Agriculture जालन्यातील शेतकऱ्याची कमाल, फूटभर लांब ओंबी अन् एकरी 30 क्विंटल गहू
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- शेती क्षेत्रापुढे विविध आव्हाने असताना देखील शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतच असतात. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील असाच प्रयोग केला आहे. सामान्यपणे पाच ते सहा इंच लांबीची ओंबी असलेला गहू आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. मात्र पारनेर येथील एका शेतकऱ्याने तब्बल 9 ते 12 इंच लांब ओंबी असलेला अमेरिकन व्हरायटीचा गहू पिकवला आहे. पापालाल भिकूलाल लाहोटी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मध्य प्रदेशात एका नातेवाईकाकडून त्यांनी हे बियाणे मागवले आहे. विशेष म्हणजे एका ओंबीमध्ये 100 ते 110 गव्हाचे दाणे निघतात. त्यामुळे एकरी 30 क्विंटल गव्हाचे उत्पन्न निघत असल्याचे लाहोटी सांगतात.
#agriculture #local18 #successstory
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
उत्पन्न जास्त येते चांगली गोष्ट आहे
पण तो गहू माणसांना आरोग्यासाठी कीती योग्य आहे ते आगोदर तपासावे
आपल्याकडे सवाऀधीक उत्पादन देणारी जात म्हणजे "श्रीराम" हा वाण देखील एकरी 25+ क्विंटल उत्पादन मिळते,
खाण्यासाठी उत्तम आहे,
Shri ram seed cha van no konta ahe
111 आणी 303
बरेचदा जाहिरात करुन बियाणे वीकण्याचा धंदा करतात ही जाहिरात नसेल असी मी आशा करतो
मी पेरला होता हे गहु झडत नाही
Shriram सुपर 111 पण जबरदस्त आहे
पॅसिफिक 9292 म्हणून व्हरायटी आहे जी 1kg ल 1 क्विंटल उत्पन्न मिळते खायला पण चांगला आहे एका ओंबितून 75 ते 85 दाणे असतात आणि एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पन्न मिळते
Sorry' 9294
तुमचा फोन नंबर पाठवा
Bakwas aahe mi kela hota
मी शेतकऱ्यांना विनंती करतो,,की त्याने जास्त उत्पन्न घेऊ नये,,,कारण ,आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत,,,पूर्वी आत्महत्या कमी होत असे,,जेवढे उत्पन्न जास्त काढलं तेवढे भाव कमी भेटेल,,खर्च जास्त,,मजुरी जास्त ,शिल्लक काही उरत नाही,,,है माझं मत आहे,,जास्त उत्पन्न साठी शेतकरी बांधव खूप खर्च करतो,,कर्ज काढतो,,मग आत्महत्या करतो,,त्या पेक्षा कमी उत्पंन काढा घर सुखी ठेवा,,, जय जवान जय किसान,,, जय महाराष्ट्र ❤❤❤
श्रीराम सुपर 111 पण छान आहे
ही जात वाराणसी ची आहे रघुवीर प्रसाद सिंघ यांच्या कडील बियाणे आहे काही कामाचे नाही जाड दाणे असून पोळी कडक येते बाजारात भाव नाही
7kg la mi swata 900kg utpna ghetla ahe
फक्तं ओंबी लांब असून होत नाही, त्याला फुटवे किती आहे, त्याची उंची, कालावधी, कीड रोग सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
चव चागली नसते आम्ही लागवड करुन बघितलं आहे
हे बियाणे उपलब्ध आहे व हे बियाणे उत्तर प्रदेश चे आहे प्रकाश सिंह यांची व्हरायटी उपलब्ध आहे, अमेरिकन बियाणे नाही च याचं भान असावे.
