Rohini Tai Paranjape Kirtan!!motivational!!Maharashtra!!abp maza!!z news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #vedic astrology#rohini nakshatra#rohini nakshatra characteristics#jyotish#rohini nakshatram#rohini nakshatra secrets#rohini nakshatra in telugu#rohini nakshatra characteristics in telugu#rohini nakshatra telugu#rohini nakshatra 2023#vrishabha rashi rohini nakshatra#rohini nakshatra male#rohini nakshatra rashi#rohini nakshatra predictions#rohini nakshatra female#characteristics of rohini nakshatra#rohini nakshatra lakshanalu#rohini nakshatra vrishabha rashi
    Subscribe my channel

Комментарии • 70

  • @sanjaydetke1619
    @sanjaydetke1619 23 дня назад +3

    राम कृष्ण हरी माउली🙏 🙏🙏🚩❤अप्रतिम किर्तन सेवा खुप खुप छान आहे मनाला समाधान झाले.

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 6 дней назад +1

    Ati God kirtan tai farch mast ga
    Gajanan maharaj ki jay

  • @subhashbhor9262
    @subhashbhor9262 3 месяца назад +9

    किर्तनाबद्दल संपूर्ण संकल्पना समज गैरसमज बदलून टाकण्याचे सामर्थ्य आपल्या व्यक्तीमत्वात आहे.
    ग्रामीण पार्श्वभूमी असुन सुद्धा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा फुलोरा पाहता अभिमान वाटतो

  • @prakashwani5893
    @prakashwani5893 21 день назад +1

    ताई ही सेवा अशीच उत्तरोत्तर वृद्धींगत होत राहो ही प्रार्थना

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 3 месяца назад +3

    जय हरी माऊली
    सुंदर कीर्तन सर्वांनी जरूर ऐकावे

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Месяц назад +3

    खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा ताई

  • @subhashsonawane7955
    @subhashsonawane7955 5 месяцев назад +4

    फारच सुंदर आवाज सुदंर रचना जय हरी.

  • @rajendrasonawane7178
    @rajendrasonawane7178 2 месяца назад +2

    माझ्या जीवनांतील कीर्तन श्रवण करण्याचा अनुभव आपणास सांगताना माझ्या जवळ शब्दांचा संग्रह नाहीत
    धन्यवाद ह भ प ताई
    मनापासून प्रणाम

  • @anandapatil8268
    @anandapatil8268 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर असे अध्यात्मिक कीर्तन

  • @RohiniBhandare-ef3ut
    @RohiniBhandare-ef3ut Месяц назад +2

    ताई तुमचा आवाज खुप छान आहे, तुमचे किर्तन ऐकतच रहावसे वाटते आहे .🙏🙏🚩🚩

  • @hema.merebapueshawarhaicha1430
    @hema.merebapueshawarhaicha1430 Месяц назад

    Atishay uttam kirtan sangta tai

  • @rajkumartangade829
    @rajkumartangade829 Месяц назад +1

    खूपच छान अध्यात्मिक ताईच कीर्तन .

  • @shankarphalke6842
    @shankarphalke6842 29 дней назад

    💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli wish you a Happy Swotntarrdiwasachy hardik hardik shubhkamnaye Har Gahar Tirana 🙏🙏💐💞💞

  • @priyadeshpande8174
    @priyadeshpande8174 11 дней назад

    ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद. मला चिगूनगूनिया झाला.8,10 दिवस माझे गुडघे खुप दुखत होते.तुमचे कितॆन ऐकायला लागल्यावर दुखणे खुपच कमी झाले.🙏🙏🌹🌹

  • @prashantsutar9427
    @prashantsutar9427 4 часа назад

    Ram. Kirshna. Hare

  • @namdevkuthe6880
    @namdevkuthe6880 29 дней назад

    विठ्ठल विठ्ठल..... राम कृष्ण हरि.. माऊली

  • @VijayaJumle-i4o
    @VijayaJumle-i4o 26 дней назад

    Kiti nashibwan aahet Rohini taiche Aai baba ashi gunvan mulgi poti aali ❤
    Jai jai raguvir samrth 🙏

