खुप छान माहिती दिली..सर मी आपल्या परिसरातील आहे. उस रोप लागणी करता चार फुटी सरी सोडली असुन नुकतेच सोयाबीनचे पीक घेतले आहे. उसाची रोपे लावुन दोन्ही बाजूला टोकन पद्धतीने त्रिंबक जातीचे आंतरपीक घेण्यासाठी १० नोव्हेंबर पर्यंत पेरणी केली तर चालेल का? आपणास फोन करून काही माहिती विचारली तर चालेल का?
प्रा.जयवंत जगताप साहेब आपण गहू पेरणी बाबत अत्यंत सविस्तर आणि महत्वाची माहिती दिली आहे साहेब आपले मनापासून आभार.
Thank you chaan mahiti dili sir
छानमाहितीदिली.धनंवाद
अतिशय सोप्या भाषेत व सखोल माहिती आपण डिलीट खूप खूप आभार
धन्यवाद सर खूप महत्त्वाचे माहिती दिली
bhet dya kvkkolhapur youtube channela tumhala harbhara lagvad video sapadel. kinva youtube var harbhara lagwad jaywant jagtap sarch kara
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
छान माहिती मिळाली सर
Chaan mahiti, Thank you
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार
Khup chan mahiti del sir
मी स्वतः सध्या फुले समाधान हे बियाणे पेरलेली आहे. सरपंच भाऊराव रहाणे चंदनापुरी
धन्यवाद साहेब खूप चांगली माहिती दिल्याबद्दल
अगदी बरोबर आहे
अतिशय छान माहीती आहे
आभारी आहे आहे ⁰ 4:05 ❤❤❤
Khup Chan sir thank
Nice information thanks
खूपच छान माहिती दिली sir
खुप छान माहिती दिली सर
छान माहिती मिळाली
छान माहिती सर 🙏🙏🙏👍👍👍
Changli mahiti dilee sir
खूप छान सर
Sir m45 chi favarni kithi divsani karvi rog n yaniyasathi
Khup.chan.sir.thank
Can I drop irrigation
Great
टॉनिक कोणते घ्यावे?
धन्यवाद साहेब
गहू खाण्यासाठी बियाणे
जात नांव माहिती मिळावी
सर पोट्यात असताना आणि दाणे भरताना चे कालावधी सरासरी किती दिवसांनी येतो
खुप.छान.सर
फुले समाधानची एकरी बियाणे साठी किती रूपये खर्च येतो.
Sir तुम्ही फुले समाधान ची व्हरायटी सांगितली पण बाजारात ती मिळत नाही आहे.
साहेब आम्हाला बियाणे कुठे मिळेल अशी माहिती द्यावी
🙏🌷 Thanks sir...!
ऊसामध्ये अंतर पीक घ्यावी का त्यामध्ये कोणते बी वापरावे कोणते खत घालावे
चंदोशी गव्हाचे नवीन variety कुठे मिळेल सर?
Dhnyavad sr
सर सर हरभरा पिकाविषयीची माहीत मिळेल का ?
सर 🙏
खुप छान माहिती दिली..सर मी आपल्या परिसरातील आहे. उस रोप लागणी करता चार फुटी सरी सोडली असुन नुकतेच सोयाबीनचे पीक घेतले आहे. उसाची रोपे लावुन दोन्ही बाजूला टोकन पद्धतीने त्रिंबक जातीचे आंतरपीक घेण्यासाठी १० नोव्हेंबर पर्यंत पेरणी केली तर चालेल का? आपणास फोन करून काही माहिती विचारली तर चालेल का?
Thankyou sir❤
अंबर 28 गहू वान चांगल आहे का
दक्षिण सोलापूर ग हुऊ. जिरायत शेत आहे पेरणीसाठी कुठले वाहन वापरावे आणि बीज प्रक्रिया साठी काय वापरावे आणि खत कुठले वापरावे एकरी किती बिया वापरावे
Jirayati gahu karnyapeksha kami panyat harbhara karane faydeshir rahil. jirayatisathi phule netravati jaticha vapar karava don panyavar yete parantu utpadan kami aahe.
Weat.futwe.wadvne.sathe.sanga
सर युरया कधी टाकावा भिजून की आधी
Sir mala dalinb baddal mahiti payaje hote please sir
त्रिंबक गेहुं व फुले गेंहु यांचे बियाणे कोठे मिळेल हे पण सांगाना म्हणजे शेतकर्यांना घेण्यासाठी सोपे जाईल
🙏🙏🙏 फुले समाधान कुठे मिळेलsir🙏🙏
गावरान(पेशी) गहू बद्दल माहिती सांगावी
खुप छान सर
👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Maharashtra sathi sut hoil kay sir he wan
hoy, use trimbak , Samadhan varieties
बियानेकोनते सागा
सर लिहोसिन चा वापर केंव्हा करावा
गहू पिकामध्ये लिहोसिनची फवारणीची विद्यापीठाची शिफारस नाही
@@jaywantjagtap3340 sir phone number dya tumcha
@@bhagwatshinde8754 office phone number given in description of video
पेरनी दुहेरी करावी का एकेरी करावी सर सांगा
एकेरी
छान
Gahu pivla padlaa tar Kay Karo Khali pivala padla
ही गव्हाचं बी कुठे भेटेल सर
Tumhi tumachya javalil mahabij dilar barobr sampark kara kinva. javalil kvk athva mpkv rahuri research stations, college or university
🌼🌼🌼🙏🙏🙏
त्र्यंबक किंवा फूले समाधान जातीचे बियाणे सातारा, फलटण विभागात कुठे मिळतील
जालना जिल्ह्यात बीयाणे कोठे मिळेल
Contact Mahabeej dealer nearby you
BB man b 5
कमी पाण्यावर येणारे गव्हाचे कोणतेवाण चांगले आहे
Jirayati gahu karnyapeksha kami panyat harbhara karane faydeshir rahil. jirayatisathi phule netravati jaticha vapar karava don panyavar yete parantu utpadan kami aahe.
@@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 धन्यवाद साहेब आभारी आहे
गहु पेरणी करताना कोणते खत वापरावे
लोकवन
आम्ही पेरणी केली सावरगातळ
सर फवारणीचे निजोजन कसे करायचे....
गव्हाची जात कोणती जात आहे
@@padamdeshmukh9849 Trimbak, Samadhan
496 हिजात .कशी आहे
Thik aahe. juni jat aahe. pan trimbak and samadhan variety changli rahil
भारि.सर
Mahiti chhan deta...pn sadrikarn changal nahi...
सर फोन नंबर द्या आपला
Fule samadhan
ऐक नंबर पिकायला विकायला बेस्ट पण घरी पोळी नरम येत नाही मी पेरला होता
झुठ बोल रहा साहब आप
खूप छान माहिती
छान