अजरामर गण ! सांग चल काय काय आणु ग आए गणपतीला ! शाहीर विकास लांबोरे ! Vs rajesh nikam 2023 full HD

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 42

  • @Anacha1404
    @Anacha1404 Год назад +14

    रचनाकार... किमयागार..
    तू ही सिर्फ शब्दांचा जादूगार❤️🌿

  • @sandeshpalaye4361
    @sandeshpalaye4361 Год назад +4

    शाहीर विकास लांबोरे सर छान गण चाल पण खूप सुंदर गणाची लेखणी पण छान. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.........

  • @Devyanimandve
    @Devyanimandve Год назад +5

    शब्दांचे गुंफण म्हणतात तशी आहे माझ्या आईची आठवण येते बुवा गानं ऐकताना 😢😢❤

  • @siddharthgawai9276
    @siddharthgawai9276 Год назад +4

    मी विदर्भातील असून मला कोकणी लोककला खूप आवडते खास करून मालवणी नाटकं, एक नंबर वग झालंय❤

  • @JITESH.GURAV.1985-
    @JITESH.GURAV.1985- Год назад +4

    दिलखुश शब्दरचना शाहीर नादच करायचा नाय लांजेकरांचा❤

  • @mayurkadam277
    @mayurkadam277 3 дня назад

    बुवा तुम्ही मोठे अभ्यासू आहात..तुम्हाला शास्त्र शोबत

  • @surajsuware8575
    @surajsuware8575 Год назад +3

    छान गण तेवढीच सुंदर शब्द रचना,
    ऐकताना अंगावर शहारा आला

  • @shubhashdhangat9469
    @shubhashdhangat9469 Год назад +1

    शब्दरचना छान तेवढेच सुंदर सादरीकरण माऊली तुम्हाला मानाचा मुजरा

  • @sandeshjuvale7943
    @sandeshjuvale7943 11 месяцев назад +1

    वा किती सुंदर शब्द रचना आहे बुवा. गण एवढा सुंदर आहे की ऐकताना डोळ्यातुन आपसुक पाणी येते.❤

  • @gaurirambade8253
    @gaurirambade8253 Месяц назад

    दादा गाण्याची काव्यरचना एकदम अतिसुंदर

  • @shivajimasane3554
    @shivajimasane3554 Год назад +2

    🤩 अप्रतिम गाणं ♥️प्रत्येक कोकणकरा च्या काळजाला भिडेल . 😍🥰

  • @mangeshchachle6764
    @mangeshchachle6764 2 месяца назад

    खुप छान रचना, आवाज ही खुप छान, अशी कला थोड़या लोकाना आवगत असते ❤

  • @bhaskargurav7222
    @bhaskargurav7222 Год назад +1

    अप्रतिम सादरीकरण माऊली

  • @pranayujgaonkar1243
    @pranayujgaonkar1243 Год назад +1

    जबरदस्त गण सादरीकरण आणि तेवढेच सुंदर काव्य रचना ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanketyejare423
    @sanketyejare423 Год назад +2

    एक नंबर

  • @vijaybhagade4907
    @vijaybhagade4907 Год назад +5

    अप्रतिम बुवा तुमच्या दोन ओळी मध्ये जलमो जल्मी चे अपार कस्ट आठवलं कुठे तरी खंत वाटे मनाला आजी दिस सोन्याचा आला धन्यवाद 🙏💐

  • @nitinchalke9351
    @nitinchalke9351 11 месяцев назад +2

    लांजा वाल्यांचा कुणी ही नाद करायचा नाय

  • @ajayagare5777
    @ajayagare5777 Год назад +2

    ऐक नंबर

  • @user-jy5gh6xb1t
    @user-jy5gh6xb1t 2 месяца назад

    खूप खूप छान गीत ❤️❤️🙏🙏

  • @kalpeshraghav2435
    @kalpeshraghav2435 Год назад +2

    1 no gan buwa

  • @ravindrajadhav2509
    @ravindrajadhav2509 6 месяцев назад

    Ek Dam Kadak

  • @lisprolispro
    @lisprolispro 10 месяцев назад

    लैय भारी वीशय मांडला दादा जय महाराष्ट्र.

  • @pradeepshitap8074
    @pradeepshitap8074 10 месяцев назад

    नाद करा पण आमचा कुठे 1 नंबर शाहीर 👍🏻👍🏻👍🏻

  • @ajayagare5777
    @ajayagare5777 Год назад +1

    अति सुंदर विषय मांडलाय

  • @avinashbate3131
    @avinashbate3131 Год назад +1

    Khup mast

  • @bhosaledattabhosale5925
    @bhosaledattabhosale5925 Год назад

    खुप छान शाहीर विकास लाबोरे दादा लय भारी

  • @rakesh1katkar176
    @rakesh1katkar176 Год назад +2

    Khup chan Aavaj aahe❤

  • @Surajbhuvad1314
    @Surajbhuvad1314 Год назад +1

    सुंदर शब्दरचना❤

  • @sunilgonbare8979
    @sunilgonbare8979 4 месяца назад

    सुंदर

  • @kishorkijbile8349
    @kishorkijbile8349 Год назад

    खूप सुंदर शब्द रचना❤

  • @harchansud2283
    @harchansud2283 Год назад

    खूप सुंदर चाल आणि सुर

  • @vinayaksolkar5887
    @vinayaksolkar5887 11 месяцев назад

    Khup Sundar 👌

  • @user-ks9dy1mk8h
    @user-ks9dy1mk8h 11 месяцев назад

    अप्रतिम

  • @kiranmundekar8434
    @kiranmundekar8434 11 месяцев назад

    ग आये भारी

  • @anikerzagade4587
    @anikerzagade4587 Год назад

    खुप छान

  • @maheshsatope5248
    @maheshsatope5248 10 месяцев назад

    शब्द अपुरे❤

  • @user-zt6fc7tl4u
    @user-zt6fc7tl4u Год назад

    ❤❤ buva फक्त मुजरा स्वीकारा..❤❤

  • @udaybhojane7705
    @udaybhojane7705 Год назад

    अभिनंदन

  • @mayurtatkare4086
    @mayurtatkare4086 Год назад

    👌👌👌

  • @sunilzore2564
    @sunilzore2564 10 месяцев назад

    ❤❤❤

  • @shaileshparte2280
    @shaileshparte2280 Год назад

    खुप छान