नाही नाही नाही गावाची उबी लांब नाही पाहिजे जाड पाहिजे काय म्हणणं आहे तुमच
श्रीराम सुपर 111 भारी
Shriram 111pera bharpur utpann ani chavila pn chan vharayti ahe
लाहोटी सरांचा मो.नं.दिल तर शेतकऱ्यांना त्यांच्या गव्हाच उत्पन्न घेण्याचा चांगला उपयोग होईल
पैसा कमवायचे साधन आहे कोणी बळी पडू नये
सर्व क्रांत्या काय जालण्यातुनच होणार का ??....
खूप छान. 🌹🌹🌹🌹🌹
आम्ही गहू लावून पाहिला आहात एका एकरामध्ये फक्त 10 क्विंटल झाला
प्रत्यक्ष माहिती घेतल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्याने विश्वास ठेवू नये
Chan best. ...prayoy &jidd. ..kranti. .
Vish&all the best!
Sobatach. ..coulyti. ..chav. ..kadak ×naram
Savister pudhcha vidio shears kara
Vikri muly kalva. ..namaskar lahoti saheb
किती एकर मध्ये किती जाला हे सांगा मळणी केल्यावर नसता बियाणे विकावे म्हणून असे असू शकते
कुदरत गहु आहे वाराणसी प्रकाश शिंग यांचा
बियाणे मिळेल का ते सांगा. साहेब.
गव्हाचं बियाणे कोणत्या कंपनीचा आहे बियाणे कोणता आहे ते सांगा
श्रीराम सुफर हि चांगली व्हरायटी आहे,मी पंधरा गुंठ्यांत पंधरा गोण्या काढल्या,ठीबक वर,
साहेब 15 गोण्या म्हणजे 15 क्विंटल का
@@ketannakade97 नाही सात क्विंटल भाऊ,
Intrested
अमेरिका नाही तर भारतातीलच हा गहू आहे .
हि गव्हाची कुदरत 9 जात आहे उत्तर प्रदेश मधिल श्री प्रकाश सिंह रघुवंशी यांनी तयार केलेली
आम्ही देखील पेरणी केली होती एका गुंठ्याला एक पोत 1 qntl असं सांगितलं होतं परंतु एकरात फक्त 10 पोते गहू झाला
फार छान आहे गहू दोन फूट रुंदीचा गव्हाचे बियाणे कुठे गव्हाचे बियाणे पुढील
Supr
जगात जर्मनी भारतात परभणी
राजकारणात शरदचंद्ररावजीसाहेब मोदी चे गुरु
आपलेच लोक
गुरु तोच गुरु आसतो
मोदी सरकार
कृषि विषयावर चर्चा करा बरं लोक म्हणतील
पाच कीलो बियाने पाहीजे
काळे साहेब नमस्कार
खूप छान माहिती दिली धन्यवाद शेतकर्याचा मोबाईल नंबर द्या इतर शेतकर्यांना बियाणे मिळण्यासाठी फायदा होईल
पोळी कशी येते? चवीला कसा आहे?
हा गहू मी 7 वर्षा पूर्वीची आहे खाण्यास योग्य नाहीये उत्पन्न 20कविंडल पेक्स्या जास्त नाहीये
बियाणेभेटेलका।
Nice
Can I get wheat seed
मी पण एकरी २५ किंटल गहू पिक घेतलं मुकुट
मला या गव्हाचे दोन किलो बियाणे पाठवा. पत्ता -भिकाजीं दादू जाधव मु. पोस्ट. शिये ता. करवीर जिल्हा कोल्हापूर
❤
लाहोटी आपला पूर्ण पत्ता द्या
Tokan yantra ne kashala perla, mazur laun tobhla asta na gahu
बाळु शेट
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
गव्हाची व्हरायटी कुठे मिळेल.
