Pn sir amcha Gavet andaje attaparyant MNREGA JSV yojna antarg 50+ vihiri completely zala ayhet Ani ANUDAN Pn 2,90,000 rs milale. Mg sir he konti yojna ayhy sir Ani Amcha gavchai population 3000+ ayhy only
मास्टर ऑनलाइन केल्यानंतर वेरलिस्टनंबर आल्या नंतर wearlist पुढं पटवून देण्यात आली आहे हे कसे पाहायचे.हे सांगा तरच मी समजून घेइल कि tumi kiti हुशार आहेत त्याच्यावर येक विडिओ घ्या. narga saitwar
सर mahadbt नवीन विहीरीसाठी मी अर्ज केला होता आणि लाँटरी पण लागली होती पण क्रृषी अधिकारी म्हणता कि नाशिक जिल्ह्यातील तालुका निफाड गाव मौजे सुकेणा गाव येत नाही म्हणे
जय शिवराय सर🙏❣️ सर माझे वडील शासकीय नौकरी ला आहेत परंतु शेती आई च्या नावावर आहे (पूर्ण सातबारा आई च्या नावावर आहे) तर या योजने साठी अर्ज करू शकतो का आई च्या नावाने Plz reply sir😊
Sir aamcha gavcha sarpanch aamcha kadun vihir manjur karun dena sathi paise magtoy te pn 12000 rupay he yavjena garibansathi aahe tr he lok ka paise magtat BO saheb ghetat manjur karna sathi mantat
सर माझे प्रश्न: आहेत की, 1., नवीन खासगी सःता च्या शेतात विहीर काढणे साठी कोणाची परवानगी घ्यावी लागते काय.....? 2., जर सःता च्या शेतातून हायवे रोड गेला असेल तर रोड सोडून 5 ते 6 फुट अंतर सोडून विहार काडता येते का..?
सर माझी विहीर प्रशासकीय मंजुरी मिळाली पण जियो टॅग केले नाही मी विहिरीचे खोदकाम चालू केले पण मला शासकीय मोबदला मिळत नाही यावरती काही पर्याय देण्यात यावे
सर गावातील सार्वजनिक किंवा मालकीचे विहीर व जुने आड हे पाणी उपसा चालु असताना बुजुन बंद करता येतात का या बद्दल काही शासन निर्णय आहे का माहीत आहे तर मार्गदर्शन करावे
Sir... पंचायत समिती मधून अजून एक अटकळ सांगितली जाते... यी म्हणजे गट विहीर जी तीन जाण मिळून भेटते... आणि आपले गाव safe zone madhe asel तर एक 7/12 एक विहीर नाहीतर गट विहीर याविषयी काय सांगाल... plz
सर मी सन 2017-18 मध्ये ग्रामपंचायत मार्फत विहिरीसाठी अर्ज केला होता पण आमचे क्षेत्र हे पाणलोट क्षेत्राखाली येत त्यामुळे संबंधित अधिकारी आम्हाला पाणलोट क्षेत्राचा लाभ होत नाही असा दाखला देत नाही त्यामुळे आमचा प्रस्ताव पंचायत समितीतुन वापस आला मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे कृपया मार्ग सुचवा.
प्रश्न असा आहे की लाभार्थीच्या नावे जास्तीत जास्त दोन हेक्टर जमिनीची जी मर्यादा आहे ती फक्त लाभार्थी का लाभार्थीच्या संपूर्ण कुटुंबातील जमिनीची मर्यादा 2 हेक्टरपाहिजे
थोडक्यातच पण चांगल्या प्रकारे माहिती दिली खूप छान काम करता तुम्ही अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे आम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतो खूपच छान
खूप छान माहीती दिलीत सर धन्यवाद आर बी जाधव चिपळूण
मोजक्या शब्दात खूपच महत्वपूर्ण आणि चांगली माहिती दिली सर आपण
फार छान आणि उपयोगी माहिती दिलीत सर, धन्यवाद 🙏
Khup chan mahiti dilit sir tumhi .thank you .
