Up chya agristack madhe account open zale ahe delete cha option yet nahi ani Maharashtra agristack madhe new account open kartan alredy registered as mhanat ahe kay karave
अनुदान च काय झाल सर चार दिवस झाल आणखी काहीच आल नाहीं उगाच खोटी महिती देत जाऊ नका pm किसान चे ऐका दिवसात येतात अनुदान चार पाच दिवस झाल काहीच नाहीं हे कोणत्या प्रकारची वाटप आहे Latur जिल्हा
जो गरजवंत अडाणी शेतकरी ह्या सर्व गोष्टी समजत नाही हे फक्त शिकलेले लोक फायदा घेतात नमो pmkisan पीकविमा हे अनुदान ते अनुदान फक्त गब्बर लोक जास्त फायदा घेतात, ज्याला गरज नाही जसे की काहींना वर्षीक 50 लाख उत्पन्न
Website वर official आणि farmer हे दोन ऑप्शन आहे पण farmer option वर क्लिक होत नाही official वाले गोष्ट घेत नाही आणि office ला साहेब येत नाही मोहीम फ्कत कागदावर आहे
Google वर Agristack सर्च केल्यावर महाराष्ट्राची website येत नव्हती up chi yet होती व घाईमध्ये up च्याच website var account open झाले व नंतर कळलं की महाराष्ट्राची website दुसरी आहे
एक महिन्यापूर्वी बनवलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे ती ओपन केली असता शेतकरी लोगिन मध्ये नोंदणी होत नाही ओटीपी येत नाही काय अडचण असेल भाऊ
योग्य आणि अचूक माहिती देणारे चॅनल म्हणजे प्रभू देवा
धन्यवाद. सर 🎉🎉🎉
शेतीसाठी योग्य आणि खरी माहीती देणारे मार्गदर्शक चॅनल म्हणजे प्रभूदेवा आपल्याला हार्दिक शुभेच्छा सर🎉🎉
एकमेव विशिष्ट चैनल की सत्य माहिती देणारे
अगदी बरोबर चॅनल म्हणजे प्रभू देवा ्
The right and informative channel is Prabhu Deva. ❤
जय शिवराय
आपन, चांगली,माहीती,देतात, धन्यवाद 🙏🙏
हार्दिक अभिनंदन 🌹🌹
जय शिवराय दादा ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🚩
धन्यवाद सरजी
Good information sir g thank you so much
Very good 👍
शुभ सायंकाळ भाऊ
जय शिवराय सर
Jay shivray sir danyawad
🙏🏻जय शिवराय ⛳
🚩जय शिवराय 🚩
जय श्रीराम
Rabbi pik vima 2024 date वाढली ka sir
Mi apply kel ahe khup divas jhale pending dakhaw t ahe
Up chya agristack madhe account open zale ahe delete cha option yet nahi ani Maharashtra agristack madhe new account open kartan alredy registered as mhanat ahe kay karave
Fawarni pump baddal video kara bhau kahi video aale aahe you tube var shetkryasathi
Sir ayla bycot karnasadi Marg aaheka
Sir soyabean anudan kdhi yeil?
1nov la arje kela ajun pending dakhvtoy arje kheva manjur holil sir
सामाईक जमिनीचं कस निघणार कार्ड
Sir csc kendra var banel ka?
❤🎉
Maharashtra च्या website var account delete cha option येतंय पण up chya nahi
अप्रोड आला आहे केव्हा मिळेल कार्ड
Sir agri stack site ch chalat nahiye ..aani challi tripn error ashe yet aahet ki meaning ch smjt nahiye
Bhau Namskar , Yamdhye CSC var Kele Tar Can Not Connect ase Dakhavtoy
येस
Sir central I'd milali ahe card kadhi download hoil 8 November la approve zale ahe
Te बनवताना website la problem yeto sir yavr solution kahi?
