आलं.किती छान गाणं आहे.❤👌🤝👏💪🚩💐🌹
Khup sundar ❤ dada lay bhari ...
प्रत्येक कोकणी माणसाची कथा🫡🫡🥺🥺🙏🏻🙏🏻🙏🏻
Ek mast video hovun jaude ganpati chi 🎉🎉🎉khup vat bgtoy 💖💖 song ek number 🎉🎉🎉🎉🎉
दादा अंगात शहारे आले, खूप छान शूटिंग आणि एडिटिंग , गाणं तर सुपर डुपर हिट आहे . Love u gys
काय गाणं आहे भावा, डोळ्यातून पाणी आलं. या गाण्यात जी परिस्थिती आहे, तशीच माझी 10 दिवसापूर्वी होती. बॉस बोलला टार्गेट पूर्ण झाले आहे का , नाहीतर सुट्टी मिलानार नाही. मी बोललो आल्यावर करतो टार्गेट पूर्ण. आणि बाप्पाच्या भरोश्यावर गावाची वाट धरली.
शेवटी देणारा आहे आपला "लंबोदर"🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
अप्रतिम गीत रचना... सत्य परिस्थिती.... डोळे पाणावले 😊
एकच नंबर....अप्रतिम🥰😍♥️
फारच सुंदर कोकणातील गणपतीला प्रत्येक मुलाची आई आणि सहकुटुंब सहपरिवार आपल्या मुलांचे आतुरतेने वाट पाहत असतात खूप सुंदर गाणं आहे एकदम मनाला भिडलं राव तुमचा शुभचिंतक कोकणचा नानू यूट्यूब चैनल आसूद दापोली बांद्रे वाडी #kokanchananu 🚩 ganpati bappa morya
मनाला भिडल😍🥰❤️जबरदस्त
डोळ्यात पाणी आणलस.... अमित 😭
खुप सुंदर गीत 🙏
Same filling
Kharach..😢
कोकणी माणसाच्या सत्य घटनेवर आधारित असा गण खुप भारी. सलाम तुमच्या लेखणीला.❤
खरंच दादा तुम्ही बोललेले की कोकणी कार्टी कधीच बंद होणार नाही😊 आज या गाण्यातुन व्यक्त झालं प्रत्येक कोकणी माणसाचे जीवन म्हणजे कोकणी कार्टी🫡🫡👑
बाप्पा खुप काही देईल आपल्या कोकणी कार्टीला🎉🎉
धन्यवाद, प्रयत्न आवडला असेल तर जास्तीत जास्त चाकरमान्यां पर्यंत शेअर नक्की करा!
हे गाणं ऐकताना सुद्धा डोळ्यातून पाणी येत विकास लंबोरे बुवांना शाहीरी मानाचा मुजरा
गाणं ऐकताच हृदयात कालवाकालव झाली.
शाहीर विकास लंबोरे आणि प्रितेश दादा रहाटे यांना माझा मराठमोळा मानाचा मुजरा💐💐🙏🙏
खरंच अंगातून सहारे आले im praud of you to all kokani karti♥️😍
Khup chan..
भावा रडवलास...खूप दिवसांनी कोणतेतरी गाणे ऐकून मन भावूक झाले.. खूप छान song.. Love from Abloli❤
Prtyek jn Jo ghrapasun baher rahto... Tyachya bhavna.... 😢Jbrdst video graphy & Song... music...❤
या सणाची आतुरतेने वाट बघत असतो ..❤ आम्ही कोकणी माणूस ✨✨
खरच खूप छान लेखणी आणि सुंदर आवाज डोळ्यातून पाणी आल
दादा खूप छान गान आहे मनाला भिडलं हे गान आपली कोकणी लोकांची मनातली भावना आहे त्यात डोळ्यात पाणी आलं खरंच खूप छान ❤❤
जबरस्त ❤❤ खूप छान
डोळ्यात पाणी भरून आलं
Mazhya bahinine jevha he gane ghari aai pappana ikaval tevha video sahit gane ikatana vadilanchya dolyatun Pani aale.madhyam vargiya mansachi hubehub kahani ganyatun dakhavli aahe. अप्रतिम गाणे आहे,🙏
Khup chan dada
खरंच डोळ्यात पाणी आलं भावांनो..😢
सुपर अम्या & पित्या तुम्ही कोकणाची खरी पर स्थिती दाखवलीत -‐------------❤
Mitra khup chhan vedio ahe dolyat pani ahe 😭
वाह मस्त खुप छान 👌👌👌👌🙏🙏
अप्रतिम... अंगावर शहारे आले... एकदम हृदयस्पर्शी... आईचा सुरवातीचा प्रश्न - "बावा कसा आहेस? आणि यायला भेटेल का गणपतीला". खूपच छान ❤😊 मन भरून आलं 😢❤
❤
लयभारी गाणं अम्या भावा आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खूप छान भावानो डोळ्यातुन पाणी आले.आणि गाण्यासाठी शब्दच नाहीत.आणी अम्यादादा तू भारी आहेस.