  • @latachitre
    @latachitre Месяц назад +1

    Tai tumcha awaj khup good ahe kirtan khoopch surekh sampunaye ase

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर झाला

  • @VinayakSagade
    @VinayakSagade Месяц назад

    साक्षातरुक्मिणी मातेचे दर्शन झाले. 🙏🙏
    जय श्रीराम

  • @PradeepKadam-wd7vx
    @PradeepKadam-wd7vx 4 месяца назад +1

    ताई तुम्हाला मनपूर्वक नमस्कार तुमचे किर्तन ऐकून पुष्कळ समाधान मिळत

  • @ShardaTupe-vg1ie
    @ShardaTupe-vg1ie Месяц назад

    Khup.khupdhanyawad.taie

  • @dnyaneshwarjadhav5706
    @dnyaneshwarjadhav5706 Месяц назад +1

    खूपच छान आवाज!!आपले कीर्तन ऐकतच रहावे आपल्या आवाजामध्ये जादू आहे , आपले कीर्तन नेहमी ऐकावेसे वाटते , आणि मी नेहमी आपले कीर्तन ऐकतो

  • @BaluDarade-zs2pq
    @BaluDarade-zs2pq 28 дней назад +1

    🙏

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 5 дней назад

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻

  • @shantaramyamkar9601
    @shantaramyamkar9601 Месяц назад

    ग्रेट कीर्तनकार रोहिणी ताई आपला आवाज आपली बोलण्याची शैली अतिशय प्रभावित करून टाकते, तुमचा आवाज खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय संस्कारा नुसार आणि संतांचे अभंग आणि त्यांचे प्रमाण देऊन सर्व श्रोत्यांना आपण मंत्रमुग्ध करता इथून पुढे माझं मत आहे की इथून पुढे महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातआणि शहरात देखील तुमचा कीर्तन झालंच पाहिजे.. तेव्हाच कुठेतरी भविष्यातील समाज तरुण वर्ग आपल कीर्तन ऐकून आपल्या प्रत्येक सिस्टीम वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जातील आणि संपूर्ण महाराष्ट्र प्रगतीवर असेल तुमच्या अनुभवाने तुमच्या संस्काराने संतांची मांदियाळी भविष्यकालीन समाजाच्या पुढे आपण आपण चांगल्या प्रकारे मांडता तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजामध्ये बदल होईल ताई आपले हार्दिक अभिनंदन

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 20 дней назад

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @DhanajiGhorpade-rx9wc
    @DhanajiGhorpade-rx9wc Месяц назад

    परांजपे ताई यांना मानाचा मुजरा घोरपडे परिवार रा गळतगा तालुका निपाणी कर्नाटका जिल्हा बेळगाव

  • @meenakulkarni2452
    @meenakulkarni2452 5 месяцев назад +14

    ताई फार सुंदर सगळं किर्तन ऐकतच बसावं वाटतं

  • @ashokzaware6104
    @ashokzaware6104 20 дней назад

    खूपच सुंदर

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 Месяц назад +2

    सद्गुरू माता चरणी शत शत नमन करून निवेदन करतो कि गुरूकुल पद्धतीने जर आपन आम्हांस यु ट्यूब वर संबोधित ज्ञानाअमृत द्यावे..... कारण आजतागत आम्ही नाही कधी वारकरी होऊन पांडुरंगाचे दर्शन केले आहे म्हणून जो टाळ मृदुंगाचा आवाज व सवंगडी वारकरी संतजनांचा आवाज मोबाईल वर ऐकताना किर्तनाचे शब्दच निट मनी भिडत नाहीत.... आम्ही खुपच दूर आहोत.... परमेश्वर भक्ती पासुन....????.... आणि परिस्थिती नुसार आम्ही कधी ही वारकरी बननारच नाही.... त्यामुळे गुरुकुल पद्धती आम्हांस बोध द्यावा सद्गुरू माताजी....

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 Месяц назад

    jai shri Krishna

  • @thakursadanand8559
    @thakursadanand8559 Месяц назад

    अप्रतिम 🌹🙏🌹अनुकरणीय. मधुर रसाळ मवाल. पाठांतर साक्षात सरस्वती वाणी.

  • @user-oh7yn7zd6t
    @user-oh7yn7zd6t 2 месяца назад

    अप्रतिम, आवाज अतिशय सुंदर.ऐकतच रहावे वाटते.

  • @madhavkarhale8949
    @madhavkarhale8949 2 месяца назад

    खुप.छान.आवाज.ताई

  • @jagdishkulkarni3453
    @jagdishkulkarni3453 23 дня назад

    ताई 🙏🙏🙏

  • @shubhangigadekar693
    @shubhangigadekar693 24 дня назад

    खुप सुंदर आवाज सगळ्यांना समजेल असे सुंदर कीर्तन फार छान प्लीज नंबर आसेल ते पाठवा ना

  • @meenakulkarni2452
    @meenakulkarni2452 5 месяцев назад +1

    फार सुंदर सांगतात ताई

  • @babajivaidya3257
    @babajivaidya3257 2 месяца назад

    ताई खुप सुंदर किर्तन ! अप्रतिम!