खूप छान माहिती आहे
Sir adhar card taluka (sab Distic ) chi hai zaman ka please reply diya sir
Pn sir amcha Gavet andaje attaparyant MNREGA JSV yojna antarg 50+ vihiri completely zala ayhet Ani ANUDAN Pn 2,90,000 rs milale. Mg sir he konti yojna ayhy sir Ani Amcha gavchai population 3000+ ayhy only
🚩जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩
Sir aamhi dusri kade rahto aani aamchi sheti dusrya gavi rahto. Arj karata yeil kaa. .
सर विहीर मजुरांनी करायची आहे. की मशीन केली तर चालते का?
खुप छान माहिती दिली. पण पैसे मागणी जास्त आहे सायबाची 1500...20000 rs😢
तक्रार द्या खर असेल तर
सर आमच्या 7/12 वर सामाईक विहीर आहे तर मग स्वतंत्र विहिरी साठी अनुदान भेटेल का
मास्टर ऑनलाइन केल्यानंतर वेरलिस्टनंबर आल्या नंतर wearlist पुढं पटवून देण्यात आली आहे हे कसे पाहायचे.हे सांगा तरच मी समजून घेइल कि tumi kiti हुशार आहेत त्याच्यावर येक विडिओ घ्या. narga saitwar
Majhi jamin 5 akar 13 gunthe ahe tar mala labh milelka
Saheb sarpancha mhantay Ki aata sadhya yojna band ahe aani tyavishi baolnyas tala tal karat ahe Kay karu
काय करणार bdo ला भेटा
@@GrShetiYojna sir bdo means
Sir phal bag lagvad hya yojanesathi samayik shetr asel ani jar samorci vyakti samatti det nasel tar yasathi Kay karta yel
नाही
दोन पंचायत समिती समवेश असल्यास विहीर अनुदान बद्दल वेडिओ बनवा सर
सर अतिशय छान माहिती दिली . जर समजा 60 आर च्या वरती जमीन आहे पण उतारे दोन वेगळे आहेत तरी विहीर मंजूर होते का.
एका गटात जमीन हवी
@@GrShetiYojna eka gatath 40 r aahe hoil ka manjur
sarv jilyache prastav sarkhech astat ka.ha nashik cha 17 pages prastav aurangabad sathi vaparta yeil ka.
हो
@@GrShetiYojna thank u so much
Kranti surya birsa munda vihir yojana mdhe maza arj krun ahe tr mla ata arj krta yeil ka..?
ऑनलाईन आहे ते mahadbt ला
Sir 1 labarati 2 yojana akach velala gheu shekato ka
Mahogani tree + vihir
Vihir sathi arj karayala gramsevakanni 10 hajar rupaye vicharat ahe Kay Karu sir dyaycha ka nahi
BDO यांना भेटा
@@GrShetiYojnaकामामध्ये तर काही आडथळा करत नाही न सर ग्रामसेवक
ग्रामपंचायत च्या वेगवेगळ्या निधी बाबत व्हिडीओ बनवा...
Jay shivray sir,
Mazya navane purvichi samaik vihir aahe tar mala manrga antrgat navin vihir milu shkte ka.?
नाही
@@GrShetiYojna
Jaminichi fod kelitar
Mast mahiti dili
Sir jar apan svatahun vihir khodnyas suruvat Keli ani vihir khodali tar Sarkar anudan deil Ka..
Pan tya sathi Kay Kay karav lagel
सर मला डॉ बाबासाहेब आंबेडर कृषी स्वावलंबन या योजनेद्वारे डोकुमेंट अपलोड केले आहे परंतु अद्याप पूर्वसमती मिळालेली नाही जि परभणी आहे...रिप्लाय
मिळेल
गाव डार्क वॉटर मध्ये आहे का पहा
ग्राम रोजगार सेवक सम्पूर्ण माहिती द्या सर्
छान व्हिडिओ
आपल्या नावावर ७/१२वर क्षेत्र ८आणे ३७, १/२ आहे.२ १/२ गुंठे कमी आहे तर या योजनेचा लाभ मिळेल का?
