अतिशय हुरहूर लावणारा कार्यक्रम. सचिनदांची गाणी आणि मृदुला ताईंचं बारकावे उलगडून दाखवणं, काव्य रसिकांपर्यंत पोहोचवणं. मोरपीसा सारखा मंजूळ आवाज. सारं केवळ अप्रतिम. कान, मन तृप्त झालं तरी सगळी गाणी पुन्हा ऐकल्याशिवाय समाधान होणार नाही.
No words madam you are amaizing and such a great devotion and detail study for this world of music. We are really so much attached to all these songs. Every song is very much close to our heart❤❤❤❤
काय अप्रतीम आहे सगळेच..कवी आणि त्यांची शब्दप्रभा..एक एक शब्द..आणि त्याला दिलेली सुरेल चाल ..अरे बापरे ही गाणी त्यांची चाल - काव्य या आधीच आपल्याला खूप भावले आहेत ..पण आज ती गाणी इतकी अवीट का आहेत त्याचा हिने केलेला उलगडा भारावून टाकतोय 👌👌 सलाम आहे मृदुला ताई ना..❤
कार्यक्रम खूप आवडला पुढील भागाची वाट पहात आहे.तुमच्यातील कवी v sangitakar दोन्हीही वृत्ती या कार्यक्रमातून समजतात प्राध्यापक मीही असल्याने त्या शंकेखोर वृत्तीस अनुसरून एक शंका विचारतो शब्दाणुसार संगीत दिग्दर्शक संगीत कसे योजतो याविषयी विशलेषण करताना सचीनदा खय्याम यांचे दाखले उदाहरणे दिली पण साचींदांचे आत्मवृत्त मी वाचले त्यांना काही चाली सुचल्या व नंतर त्या वापरल्या .मदनाम्हण यांनी तर मृत्यूपूर्वी रचलेल्या चाली त्यांच्या मृत्यूनंतर वापरल्या गेल्या अश्या परिस्थितीत आपले विश्लेषण कसे लागू पडते ? श्याम कुलकर्णी श्री प्रफुल्ल यांचा वर्गमित्र
अप्रतीम,लोकसत्तेत मृदुला ताईचे लेख वाचत होतो मागच्या वर्षी,आज प्रत्यक्ष ऐकताना खूपच आनंद झाला.केवढा गाढा अभ्यास,आणि त्याचे प्रस्तूतिकरण अप्रतिम 👌🌹 असा रसास्वाद आम्हाला करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
तुम्ही आम्हाला श्रीमंत करत आहात. या अनुभवांचे बारकावे उलगडून सांगत, त्यांचे सौंदर्य आमच्या लक्षात आणून देत आहात. संगीतकार, गीतकार आणि गायक तर असामान्य होते, दिग्गज होते पण तुम्ही सुध्दा अभ्यासक आणि गायिका म्हणून त्याचं पंक्तीत आहात. हा अनुभव उज्ज्वला करंडे यांच्या मुळे मला घेता आला. त्यांना आणि तुम्हाला मन: पूर्वक धन्यवाद.
आप के लिए क्या लिखू? मेरा ८० वा साल चल रहा है। जब से होश संभाला है तब से संगीत सुनते आया हूं। पता नही कब तक सुनता रहूंगा। सभी गायक / गायिका /संगीतकार का संगीत / सुनता रहा हूं ।सभी अपनी अपनी जगह उत्कृष्ट है उसमे कोई शक नही। परंतु अंतिम परिणाम लताजी के पास रूक जाता है। पता नही आप इस से सहमत हो या नहीं। मेरी दीदी (लताजी) को याद कर के आंखो में नमी आ जाती है।
अतिशय हुरहूर लावणारा कार्यक्रम. सचिनदांची गाणी आणि मृदुला ताईंचं बारकावे उलगडून दाखवणं, काव्य रसिकांपर्यंत पोहोचवणं. मोरपीसा सारखा मंजूळ आवाज. सारं केवळ अप्रतिम. कान, मन तृप्त झालं तरी सगळी गाणी पुन्हा ऐकल्याशिवाय समाधान होणार नाही.
जबरदस्त, बर्मनदा आत्ता खरे समजले.
Wahhh, very Informative!!
No words madam you are amaizing and such a great devotion and detail study for this world of music. We are really so much attached to all these songs. Every song is very much close to our heart❤❤❤❤
काय अप्रतीम आहे सगळेच..कवी आणि त्यांची शब्दप्रभा..एक एक शब्द..आणि त्याला दिलेली सुरेल चाल ..अरे बापरे ही गाणी त्यांची चाल - काव्य या आधीच आपल्याला खूप भावले आहेत ..पण आज ती गाणी इतकी अवीट का आहेत त्याचा हिने केलेला उलगडा भारावून टाकतोय 👌👌 सलाम आहे मृदुला ताई ना..❤
Thank you for kind words.