😊bohot acha laga video dekh kar ghar ki yaad aagayi India aaneka man karraha h😢
अप्रतिम गाणं, 👌👌👌आणि छायाचित्रणही खुप सुंदर रीतीने केलंय 👌👌👌
अमित प्रितेश, गीतकार संगीतकार,गायक आणि सर्व कोकणी कार्टी टीम ..आपण जे गाण्याच्या बोलातून आणि अभिनयातून जे दाखवलंय ते अनेकांची खरी कहाणी आहे.. गणपतीला गावी जाताना बॉस, खिसा बघून घरच्यांची आणि घरच्या बाप्पाची ओढ काय असते ते छान मांडलत ...❤❤❤ खुप खुप शुभेच्छा
Waah buwa manala lagal shabdachi rekhani khup Sundar Amit bhau sathi pan tevdch credit
खूप छान झालंय गाणं ...concept पण छान ... अमित दादा
गाणे ऐकून मन भावूक झाले... अप्रतिम. कोकणी माणसाच्या हृदयाला भिडणारे गाणे आहे. सलाम आहे तुमच्या संपूर्ण टीम ला ❣
Ganpati bappa morya.. Amit da kup cha Bhari
हे गान एक गान नाही तर एक emotional आहे खूप भारी गान बनवल आहे खरच तुला व तुझ्या टीम la सलाम.......❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan dada gaan bagtana dolyat Pani aal .... 😘
धन्यवाद, प्रयत्न आवडला असेल तर जास्तीत जास्त चाकरमान्यां पर्यंत शेअर नक्की करा!
खूप छान गाणं डोळ्यातून पाणी आलं शेवट तर खूप खूप छान
अतिशय सुंदर ❤
खऱ्या अर्थाने हे गाणं परिपूर्ण करण्याची कला अमित कुबडे, आणि प्रितेश रहाटे सर्व कोकणी कार्टी टीम च आहे, शाहीर विकास लांबोरे यांच्या कवी कल्पनेला चार चाँद लावण्याचे प्रयत्न सफल 💐💐🙏❤️❤️
धन्यवाद, बुवा प्रयत्न आवडला असेल तर जास्तीत जास्त चाकरमान्यांपर्यंत शेअर नक्की करा!
एकच नंबर ❤
सुंदर लेखणीतून गायक श्री विकास लांबोरे यांनी गायलेले भावस्पर्शी गणपती रेकॉर्डब्रेक
गीत👌👌
सोबत वाद्य संगीत कोरस छान प्रत्येक कोकणी माणसाच्या हृदयात साठवण्या सारखे तसेच गीतातील शेवट अप्रतिम 🙏🙏🙏मौजे चुनाकोळवण सुतारवाडी तर्फे सर्व कलाकारांना मानाचा जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
खूप खूप छान video 👌 All the best really story
हृदयस्पर्शी गाणं आहे 👌🏻🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺 मंगलमुर्ती मोरया 🌺
एक नंबर 🙏
मित्रानो, विकास लांबोरे यांनी हे गीत अतिशय सुंदर गायलेच आहे. परंतू @kokani karti यांनी चीत्रीकरण अतिशय सुंदर केले आहे. आणि या गाण्याला अजून वरच्या थराला नेऊन ठेवले आहे. हे गाणे गणपतीत नक्की धुमाकूळ घालनार आहे. मला खूप आवडले आहे.
A1 song amya.... Pitya kiran and rakesh dada...... Super ha❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हृदय स्पर्शी गीत ❤️🥰😍👌👌👍
Khoooop chaan....aavadla
कोकण म्हणजे स्वर्ग..... आम्ही कोकण कर❤
खूप सुंदर गाणं आहे.