Veer manjur aahe baki aahe ts kam chalu nahi Kay karave Ali nahi ts
सर mahadbt नवीन विहीरीसाठी मी अर्ज केला होता आणि लाँटरी पण लागली होती पण क्रृषी अधिकारी म्हणता कि नाशिक जिल्ह्यातील तालुका निफाड गाव मौजे सुकेणा गाव येत नाही म्हणे
Birsa munda विहीर सुरू झाली का sir plz
हो
छान माहिती मिळाली
जय शिवराय सर🙏❣️
सर माझे वडील शासकीय नौकरी ला आहेत परंतु शेती आई च्या नावावर आहे (पूर्ण सातबारा आई च्या नावावर आहे)
तर या योजने साठी अर्ज करू शकतो का आई च्या नावाने
Plz reply sir😊
सुपर माहिती दिली साहेब
सर मि रहीवासी एका गावातील आणि जमीन दुसऱ्या गावात आहे जमलका
Sir amchya kade Nagar panchayat aahe amhala labh aahet ka? Asel tr tasa kahi gr asel tr link pathva
नाही
मीं sc कास्ट चा असून देवस्थान ची जमीन कसत आहे त्यात विहीर मिळेल कां.
Sir Sc madhum arja karun 1 varsha jhala mazha maghun lokanche jhale mazha nahi jhali vihir
सर खूल्या प्रवर्गासाठी जूणी विहीर बांधनी साठी काही योजना आहे का ?
Nahi
दादा जुनी विहीर दुरस्ती साठी कोणती योजना आहे का ? लिंक द्या.
व्हिडिओ आहे आपला mahadbt वर अर्ज करा
Dada gay gotha yojne babat mahiti bya mala form kasa submit karaycha konakde bharaycha please
Sir majhi vihir sampoorn dhasroon geli mala yojna bhet til ka
Sir aamcha gavcha sarpanch aamcha kadun vihir manjur karun dena sathi paise magtoy te pn 12000 rupay he yavjena garibansathi aahe tr he lok ka paise magtat BO saheb ghetat manjur karna sathi mantat
Aani aapan sota Manjur kraych manla tr ky ky Dowcment lagtil sir please reply
सर माझी विहीर मंजूर झाली आणि जियो टॅग पण झालं पण खोदकाम आणखी सुरु केलं नाही तर मला विहीरीचे अंतर कमी होईल का
Don vihir madhal antan kadhi kami hoyil sir
समिती ने अहवाल दिलाय आता शासन काय निर्णय घेताय यावर आहे
दोन एकर क्षेत्र आहे त्यामध्ये एक पडीक विहीरत्याला विहिरीला पाणी नाही जुना बोरवेल एक आहे त्यालाही पाणी अशा साठी काही करता येईल का
उताऱ्यावर नोंद आहे
होय
Nahi
आपण जी माहिती दिली चांगल्या पद्धतीची आहे
आपला नंबर देण्यात यावा माहितीसाठी
सर दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांना सिंचन विहिरीचा लाभ मिळू शकतो का
शेवट प्राधान्य जर लक्षांक असेल तर
@@GrShetiYojna फक्त दोन हेक्टर पर्यंत वाल्यांना ती योजना आहे का
नाही त्यांना प्राधान्य आहे
Sir tasa kahi gr asel tr sanga ...please
Amchya gavat shetat ek pan vihir nahi tar manarega madhun vihir manjur house sakte ka?
जय शिवराय सर 🙏 , विहिरीच्या अंतराविषयी ( अंतर कमी करण्यासाठी) काही अपडेट आहे का ?
Ho समिती नेमली आहे
सर माझे प्रश्न: आहेत की,
1., नवीन खासगी सःता च्या शेतात विहीर काढणे साठी कोणाची परवानगी घ्यावी लागते काय.....?
2., जर सःता च्या शेतातून हायवे रोड गेला असेल तर रोड सोडून 5 ते 6 फुट अंतर सोडून विहार काडता येते का..?
