मित्रांनो तुम्ही सर्वांनी खूप चांगली एक्टिंग केली आहे आणि स्टोरी लिहिणाऱ्यांनी ही खूपच सुंदर स्टोरी लिहिली आहे ही फिल्म फक्त मराठी असल्यामुळे जास्त कुणी मनावर घेत नाही हीच फिल्म जर हिंदी तेलगु जर असती तर मोठ्या पडद्यावरही फिल्म झळकली असती अनोळखी कलाकार असल्यामुळे लोकही फिल्म पाहण्यास जास्त उत्सुक नसतात पण सर्वांनी ही फिल्म एकदा अवश्य पहावी एक खेडेगावातल्या मुलांनी ही फिल्म एकदम अप्रतिमपणे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि तोही खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे जर मित्रांनो ही फिल्म जर सर्वांना आवडली असेलच तरीही फिल्म जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जेवढे जास्तीत जास्त शेअर करणार तेवढाच कलाकाराचा आनंद वाढतो आणि ते कलाकार नवीन स्टोरी यापेक्षाही ताकतीने उतरून नवीन काहीतरी बनवतील खूप छान. मित्रांनो पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌......
धन्यवाद. खूप खूप आभार. चांडाळ चौकडी ची टीम ही आमची देखील फेवरेट आहे. हा सिनेमा रा फिल्म्स च्या टीमने बनवला आहे. खूप कष्टाने आणि अडचणींना सामोरं जावून सर्व टीम ने हे सर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केले आहे. आणि मायबाप प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला त्यांचे ॠण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप आभार.
ड्रायवर 5 लवकर बनवा भाऊ लईच भारी स्टोरी आहे 5 एपिसोड थोडा लवकर बनवा 1 no story सलाम तुमच्या कामाला
ड्रायवर च आयुष्य ❤😢😢 तुमची पूर्ण स्टोरी आणि माझी आज पर्यंतची life सारखीच आहे.....😢........
❤❤❤
तुमच्या मागे पण एवढ्या मुली लागल्या होत्या का?....😂
😂😂@@shrikantkokate5239
Supar drayvar bhau
Ekch number movie banavala aahe
Mast 👍👍❤❤
खरंय राव part,5, आलं पाहिजे राव
❤
तुम्ही ड्रायव्हर सिरीज बंदच नका करु चालु राहुद्या भारी वाटत.. आणि लवकरात लवकर ५ वा भाग सोडा.. driver akya bhav big fan❤
ड्रायवर 5 यायला पाहिजे
Driver 5 ala Pahje khup mast Story ahe 😍♥️
Hii
Love store
Ha na yaar khrch ❤❤❤
Hii
❤
1952 पासून वाट बघतोय पाचवा भाग कधी येतोय..🤩🥹
ड्रायव्हर भाग ५ लवकर आणावं अशी ईच्छा आहे
Aalay bhava
😮😮
Aal aahe 6 prat
Driver 5 lavkar bro ❤❤
प्रेम केलं वर धोका तर भेटणारच भावा.....💔😭
ओन्ली पिकअप लवर❤❤❤
आकाश राव भावड्या सारखा मित्र भेटायला नशीब लागते.
