HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2024
  • गीतकार : जगदीश खेबुडकर
    संगीतकार : राम कदम
    स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी
    राग : कालिंगडा
    तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
    नका सोडुन जाऊ, रंगमहाल
    पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती
    ही नजर उधळिते काळजातली पिर्ती
    जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल
    हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड
    या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं
    विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल
    लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
    पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
    अशीच र्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ
    THIS VIDEO SHOOT & EDITED BY VANDANA DIGITAL ART
    ON THE OCCASION OF SHREE SUNILJI TATKARE'S GET TOGETHER
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 7

  • @madhavileparle
    @madhavileparle 10 дней назад

    अफलातून टिपकागदाची स्मरणशक्ती आहे मृदुला दाढे यांची! त्या उत्तम अभिनेत्री सुद्धा होऊ शकल्या असत्या. खूप सुरेख कार्यक्रम

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 Месяц назад +1

    संगीत रागदारी गायक संगीतकार काव्य ची विलक्षण जाण असलेली व्यक्ती ❤

  • @shradhasamant916
    @shradhasamant916 Месяц назад

    अप्रतिम

  • @umeshpurohit5485
    @umeshpurohit5485 Месяц назад

    Very nice 🌹🌹

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 Месяц назад

    Super

  • @vijaythaker7715
    @vijaythaker7715 Месяц назад

    Nice 👌

  • @aartithakar2732
    @aartithakar2732 Месяц назад

    Nice ❤