Sharad Pawar | Ajit Pawar | BJP , शिंदे अन अजितदादांचे हे १० नेते पवारांकडे येतायत ?| Eknath shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 24

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Месяц назад +25

    फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचा एनसीपी जिंदाबाद जिंदाबाद

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +14

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 Месяц назад +3

    समाजातील सर्व घटक गोरगरीब
    शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार
    शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव
    पवार साहेबच जय जगदंब
    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @PruthvirajPatil2910
    @PruthvirajPatil2910 Месяц назад +8

    जे जे शरद पवारांसोबत राहिले ते ते श्रीमंत झाले.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +7

    बळी राजा पवार साहेब

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад +1

    पवार साहेबांचा नाद करायचा नाय.
    Pawar is Powar.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +5

    मोहोळ मधून राजू खरे तुतारी वाजणार आहे

  • @samadhanvalate5360
    @samadhanvalate5360 Месяц назад +1

    Maharashtra cha sahyadri Sharad Pawar

  • @andazshinde6655
    @andazshinde6655 Месяц назад +4

    आपन आकडा कमीच सांगीतला ईनकमींग वाढणार आहे

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 Месяц назад +1

    त्यांचा विषय संपला

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd Месяц назад +1

    तुम्ही नावे संपूर्ण नेते मा.शरद पवार साहेबांच्या पक्षात सामील झालेच आहेत
    अजून बरेच लोक विचारत आहेत

  • @pranayseware1494
    @pranayseware1494 Месяц назад +2

    Vidhansabha nivadnukit 85 te 90 seat ghenu loksabhe parmane apla strike rate 80. + Thevava manje nagpurkar wale cup......

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Месяц назад

    पवार साहेब ❤❤

  • @RakshaPatil-u8z
    @RakshaPatil-u8z Месяц назад +1

    शरद पवार साहेब हे मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी धडपडत आहेत आणि जर त्यांच्या गटाच्या सर्वात जास्त जागा आल्यात तर स्क्रीन शॉट काढून घ्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुखमंत्री सुप्रिया सुळे होतील आणि मग परत एकदा अजित दादांची घर वापसी होईल.

  • @SohaiPathan
    @SohaiPathan Месяц назад +1

    9 जागा जिंकल्या आहेत माहिती नसेल तर बोलू ने

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Месяц назад +1

    झुंजार नेता शरद पवार साहेब योध्दा अजिंक्य योद्धा दिल्ली पुढे झुकणार नाहीत

  • @sandippawar-on9bk
    @sandippawar-on9bk Месяц назад +1

    Shetakari ,jAnta..yana kam karunach pot bharaychay

  • @pranayseware1494
    @pranayseware1494 Месяц назад

    Jayni daga dila tyna part ghehu naye baki nirnav sahebncha

  • @pranayseware1494
    @pranayseware1494 Месяц назад

    Ghadke loksabe adhi aale aste tari aaj Mp aste

  • @rohanchavan1495
    @rohanchavan1495 Месяц назад

    😂

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 Месяц назад

    टरबूज्याने पवार साहेबांचा पक्ष फोडून त्यांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न परंतु आता पवार साहेब भाजप सकट अजित दादा आणि मिन्द्याचे पक्ष फोडून पक्षाला सुरुंग लावतायेत त्यामुळे बापाचा नाद नाही करायचा बाप तो बाप असतो 🔥❤