ड्रायवर पाच लवकर आण राव
बर 😂
Driver 5 ana lavkar ❤❤❤
🎉🎉❤❤😊
आकाश भाऊ दुसरा एपिसोड लवकर येउद्या ❤❤❤❤खर राव एक नंबर लय आवडल खरंच राव 🥰🥰🥰🥰👀✨✨✨
Drivar lover part 5 bro❤️❤️
❤❤ सोडा की राव ड्राइव्हर चां 5 च वा भाग ❤❤ मनाला भिडणारी लव्ह स्टोरी आहे भावा मन जिंकलास
मस्त एकच नंबर मी पहीलेंदा पुर्ण सिनेमा पाहीला आहे मनाला लागला 🎉❤😢😊
भाऊ कुणी कुणाचं नसतं आपला हा गैरसमज आहे की सगळे आपलेच आहेत. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो तोच आपला घात करतो. म्हणून म्हणतात सख्खा भाऊ पक्का वैरी.💯🔥💯🔥
एक नंबर आहे तूमची पुर्ण स्टोरी आवडली आहे असेच पुढे चालू ठेवा परत बनवा
अक्षय भाऊ एक नंबर 🥺🥺 रडवल भावा ❤️🙌
लवकरात लवकर ड्रायव्हर.. पार्ट..5 येयला पाहिजे. ❤
लय भारी आहे राव खूप छान वाटल पाहुण
Kiti wait karnar driver 5 sathi
ती नवऱ्याची झाली नाही तुझी काय घंटा होणार आहे म्हणून म्हणतो दोन जणांचे जिंदगी बरबाद नका करू 😢😢😢😢😢😢
Shivya Kay dyaycgya kashya
❤❤❤❤❤ ekadam Bhari
Pradip sar khup mast ahe driver film mala khup Avadali Ashicha film karat Raha mast ahe ✌🏻🙏🏻💯
मित्रांनो तुम्ही सर्वांनी खूप चांगली एक्टिंग केली आहे आणि स्टोरी लिहिणाऱ्यांनी ही खूपच सुंदर स्टोरी लिहिली आहे ही फिल्म फक्त मराठी असल्यामुळे जास्त कुणी मनावर घेत नाही हीच फिल्म जर हिंदी तेलगु जर असती तर मोठ्या पडद्यावरही फिल्म झळकली असती अनोळखी कलाकार असल्यामुळे लोकही फिल्म पाहण्यास जास्त उत्सुक नसतात पण सर्वांनी ही फिल्म एकदा अवश्य पहावी एक खेडेगावातल्या मुलांनी ही फिल्म एकदम अप्रतिमपणे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि तोही खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे जर मित्रांनो ही फिल्म जर सर्वांना आवडली असेलच तरीही फिल्म जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जेवढे जास्तीत जास्त शेअर करणार तेवढाच कलाकाराचा आनंद वाढतो आणि ते कलाकार नवीन स्टोरी यापेक्षाही ताकतीने उतरून नवीन काहीतरी बनवतील खूप छान.
मित्रांनो पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌......
खूप खूप धन्यवाद दादा. तुमच्या शब्दांमुळे अजून ताकत मिळाली.
एक नंबर स्टोरी हे एपिसोड लाईप टाईम ठेवा एक ड्रायव्हर ची स्टोरी
ड्राइवर च आयुष्य ❤😊तुमची पूर्ण स्टोरी आणी एक दम आवडली आमचा प्रेम आसाच होता❤
Driver ch aayushy..
khup chan aahe movie
5 part aana lavkr...
खूप सुंदर अॅक्टर साहेब खूप भारी पिक्चर बनवला आहे पुढची स्टोरी चा एंडिंग भाग लवकर बनवा
ड्रायव्हर सिरीज मध्ये फक्त संत्या भाऊ कॅरेक्टर एकच नंबर.
Thank u dada
Yes
driver LA mawa lagtoch..😊
Nice movie
अक्षय भाऊ एकच नंबर स्टोरी बनवली
जर खर प्रेम केल असल णा आयुष्य भर निभवा
खूप छान विषय घडऊन आणलाय ह्या एपिसोड मध्ये खूप मोठा म्यासेज जगा समोर माडला आपण चांडाळ चौकटी च्या पुर्ण टीम चे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद. खूप खूप आभार. चांडाळ चौकडी ची टीम ही आमची देखील फेवरेट आहे. हा सिनेमा रा फिल्म्स च्या टीमने बनवला आहे. खूप कष्टाने आणि अडचणींना सामोरं जावून सर्व टीम ने हे सर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केले आहे. आणि मायबाप प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला त्यांचे ॠण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप आभार.