कार्यक्रम खूप आवडला पुढील भागाची वाट पहात आहे.तुमच्यातील
कवी v sangitakar दोन्हीही वृत्ती या कार्यक्रमातून समजतात
प्राध्यापक मीही असल्याने त्या शंकेखोर वृत्तीस अनुसरून एक शंका विचारतो
शब्दाणुसार संगीत दिग्दर्शक संगीत कसे योजतो याविषयी विशलेषण करताना सचीनदा खय्याम यांचे दाखले उदाहरणे दिली पण साचींदांचे आत्मवृत्त मी वाचले त्यांना
काही चाली सुचल्या व नंतर त्या वापरल्या .मदनाम्हण यांनी तर मृत्यूपूर्वी रचलेल्या चाली त्यांच्या मृत्यूनंतर वापरल्या गेल्या अश्या परिस्थितीत आपले विश्लेषण कसे लागू पडते ?
श्याम कुलकर्णी
श्री प्रफुल्ल यांचा वर्गमित्र
अप्रतीम,लोकसत्तेत मृदुला ताईचे लेख वाचत होतो मागच्या वर्षी,आज प्रत्यक्ष ऐकताना खूपच आनंद झाला.केवढा गाढा अभ्यास,आणि त्याचे प्रस्तूतिकरण अप्रतिम 👌🌹
असा रसास्वाद आम्हाला करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Thank you. we will convey it to her.
अप्रतिम विश्लेषण।
मैं देख नही रहा था। सुन रहा था।
कहां समय निकल गया पता ही नहीं चला।
शायद इतना अच्छा संगीत विश्लेषण कही भी सुना हो।
मृदुला ताई, गाण्यांचे analysis ऐकावे, तर तुमच्या कडूनच!
Thank you for the treat..!
अप्रतिम कार्यक्रम
अप्रतिम.. खूप छान ,शब्दोच्चारातून काव्यातला संगीतकाराला अपेक्षित अर्थ छान लक्षात आणून देतात मृदुला ताई.
तुम्ही आम्हाला श्रीमंत करत आहात. या अनुभवांचे बारकावे उलगडून सांगत, त्यांचे सौंदर्य आमच्या लक्षात आणून देत आहात. संगीतकार, गीतकार आणि गायक तर असामान्य होते, दिग्गज होते पण तुम्ही सुध्दा अभ्यासक आणि गायिका म्हणून त्याचं पंक्तीत आहात. हा अनुभव उज्ज्वला करंडे यांच्या मुळे मला घेता आला. त्यांना आणि तुम्हाला मन: पूर्वक धन्यवाद.
Mi faktta atta paryant 40 minitcha video pahila aikla apratim evdhe barkawe shruti murki aalap vagerencha gdyan amhala milale aapla awaj khoop chan aahe khoop taysri abbhyas aahe yevdhya dyani lokankadun visheshta lata didinchya bhaktan kadun jeva rafi sahebanchi stuti hoti teva aattuccha anand hoto ashyach ek mothya gaika kavita krishna murtini rafi saheban baddal kabhi khudpe kabhi halat pe baddal sangitle hote ti stuti nahi te ra fi saheb mahnje swar kya bat hai jevha evdhi moti manse sahebanchi evddhya unccha stani pahtat teva itaranchya tyanchya baddalchi teeka shunnya (0) tharte tarihi japoon kahi motya singarla tyanchya vishyayee changle bollele avdat nqhi apan suchva sanga mahantlat mahanun sangto kala bazar chya ganya pekshya kinva tya barobar aise to na dekho he love song pure song vate bas itnahi jyada bat be rang hoti hai !! god bless you !! 1935/40 pasunaaj paryant jyani anand dila hatheva dila tya sarva nasnaryanchya aatmyala shani milo asnarana devache ashivad milot hich ishvar charni prarthna !! Hare krishna !!
अप्रतिम❤
आप के लिए क्या लिखू?
मेरा ८० वा साल चल रहा है।
जब से होश संभाला है तब से संगीत सुनते आया हूं।
पता नही कब तक सुनता रहूंगा।
सभी गायक / गायिका /संगीतकार का संगीत / सुनता रहा हूं ।सभी अपनी अपनी जगह उत्कृष्ट है उसमे कोई शक नही।
परंतु अंतिम परिणाम लताजी के पास रूक जाता है।
पता नही आप इस से सहमत हो या नहीं।
मेरी दीदी (लताजी) को याद कर के आंखो में नमी आ जाती है।
आप कितने समय से ये कार्यक्रम रहे है?
बताएंगे?
शायद मेरी और आपकी पसंदगी एक जैसी है।
आभार।