हो नियम आहेत
परवानगी असावी
अधिनियम 2009 पहा
Thanks
दोन्ही vihir madhil अंतर किती asave
मला पोकरा मधून विहीर आली होती वापस गेली अंतर बसत नाही म्हटले आठ दिवस झाले
OBC साठी 3Hp चे solar form kdhi sure hotel sirg please reply sirg
हो नक्की मिळेल।अपडेट
@@GrShetiYojna Thanks❤🌹🙏 a lot sirg
सर मी देगलूर तालु्यातील मारखेल या गावाचा आहे .
सर मी विहीर साठी apply केलो.
पण ग्राम सेवक पैसे मागतो सर
ठराव साठी. काय करावं सर?
Sir shetat bor asla tr chalte ka?
Nahi
मस्टर किती काढावे लागतात
Sir maze samaek borwel ahe Maza arj manjur hoel ka
7 varshakhalil vihir ch Kam apurn ahe..
Tyanvh Kam atta karata nahi yenar ka
नाही
Hi sir arjachi last date kay aahe
Sir अर्ज ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तो video कोठे आहे सापडला नाही चॅनल वर
Video च्या सजेशन मध्ये आहे
ruclips.net/video/W6Ggb4oqBSI/видео.html
सर माझी विहीर प्रशासकीय मंजुरी मिळाली पण जियो टॅग केले नाही मी विहिरीचे खोदकाम चालू केले पण मला शासकीय मोबदला मिळत नाही यावरती काही पर्याय देण्यात यावे
2023 ची मंजूरी आहे
Yavatmal जिल्ह्यातील शेतकरी साठी आहे का..?
सामायिक विहीर आहे आणि नविन विहीर वैयक्तिक काडचे आहे . ग्रामपंचायत एक आहे गाव दोन आहे . दुसऱ्या गावात वैयक्तिक गट नंबर आहे तिथे अर्ज केला जातो का
Sir BPL card aasne aanivarya ahe ka mazya kade APL card aahe
youtube par apana video kaise chalayen
सर विहीर पोकलेन ने खोदू शकतो का
Yewatmal dist madhe from bharu shakto kay..
bhau saheb like nahi pahije comment la reple dya bhau saheb
हो
@@GrShetiYojna tx bhau saheb
सर गावातील सार्वजनिक किंवा मालकीचे विहीर व जुने आड हे पाणी उपसा चालु असताना बुजुन बंद करता येतात का या बद्दल काही शासन निर्णय आहे का माहीत आहे तर मार्गदर्शन करावे
सर पाटाखालील जमीनी साठि वीहीररी साठी अनुदान हाहे का
हे अनुदान कुटुंबात कोणी नोकरीला असेल तर मिळते का ?
धन्यवाद सर 🙏
Maaji sainik sathi vihir labh ahe ka
हो
सर अहमदनगर जिल्ह्या साठी सिंचन विहीर नाही देत अस ग्रामसेवक बोलतात टालटाल करतात नगर जिल्हात पानीदार भागात विहीर देत नाही का ?
देतात
सर open cast मधील अपंग लोकांसाठी काही विहीर योजना आहेत का? Plz help me Maharashtra - Sindhudurg
हो हीच
Govt.nokari aslyas vihirisathi Arj kru Shakti ka ?
नाही
Open category la ahe ka hai
हो
काका संजय गांधी निराधार योजनेतील लाभारती या योजनेत बसतात का असेल तर मग महाडिबीटी पोर्टल वर अर्ज करता येईल का
Mahadbt वर sc st आहे
@@GrShetiYojna 0k
सोलर.चालू.जाल.का
सोलार पंप योजना चालू झाली का
नाही
नाही
जमिनीचा मौजा वेगळा आहे तर अर्ज स्वतःच्या गावात करावा का जमीन ही 2 km दूर आहे माझ्या गावापासून
जमीन जिथे आहे तिथे
प्रस्राव file formate supported nahi ani tya madhil district blank thevu shakal ka
नाही
आपल्या जिल्ह्याचा प्रस्ताव मिळेल झेरॉक्स दुकानात
Sir osmanabadsathi arj milel ka
हो
Kute milel
डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे
Nashik Sathi aahe sir
कन्व्हर्ट करा
बिरसा मुंडा योजना नवीन विहीर अर्ज केला विहीर मंजूर झाली पण आता लिस्ट का दाखवत नाय...