Vaishu Kolhhapur chi hay watat😊😊web series ek number bhai
Ekch no story Bhava aakshya Bhavs Ekch no acting❤
लाली सांग लग्न करायला पाहिजे होत राव 😢😢😢😢😢😢😢
खूप इमोशनल स्टोरी आहे 👍👍
Ak no mast picher ahe story chan ahe😊❤❤
Khup mast movie hay❤❤❤❤❤❤😂
Khup ch bhari hota movie mla khup aavdala aahe aani aahech movie tumhi lavkr taka Chinle vr❤❤
एक नंबर स्टोरी आहे भावा लाईफ टाईम चालू ठेवा
Daiver 5ala pahje khup mast hae❤❤
1 nambar Bahu.❤❤❤❤❤
Santya lai chalu hay😂😃🔥🔥
❤❤❤खुप छान सिरीज आहे ❤❤❤
पारनेर तालुका नगर जिल्ह्य मोठा केल्या साठी धन्यवाद..🙏
❤
Supar moving 😊😊
नाद फक्त pickup चा💛💫
मी पन ड्रायव्हर आहे भावा एक नंबर आहे फिल्म पूडचा पारट काडना ड्रायव्हर ची लाहीप
ड्रायवर भाग ५ लवकर पोस्ट करा
अक्षयच खर प्रेम होत अक्षय नी खूप वनवास भोगवला याचं मला खूप दुख होताय ...😢😢
भाऊ मी पण एक ड्रायव्हर आहे खूप भारी मार्गदर्शन केलं खरात ड्रायव्हरला कोणी समजून घेत नाही खूप खूप आभारी आहे भाऊ लवकरात लवकर ड्रायव्हर फाय पिक्चर काढा
हर सुंदर मलिक है भावा एक नंबर
नादच खुळा.....❤
लालीच इतकच प्रेम होत तर अक्षय संग लग्न करायला पाहिजे होत
मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही महादेवाची शपथ जय महाकाल जय शिवराय
ड्राइवर पाच आणा राव लवकर ❤
एक नंबर यार भावा अक्या खूपच छान
Great ❤
हा लव्ह करच यावा 👌👌👌👌👌👌👌🙏🏽🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर ❤🎉
🎉
Santosh and Rupali acting is very good.very good work
आपल्याला लय भारी वाटल .. खरच सुपर लव्ह स्टोरी ❤........
ड्रायव्हर 5 ❤❤❤❤❤ आना राव लवकर प्लीज ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
संतोष 1 number 😂😂😂
Prem khar asel tr te milat nahi.
Aani milal nahi tr majja aahe .
आयुष्यातील सेम स्टोरी
पुढचा भाग लवकर टाका चांगला आवडला सिनेमा
Best story 😢❤❤❤😢🎉
My fav akash ❤
अरे भावा हे तर सगळे एपिसोड चे भाग आहे ❤
5 वा भाग आणा लवकर ❤
लय भारी 🎉❤
डायवर चा नाद खुळा
Lali peksha soni mast diste rao 😅
1❤❤❤❤❤❤❤naba
संत्या acting jabardast...ekch no
Dhnywad
प्रत्येक गावात एक santya असतोच 😂😂😂😂
❤❤❤😂😂😂
Great acting by Santya
Khup khup dhnywad
Khrch part 5 aalach pahije❤
18:25 best seen 😂
खरं प्रेम करणारी एखादी मिळाली तर मुलगा तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो......
मुलीला तसा नाही पाहिजे वापर करणारा पाहिजे
ड्राइवर 5 लवकर बनवा भाऊ ❤❤❤❤❤ very nice ❤❤❤❤
थांबा chaha झालं आहे हा शॉट लयभारी आहे
लयचभारी वाटलं भावा
भावा तू स्टोरी बनवली आहे पण माझं आयुष्य असं गेला आहे
🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌
👌👌🔥🔥
❤❤❤❤👌👌👌
Driver च्या जीवनाची खरी कथा आहे
नुसती लाली लाली लाली😂😂😂 एवढ एड असते होय पोरीच
,
👌😍🙏
पिकप चा मागच्या श्यायरी लय भारी ❤
Ekdam chan aahe pachva bhag lavkar aana