बियाणे मिळेल का
👌👍😊💯🌹
अशा बातम्या देऊन शेतकऱ्याच्या बोच्यात चटणी भरत्यात अरे आम्हाला पाणी तीन बसलेत आम्हाला दाखव नाही तर बदली करू
त्याचे बियाणे आम्हाला कसे उपलब्ध होईल ते सांगा
Genetically modified food GMO
GHATAK AAHE
जरा दमान जरा विचारान
भारतात परभणी जगात जर्मनी भारतात परभणी
हे पुर्ण पिक दाखवत नाहीत ही सगळी माहिती दिली आहे ती जाहिरात वाटते आहे
बियाणे द्या
Konti varaity aay milnar ka?
असल्या फसवणूक करू नका जास्त पिक उत्पादन घेतले आसता शहरात राहून जास्त पिकलेली उत्पादन स्वस्तात खायला सोकली आहे तरी फक्त देशी पिकवा स्वतः चांगले खाऊन उरलेलं महागात विका भरपूर फायदा होतो
Gaon ch nav taluka , shetkaryache nav and mobile no.
पोळी कशी आहे
मार्गदर्शन कराल काय
5 किलों गेहुं बिज सायों रेट किया है सर जी बताया सर
बियाणे मिळेल काय
2496या गव्हाचे 125दाने असतात हे लक्षात घेऊन बोला
Khar
Sanga
Thapar.nako
खोटी माहीती देउ नका ह्या व्हरायटीज चे नाव कुदरत देशी व्हरायटी हे नाव आहे हे देशी बी रघुवंशी यांच्या कडे मीळते युट्यूब वर आहे बघा
श्रीराम सुपर 111 कुठे मिळेल कॉन्टॅक्ट द्या
नाशिक
be mileal ka
खायला चांगला नहीं मी एम.पी.ला खाल्ल होत गाय साठी चांगला आ हे
सर आपला फोन नंबर द्या बियाणे विकत घेण्यासाठी
Aati shahanya farmercha adress mob. No screen ani box made ka dila nahi.dusre kese samperk kertil.kashala benvta vdo
शेतकऱ्याचा पुर्ण पत्ता आणी मोबाइल नंबर टाका
डिटेल पत्ता सांगत चला धन्यवाद.
शेतकर्यांचा पत्ता व मो सांगा
3000*30=90000
त्या शेतकऱ्याचा मो नंबर द्या
Pohn no daya
लाहोटी साहेबांचा मो.नं.काय आहे
तुमचा फोन नं.द्या! बियाने घ्यायला येतो!
भाऊ बियाणे मिळेल का सर फ़ोन नंबर पाठवा
बियाणे हवं होतं आपला नंबर पाठवा
नाव मोठं लक्षण खोट
अति तिथे माती आहे दुर्दैव फक्त बनवा बनवी दुनिया झुकती है लेकीन झुकानेवाला चाहीये
तुमचा फोन साचा.
मोबाईल नो डdhya
त्यांचा मोबाईल नबर टाका, भाऊ
खोटे सांगू नका,
Lahoti cha phon nbr dya
Mobail nabar dila nahi
फोन नं पाठवा
आपण कोणत्या विषयावर बोलता नारायण काळे साहेब आसाच फालतू विषय सांगु नये
कोणती जात -.गवाछी खेकङा पर्वती टेकडी आहे कि कोणतीच माहिती दिली नाही
त्यांचा मोबाईल नंबर मिळेल का
Sitamarhi Sankat Wapas Bhartiya DNA Opera Ek Kala pannas quintal Kaho ho to fake news Parshuram Modi Hawa lagne ka
Mobail nabar dya Aamhala biyane pahije
मो..नं दिला तर बर होईल
Sawdhan setkri mitrano biyane vikne dhanda
फोन नंबर लागेल
. MO. Nambr taka
हा गहू अव्हेरज आहे पण चव नाही कोणीही लावू नये
बियाणे कसे किलो मिळेल .
कृपया मोबाईल नंबर टाका. त्या. शेतकऱ्याचा 😜😜😜
आपला पत्ता सांगा व मोबाईल नंबर सांगा