जमीन जिरायति असल्याचा दाखला कोठुन काढावा लागेल?
तलाठी देतील
mhanje general ani obc sathi offline process ahe ...online kahi nahi...barobar ka sir
हो
Sir... पंचायत समिती मधून अजून एक अटकळ सांगितली जाते... यी म्हणजे गट विहीर जी तीन जाण मिळून भेटते... आणि आपले गाव safe zone madhe asel तर एक 7/12 एक विहीर नाहीतर गट विहीर याविषयी काय सांगाल... plz
विहिर दुरुस्ती साठी कोणती योजना आहे
Evdhe document karyala paise khup ghetil
सर मी सन 2017-18 मध्ये ग्रामपंचायत मार्फत विहिरीसाठी अर्ज केला होता पण आमचे क्षेत्र हे पाणलोट क्षेत्राखाली येत त्यामुळे संबंधित अधिकारी आम्हाला पाणलोट क्षेत्राचा लाभ होत नाही असा दाखला देत नाही त्यामुळे आमचा प्रस्ताव पंचायत समितीतुन वापस आला मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे कृपया मार्ग सुचवा.
सर मी ग्रामसेवक साहेबाना वीच्यारले तर ते म्हणाले अजून फॉम् भरणे चालू नाही झाले म्हणे🙏
सुरू झाले आहेत
ऑनलाईन नाही भाऊ ही ऑफलाईन अर्ज असतात कमलेश पाटील
ruclips.net/video/89jOAKXFA0U/видео.html
आमच्या कडे jobkard नाहीं आहे तर आम्ही फॉर्म भरु शकत नाही काय
नाही
Aata he arj start jhale ka sir..
Ho
सर विहीर बांधायला अनुदान मिळेल का?सर्वसाधारन प्रवर्गासाठी.
हो
@@GrShetiYojna कोणत्या योजने मध्ये apply कराव लागेल.
सर माझी सिंचन विहिरींसाठी निवड झाली आहे मी 16 फेब्रुवारी रोजी डॉक्युमेंट अपलोड केले पूर्व सहमती पावसाळ्या च्या नंतर मिळेल की अगोदर
सुरू आहेत
प्रश्न असा आहे की लाभार्थीच्या नावे जास्तीत जास्त दोन हेक्टर जमिनीची जी मर्यादा आहे ती फक्त लाभार्थी का लाभार्थीच्या संपूर्ण कुटुंबातील जमिनीची मर्यादा 2 हेक्टरपाहिजे
2 हेकटर पर्यंत प्राधान्य जास्त असेल तरी मिळते
@@GrShetiYojna अजूनही थोडा मी कनफ्यूज आहे जर लाभार्थ्याच्या कुटुंबाची एकूण जमीन ही दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल तर विहिरीचा लाभ मिळेल का?
हो पण प्राधान्य दिलं जाणार नाही
@@GrShetiYojna दादा मला याचा जीआर मिळेल का
सर फॉम् ग्रामपंचायत मधुन मिळेल का?
हो
@@GrShetiYojna Sir hi yojna sarv jilha sathi ahe ka,mi enq keli asta mhantat ki magecheh target zal nahi tyamul he lagu nahi asey mhantat hey adhikari
फॉर्म भरन्यासाठी जमीन जिरायति असल्याचा दाखला लागतो का?
हो
2022 मध्ये अर्ज कसा करायचा
Grampanchayat madhye
थोडक्यातच पण चांगल्या प्रकारे माहिती दिली खूप छान काम करता तुम्ही अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे आम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतो खूपच छान
सर माझा अर्ज trutich आला कारण शेतातून canal जावून होता त्या canal cha mla fayda काहीच नाही आता मी काय करावं
काही नाही
Kahi तरी उपाय असेल ना