  • @ravisuryawanshi9910
    @ravisuryawanshi9910 29 дней назад

    Kup chan Kirtan

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 2 месяца назад

    अतिशय सुंदर आवाज व किर्तन!

  • @dnyandeokhachane8375
    @dnyandeokhachane8375 5 месяцев назад +1

    अप्रतिम कीर्तन

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 3 месяца назад +2

    लाखो. लाईक. व कोटी कोटी लाईक
    स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद

  • @laxmanchintewar9237
    @laxmanchintewar9237 6 месяцев назад +1

    Ram Krishna Hare

  • @ShaharamTandale
    @ShaharamTandale 4 месяца назад +1

    Apratim 🎉

  • @sampatraokale8966
    @sampatraokale8966 4 месяца назад

    खूप सुंदर ,अप्रतिम

  • @manoharfulshe7853
    @manoharfulshe7853 23 дня назад

    जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,देहकषटविती पर उपकारे, पण आजचे किर्तन कार ,,,, स्वताच्या कल्याणा लोकांच्या विभुती,देह कष्ट विती स्वार्थासाठी,या कैसादयाळ पावेहरी

  • @sbpatil1867
    @sbpatil1867 2 месяца назад

    खूप सुंदर माऊली... जय हरी विठ्ठल

  • @ParthGiri-kg8uk
    @ParthGiri-kg8uk 3 месяца назад

    Shabdch nahit yewdh bhari❤

  • @RamMukate-ke7sg
    @RamMukate-ke7sg 2 месяца назад

    Khup Chan avaj

  • @shivrajjalsakare9997
    @shivrajjalsakare9997 3 месяца назад

    Ram Krishn Hari !

  • @HarishchandraNaik-rv8fi
    @HarishchandraNaik-rv8fi 2 месяца назад

    Tai khop Sunder kirtan shree Ram Krishna Hari

  • @sumitajadhav7150
    @sumitajadhav7150 Месяц назад

    माझा पांडुरंग

  • @hiteshsonvane805
    @hiteshsonvane805 2 месяца назад

    Chhup sundar aahe 5:02

  • @randhirpatangrao6052
    @randhirpatangrao6052 4 месяца назад

    खुप छान

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 2 месяца назад

    ❤ गूढ तत्व सूंदर प्रस्तुत karne che शुभेच्छा ।😂दैव शक्ती प्राप्त सुकन्या जन् सागर मंत्र मुग्ध कर्णारे
    व्यक्ति मत्व
    धन्यवाद❤🙏🌼🌻🌞🌝💫

  • @luckysfamilysalon8035
    @luckysfamilysalon8035 Месяц назад

    संतांचे विचार जर ताईंचा प्रवचनातुन किंवा र्कितनातुन कानी पडले तर ते ह्रदया पर्यंत पोहचते.

  • @balajishinde6996
    @balajishinde6996 4 месяца назад +1

    Tai tumca awaj malai avadto khar tai Tumi kiratan lai bhari karta 🎉🎉🎉😢

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 3 месяца назад

    ताई तुमचा आवाज खूपच छान आहे

  • @dinkarbalate5787
    @dinkarbalate5787 3 месяца назад

    ❤राम कर्सणा हरी ❤

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 3 месяца назад

    वहा खुप छान
    गायक. वादक पण दाखवा
    हो कॅमेरा वाले. कुरपा करुण

  • @BaluDarade-zs2pq
    @BaluDarade-zs2pq 4 месяца назад

  • @KavitaBade-t2s
    @KavitaBade-t2s 2 месяца назад

    ताई मला तुमचं कीर्तन खूप आवडतं आणि ऐकतच राहावं असं वाटतं मी नेहमी तुमची कीर्तन ऐकत असतेआणि तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे

  • @tukaramgawari5032
    @tukaramgawari5032 3 месяца назад

    अप्रतिम

  • @shubhangigadekar693
    @shubhangigadekar693 24 дня назад

    ताईंचा नंबर मिळेल का

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 3 месяца назад

    🌹🙏♥️

  • @SantoshModhekar
    @SantoshModhekar Месяц назад

    ताई चा नंबर मिळेल का

  • @shalansatre8604
    @shalansatre8604 2 месяца назад

    करावे तेवढे कौतुक थोडेच आहे माऊली खूप सुंदर

  • @Freesoul-kx7iu
    @Freesoul-kx7iu 3 месяца назад +1

    🙏🙏🙏