एकदा डीबीटी मध्ये अर्ज केलेला डिलीट कसा करायचा त्याबद्दल एक व्हिडिओ बनाना साहेब
Sir Website chalat nahi
अनुदान च काय झाल सर चार दिवस झाल आणखी काहीच आल नाहीं उगाच खोटी महिती देत जाऊ नका pm किसान चे ऐका दिवसात येतात अनुदान चार पाच दिवस झाल काहीच नाहीं हे कोणत्या प्रकारची वाटप आहे Latur जिल्हा
महाराष्ट्र च्या साईडवर फार्मर ऑफशेन किंवा csc दोनी पण चालत नाहीत काय करावे
तलाठी यांना भेटा
CSC centre Varun Hot Nahi Ahe
जो गरजवंत अडाणी शेतकरी ह्या सर्व गोष्टी समजत नाही हे फक्त शिकलेले लोक फायदा घेतात नमो pmkisan पीकविमा हे अनुदान ते अनुदान फक्त गब्बर लोक जास्त फायदा घेतात, ज्याला गरज नाही जसे की काहींना वर्षीक 50 लाख उत्पन्न
स्पिंकलर aanudan kadhi milanar sar
दादा मला सोलर चा वेंडर सलेक्शन ऑप्शन आलच नाही मी रोज चेक करत आहे... जिल्हा बुलडाणा
Website वर official आणि farmer हे दोन ऑप्शन आहे पण farmer option वर क्लिक होत नाही official वाले गोष्ट घेत नाही आणि office ला साहेब येत नाही मोहीम फ्कत कागदावर आहे
बहुपयोगी माहिती
2024 attirusti chi yadi nahi baghta yet ka
जय शिवराय सर सोलर वर चार्जिंग फवारा चे अर्ज चालू झालेत आहे ना सर
Ya kard sathi mi online kel hot sir te kadi aproval hoil Ani download kadi krta yeil sir
Web site chalat nhi
Side varun hot nahi bhavu aata ofice loging sangat aahe
Pik vima kadi betel Parbhani
काय झाले अनुदान2024 चे के वाय सी करून एक महीना झाला लातूर जिल्हा सर राम कृष्ण हरी प्रभु दे वा
कर्जमाफी केली नाही त्यांनी सरकार भंगार आहे आणि भाव पण दिले नाही
Google वर Agristack सर्च केल्यावर महाराष्ट्राची website येत नव्हती up chi yet होती व घाईमध्ये up च्याच website var account open झाले व नंतर कळलं की महाराष्ट्राची website दुसरी आहे
सर apply केलं आहे.. download कसे करावे
शेतकरी कर्ज माफ होईल काय? झालेच तर..... कालावधी किती लागेल.
महाराष्ट्र राज्यासाठी आत्तापर्यंत agristack अँप नाही इतर राज्याप्रमाणे.
सर परभणी अनुदान आले नाही अजून १ तारखेला kyc झाली
Agristack मधे एकदा number takla va parat dusra number update केला तर परत तोच number दुसरीकडे वापरता येत नाही number is already used अस सांगताय
सर कर्जमाफीला किती वेळ लागेल सर मला बँकेची नोटीस आली आहे लोक अदालत मध्ये मिटवा म्हणून
कोणीही काढू नये जमीन adani च्या नावे जाईल
सर ती साईट चालू होते नाही
कार्ड कसे डाउनलोड करावे. फार्मर लॉगिन प्रॉब्लेम येत आहे
सर जमिन सामायिक असेल तर आणि त्यामध्ये आत्या काका बाबा असतील तर सर्वांनचे बनतिल का कारड
Udya Bharat band
Csc व् शेतकरी कुठून ही लॉगिन होत नाही
मग कॅम्प मध्ये भेटा
@GrShetiYojna माझे csc सेंटर आहे ग्रामपंचायत मध्ये
माझ्या दीड लाख कर्ज आहे सर 2018 मधलं व मला 2018 मध्ये यादी मध्ये माझे नाव आलती सर पण फिंगर लावण्यासाठी मला अंगठा लावायचा यादीत नाव नाही आली सर
माफ झाल नाही तुमचं कर्ज भावा
It retun भरले असेल तुम्ही त्यामुळे
100 takke khari batmi
झेकाश माहिती दिली
एक महिन्यापूर्वी बनवलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे ती ओपन केली असता शेतकरी लोगिन मध्ये नोंदणी होत नाही ओटीपी येत नाही काय अडचण असेल भाऊ
नवीन अपडेट येत असतात पहिली लिंक बंद झाली असेल अथवा नवीन आली असेल.
जय शिवराय सर