Maitra He Shabd Suranche | HD | Part 01 | Ep 70 | डॉ. मृदुला दाढे - जोशी | 25.09.2022
HTML-код
- Опубликовано: 21 дек 2022
- सहभागी - डॉ. मृदुला दाढे - जोशी, गायिका
निर्माती - उमा दीक्षित
प्रस्तुती दूरदर्शन केंद्र मुंबई
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' मैत्र हे शब्द सुरांचे '
Artist : डॉ. मृदुला दाढे - जोशी, गायिका
निषाद करलगीकर
दिगंबर मानकर
संदीप मेस्त्री
प्रणव हरिदास
ओमकार देवस्कर
पंकज बनसोडे
निलेश निरगुडकर, गायक
Anchor : विघ्नेश जोशी
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : उमा दीक्षित
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk Развлечения
अतिशय रंजक संपूनये असा कार्येक्रम धन्यवाद सह्याद्री
🌹👌🌹⭐️🙏मृदुल शब्दांवरचा अनुस्वार उलगडला❤👌वा।वा!!❤अप्रतिम🙏❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌼🙏⭐️
🌹👌🙏रांगडा डौल लय भारी!!कम्माल!!❤👌❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️🌼⭐️🌼🌼
🌹🌹नवरसांनीयुक्त ,नवरत्नांची स्वर्गीय सुरावट फक्त लताबाई❤⭐️🙏⭐️🙏🙏🌹❤️🙏❤️🙏❤️🙏⭐️❤️🙏⭐️❤️🙏⭐️⭐️
Atishay surekh goad avaj v nivedan hi abhyasapoorn
हा कार्यक्रम कधीच संपू नये! लताबाईंची जादू अशीच मैफिलीत उलगडत रहावी ❤
अगदीखरे, स्वर्गीय लताबाईंचा गाणे हा
सहज स्वभाव होता, त्या आणि गाणे म्हणजे
चंद्र आणि चांदणे., सूर्य आणि प्रकाश
काय रं?हे शब्द खूप च छान उच्चारलेआहेत
फार गोड गाता तुम्ही!ओरिजिनल सारखाच फील देता!
अप्रतिम, अभ्यास पूर्ण सादरीकरण
फारच सुंदर ! लतादीदींच्या गायनातील बऱ्याच गोष्टी , उलगडून दाखविल्या आहेत . धन्यवाद !
🌹🙏👌⭐️अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤⭐️⭐️⭐️⭐️🙏🌼
Excellent singing
Ganyache dusre nav swardevi lata didi
Singing.Words.to.Wordd.Clarification.Madhur.Sangeeth.