आपला कोकणी माणूस काटकसर करून कसा गणेशोत्सव साजरा करतो हे आपण या गाण्यातून सुंदर सादर कैल आहे एक नंबर ❤आम्ही कोकणकर
अम्या दा पिच्चर मध्ये लवकर दिसणार तू.... ❤️💯👍
❤️kya bat hai bhai log kamal ❤️
आयुष्यातील प्रसंग डोळ्यासमोर आणलात दादा. खुप भाऊक झालो पण परमेश्वरांने खुप काही दिलय आता...❤
Heart touching song ahe कोकणी karti khup Chan song ahe🤗😢
खूप सुंदर गाणं गाणं ऐकून मन भारावून गेलं सलाम कोकणी टीमला असेच व्हिडिओ करत रहा
खुप छान ♥️👌
खूप खूप छान आहे गाण.सुंदर ,भारी वाटलं .आपलं कोकण.गणपती बाप्पा मोरया 🙏🙏👌👍👍
Khupach sundar 👌👌👌👌👌👍🙏🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील व्यथा मांडण्याचा सुंदर प्रयत्न 🙏
कोकणकरांची खरी कहाणी या व्हिडीओच्या माध्यमातून सादर केल्याबद्दल मन: पूर्वक धन्यवाद 🙏🙏 अप्रतिम व्हिडीओ
खरचं दादा तुमची टीम खूप चांगली आहे खास करून अम्या दादा आणि पित्या दादा तुमचे आभार कारण कोकणचा नाव नावारूपाला आणतात पुढील वाचालीसाठी शुभेच्या तुम्हाला 👍🙏
दादा.अतिशय सुंदर गाणे.रचला.आहे..डोळ्यात आनंद आश्रु.आले.आपल्या कोकणी.माणसाला.आजुन काय हव बाप्पाचा.आशिर्वाद सदैव सात आहे.आपल्या..एकारात्रीत.कोकणकरच.मुंबई खाली.करु.शकतात..म्हणून अभिमान नाही.तर.माज.आहे.कोकणी.असण्याचा.जय.जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🌺🙏🌺🚩🚩
शाहीर विकासजी लांबोरे ह्यांनी हे गाण लिहुन प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील भावना perfectly वर्णन केली आहेत..Thanq so much sir🙏such a nice n heart touching song😇
खुप खुप खुप मनाला भिडलं गाणं, त्यातील अर्थ, व्हिडिओ, एकदम भारी वाटलं... अमित दादा, प्रितेश दादा, आई आपणाला माझा सलाम आणि शाहीर विकासजी लांबोरे साहेब आपणास शाहिरी मनाचा मुजरा... आतापर्यंत काळजाला भिडलेल गाणं आहे हे❤
खूप छान.....प्रत्यक्षात जस आहे तस अगदी तळमळीने मांडलंय... हे गाणे हृदयाला स्पर्श करून गेलं.... सतत सारख एकावस् वाटत.... आणि तुम्हाला खूप खुप शुभेच्छा!
Ik no song aahe 😍😊
गीतकाराला खरच सलाम. अर्थ असलेले काव्य केले.
Ek no Pritesh and Amit dada❤
असा अनुभव घरातील प्रत्येक जबाबदार मुलाला आलेला असणार 😢 खूप छान गीत आहे मनाला भिडणारे
कोकणी माणसाच्या रिअल लाईफ वर खूपच छान गाण बनवलं .गाण ऐकताना कधी डोळ्यातून पाणी आल समजलं नाही .
काढवढं करून सारी करतो मी सोय, दरवर्सा सारखं मातर सजू दे घर❣️🙏😍
धन्यवाद, प्रयत्न आवडला असेल तर जास्तीत जास्त चाकरमान्यां पर्यंत शेअर नक्की करा!
अम्या भावा....शब्दच अपुरे आहेत किती बोलावं तेवढं कमीच....१मिलियन नाही तर त्याही पेक्षा अधिक लोकापर्यंत हे गाणं पोहचलं आणि पोहचणार.....बाप्पा मोरया भरपूर यश येऊ दे गाण्या ला....जास्तीत जास्त विवस येऊ दे कॉमेंट्स चा पाऊस पडू दे....आणि पुन्हा एकदा आमचं माणगाव स्टेशन दाखवल्या बद्दल खूप खूप आभार....❤ आणि आपल्या संपूर्ण कोकणी कार्टी टीम ला " गणेश उस्तवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
डोळे पाणावले भावा, खूप छान
भिडलं मानला गान खर तर सरांच्या लेखणीला सलाम आणि अमित दादा आणि कोकणी कार्टी टीम ने केलेलं चित्रीकरण खूप भारी शेवटचा क्षण अनुभवताना अंगावर काटा आला
Abhishay sunder gaane manala bhidanare dolyatun Pani aale ❤❤❤❤
खूपच छान...👏🌹💐
धन्यवाद, प्रयत्न आवडला असेल तर शेअर नक्की करा!